Walmik Karad Solapur Connection: पुण्यानंतर कराडचं सोलापुरातही घबाड?

  Рет қаралды 182,716

Saam TV

Saam TV

Күн бұрын

Пікірлер: 75
@dilippande8677
@dilippande8677 12 күн бұрын
किती चोऱ्या केल्या हो,,, ह्या वाल्मीकी कराने ह्या सर्व प्रकरणाला जबाबदार एकच खानदान ति म्हणजे गोपीनाथ मुंडे +धनंजय मुंडे +पंकजा मुंडे +
@rajanpawar6332
@rajanpawar6332 12 күн бұрын
आणी प्रीतम मुंडे पण असणार.😅
@dilippande8677
@dilippande8677 12 күн бұрын
नक्कीच,,,
@nagoraodukare4753
@nagoraodukare4753 12 күн бұрын
मुंडेचा राजीनामा येऊ द्या नंतर महाराट्राची भयाण प्रथिती दिसेल.70 कोटीचा हाच घोटाळा आहे
@Ayush_online
@Ayush_online 12 күн бұрын
70 कोटी नाही भावा. 70 हजार कोटी
@dnyaneshwarkale2354
@dnyaneshwarkale2354 12 күн бұрын
ही प्रॉपर्टी कोणा कडून घेतली अणि कशी घेतली त्या शेतकऱ्याला भेट खरी माहिती समोर येईन
@jayrajsolanke2615
@jayrajsolanke2615 12 күн бұрын
धस साहेब खरच भारी काम कोले तुम्ही वारी वा सुरेश आण्णा मानले राव तुम्हाला 🫡 आसा आमदार पाहिजे खरच आण्णा ग्रेट 💯🤙💪
@dadaraolokhande1883
@dadaraolokhande1883 12 күн бұрын
महाराष्ट्रातल्या मीडियाला सलाम आहे माझा तुम्ही दाखवता काय वाल्मीक कराडची एकटीची जमीन आहे का असू शकते त्याची संपत्ती तेवढी मोठा माणूस आहे तो कुठल्या माणसाची एवढी प्रॉपर्टी नाही प्रत्येक माणसाची प्रॉपर्टी आज त्याच्यावर वेळ आली म्हणून त्याचे तुम्ही उखाणे उकरून काढायला लागला का
@rajeshpachupate1599
@rajeshpachupate1599 12 күн бұрын
अश्या वेळी सरकारी यंत्रणा कुठं आहेत
@LifeofAtoZ
@LifeofAtoZ 12 күн бұрын
कोणीतरी यांची दोन एकर जमीन माझ्या नावावर करा माझ्याकडे एक गुंठा पण नाही 😢😢😢😢😢
@AashaKank
@AashaKank 12 күн бұрын
गृहमंत्री फडणवीस झोपले वाटत.Ed फक्त विरोधीपक्ष नेत्यांनाच लावणार का
@VishnuDudhal-st5uj
@VishnuDudhal-st5uj 12 күн бұрын
बोल सदावर्ते 😂😂😂 ऐक सदावर्ते 😅😅😅
@Ram2Ram214
@Ram2Ram214 12 күн бұрын
या सर्व धंज्य मुंडे आणि पंकजा मुंडे च्या सपत्या आसु शकतात 🤔 या कस्टडिट घेतल तर योग्य कार्यवाही होऊ शकते 🤔
@dilipkarale120
@dilipkarale120 12 күн бұрын
गुन्हेगारांना समर्थन करणे हा फार मोठा निर्लज्ज पणा आहे
@Sunilchavan-qd4jn
@Sunilchavan-qd4jn 12 күн бұрын
वाल्या.साधा.शिपाईही.नाही.तर.ईतकी.संपत्ती.आली.कुठुन.ईडी.रजेवर.गेली.वाटत.धन्य.धन्या.वाल्या.जय.आजित.दादा
@Uesr.567
@Uesr.567 12 күн бұрын
घर गड्याची गिनीज बुक मध्ये नोंद होईल......
@KailasKaranjkar-y1t
@KailasKaranjkar-y1t 12 күн бұрын
कराडलाच माहीत नसेल त्यानं कुठ कुठ हागुन ठेवलंय.
@pokemoncardtopic
@pokemoncardtopic 12 күн бұрын
अरे माणसा त्याच्या पगाराचा विचार करतोय त्याने किती घबाड जमवले त्याचा विचार कर
@SawantGurudev
@SawantGurudev 7 күн бұрын
हा खेळ कष्टाचा कष्ट करून कमावलेली आहे
@sanjaygore5753
@sanjaygore5753 12 күн бұрын
असे किती आहेत माहीत नाही पण आहेत
@Massajogcitizenmh23
@Massajogcitizenmh23 5 күн бұрын
एवढा प्रामाणिक घरगडी.. किती पैसा कमावला याने.. किती मेहनत केली असेल बिचाऱ्याने दिवस रात्र .. जरा हिशेब करा याला पगार किती मिळाला. किती वर्ष काम केले ? की याच्या नवावरची मालमत्ता, कोण्या मंत्र्याची आहे ?
@vishalgaikwad3238
@vishalgaikwad3238 12 күн бұрын
Tai salam tumhala🙏🏻
@dyaneshwarpatil3656
@dyaneshwarpatil3656 10 күн бұрын
वाल्मिक कडे येवडी संपत्ती कोठून आली 😅
@AjayGavande-s9v
@AjayGavande-s9v 9 күн бұрын
मीडिया लय निठ नाव घेतेय वाल्याच,❤❤❤❤❤वाल्मीक अण्णा
@prafullpadwal5682
@prafullpadwal5682 12 күн бұрын
मती गुंग झाली ऐवढी संपत्ती बघून
@BDpatil7324
@BDpatil7324 12 күн бұрын
खंडणी बंद झाली पगार बंद केला वाल्या नि
@jalindar8699
@jalindar8699 12 күн бұрын
एक काळ धस आणि कराड हे दोघेही मित्र होते तेव्हा धसकट यांच्या नावावरही किती संपत्ती आहे हे चेक करणे गरजेचे आहे
@anilhade9845
@anilhade9845 Күн бұрын
मानले यार मीडियाला 👍
@indianfirst7670
@indianfirst7670 12 күн бұрын
तीन महिन्यापासून साल घड्याळाला पगार नाही शासनाने त्याला पगार द्यावी शासनाने जर पगार नाही दिली त्या गड्याने शेतातील हरभरे चणे सगळे विकून टाकून पगार काढून घ्यावी😂
@nileshkadam3452
@nileshkadam3452 12 күн бұрын
नोकर ची एवढी तर मालक मलकिनीची किती बाहेर आला पाहिजेत सगळं
@ShriramBadewad
@ShriramBadewad 12 күн бұрын
सगळ्या माजि आजी मंत्री खाजदार आमदार अपाट पुरापटि अहे एकाकडुन चौकाशि करा कोनाकड कमी आहे 😂
@anilharishchandre8769
@anilharishchandre8769 12 күн бұрын
अख्खा महाराष्ट्र व्यापला आहे भो 😮
@vikramtanawade778
@vikramtanawade778 12 күн бұрын
Aajyaaa power aatta kuthe gela...
@Rajpatil44489
@Rajpatil44489 12 күн бұрын
मी त्या प्रॉपर्टी त ले २० करोड रुपये घेऊन धस साहेबांना इलेक्शन मदत म्हणून घेऊन गेलो होते इलेक्शन आदल्या दिवशी, आत्ता माझ्या मालकाला ( धस) ला ते परत करायची गरज पडू नये म्हणून तो इतकी खटाटोप करत आहे
@sureshsurwase7564
@sureshsurwase7564 12 күн бұрын
अरे बाबा वाल्मिकी कराड नाही वाल्मिक कराड आहे
@SantoshSakunde-oq4ww
@SantoshSakunde-oq4ww 12 күн бұрын
वाल्मिकी कराड याची संपत्ती जप्त करण्यात आली पाहिजे याचा वर कडक कायदा मोकका चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ‌
@vikramtanawade778
@vikramtanawade778 12 күн бұрын
Jay aajyaaa power...
@viralworldNew9527
@viralworldNew9527 12 күн бұрын
मामा करा कब्जा टेन्शन नका घेऊ
@achalhalmare2107
@achalhalmare2107 5 күн бұрын
😮😮😮😮
@SatyaKarande
@SatyaKarande 12 күн бұрын
Hyala nemk kay karaych hot
@jayrajsolanke2615
@jayrajsolanke2615 12 күн бұрын
खरच समाज सेवक 😂वाल्या आणी पुनहा कायत देव कायराव आता काय बोलाल वाल्या विषय 😂
@sunil-xh4dz
@sunil-xh4dz 12 күн бұрын
त्याच्या आंदोलन कर्त्या बायकोला विचारा
