स्वतःचं घर हवं मला ...होईल का ??..…कधी संपणार हो .....जन्मा पासून साडेसाती असते वृश्चिकेला.....
@Atzl875 күн бұрын
Mla swatach Ghar hav aahe.i claim this positive energy ❤🙏
@vandesanskritam-raghuvirramdas6 күн бұрын
खूप छान नमस्कार
@NikitaDhebe-sd9fg6 күн бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@sachinpatil50286 күн бұрын
हरेकृष्ण 🙏🙏🚩🚩💐💐
@narayansonawane26292 күн бұрын
या महिन्यात प्लॉट घेता येईल का
@kedarkulkarni74307 күн бұрын
Nice ❤
@rameshkulkarni156 күн бұрын
Nice
@foodlover92686 күн бұрын
जाहिरातीत बघून घर घेतलं तर चालेल का?
@shrutibhongle32115 күн бұрын
Mazya mulichi vruchik raas aahe, birthdate 2006 , birthtime 8 :32 am aahe JEE engineering crack karel ka ?please reply 🙏
@psychologytrickss7 күн бұрын
🎉
@namratazemse57485 күн бұрын
गुरूजी, नमस्कार!!! माझ्या राशी प्रमाणे माझ्या आईसोबत चं भांडण किती महिने अजून सुरू राहणार आहे. जानेवारी त एक तारखेला च... नेहमी प्रमाणे आईला call केला. सुरवात खुप छान होती. अचानक third party आईशी असं काय बोलली की आई माझ्यावर जाम बिघडली. सुदैवाने त्या च क्षणी तुमच्या भविष्य कथनाची आठवण झाली म्हणून मी... हो. तुझं बरोबर आहे.. असं बोलून फोन ठेवला. रोज सकाळी फोन करते पण वीस बावीस दिवस जरा कमी वेळा बोलले. प्रत्येक वेळी खटका उडलाच. शेवटी आईला बोलून गेले की या महिन्यात खटके उडणार हेच भविष्य आहे. तेव्हा ती पण शांत पणे बोलतेय. या महिन्यात पण तेच भविष्य... माझ्या तर पोटात खड्डा च पडलाय अजून किती दिवस