No video

WE DID THIS WHEN WE MET THE PRESIDENT OF INDIA 🇮🇳❤️

  Рет қаралды 417,300

Krish Mahadik

Krish Mahadik

Күн бұрын

Пікірлер: 512
@yogeshshinde868
@yogeshshinde868 7 ай бұрын
महाराजांच्या आशीर्वादाने आणि महालक्ष्मी चे कृपेने मी क्रिश धनंजय महाडिक आमदार म्हणून शपथ घेतो की.. हाच आवाज 2024 ला विधानभवनात ऐकायला मिळावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना... सलाम तुमच्या कार्याला
@aditi_.
@aditi_. 7 ай бұрын
💯
@Dear_914
@Dear_914 7 ай бұрын
(Chatrapati shivaji maharaj) VO hamara bhi bhagwan he... कोणी कोणी ऐकलं?.. किती तळागाळातील माणसात रुजलेत महाराज...
@tussharsurve1965
@tussharsurve1965 7 ай бұрын
last 10:10 minutes portion "Hamara pura shahar Mahalaxmi pe hi chalta he pura..." or "ye hamare Chatrapati shivaji maharaj he"🖖🖖🖖..........simply great and ground touching ....God bless you.......... brings tears to eyes.......👍👍👍
@Dear_914
@Dear_914 7 ай бұрын
Vo hamara bhi bhagwan he eikl ka?
@mayurshirwale6834
@mayurshirwale6834 7 ай бұрын
दादा खरंच तुम्ही गरिबांना खूप मदत करत असतात.या नवी मुंबई ला ही तुमच्या सारख्याची गरज आहे.
@harshadt3171
@harshadt3171 7 ай бұрын
Kashala Mumbai la.. Km cha khisa rikama karaycha ka..😂😂 udya mhanal dharavi la madat kara
@supriyachavan4037
@supriyachavan4037 7 ай бұрын
​@@harshadt3171😂😂😂😂hoy barobar ahe ....aamchya Navi Mumbai peksha....aat mumbai madhe khup garib लोकांनी नुसता थैमान मांडला आहे..... आयते फुकट पैसे मिळतात भिक मागितली की ..काम करायला नको
@user-pn1hz2ct8p
@user-pn1hz2ct8p 7 ай бұрын
dukkar khato ha 😂😂😂😂😂😂😂bjp 😂😂😂😂😂😂😂😂
@RupaliDalvi-ds2ep
@RupaliDalvi-ds2ep 2 ай бұрын
Also pune
@sarikajadhav4327
@sarikajadhav4327 7 ай бұрын
चांगलं काम करण्याबद्दल बोलणारे, शिकवणारे खूप असतात पण करणारे तुमच्यासारखे दुर्मिळ. आपण करत असलेल्या समाजकार्यात आई भवानी आपल्याला प्रचंड यश देवो.
@abhijeetkarnik3285
@abhijeetkarnik3285 7 ай бұрын
Krish saheb tumhi faqt कोल्हापूरचे आयडॉल नसून देशाचे आयडॉल आहात.. मी एक कोल्हापूरचा कलाकार आहे.एकदा तुम्हाला भेटून तुमच्या चरणावर मस्तक ठेवण्याची संधी मला द्यावी अशी विनंती आहे साहेब ❤❤
@dhanajipatil8010
@dhanajipatil8010 7 ай бұрын
आम्हाला कोल्हापुरात बसून राष्ट्रपती भवन ची माहिती इतक्या छान प्रकारे महाडिक साहेबांनी दिली खरच लय भारी वाटलं....आणि लास्ट ची जी तुम्ही फुगे वाल्यांची मदत केली ते ही त्यांचा स्वाभिमान राखून खरच कौतुकास्पद होतं..आणि त्या फुग्यांना सामान्य लोकांना वाटले हे तर त्या ही पेक्षा भारी काम केलं....आताच्या पिढीला खूप छान संदेश यातून दिला तुम्ही ...कृष्णराज सर तुम्हाला व तुमच्या सर्व कुटुंबाला ही या कोल्हापूर वासी कडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉❤🍫🌹🌹🌹
@Foodiestravellerr
@Foodiestravellerr 7 ай бұрын
एवढी सुखी पॉलिटिकल घराणं पाहिलं नाही hatsoff 🎉
@manjiripatil2260
@manjiripatil2260 7 ай бұрын
महाडिक साहेबांनी खूप intersting महिती दिली . सामान्य माणसांना ह्या गोष्टी माहिती नसतात. आणि क्रिश तुझ्या व्हिडिओ मार्फत हे सर्वांना कळले. त्याबद्दल तुम्हा दोघांचे ही आभार.
