वाल्याला एवढी राजेशाही व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर तो कशाला पोलीसाबद्दल तक्रार करेल.
@kundlikkatkar631517 күн бұрын
न्यायाधीश व गृहमंत्री चांगले आहेत. त्याना प्रसाद दिला पाहिजे
@ajayadevilog392917 күн бұрын
आज रात्री ला कोर्ट चालू आहे खूप फास्ट सर्व्हिस आहे महाराष्ट्र सरकार चे जाहीर आभार....🙏
@askA14617 күн бұрын
🙏24 तासाच्या आतमध्ये पोलिसांना अटक केलेल्या व्यक्तीला कोर्टात हजर करणे बंधनकारक आहे.यांना पोलीस १२ तास सुद्धा कोठडीत ठेवन्याची धमक पोलिसात नाही त्यामुळे ही फास्ट सर्व्हिस आहे दादा.😂
@AkbarKhan-yb8vt17 күн бұрын
पोलीसा विरूध्द तकरार नाही म्हणजे काय तरी गडबड आहे, जर वालमीक कराड निर्दोष आसेल पोलीसा विरूद्ध तकरार आहे महटंला आसता
@vaijanathwadje490817 күн бұрын
यानं न्यायव्यवस्था पण विकत घेतली वाटतंय..पोलिसांबद्दल काही तक्रार आहे का ? अजून दहा-बारा पोलीस द्या अंगरक्षक म्हणून त्याला.. काय प्रश्न विचारतंय न्यायालय..हास्यास्पद आहे सगळं. 🙏🙏
@dineshmahalle609217 күн бұрын
त्यांची पोलीस विभागाच्या विरुद्ध तक्रार नसेल तर त्यांनी त्यांच्या विरुद्ध दाखल गुन्हा खोटा आहे हे कसे म्हटले असेल सर्व ठरवून तर नाही ना?
@jalindarkarpe312717 күн бұрын
आरोपी मिळत नाही हे पोलिसांच अपयश आहे, परळीच्या नगरसेवकाला माहीत होत की वाल्मिक कराड कुठ होता आणि त्यांना सुध्दा बाकीचे आरोपी कुठ आहे हे माहीत असेल,
@sureshgangawane597617 күн бұрын
Jato kay vicharal
@bhushansutar520117 күн бұрын
रात्रीस खेळ चाले
@akashbahirpatil507317 күн бұрын
रात्री 11 ला कुठले कोर्ट चालू आहे
@bhagawanbachhav8517 күн бұрын
Only aanna.
@DevDatt-pl1oe17 күн бұрын
न्याय देगा देवा
@suhasgurav324817 күн бұрын
Waaa रात्रीचा कोर्ट चालू आहे मग..
@panditwagh899317 күн бұрын
माननीय न्यायालयाने वॉलपेपर करायला ठोकण्यासाठी सांगायला पाहिजे होतं
@mr.gaming894917 күн бұрын
काय चालू आहे राज्यात
@rajendratarhal901117 күн бұрын
महाराष्ट्रात पहाटे शपथ विधी होऊ शकते हे काहिच नाही
@pradippatil207317 күн бұрын
सगळ्याच संशईत आरोपीला विचारले जाते
@ramshendge919617 күн бұрын
बेल देऊ नका ओ साहेब
@sanjaynangre435217 күн бұрын
या प्रकरणात काही होनार नाही वाल्मिक कराडला बेड्या घातल्या नाही
@RajuIngle-ng2pl17 күн бұрын
सगळ्यांना ताब्यात घ्या चांगली खातरदारी करा म्हणजे पोलीस म्हणजे काय हे त्यांना समजेल..... वा रे समर्थक आरोपीच्या बाजूने
@mahendrabiraris17 күн бұрын
लोकशाहीने राहिले नाही
@DnyaneshwarPopale-hm9gx17 күн бұрын
Justice nahi bhetnar maila tya bicharya santosh deshmukh la karamchi phal bhogai la tyar raha
@nitinwaghmare48117 күн бұрын
Encounter kra direct valaya cha asle prashn nka vicharu tyala
@Sandip1901-t1w17 күн бұрын
Walya la remand vr ghya
@DevDatt-pl1oe17 күн бұрын
सरकारी कार्यक्रम चालु आहे
@vinodborkar461617 күн бұрын
Ratricha khel chale Judge bidcha nahi na nahitr bail pkki
@MisalAkash17 күн бұрын
एकच आण्णा वाल्मिकी आण्णा ❤
@mahadevgolhar511917 күн бұрын
वाघ
@ajaymarnar879317 күн бұрын
Adv nikam chi nivad karar
@baluwandhekar511717 күн бұрын
Garib kadni
@sidrampattanshetti584917 күн бұрын
रात्रीचा न्यायालय कसे चालू अगोदर एफ आर दाखल करायला पाहिजे होते हा महाराष्ट्रात खेळ रात्रीचा कसा चालू आहे