Dr.Sanjay Upadhye - स्वप्न शून्यातून विश्व. (Full Interview/ संपूर्ण मुलाखत) Program by Ulhas Kotkar

  Рет қаралды 130,918

Ulhas Kotkar

Ulhas Kotkar

Күн бұрын

Пікірлер: 93
@UlhaasKotkar
@UlhaasKotkar 4 жыл бұрын
उल्हास कोटकर संपर्क : Call - Telegram - WhatsApp : 9821033736 / Email: kotkarulhas@gmail.com 'उल्हास कोटकर' यांच्या KZbin चॅनेलवर उपलब्ध अनेक प्रेरणादायी मुलाखती, प्रेरणादायी भाषणे ऐका व पहा. kzbin.info Facebook Profile 1 - facebook.com/ulhaas.kotkar Facebook Profile 2 - facebook.com/ulhas.kotkar.77 ---------------------------------- Facebook Page - facebook.com/ulhaskotkar/ Instagram - instagram.com/kotkar_ulhas/ Twitter - twitter.com/ulhaaskotkar Linkedin - www.linkedin.com/in/ulhaskotkar/ ---------------------------------- Blog - ulhaskotkar.blogspot.com/ Podcast - anchor.fm/ulhas-kotkar / ulhaskotkar.buzzsprout.com/ Telegram Channel - t.me/UlhasKotkarAcademy Website: - ulhaskotkar.com/ ---------------------------------- IG TV - instagram.com/kotkar_ulhas/channel/ Dailymotion - www.dailymotion.com/dm_034682f84ff19dc12f544933aef418e4 Vimeo - vimeo.com/ulhaas
@pravinthopate2437
@pravinthopate2437 4 жыл бұрын
Thanks Sir .
@pawarvishnu9505
@pawarvishnu9505 4 жыл бұрын
Nice
@nitinmirgal8842
@nitinmirgal8842 4 жыл бұрын
U
@sandeshpatwardhan1731
@sandeshpatwardhan1731 3 жыл бұрын
Àa
@ramchandrakulkarni8415
@ramchandrakulkarni8415 Жыл бұрын
ञङ❤म❤णणणमणमममणममणणणमणणणणणमणममणणणणण❤णणणमणमममणममणणणमणणणणणमणममणणणणण ❤
@sudhirmalgundkar7994
@sudhirmalgundkar7994 Жыл бұрын
समाजातील फोफावण्यार्या विसंगती आणि लोकांची ईश्वर किवा परमेश्वर विषयी विकृत कल्पना वर खुप छान शरसंधान. धन्यवाद.‌ डॉ. उपाध्ये सर.
@nandkishorvedak5720
@nandkishorvedak5720 4 жыл бұрын
मुलाखत घेणाऱ्या तरुणीला प्रशिक्षणाची गरज आहे.
@UlhaasKotkar
@UlhaasKotkar 4 жыл бұрын
Ok
@shitalyambarwar7015
@shitalyambarwar7015 2 жыл бұрын
आपण मुलाखत देणाऱ्यास किंमत द्यावी
@anandbarvesukrutlifescienc2025
@anandbarvesukrutlifescienc2025 2 жыл бұрын
If she is Dhanashree Pradhan, she does not require training. She is perfect. Check her other interviews.
@alkaranade1726
@alkaranade1726 Жыл бұрын
खरं आहे, तिने गृहपाठ केलेला नाही!
@anandmali9871
@anandmali9871 Жыл бұрын
खरच
@shubhadabam-tambat7062
@shubhadabam-tambat7062 Жыл бұрын
इतके सुंदर विचार,आणि ओघवते बोलणे..मजा आली...मुलाखतीचे स्वरुप नसते, तर ऐकायला आणखी मजा आली असती..
@avinashapte188
@avinashapte188 2 жыл бұрын
ज्ञानपूर्ण...मन खिळवून ठेवणारं भाष्य👌
@sanskarbharti8656
@sanskarbharti8656 2 жыл бұрын
डॉ. उपाध्ये सर ... प्रेक्षकांना मनमुराद आनंद देता
@sunandasambrekar207
@sunandasambrekar207 2 жыл бұрын
पोलिओबद्दल ची भावना आणि त्यातून कार्य...खूप भावस्पर्शी
@swatidhekane1917
@swatidhekane1917 Жыл бұрын
खूपच प्रेरणादायी विचार मांडले आहेत. सुंदर आणि सहज सुसंवाद साधत अनेकांना मार्गदर्शक झाले आहेत.
@shailendrasawant824
@shailendrasawant824 4 жыл бұрын
मस्त शब्दकोश आहे सरांकडे, मस्त प्रस्तुती
@UlhaasKotkar
@UlhaasKotkar 4 жыл бұрын
Thanks
@y39_swagattupe7
@y39_swagattupe7 4 жыл бұрын
हसत हसत मानाचा ठाव घेणारे अवलोकन केले आहे... सुंदर सुरेख शब्द मांडणी... 👍👏👏👏
@UlhaasKotkar
@UlhaasKotkar 4 жыл бұрын
Thanks
@ShrikantJoshi-r4z
@ShrikantJoshi-r4z 8 ай бұрын
तुमची शब्दांशी खेळण्याची क्षमता स्तिमित करणारी आहे 🙏
@arvindkulkarni1293
@arvindkulkarni1293 5 ай бұрын
Sir, You always make our Day meaningful and Happy. Thanks a Lot.
@shreerammanohar9649
@shreerammanohar9649 2 жыл бұрын
संजय जी 🙏🙏🙏 कालच तुमचा कार्यक्रम आनंद धाम मध्ये पहिला. खूप मज्जा घेतली.🎉🎉🎉🙏 तुमचे खूप आभार
@divakarshirsathe2946
@divakarshirsathe2946 2 жыл бұрын
संजय नांव आहे, म्हणून इतकं सुरेख भाष्य करणे शक्य झाले आहे.
@dnyaneshwarpatil3777
@dnyaneshwarpatil3777 2 жыл бұрын
छान, मजा आली, मनोरंजना सोबत भरपुर प्रभोधन.
@anitaathawale7509
@anitaathawale7509 2 жыл бұрын
Ulhas Sir Thanku very much aamhala punhaprtyacha Aanad dilya baddal.
@kavitadeshmukh8800
@kavitadeshmukh8800 6 ай бұрын
सुंदर विवेचन. ग्रेट.
@akankshapawaskar9331
@akankshapawaskar9331 10 ай бұрын
Khupch apratim
@anjalimodak8785
@anjalimodak8785 2 жыл бұрын
नवीन मुलाखत कार आहे. प्रशिक्षण आवश्यक आहे.
@sunandasambrekar207
@sunandasambrekar207 2 жыл бұрын
प्रत्येकाची फूटपट्टी वेगळी....हे उत्तम.
@shrikantghanekar3626
@shrikantghanekar3626 3 жыл бұрын
wah..upadhye saheb..kharach tumhala devachi denagi milali aahe..tumchya pratibhe baddal bolay che zale tar mazya kade shabda nahi..
@subhashpadhye6915
@subhashpadhye6915 4 жыл бұрын
Very nice and booster dose to every one
@UlhaasKotkar
@UlhaasKotkar 4 жыл бұрын
Thanks
@shubhangijoshi1875
@shubhangijoshi1875 4 жыл бұрын
अगदी खरं सरं , खुप छान 👌👌👍👏👏
@UlhaasKotkar
@UlhaasKotkar 4 жыл бұрын
gr8
@sharadtawadeartist
@sharadtawadeartist 2 жыл бұрын
धन्यवाद
@sangeetat5432
@sangeetat5432 4 жыл бұрын
Excellent. Best wishes
@UlhaasKotkar
@UlhaasKotkar 4 жыл бұрын
thanks
@rutaankalikar1105
@rutaankalikar1105 2 жыл бұрын
Apratim
@suryakantzende831
@suryakantzende831 4 жыл бұрын
खूप छान गुरुजी
@UlhaasKotkar
@UlhaasKotkar 4 жыл бұрын
Thanks
@mayaapte9904
@mayaapte9904 3 жыл бұрын
Outstanding sir 👍👌🙏🙏 Salute !!
@purtipradhan7088
@purtipradhan7088 2 жыл бұрын
Sunder 🙏
@shubhadabam-tambat7062
@shubhadabam-tambat7062 Жыл бұрын
मुलाखत घेणे , म्हणजे फक्त प्रश्र्न विचारणे नव्हे....बोलण्याचा टोन , विषयाचा अभ्यास, हवा
@ganeshlele6289
@ganeshlele6289 4 ай бұрын
खूप सुंदर....पांडुरंग शास्त्री आठवलेंचा भास झाला
@sandeepraskar5802
@sandeepraskar5802 4 жыл бұрын
Sir you are simply grate.....
@UlhaasKotkar
@UlhaasKotkar 4 жыл бұрын
Thanks
@prakashsubhedar1149
@prakashsubhedar1149 Жыл бұрын
दुनिया म्हणा किंवा विश्व म्हणा तुमच्या म्हणण्याचा अर्थ एव्हढाच कि शून्य म्हणजे सुरूवात आणि त्याची परिणती म्हणजे सिद्धी अर्थात सफलता किंवा यशस्वी होणं.ही दुनिया आपल्या समजूती प्रमाणे चालत नसते.ही दुनिया मोठी रहस्यमय आह.कशी ते सांगतो.आपण फक्त ज्या गोष्टी आपल्या डोळ्यांना दिसतात त्यावर विश्वास ठेवतो.परंतु काही गोष्टी आपल्याला दिसतच नाहीत. त्याबद्दल आपण अनभिज्ञ असतो.आता आपण स्वर्गात आहोत कि नरकात आहोत हेच आपल्याला माहीत नाही.आपण मुळात कोण आहोत हेच आपल्याला माहीत नाही.विकार म्हणजे काय हेच आपल्याला माहीत नाही.हया दुनियेला दिशा देण्याचे काम कोण करतो हेच आपल्याला माहीत नाही.हया दुनियेला पवित्र बनविण्याचे कार्य परमात्मा दर पाच हजार वर्षांनी करत असतो.त्याच नाव शिव आहे. ब्रह्मा, विष्णु,शंकर ही त्याची रचना आहे. परमात्मा शिव आपला पिता आहे.आपण आत्मा आहोत.तो आपण सर्व आत्म्याचा पिता आहे. त्याला ईश्वर म्हणतात. ईश्वर आणि माणूस दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला परमात्मा देवता बनवितो, पवित्र बनण्याचे ज्ञान देतो.आपण आत्मिक स्मृती मद्धे राहून त्याला याद केल्यास आपण पवित्र देवता बनु शकतो पण ईश्वर बनु शकत नाही. त्यामुळे कोणीही देवीदेवता ईश्वर होऊ शकत नाही.कारण देवता 33 कोटी असतात.ते श्रेष्ठ मानव, गुणवान पवित्र निर्विकारी मानव असतात. परमात्मा एक आहे.तो ज्योती स्वरुपात आहे. आत्म्यांना पवित्र बनवण्याचे सामर्थ्य त्यांच्या कडे आहे. म्हणून त्याला सर्वशक्तिमान असे म्हणतात.तो परमधाम मद्धे असतो.या आकाश तत्वाच्या पलिकडे खूप दूर परमधाम आहे. त्याचा रंग लालसर सोनेरी आहे.तिथे इतर सर्व आत्मे असतात.परमधाम मधूनच सर्व आत्मे या सृष्टीवर येवून आपलं शरीर धारण करतात.हया सृष्टी वर चार युगे असतात.सतयुग, त्रेता युग, द्वापारयुग, कलियुग. पहिल्या दोन युगात स्वर्ग असतो.तिथे देवीदेवता जन्म घेतात.हया देवीदेवता स्वर्ग सुख भोगून झाल्यावर वाम हळूहळू मार्गाला जायला लागतात.कारण आता नर्क सुरू होतो.इथे भक्ती मार्गांची सुरूवात होते. सर्व देवता पूजारी बनतात.विकारात गेल्यामुळे हळूहळू त्यांना दुःख भोगावे लागते.आता ते आपल्याला देवता म्हणू शकत नाहीत कारण विकारी बनतात.विकार म्हणजेच पाप असते.महणून देवतांची पूजा करतात. परमात्म्याला विसरतात.आपला देवीदेवता धर्म पण विसरतात. म्हणून हिन्दू म्हणतात.