@kavitachougale2419
@kavitachougale2419 7 ай бұрын
Hat's off to your parents for raising you three gems so wonderfully. All three kids going great 👍 actually where parents are role models, kids never fail❤stay blessed and continue your great work 🙏🏻
@ketandalvi6190
@ketandalvi6190 7 ай бұрын
खूप छान काम केलात दादा. तुमचे सर्व व्हिडीओ खूप छान असतात. आपण अशीच सर्व गरीब जनतेला मदत करावी. आपलं आयुष्य खूप भरभराटीच जावो हिच महालक्ष्मी चरणी प्रार्थना 😍😍🙏🏻 जय शिवराय 🙏🏻🚩
@amarnarkar1955
@amarnarkar1955 7 ай бұрын
असी दिलदार मणाची माणसं खूप कमी आहेत दादा आपल्याला व आपल्या कुटुंबाला अशा लोकांच्या कडून खूप खूप आशिर्वाद मिळतील
@tenniscricketshorts11
@tenniscricketshorts11 7 ай бұрын
दादा तुम्ही नेहमीच चांगले काम करत आला आहात,पुढे हि असेल कराल हि आम्हाला खात्री आहे.इंग्लिश नववर्षाचा प्रारंभ गोरगरिबांना मदत करून केला तसाच, आपल्या मराठमोळ्या नव-वर्षाला म्हणजेच गुढीपाडव्याला ही अशीच मदत गरजू गरिबांना करून त्यांचे नवीन वर्ष गोड करावे. तुम्ही नेहमी असेच मदत करत रहा, हसत/मजेत आणि निरोगी रहा.❤❤❤❤
@dhanashripatil1555
@dhanashripatil1555 7 ай бұрын
खरच दादा खुप अभिमान वाटला तुमचा, दान करा म्हणजे धन मिळेल याचे उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही आहात, 👌👌👌👍👍👍
@indianpatriotic1733
@indianpatriotic1733 7 ай бұрын
क्रिश महाडिक आपण जी लोकांना मदत करताय ते खरच कौतुकास्पद आहे...फुगेवाल्या कुटुंबाच्या चेहर्यावर जे हसु उमटलं तेच तुमच्या ब्लॉगच यश आहे...
@suhaslagare486
@suhaslagare486 7 ай бұрын
डोळयांतुन् पाणी आल दादा सलाम तुमच्या कार्यला देव अशीच तुम्हाला शक्ती देवो गरिबांना मदत करण्यासाठी
@pallavisatdive1042
@pallavisatdive1042 7 ай бұрын
May you all grow more stronger and happier 🫶🏻 आई अंबाबाई चरणी हीच प्रथाना की तुम्हा सगळयांना खूप यश आणि आनंद येऊदे ❤️🧿 Big fan of Chairman Saheb ❤️ Lots of love from Chhatrapati SambhajiNagar ✨
@Parag1209
@Parag1209 7 ай бұрын
Seriously Great Man.. ❤️He is seriously A Gentlemen, Be the Same Brother Always.. You're winning our hearts.
@shrirangukkoji9181
@shrirangukkoji9181 7 ай бұрын
दादा प्रत्येक वेळी माझ्या डोळ्यात पाणी येतं ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@akashthakur6908
@akashthakur6908 7 ай бұрын
Doctor kade jaa mg
@shrirangukkoji9181
@shrirangukkoji9181 6 ай бұрын
Ye majyakade tu mi doctor aahe​@@akashthakur6908
@vaishalipadave2167
@vaishalipadave2167 7 ай бұрын
Very beautiful start of the new year. Lucky you all to meet our President. Happy new year to all of you 🎉❤
@shivkumardixit873
@shivkumardixit873 7 ай бұрын
खरच दादा महाराष्ट्र ला तुमच्या सारख्या KZbinr ची गरज आहे . आपल्या एका लाईक मुळे किंवा view मुळे जर कोणाचे कल्याण होतं असेल 😊तर नक्कीच आपण यांना support केला पाहिजे सलाम तुमच्या कार्याला .
@shivaniii2868
@shivaniii2868 7 ай бұрын
Khupach sundar, अगदी निरागस अस हास्य आल चेहऱ्यावर हे बघून🥺❤️ God bless you all, you deserve it!
@rushi7275
@rushi7275 6 ай бұрын
"रडताय कशाला मी आहे ना" हे अगदी मनाला स्पर्श करून गेलं आणि डोळे भरून आले,दादा खरच आपल्या आजपर्यंतच्या ब्लॉग मधील सर्वात हृदयस्पर्शी ब्लॉग आहे हा अगदी हृदयापासून सलाम दादा या कार्याला...🙌🙏❤
@PradipPatil-vk8gs
@PradipPatil-vk8gs 7 ай бұрын
हे दनात फक्त महाडिक घरातच आहे.....❤
@jyotimali6942
@jyotimali6942 7 ай бұрын
मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते , तुमच्या सगळ्यांचं एकमेकाबरोबरच बाँडींग खुप छान आहे , असेच आनंदी रहा , हीच ईश्वचरणी प्रार्थना .
@rahulgunwant2004
@rahulgunwant2004 7 ай бұрын
दादा तुमचा हा मनाचा मोठेपणा बघुन खुप छान वाटल.या लोकांच्यासाठी तुम्ही साक्षात देवच आहात.मनापासुन सलाम.
@rohininikam619
@rohininikam619 7 ай бұрын
Krish khup bhari vlog aai mahalaxmi nehami tuzya पाठीशी raho
@govindsurya9479
@govindsurya9479 7 ай бұрын
छत्रपति शिवाजी महाराज, हमारा भी भगवान है.... या वाक्याने अक्षरश डोळ्यात पाणी आलं....👍👍👍
@vikasmahajan9433
@vikasmahajan9433 7 ай бұрын
जय महालक्ष्मी मातेच्या कृपेने सदैव महाडिक कुटूबावर आशिर्वाद राहूदे गरजूंना मदत केली तुमचे अभिनंदन आणि आभार जय महाराष्ट्र
@akavhad4685
@akavhad4685 7 ай бұрын
उत्कृष्ट असा काम करत आहात तुम्ही KM दादा निशब्द आहेत बोलेल तेवढा कमी आहे तुमचा बदल अशीच खूप सारी मदत होवोत हीच आई महालक्ष्मी चरणी प्रार्थना आणि असंख्य आशिर्वाद पुढील पिढी साठी आणि आता च्या सुध्दा पिढी साठी एक तुम्ही आदर्श आहेत आणि असणार
@ranjeetpawar2558
@ranjeetpawar2558 7 ай бұрын
भावी आमदार प्रृथ्वीराज महाडिक
@user-ws5en9fk7z
@user-ws5en9fk7z 7 ай бұрын
He jra jadach zal....
@Suyash7596
@Suyash7596 7 ай бұрын
असेच सामाजिक कार्य चालू राहूदे व महालक्ष्मी च्या आशीर्वादाने लवकरच आपल्या नावापुढे आमदार हे नाव लागो अशी प्रार्थना करतो
@mohinishegunshi2337
@mohinishegunshi2337 7 ай бұрын
खूप छान, मी नेहमी तुमचे व्हिडिओ बघते, माझे माहेर कोल्हापूर आहे मी सध्या मिरज मध्ये राहते तिथे माझे मिसळ सेंटर आहे, मिसळ खाण्यासाठी एकदा मिरजेला यावं अशी इच्छा आहे. पत्ता देत आहे शेगुणशी मिसळ हाऊस, शक्ती डेअरी शेजारी ब्राह्मणपुरी मिरज
@deepabugad6487
@deepabugad6487 7 ай бұрын
नमस्कार तूमचे व्हिडिओज खूप छान आणि काहीतरी चांगलं घेण्यासारखे असतात.आम्ही पण गरजूंना फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून वर्षातून दोन वेळा थोडी फार मदत करायचा प्रयत्न करत असतो.पण तूम्ही जे करता त्याला कशाचीच तोड नाही.तूम्हाला खूप खूप आर्शिवाद आणि भरपूर यश मिळू दे.
@deepalisnehdeep643
@deepalisnehdeep643 7 ай бұрын
Kharch dolyat pani aala 🥺🥺🥺 you are god for them proud of you Krish 👏👏👏👏👏
@vickyrao4593
@vickyrao4593 7 ай бұрын
महाडीक कुटुंबाच्या समृद्धीचा गर्वणारा क्षण आणि आम्हा (कोल्हापूरच्या लोकांसाठी) "जय महाराष्ट्र, जय हिंद"!
@anitakulkarni8024
@anitakulkarni8024 7 ай бұрын
Great work.. Krish da.. Very emossional moment.. Itkya mothya family madhun aapan ahot.. Itak sarv aaplyakade bharbharun ahe tatipan Tu kiti grounded ahes, complete down to earth.. Thoda pan garv, attitude nahi, Tu agdi aamcha aapla family member ch watatos.. 😊sarv credit tu mahalaxmi ani shivaji maharaj yana dilas.. Asach kayam changal kam karat raha, aai mahalaxmi chi krupa, aashirvad kayam tuzyasobat raho, asach motha ho.. 😊Happy new year.. To all mahadik family.. 🎉🎇💃💃🌹🌹🌹❤❤❤❤
@minakshimukhre819
@minakshimukhre819 7 ай бұрын
This video motivate me to be a Good spokesperson, like Your Dad and our Dhananjay sir. He is very Fluent and approachable person 💛
@ashashinde6145
@ashashinde6145 6 ай бұрын
अतिशय बुद्धिमान व्यक्तीमत्व, अभ्यासपूर्ण नेता, सुसंस्कृत आणि समाजासाठी करण्याची तळमळ
@gavthii_meme
@gavthii_meme 7 ай бұрын
कोल्हापूरची शान महाडिक परिवार ❤
@shrikantraut4012
@shrikantraut4012 7 ай бұрын
Krishna kharech bolave tevdhe shabad Kami ahet tumchya sathi....... hats off 🫡🫡🫡🫡your fantastic work ❤❤❤❤
@AtulPatil96
@AtulPatil96 7 ай бұрын
It really shows a gentle n sensitive aspect of Krushnaraj ❤.. Philanthropic ❤❤🙏
@aashleshapatil1007
@aashleshapatil1007 7 ай бұрын
U make me emotional 🥺... Proud of you dada.... God bless you❤..
