बरोबर आहे दादा आपल्या राशीच्या लोकांना मेला नंतर च सुख मिळेल
@AstroguruDrJyotiJoshi2 ай бұрын
संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील
@nileshg67762 ай бұрын
मी तर वैतागलो आहे फार कायम अपयश प्रयत्न करून देखील येतात बाकी लोकांना काही न करता खूप काही मिळते
@Mona_700_p2 ай бұрын
Kharokhar dada.
@mukundpujari53342 ай бұрын
नमस्कार, माझी रास वृश्चिक आहे, मी नेहमी तुमची माहिती ऐकत असतो, ऐकताना सर्व चांगले वाटते पण तसे घडत नाही,
@AstroguruDrJyotiJoshi2 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@Narayantayade-nj4ei2 ай бұрын
@@AstroguruDrJyotiJoshi कोनतेही चँनल ऐकू नका ?
@neelavatihadimani64072 ай бұрын
या राशीच्या लोकांना सुख म्हणून मिळत नाही कष्ट खूप केले तरी सुख मिळत नाही दुःख च पदरात पडते
@AstroguruDrJyotiJoshi2 ай бұрын
संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील जसे सुखाचे दिवस थांबून राहत नाहीत तसेच वाईट दिवस देखील थांबून राहणार नाहीत.
@satk10002 ай бұрын
नमस्कार. मी वृश्चिक राशीचा आहे. आपण जे भविष्य सांगितले आहे त्याच्या बरोबर उलट माझ्या आयुष्यात चालू आहे.
@AstroguruDrJyotiJoshi2 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@vaishalijadhav82672 ай бұрын
खूप प्रॉब्लेम्स येतात पण परमेश्वरावर विश्वास ठेवला..... तर बरेचसे प्रॉब्लेम्स कमी होतात...... आपल्याला लोक धोका.. त्रास देतात म्हणून आपण लोकांपासून दूर होतो पण तितकंच परमेश्वराच्या जास्त जवळ जातो हा माझा स्वतःचा अनुभव आहे....... परमेश्वरावर विश्वास ठेवा सगळं काही ठीक होईल.....
@AstroguruDrJyotiJoshi2 ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@Narayantayade-nj4ei2 ай бұрын
@@AstroguruDrJyotiJoshi सर्व खोटे ।
@nishavispute-ej4id2 ай бұрын
सगळा सत्यानाश आहे ताई, मेल्यावरच सुख मिळेल या राशीच्या लोकांना
@smitadangat28872 ай бұрын
अस काही नाही. चढ उतार होतात. पाॅझिटिव विचार करा
@AstroguruDrJyotiJoshi2 ай бұрын
संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील जसे सुखाचे दिवस थांबून राहत नाहीत तसेच वाईट दिवस देखील थांबून राहणार नाहीत
@shivanandmagadum16862 ай бұрын
Bad time
@pradnyaambekar58162 ай бұрын
Pratek mahinyat hech sangat asta ajun tari kahi positive zale nahi
@pradnyaambekar58162 ай бұрын
Saglyat jast sahanshakti asnari ras aahe
@Mr.naresh72272 ай бұрын
ह्या राशी वाल्यांचे कष्ट आणि दुःख ते मेल्यावरच संपतात फक्त...सगळ्याच गोष्टींवरून विश्वास उडत आहे..
@AstroguruDrJyotiJoshi2 ай бұрын
संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील
@Narayantayade-nj4ei2 ай бұрын
@@AstroguruDrJyotiJoshi स्वतःवर विश्वास नाही?
@tammy62842 ай бұрын
Tumche sangne dar veli khare tharte dhanyavad ❤
@AstroguruDrJyotiJoshi2 ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@shailashetty62662 ай бұрын
Danyavad mam ❤🙏🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi2 ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@ajayvaidya81472 ай бұрын
Har Har Jyotish.🙏🏼Har Har Mahadev.🙏🏼Jai Shree Hanuman ji🙏🏼
@AstroguruDrJyotiJoshi2 ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@manishachakor18172 ай бұрын
shree swami Samartha
@AstroguruDrJyotiJoshi2 ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@Lifewithoutlimits-992 ай бұрын
2023 पासून खूप problems आहेत life मध्ये, कधी नीट होईल काय माहित
@AstroguruDrJyotiJoshi2 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@maheshdevgude73752 ай бұрын
तुमचा अभ्यास खरच खूप चांगला आहे ग्रेट माम
@AstroguruDrJyotiJoshi2 ай бұрын
Thank you जय ज्योतिष 🙏
@shree35122 ай бұрын
Thank you
@AstroguruDrJyotiJoshi2 ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@smitasawant85932 ай бұрын
Khup khadtar jivan ahe ya rashich
@AstroguruDrJyotiJoshi2 ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@varshamhapankar15242 ай бұрын
धन्यवाद ताई मंत्र दिलेत तुम्ही. खुप खुप आभारी आहे.असेच दर महिन्याला मंत्र देत जा❤
@AstroguruDrJyotiJoshi2 ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@Narayantayade-nj4ei2 ай бұрын
@@AstroguruDrJyotiJoshi महीन्याला एक मंत्र एक वर्षाला बारा ।
@maheshkale56402 ай бұрын
Patience 🎉
@AstroguruDrJyotiJoshi2 ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@manaligode87592 ай бұрын
मॅडम माझा मुलगा लग्नाचा आहे तर साधारण त्याचा लग्नाचा योग कधी आहे सांगु शकाल का आता त्याचे वय 27 आहे
@AstroguruDrJyotiJoshi2 ай бұрын
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
@ShubhaKarve2 ай бұрын
Ya rashichya ayushyat far changle divas kadhich yet nahit sagle jyotishvale sangat tase kadhi ghadtach nahi tyapeksha aapne melo tar sutka hoil hya rashitun mi mhante ki deva mala maram tari sukhache de hich tuzya chatani prarthna 🙏🏻🌹🙏🏻
@AstroguruDrJyotiJoshi2 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील जसे सुखाचे दिवस थांबून राहत नाहीत तसेच वाईट दिवस देखील थांबून राहणार नाहीत दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@deepaliwagh89402 ай бұрын
आमचे सुखाचे दिवस कधी येतील, सतत आर्थिक चणचण मानसिक ताणतणाव चालूच आहे 😢