|| *भिंतीचित्र पूर्ण* : @जर्नालिज्म कॉलेज || औरंगाबाद येथे सुभाष दा रड्या, श्रीनाथ दा झिरवा, प्रतिक बोंगे यांनी भिंतीवरील वारली चित्र पूर्ण केले. या निमित्ताने जर्नालिज्म शिकणाऱ्या विद्यार्थ्यांत आणि परिसरात संवेदना जागृतीसाठी हातभार लागेल. तेथील स्टाफ तसेच मराठी/कन्नड चित्रपटाचे प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक मिलिंद शिंदे यांनी भेट देऊन *कलाकारांचे कौतुक केले.* posts.gle/e5dxT5 चलो प्रयत्न करूया, भिंतीचित्रांच्या माध्यमातून *आदिवासी जीवनमूल्य दर्शविणाऱ्या चित्रातून आदिवासीत्व विषयी जागरूकता करूया.* Lets do it together! जल जंगल जमीन जीव आदिवासीत्व. जोहार! ____________________________ आयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम [समाज+स्वयंसेवक+CSR+Govt योजना] g.co/kgs/xG7NUF