Рет қаралды 391
'व्यक्तिवेध' या कार्यक्रमात प्रसारित करण्यात आलेली, ज्येष्ठ योगगुरु डॉ. संप्रसाद विनोद यांची डॉ. नितीन करमळकर यांनी घेतलेली मुलाखत.
सादरकर्ते - विनायक मोरे
(प्रथम प्रसारण - सोमवार, दि. 24 जून & 1 जुलै 2024 रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रावरून.)
आकाशवाणी पुणे केंद्राचे सर्व कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी आजच डाउनलोड करा, NewsonAir हे मोबाईल ऍप्लिकेशन.
• Android App - play.google.com/store/apps/de...
• iOS App - apps.apple.com/in/app/newsona...
• Web Link - akashvani.gov.in/radio/live.p...
#Vyaktivedh
#AkashvaniPune