@aryavhaulei5623
@aryavhaulei5623 8 күн бұрын
🤦🤦🤦
@anilharishchandre8769
@anilharishchandre8769 12 күн бұрын
बहीण नाही re भो 😮
@siddikiajimoddinajimoddin6282
@siddikiajimoddinajimoddin6282 9 күн бұрын
Hi seti jotitai ci ahe
@marotigurnule5937
@marotigurnule5937 12 күн бұрын
Ya आकाच्या अकाची किती असेल
@अंकुशपिंगळे-स4म
@अंकुशपिंगळे-स4म 12 күн бұрын
कितीतर मुंडदे पुरले पन असतील
@MohandabhadeDabhade
@MohandabhadeDabhade 12 күн бұрын
सरकारला तिला सगळं
@SubhashPatil-hi8ed
@SubhashPatil-hi8ed 12 күн бұрын
इ.डी.झोपली आहे.
@hemantwarang9692
@hemantwarang9692 12 күн бұрын
Dawood pan join karayla pahijel bjp
@Topshort-2145
@Topshort-2145 12 күн бұрын
संतोष देशमुख यांच्या हत्ये मुळे धनंजय मुंडे ला कळालं की वाल्मीक संपत्ती किती जमा केली. या संपत्ती वाटा धनु भाऊला दिला की नाही 😅😅😅😅
@RaJaMaNuS2212
@RaJaMaNuS2212 12 күн бұрын
गरिबांचा वाली
@Jaybheem-n1g
@Jaybheem-n1g 12 күн бұрын
Walmik fakt mohra aahe..he sarva dhanu munde che aahe
@vijaytarate3414
@vijaytarate3414 12 күн бұрын
ह्या प्रॉपर्टी धनंजय आणि कराड यांच्या एकत्रित आहे सलगड्यानी आता काळजी करू आता तुम्ही मालक आहेत हे काय सुटत नाही
@satishlende5007
@satishlende5007 12 күн бұрын
Hi jaga Ajit Pawar acchi hai
@avi_1282
@avi_1282 12 күн бұрын
Munde gitttw sanp hech loka krat astil😂
@harishmagar9047
@harishmagar9047 12 күн бұрын
Arey.ha.daiud.ahey
@ManishYadhav-q7y
@ManishYadhav-q7y 12 күн бұрын
He sagl dhananjay munde cha aahe
@shamsomani7160
@shamsomani7160 12 күн бұрын
Nasik mad he shodha
@shankarnatkar696
@shankarnatkar696 12 күн бұрын
Chori ha tyancha khara danda
@ombhujbal7609
@ombhujbal7609 12 күн бұрын
येडे मिले की काय
@mangeshgaike
@mangeshgaike 12 күн бұрын
याला फक्त आजित पवार जबाबदार आहे...आजित ने धन्याला वर नेले धान्याने वाल्या ला वर नेले..वाल्याने दोन्ही बायकायला वरनेले...cidझोपेत आहे....
@आत्मनिर्भर22
@आत्मनिर्भर22 12 күн бұрын
वंजारी समाजाची इज्जत नका घालू Plz अस्या बातमी नका देऊ! वाल्मिक अण्णा आमचे देव आहे!!
@RahulPatil-fn8hl
@RahulPatil-fn8hl 12 күн бұрын
घरी ने मग
@sunilRaje-q5p
@sunilRaje-q5p 12 күн бұрын
यामध्ये कुठे वंजाऱ्याची इज्जत जात आहे
@Maharashtra1437
@Maharashtra1437 12 күн бұрын
😂
@rahulgayakwad201
@rahulgayakwad201 12 күн бұрын
Bhava samjyacha vishay nahi mansacha
@OnlyLegend755
@OnlyLegend755 12 күн бұрын
घे उडवून मग वाल्म्याला केळ्या 😂😂
@santosh-i3j
@santosh-i3j 12 күн бұрын
Jevdi bhi sampti tya walya chi aasel ti sarw srkarne tabyat gheun ticha lilaw krawa aaniya hramkhor walmik aani dhnya ne jya loka kdun khandni ghetli tyana ti prat krawi
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН