Пікірлер
@deepalidixit1495
@deepalidixit1495 Сағат бұрын
खरच छान
@GangadharJamdhade-hi5mc
@GangadharJamdhade-hi5mc 2 сағат бұрын
ताई अतिशय उपुक्त माहिती सांगितली
@sgb942
@sgb942 8 сағат бұрын
नमस्कार मावशी, खूप छान माहिती .. हर्षल बद्दल पण माहिती द्या..
@akankshakondpalle9193
@akankshakondpalle9193 11 сағат бұрын
माझा मुलगा मिथुन राशीचा आहे त्याचा जन्म 14/1/1995/या तारखेचा आहे त्याला नौकरी त अडचण येते लागतच नाही आठ महिने होत आले एक लागली पण त्यांनी चौकशी केली आणि पहिल्या कंपनी मुळे दुसरी धोक्यात आहे दोन दिवसात जाणार आहे ती टिकावी या साठी उपाय सांगा किंवा दुसरी मिळावी फार कठीण काळ चालू आहे त्याच्या आयुष्यात
@laxmanshinde931
@laxmanshinde931 11 сағат бұрын
7/10/1990 महादेवी लक्ष्मण शिंदे माझं भविष्य सांगा
@dilipshete6671
@dilipshete6671 12 сағат бұрын
You should have given positive about Rahu
@dilipshete6671
@dilipshete6671 12 сағат бұрын
Very good knowledge. Thanks for valuable information
@SachinNigade
@SachinNigade 19 сағат бұрын
🙏
@jayashreebelsare6138
@jayashreebelsare6138 Күн бұрын
खूप छान❤
@maddyjo9130
@maddyjo9130 Күн бұрын
I think madam needs to improve her biases.. Astrology is not something good or bad.
@vijayvedpathak8494
@vijayvedpathak8494 Күн бұрын
Khup Chan mahiti
@patilshivaji2124
@patilshivaji2124 2 күн бұрын
जय श्री कृष्णा दंडवत प्रणाम। ताई
@Latanand-B143
@Latanand-B143 2 күн бұрын
मारुतीची शंकराची महालक्ष्मीची दत्तांची सर्व उपासना करत असून सुद्धा एवढा त्रास का सारखे वाटते कुणीतरी करणी बाधा केली आहे जीव द्यावासा वाटतो रास चांगली असून सुद्धा काही फायदा होत नाही कधी कधी सुख लागनार
@Latanand-B143
@Latanand-B143 2 күн бұрын
माझी रास धनु आहे पण मला खूप शारीरिक मानसिक आर्थिक त्रास होत आहे पैशाचे फार कमतरता भासते घरात व्यवस्थित नाही सोनू चांदी घाण पडलेला आहे कर्ज वाढले आहे मानसिक समाधान सुख-शांती कधी लागणार त्वरित उपाय सांगावा एवढी राग चांगला असून सुद्धा काही मिळत नाही त्यांना तर नाहीच पण पैशाची अडचण खूप आहे काय करू नैराश्य जीवन जगत आहे
@Amrutapatil-fd6wg
@Amrutapatil-fd6wg 3 күн бұрын
मला तुमचा नंबर पाठवाल का
@Amrutapatil-fd6wg
@Amrutapatil-fd6wg 3 күн бұрын
नमस्कार
@manasimahimkar7675
@manasimahimkar7675 3 күн бұрын
खूप छान माहिती सांगितली ताई, मी आपली आभारी आहे
@user-es4rs9yk2r
@user-es4rs9yk2r 3 күн бұрын
दुसरा विवाह अनुकूल म्हणजे काय
@SB-fr3ts
@SB-fr3ts 3 күн бұрын
खरा आहे.. पण योगा योग माझ वय 38 आहे सांगितलं प्रमाणे कर्क राशी साठी दुर्गा जप खरंच चमत कारी ठरलं उपाय लग्न ठरत आहे ...फायनल होत आहे दुसरा लग्नं धन्यवाद
@dikshagadhave5307
@dikshagadhave5307 3 күн бұрын
Tai tumcha no milel ka
@nitinwagh1981
@nitinwagh1981 4 күн бұрын
माझ्या मुलाचा 26 जुलैला ssb interview आहे, होईल का recommendations.
@SHREE_RAM737
@SHREE_RAM737 4 күн бұрын
ज्ञानेश्वर नावाने कोणती रास येते ताई
@VijayLimaye-y6w
@VijayLimaye-y6w 4 күн бұрын
Khup chan mahiti milali
@snehabokil935
@snehabokil935 4 күн бұрын
😁🙏🙏🙏🙏
@praveengawade9743
@praveengawade9743 5 күн бұрын
अजिबात तथ्य नाही.निराधार वल्गना करत प्रसिद्धीसाठी खटाटोप जाणवतोय.त्यापेक्षा सुकर्म सुवेळेत केलेत तर अधिक लाभदायी ठरेल.कृपया दिशाभूल करणे बंद करा.
@rajeshwaridalal2149
@rajeshwaridalal2149 5 күн бұрын
माझी जन्मतारीख 23 फेब्रुवारी 1968 आहे मला जर माझ्या पत्रिके संबंधी मार्गदर्शन हवे असेल तर काय करायचे
@swapnilkorlekar6895
@swapnilkorlekar6895 5 күн бұрын
'' अर्जिण '' अहो चव पण नाही चाखली.
@kulbhushanpatil4220
@kulbhushanpatil4220 5 күн бұрын
माझी रास मकर आहे कोणता व्यवसाय करावा
@kulbhushanpatil4220
@kulbhushanpatil4220 5 күн бұрын
माझी रास मकर आहे कोणता व्यवसाय सुरू करू
@jagganathchaudhari8716
@jagganathchaudhari8716 6 күн бұрын
Om Namah Shivay -Om Namah Shivay --Om Namah Shivay--🙏
@vrushalipatil7499
@vrushalipatil7499 6 күн бұрын
ताई वैयक्तिक प्रश्न विचारले तर चालेल का?
@user-zg1el4ot9x
@user-zg1el4ot9x 6 күн бұрын
Harshal ani nepchun ya ghrhabadal sangna na
@user-ny9lo1me5g
@user-ny9lo1me5g 6 күн бұрын
काही काही नसत ho भविष्य वैगरे जे नियती लिहिते ते घडते च कीती उपाय करा
@nishantrele4464
@nishantrele4464 6 күн бұрын
Suggest some remedy for us
@nishantrele4464
@nishantrele4464 6 күн бұрын
Business in total loss nowadays for Taurus ascendant.. Money problem going on...Financial situation very weak
@vivekjoshi2014
@vivekjoshi2014 6 күн бұрын
Very nice information Medam ❤
@snehalratnakantdalvi9233
@snehalratnakantdalvi9233 7 күн бұрын
Tai mazya mulichya lgnala 5 varsh zali .pn santi nahi. tr.upay saga.ti gruchi upasna krte 6 ,8,1994 birth day aahe time saynkali 6 vajun 44 minutes Mumbai
@akshayachowkekar6420
@akshayachowkekar6420 7 күн бұрын
माझ्या मुली ची रास वृषभ आहे तीला राहूची दशा सुरु आहे. काही उपाय सांगा. कृपया तिचे वैवाहिक जीवनात समस्या आहेत.
@udaykadam3086
@udaykadam3086 7 күн бұрын
Apla contact number kay aahe
@anilgadkari5975
@anilgadkari5975 7 күн бұрын
Io
@Wishal-008-
@Wishal-008- 7 күн бұрын
भगवतगीता वाचा जास्तीत जास्त ह्या लोकांवर जास्त अवलंबून राहू नका मित्रांनो
@user-ol8iw7fk4b
@user-ol8iw7fk4b 7 күн бұрын
तुम्ही खुप छान बोलता आणी जसे बोलता ते खरे होतेय
@sandiptayade1292
@sandiptayade1292 7 күн бұрын
ओम श्री शनि महाराज कि जय
@geetaparulekar9966
@geetaparulekar9966 8 күн бұрын
नमस्कार मॅडम, माझा जन्म २२/३/१९५२ आहे तसेच रास तूळ आहे. सध्या तूळ राशीला केतू ची महादशा आहे. तर लसण्या रत्न वापरले तर चालेल का? हो असेल तर किती रत्तीचा वापरावा? 🙏
@priyankasakpal5017
@priyankasakpal5017 8 күн бұрын
Kanye rashi cha mulinchi laggna ka nahi hot
@priyankasakpal5017
@priyankasakpal5017 8 күн бұрын
1988 madhly lokanchi laggna ka nahi hot
@umagawade8523
@umagawade8523 8 күн бұрын
मी सारखी आजरी असते आणि मला खुप प्राॅब्लेम येतात तर काय करायचं
@satishkhandkar4769
@satishkhandkar4769 8 күн бұрын
Tumcha cell phone deu shakal ka
@PravinRaut-dn8ne
@PravinRaut-dn8ne 8 күн бұрын
Ketu cha ratn kontya hatamdhe Ani kontya botamdhe vaprve
@PravinRaut-dn8ne
@PravinRaut-dn8ne 8 күн бұрын
Chan mahiti sangitali madam