अजित पवार आणि danjay मुंडे ची पण चौकशी झाली पाहिजे
@--------282821 сағат бұрын
DM अन् वाल्मीक कराड हेच जबाबदार आहेत या प्रकरणाला 😡😡
@Ganesh-k7j7w20 сағат бұрын
Walya nich kela khoon
@SajanSer-w1z21 сағат бұрын
राजेश्वर चव्हाण ला पण आरोपी करा
@YogeshPatil-n8w20 сағат бұрын
Are yanchai CDR kadha mag samjel hifaltu chuka shi Karu naka
@vijaybirajdar864720 сағат бұрын
सगळ नाटक सुरु आहे, मुख्य आरोपी कस काय सापडत नाहीत
@Sanketart702820 сағат бұрын
केवळ चौकशीच्या नाटके सुरू आहेत धनंजय मुंडे काल परवा देवेंद्र फडणवीस यांना भेटून खाली चौकशीचे नाटक करा म्हणून सेटिंग करून आले आहे
@abhijadhav337820 сағат бұрын
100% khar
@AL808020 сағат бұрын
100% खरंय
@pramodgiri838020 сағат бұрын
मुख्यमंत्री गद्बार उपमुख्यमंत्री,आमदार खासदार,पोलिस अधिकारी CID चे अधिकारी,एक मराठा लाख मराठा जरागे,तरी पण घुले व कराड 17 दीवसा पासुन सापडत नाही खरच हा कायदा पोलिस हे फक्त गरीबा साठीच आहेत एखद्या गरीबा साधी 107 जरी झाली तर उचलुन घेऊन जातात वारे न्याय-व्यवस्था सलाम
@bachelorboys529721 сағат бұрын
Ghoda lava je je doshi ahet tyana 😡
@सुर्यरावसुर्यराव20 сағат бұрын
घोर कलयुग . सर्व आरोपी व आका हे एकाच जातीचे असताना चौकशी कोणाची तर राजेश्वर चव्हाणाची ?
@mahadevpawar300020 сағат бұрын
धांजाय मूधे ल माहीत आहे वाल्मीक कुठे आहे ते
@annachavan791420 сағат бұрын
व्हायला हवीच होती एकच बोलीभाषा आहेत दादा गटाची उग्रट लोकांची.जर खरंच चौकशी निष्पक्षपणे न्यायव्यवस्था करेल तर दादा सुद्धा गोत्यात येणार.
@shrikanthulyalkar755520 сағат бұрын
चौकशी ची नाटकं चालु आहे
@mahadevmane933320 сағат бұрын
सर्व जन खरेदी केले जाणार लाखांत नाही तर करोडो मध्ये .
@nageshagalaveofficial710711 сағат бұрын
वाल्या कुठे पळून गेला 😂
@kiransonawane290820 сағат бұрын
दादा गट नव्हे अजित पवार गट म्हणा 0:51
@AmolHingale-kx4qm18 сағат бұрын
पकडत का नाही पोलीस काय करते गृहमंत्री पद कोणाकडे आहे पहिले गृहमंत्री चौकशी करा गृहमंत्री आरोग्य कुठे आहे ते का साहेबांनीच लपवून ठेवली होती
@Suresh-l1t5e20 сағат бұрын
Dhanubhau Anna la adakvu nka 🙏🙏
@MahadevJadhav-e4e20 сағат бұрын
वाल्या छक्का निघाला
@jagdishmohite633019 сағат бұрын
CID la 3 days maddhe ,sanshiyat lokama paldayla pahije hote pan ha time pass chalu asu shakto or te aaropi he VIP chya rest house maddhe aasu shaktat & home ,wife & body guard chi enqiiry hot aahe pan aaropi sapadat nahit ya sarvana aarest karun 3 rd digrree lavayla pahije mag ,te patapat boltil