@NihalJamadar-zc6qp
@NihalJamadar-zc6qp 7 ай бұрын
Great work saheb भावी आमदार 👑
@kunalmadne6275
@kunalmadne6275 7 ай бұрын
Waaaa krish daa…. Hatss off . Truley inspirational person u r❤
@lovelifelive5089
@lovelifelive5089 7 ай бұрын
Video was so inspiring…. Lokana without kam krta paise watane chukich ahe …because mg apan beggars na encourage krto ..pn jr as kel Tr …jr apan tyanchya kdun kahi gosthi vikat ghetalya ani extra paise dile Tr kahich harakat nai …❤
@1hpsteelshot59
@1hpsteelshot59 7 ай бұрын
Respect for shree DHANANJAY MAHADIK knows everything about rashtrabhavan❤ love and respect to your father bro
@vaibhavpasare
@vaibhavpasare 7 ай бұрын
Krish Bhai you're such a humble person Love from Pune ❤
@ninadhode2037
@ninadhode2037 7 ай бұрын
खुपच छान नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉
@suvarnapardeshi2463
@suvarnapardeshi2463 7 ай бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व महाडिक कुटुंबाला. Happy new year
@shubhamkoli1078
@shubhamkoli1078 7 ай бұрын
आपल्या महाडिकानी कोल्हापुर गाजवलय आता दिल्ली पन विषय हाय काय.सर्वांची कॉस्ट्यूम नाद्या बाद आणि आई अंबाबाई ची मूर्ती अप्रतिम. अंबाबाई च्या नावान चांग भल 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@prathamsonaji__5629
@prathamsonaji__5629 7 ай бұрын
👏 They Way he Giving all credit To Mahalaxmi Mata . ❤👏💖 Truee ~
@aru014
@aru014 7 ай бұрын
The happiest person I know is you who lose yourself in the service of others.❤😊Great work 👍👌🙌
@aishwaryadesai3975
@aishwaryadesai3975 3 ай бұрын
कृष्णा महाडिक या नावामध्ये कृष्णाचा दुसरा अवतार म्हणजेच परत एकदा धरतीवर कृष्ण जन्माला आला असं वाटते🎉 त्या कृष्णा सारखच मित्रांसोबत दंगा मस्ती करत समाजसेवा करण्याची वृत्ती आणि समाजातील गोरगरीब व्यक्तींना आनंदी ठेवणे स्वतःच्या आईसोबत नटखट खोडी करणे सतत चेहरा हसमुख आनंदी ठेवणे हे सर्व लक्षणे कृष्ण देवा सारखीच आहेत म्हणूनच वाटते कृष्णराज महाडिक म्हणजेच दुसरा कृष्णाचा अवतार अशा या सुरू असलेल्या समाजसेवक महाडिक परिवाराला खूप खूप यश येऊ दे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना❤
@mugdhavalsangkar3426
@mugdhavalsangkar3426 7 ай бұрын
Your impactful work for a better society has earned my subscription to your KZbin channel. Your leadership qualities are exactly what our our community needs. Kudos to you 😊
@vilasinichittal5539
@vilasinichittal5539 7 ай бұрын
Dady ni khup chan rashtrabhavan chi mahiti dili.dady na thanks sanga.
@bhushandeshmukh3724
@bhushandeshmukh3724 7 ай бұрын
भावा एकच हृदय आहे किती वेळा जिंकतोस❤❤❤❤
@shreepadkhanolkar1531
@shreepadkhanolkar1531 7 ай бұрын
Haq hai bhai tereko ✌🏻 Huge respect for you bro 🍻
@gauriambavade
@gauriambavade 7 ай бұрын
खुप छान नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@yoyogirl9764
@yoyogirl9764 7 ай бұрын
Happy Birthday, apke papa God bless ❤❤❤❤❤
@omkamble7350
@omkamble7350 7 ай бұрын
Nice work Dada...big fan From pandharpur
@Rutujaparjane28
@Rutujaparjane28 7 ай бұрын
Your decision to donate your KZbin revenue to help those in need is commendable and impactful...✨ Your generosity shines through making a positive difference in the world. 🥰
@mundemama
@mundemama 7 ай бұрын
So much of corruption money comes in ... donation gets them free publicity and goodness....
@royalofficial5602
@royalofficial5602 7 ай бұрын
Your a such a kind hearted person I ever seen you rule my heart every time I see you are the best person you are my roll model I wish you achieve lots of happiness and success you wish&lots of ❤️❤️❤️❤️ to you
@asawaribhargaviuniqueworld1048
@asawaribhargaviuniqueworld1048 7 ай бұрын
जबरदस्त दादा❤❤❤
@adityapubg4430
@adityapubg4430 7 ай бұрын
Vishay hard km nad karaycha nahi mahadik familycha ❤🎉
@Vaibhavp1309
@Vaibhavp1309 7 ай бұрын
भावा अंबाबाई आणि शिवाजी महाराजांच नाव घेऊन मन जिंकलस ❤
@omkarshinde7411
@omkarshinde7411 7 ай бұрын
KM: Ye mahalaxmi ki Krupa hai .. Me : i got goosebumps while watching this part of vlog .❤
@suhanimore6328
@suhanimore6328 7 ай бұрын
Hats off ❤👍 You are really A great man.. You deserve a bestest year..
@aryabaswant4747
@aryabaswant4747 7 ай бұрын
तूमच्या अनुभवी पावलांवर चालण्यासाठी अहोरात्र मेहनत करण्याची शपत घेतो 💯💯💯💯.
@stutiravankar6080
@stutiravankar6080 7 ай бұрын
There was just a big smile on face while watching this video...I pray to aai jagdamba that 2024 year brings good health and success .....🎉
@tejashreemandale5437
@tejashreemandale5437 7 ай бұрын
किती छान..सगळेच फुगे घेतले...त्या fugevalya लोकांच्या चेहर्‍यावर किती आनंद होता..मस्त..great work
@sangramsirase3451
@sangramsirase3451 7 ай бұрын
Ultimate unplanned celebration 🎉❤🎁💫🤟🙏
@shrutikapujari242
@shrutikapujari242 7 ай бұрын
Respect button for KM🎉🥳
@rajatverma360
@rajatverma360 5 ай бұрын
Khupach Changle Lok ahe tumhi ❤❤
@spallrounder3360
@spallrounder3360 7 ай бұрын
Mla ekada tumhala bhetataych aahe.... Khup iccha aahe bhetaychi... Arundhadi mam na aani tumhala...🎉❤
@padmajakulkarni39
@padmajakulkarni39 7 ай бұрын
Hats off to you ,God bless you
@rutujamalushte
@rutujamalushte 7 ай бұрын
What true happiness looks like... 9:20 and 9:42. 🎉🎉
@nilkantlagade9614
@nilkantlagade9614 5 ай бұрын
Explore maharshtra...❤❤🎉🎉
@j.amruta1124
@j.amruta1124 6 ай бұрын
मम्मी ❤ कायमच इतकं सुंदर कसं दिसु शकतं कोणी 😍
@supriyadeshmukh5302
@supriyadeshmukh5302 7 ай бұрын
What a informative vlog Krish 🎉 Dhananjay Sir explains each and every thing very nicely 👌
@STATUS_king6317
@STATUS_king6317 6 ай бұрын
सगळी काही महालक्ष्मी ची कृपा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज वोह तो हमारे भी भगवान है ही दोन वाक्ये मनाला भाळली 🥺🙇🏻‍♂️🙏🏻 महालक्ष्मी कायम पाठीशी असतेच पण माझ्या राजाचे उपकार कधीही फीटू शकत नाहीत 🥺🙇🏻‍♂️🙏🏻 आई महालक्ष्मी चा उदो उदो 🙏🏻🥺🙇🏻‍♂️ छत्रपती शिवाजी महाराज की जय 🥺🙇🏻‍♂️🙏🏻👑
@maheshbarkul2957
@maheshbarkul2957 7 ай бұрын
तुमचा स्वभाव खूप छान आहे दादा ❤❤
@suhasdhadas4306
@suhasdhadas4306 7 ай бұрын
You are Great Krish. Very emotional moment. Truly inspirational personal you are❤️. Hats off to you. 🫡🙏
@minalkhedekar796
@minalkhedekar796 7 ай бұрын
Great proud feel moment very very nice video god bless you all FAMILY 🙏👌
@memes_duniya__
@memes_duniya__ 7 ай бұрын
Aweosome Bhava ❤❤- Glad I am Kolhapuri
@anxiousambivert9946
@anxiousambivert9946 7 ай бұрын
I will study that hard and want to become IAS next year ❤ lots of love ❤
@suyogshelar7068
@suyogshelar7068 7 ай бұрын
❤ भारी रे भावा ,,,,,,,🎉
@gauravkodande9943
@gauravkodande9943 7 ай бұрын
I wish every person followed the principle of donating at least 5-10% of their income in a meaningful way, the world would be a much better, happier place.
@omkarsawant9736
@omkarsawant9736 7 ай бұрын
Siddhi I don't know if you are going to see this comment but I miss you a lot watching this vlog remembering you ❤
@manojbalip-sn9dn
@manojbalip-sn9dn 7 ай бұрын
well done sir ❣ the work you are doing is literally bringing tears to my eyes. keep up the good work. you are doing a great job. seeing the work you are doing, we also want to help .🙏❤
@priyalmadhavi
@priyalmadhavi 7 ай бұрын
Kittu da!! You always make me cry…🥺❤️❤️❤️
@sumitandhare1112
@sumitandhare1112 5 ай бұрын
To be honest u r one of those to whom people should consider their inspiration Your humbleness, kindness, desire to help poor peoples and to bring happiness on people's face is just incredible Bow down to u 🙌🏻
@priyankasatalgaonkar595
@priyankasatalgaonkar595 7 ай бұрын
Khup chaan vaatla, tumhch New year celebration pan mi ek request karte tumhala jenna tumhi paise deta thevva sangat jaava ki te paise fakt parivaar saathi vapra , daaru saathi nahi mhanun
@Hrutasp
@Hrutasp 12 күн бұрын
या ब्लॉग मधून खूप छान माहिती मिळाली thank you dada
@chaitanyajagdhane1671
@chaitanyajagdhane1671 7 ай бұрын
Hatsoff krish Dada तू कायम माझा आवडता vlogger आहे. तुझ प्रत्येक काम हे अभिमानास्पद आहे.✨🙌 Your my inspiration youth always krish Dada ✨👑
@rahulsuryawanshi9612
@rahulsuryawanshi9612 7 ай бұрын
Great... 👍👍👌👌👏👏👏 खरंच खूप Great Work करत आहात तुम्ही.... आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत... तुमच्या अश्या गोष्टी करण्यामुळे आम्हालाही प्रेरणा मिळते 👍👍Happy New Year
@santajisurvase1189
@santajisurvase1189 6 ай бұрын
Inspiring work 😊 Respect 🙌
@balrajbharate3651
@balrajbharate3651 7 ай бұрын
Shivaji maharaj ki jayyy❤
@unmeshadhav9392
@unmeshadhav9392 6 ай бұрын
सरांनी या व्हिडिओमध्ये ची माहिती दिलेली त्यासाठी thanks❤
@NawabShaikh3003
@NawabShaikh3003 7 ай бұрын
Man with golden heart❤❤❤
@radhadeshpande1664
@radhadeshpande1664 7 ай бұрын
Subscribed your channel as a pinch in your dedication for Society.truly touched by watching last few moments
OUR BABY MET THE PRIME MINISTER OF INDIA 🇮🇳 ❤️
9:24
Krish Mahadik
Рет қаралды 1,8 МЛН
NOW THIS IS WHAT I AM DOING.. | VLOG 194
10:07
Krish Mahadik
Рет қаралды 299 М.
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 4,6 МЛН
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18
Who Will Win The Grand Prize? | Housie Season 3
11:51
Krish Mahadik
Рет қаралды 581 М.
Saddles & Survivals | Matheran Documentary | Marathi Short film
10:52
INDIA'S WEIRDEST STREET FOOD 2 ft. @ZakirKhan
14:43
Tanmay Bhat
Рет қаралды 6 МЛН
My brother gave Rs.15,00,000 to the winner of this tournament 🔥
13:31
PAKISTANIS ARE SAVAGE ft. @ShoaibAkhtar100mph (SPECIAL EPISODE)
20:54
HUMARE BETE KA GHAR 🥺😍❤️ @piloov  #USA #parents
11:55
Ashish Vidyarthi Actor Vlogs
Рет қаралды 8 МЛН
We Spent Our Women's Day With Her | #TeamKM VLOG 4
5:45
Team Krish Mahadik
Рет қаралды 84 М.
We Got Lost Here.. (OMG)
5:00
Krish Mahadik
Рет қаралды 585 М.
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 4,6 МЛН