हा देवीदेवता धर्म परमात्मा आता स्थापन करीत आहे.तो ब्रह्माची रचना करतो.तया ब्रह्मा द्वारा स्वर्गाची स्थापना करतो. पवित्र बनवितो.पुरानी दुनियेचा विनाश करतो.विनाश नंतर स्वर्गाची सुरूवात होते.चायना, अमेरिका आणि रशिया मिळून महायुद्ध करून ते सर्व अणूबाॅंब द्वारा सृष्टी चा विनाश करतात.भूकंप , महापूर भुकमरी द्वारा तूफान महामारी वगैरे मार्गाने विनाश होतो.हे सृष्टी चे रहस्य जाणून घेणं महत्वाचं आहे. स्वर्ग सुख भोगण्यासाठी ईश्वराकडून आपलं भाग्य मिळवुन घेण्यासाठी आता ची वेळ महत्वाची आहे.हा आपला शेवटचा जन्म आहे. सर्वांना शुभेच्छा.ओम शान्ति. धन्यवाद.
@madhukarjuvekar4667
@madhukarjuvekar4667 3 жыл бұрын
U r practical MBA
@mohankanhere7177
@mohankanhere7177 2 жыл бұрын
सूर्ये अधिष्ठिली प्राची जगा राणीव दे प्रकाशाची तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी (माऊली उवाच)
@rashmivengurlekar3574
@rashmivengurlekar3574 8 ай бұрын
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👏👏👏👏👏
@bhagwanhume9854
@bhagwanhume9854 4 жыл бұрын
!! खुपच छान !!
@UlhaasKotkar
@UlhaasKotkar 4 жыл бұрын
Thanks
@manojkarnewar
@manojkarnewar 3 жыл бұрын
सर तुमचा दूरदर्शनवर जुना कार्यक्रम पहिला।। तुमचे डोक्यावरचे केस बरेच कमी झाले आहेत।।।😀😀 गप्पाष्टक खूपच भारी झालं।।
@pravinthopate2437
@pravinthopate2437 4 жыл бұрын
खुप खुप सुदंर .... सर🙏
@UlhaasKotkar
@UlhaasKotkar 4 жыл бұрын
thanks
@nirmalasonawane3385
@nirmalasonawane3385 4 жыл бұрын
छान गप्पाषृटक
@vaishaligavane2906
@vaishaligavane2906 4 жыл бұрын
Sanjay sir he vyaktivatma khup uttung ahe....tyanchi mulakhat ghyaila thodi namra vyakti havi.....sir .....tumhi punha karyakram suru karava hi namra vinanti
@kettupawar3943
@kettupawar3943 4 жыл бұрын
Amazing..
@UlhaasKotkar
@UlhaasKotkar 4 жыл бұрын
Thanks
@balasahebthakur1650
@balasahebthakur1650 4 жыл бұрын
Yes good
@dnyaneshwarmane8837
@dnyaneshwarmane8837 4 жыл бұрын
Super
@UlhaasKotkar
@UlhaasKotkar 4 жыл бұрын
Thanks
@SunilPalComedian
@SunilPalComedian 3 жыл бұрын
He is the legend 💐😘❤🙏
@chhayapandit7876
@chhayapandit7876 4 жыл бұрын
Sanjay bhau tumache sarva video utakrusta mahiticha khajina ahe
@UlhaasKotkar
@UlhaasKotkar 4 жыл бұрын
Thanks
@smitaukidve6837
@smitaukidve6837 4 жыл бұрын
Shri Sanjay upadhaye.shri Gajanan maharaj Yancha krupene mala adhaytmik pagti Hondas Swapna ya margane margdarshan milat glee.tyanchya baddala pahileli swane mi lihile ahet.pan ti Kashi Sanghavi ki Sadgurun Badal krutdyata vyakat karate yeail.krupaya margdarshan Karla ka.mi Shri Gajanan maharaj cha bhag pahila pen tyakhali comment karta ale nahi.
@UlhaasKotkar
@UlhaasKotkar 4 жыл бұрын
K
@anujachowdhary5967
@anujachowdhary5967 4 жыл бұрын
Sir, your interaction with audience is very nice. 👍 Just one thing..jine anchoring kela tila training chi garaj ahe. Bakwas anchoring.. Someone tell her please.
@UlhaasKotkar
@UlhaasKotkar 4 жыл бұрын
ok thanks
@rsp151
@rsp151 4 жыл бұрын
हो अगदी बरोबर
@prakashpawar2148
@prakashpawar2148 2 жыл бұрын
माणुस जन्मतःच पारंगत फक्त १% असतात. बाकी अभ्यास, प्रॅक्टिसने लोकं पारंगत होतात.
@UlhaasKotkar
@UlhaasKotkar 4 жыл бұрын
डॉ. संजय उपाध्ये' यांचे 'स्वप्नांना पंख प्रेरणेचे' या मुंबईतील संपन्न झालेल्या कार्यक्रमातील आणखी एक प्रेरणादायी भाषण दोन भागात पहा. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. स्वप्नांना पंख प्रेरणेचे. पार्ट १ - kzbin.info/www/bejne/h4q4q2yoq9CBnZY स्वप्नांना पंख प्रेरणेचे. पार्ट २ - kzbin.info/www/bejne/lXnWo5KBaNSSgJY
@shyamkahate1513
@shyamkahate1513 4 жыл бұрын
Very nice
@shyamkahate1513
@shyamkahate1513 4 жыл бұрын
Very nice sir
@UlhaasKotkar
@UlhaasKotkar 4 жыл бұрын
Thanks
@shivanikavathekar7764
@shivanikavathekar7764 3 жыл бұрын
Sulekha Talwalkar yanchyasarkhi mature vyakti mulakhat ghyayla havi hoti..
@shreekantgadre1915
@shreekantgadre1915 2 жыл бұрын
मुलाखत घेणारी कोण.अगदीच सुमार. यजमानांच्या अपमान नाही कां. तिचं मराठी कच्च आहे
@prabhakarkadam8752
@prabhakarkadam8752 4 жыл бұрын
मुलाखतकर्तीचं नाव काय ? त्यांच्या नावाचाही ऊल्लेख केला गेला असता तर बरे झाले असते .
@UlhaasKotkar
@UlhaasKotkar 4 жыл бұрын
Dhanashri Pradhan Damle
@anandaashay487
@anandaashay487 2 жыл бұрын
मुलाखत घेणार्‍या व्यक्तीचे नाव काय आहे?
@Suha_Deshmukh
@Suha_Deshmukh 2 жыл бұрын
गझलरंग पुणे kzbin.info/www/bejne/gGTNmZ2HmNhmqas
@rutaankalikar1105
@rutaankalikar1105 2 жыл бұрын
Apratim
@ajaymannur350
@ajaymannur350 3 жыл бұрын
Mast
GAPPASHTAK - SANJAY UPADHYE - Part II - Ep.10
30:20
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 106 М.
It’s all not real
00:15
V.A. show / Магика
Рет қаралды 10 МЛН
Thank you Santa
00:13
Nadir Show
Рет қаралды 59 МЛН
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
Sumedha Chithade - Full Interview | Swayam Talks
21:21
Swayam Talks
Рет қаралды 254 М.
GAPPASHTAK SANJAY UPADHYE - Part I - Ep.09
29:03
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 116 М.
Mangesh Padgaonkar and Pu La Deshpande on Srinivas Khale
34:34
Swaroop Sardeshmukh
Рет қаралды 332 М.
It’s all not real
00:15
V.A. show / Магика
Рет қаралды 10 МЛН