👍 माननीय,अंजली ताई दमानिया .. माननीय,सुरेश धस.. माननीय, जितेंद्र आव्हाड.. माननीय, जरंगे पाटील.... माननीय, पत्रकार बंधू.. KZbinरस.... सलग ३६ दिवस संतोष देशमुख या हत्येच्या आरोपींना जेरबंद करून त्यांना {मोक्का} लावण्यास महाराष्ट्र सरकारला व गृहमंत्र्यालय यांना " वेठीस " धरल....! आपला या कार्याबद्दल महाराष्ट्राच्या सर्व जनतेने आभार आणि कृतज्ञता व्यक्त होत आहे.... 🌹 📍आज "मकर संक्रांत" असल्यासारखं जाणवू लागलं...!! सर्वात गोड बातमी महाराष्ट्राच्या जनतेला मिळाली....🥳
@SachinPatil-tk5br13 күн бұрын
आरोपी आपल्या जातीचा आहे म्हणून त्याचं समर्थन करण्याचा नवीन पायंडा पाडू नका मित्रांनो..
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt13 күн бұрын
तू मराठा आहे म्हणून बोलतो.....लातूरच्या 18 वर्षाच्या धनगराच्या पोराला न्याय द्या की.....का तेथे आरोपी मराठा आहेत म्हणून आंदोलन करणार नाहीत
@Mechanicalgyan35813 күн бұрын
Maratha samajane kuthehi aaropila soda mhnun morche kadhle nahit aajparynat.
@nishanpatil723513 күн бұрын
@@Mechanicalgyan358correct
@bhausahebshinde685713 күн бұрын
मराठा समाज कुठल्याही आरोपीचा मग तो मराठ्याचा सो या अन्य जातीचा भेदभाव होणार नाही कारण गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो त्यामुळे वंजारी समाजाने ही बाब समजून घेतली पाहिजे जिथं चूक असेल त्याला चूक म्हणा एवढीच एक विनंती आहे सामाजिक बांधिलकी जिवंत ठेवा
@Rajveer127-f1q13 күн бұрын
योग्य निर्णय लागला तरच आणी तरच या देशात सत्य मेव जयते.
@shreepatil239613 күн бұрын
पुरावे संपवण्याचा आणि full prof planning करून हा जमा झालाय, अजून कडक शिक्षा झाली पाहिजे
@SachinPatil-tk5br13 күн бұрын
CID SP सचिन पाटील खुप चांगले अधिकारी आहेत..
@dharmrajganvir780213 күн бұрын
सत्तेपुढे शहाणपण चालणार नाही राव
@tushar771213 күн бұрын
आवादा कंपनी ला कराड ने सत्य नारायण पुजे आमंत्रण देण्यासाठी कॅल केलं होता खंडीने वगैरे कोठे 😂 वकील बरोबर बोलता
@atulbhanvase500013 күн бұрын
संतोष देशमुख यांना मरताना चा व्हिडिओ जनतेला दाखवा मग जणता कशी न्याय करते बघा😡
जेव्हा आरोपी मारत असताना ज्या व्यक्ती ला ते विडीओ call करून दाखवत होते तो कोण होता ते दाखवा किंवा तो विडीओ जनतेला दाखवा न्याय जनता करेल
@AshokMunde-r4n13 күн бұрын
आरे पागल तो व्हिडिओ तुझ्याकडे असेल तर तू कोर्टात किंवा एस.आय.टी. सी.आय. डी कडे दे. मगच ईतर गोष्टी विषयी भाष्य कर. वायफट कमेंट्स करून स्वत:चे हसे करून घेऊ नकोस.
@vivekShetty838813 күн бұрын
जात बघून गुन्हेगारांना साथ देऊ नका , यापुढे मोहोळ मध्ये पण असेच झाले पाहिजे . गुन्हेगाराची जात निघू नये . Good job mh police ,good job 🎉🎉🎉🎉🎉
@dharmrajganvir780213 күн бұрын
सुटल्या सारखाच आहे आता वाल्मिक कराड
@sushantdeshmukh20513 күн бұрын
फोन चाटेचा सापडला नाही कारण सबूत नष्ट केले.आहेत
@nd411913 күн бұрын
Aare wakila la pan मर्यादा आहेत रे ..कायद्या पुढे सर्व समान आहेत
@JayshriGadekar-f5t13 күн бұрын
संतोष देशमुख यांना मारण्याचा व्हिडीओ जनतेला दाखवा , चुकुन एखादा आरोपी राजकारण्याच्या आश्रयाने सुटलाच तर आता महाराष्ट्रा तील जणताच. त्याला योग्य न्याय देईल
@arjunchaudhar-nf3yl13 күн бұрын
मकोका नाही तर मोका मिळाला आहे
@rajeevgaikwad900713 күн бұрын
वाल्मिकी राणे उच्च न्यायालयाचे वकील आणली किंवा सुप्रीम कोर्टाची जरी वकील आणले आणली तरी जामीन होणार नाही नाही
@AnilShinge-hx3ye13 күн бұрын
Congratulations kej court
@haridasmali18813 күн бұрын
वकील डरपोकखोट बोलतय दुसरी कडे परळी बंद केली आहे हाकाय केस लढणारसगळे चानल वर मोका लागला बातमी चालू आहे
@Pandunatkar13 күн бұрын
Vakil kiti khush distoy baga nayghla
@dipakrajput230213 күн бұрын
न्यायलय कष्टडी म्हणजे जामीन चा मार्ग मोकळा वारे न्यायलय तेरा खेल
@Young.youtuburs790413 күн бұрын
मकोका नाहीं 😂😂
@Shubham.143.1413 күн бұрын
Rul si rul jay bhim
@sambhajiauti718113 күн бұрын
Cognition cm fadnavis ❤❤❤
@GayatriJawale-u1f13 күн бұрын
दोसी ला शिकशा झालीच पाहजेत मग तो कोणीही असो
@MORALPOLOTICSMAHARASHTRA13 күн бұрын
आरोपीचे अंधभक्त खूपच आहेत वाह वाह खुण केला तरी सपोर्ट वाह
@Parmeshwarbd0813 күн бұрын
अरे तुझ्या समोर जर खुन केला असेल तर कोर्टात पुरावे दे आणि त्या आरोपीला फाशी होऊ दे पुरावे नसतील तर कोर्ट काही करू शकत नाही तो वकील आहे त्याचा धंदाच आहे केस लढण्याचा खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं