Weather Report | मान्सूनराजा महाराष्ट्रात कधी येणार? कशी आहे Monsoon ची प्रगती?

  Рет қаралды 1,196,039

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
#TV9Special #WeatherReport #Monsoon #Maharashtra #IMD #Rain
Credit: #Maharashtra | Ashish/Producer | Rakesh/Editor | #TV9D
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on www.tv9marathi...
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
► Follow us on Twitter: / tv9marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Пікірлер: 72
@ajitunale6197
@ajitunale6197 3 жыл бұрын
ह्या आगोदर उडीसा येथील यास वादळामुळे सलग तीन दिवस मुसळधार पाऊस पडणार म्हणून सांगितलं पण एक थेंब पण पडला नाही वारे हवामान अंदाज तुमच्यावर आम्ही शेतकऱ्यांनि विश्वास ठेवला तर वाट लागलीच म्हणून समजा 🤦‍♂️
@chandrakantwayal9156
@chandrakantwayal9156 3 жыл бұрын
केरळा झाला म्हणजे दहा दिवसात आमच्याकडे येईल तुम्ही काही पण टीव्हीला बातमी होती
@rajegandole2857
@rajegandole2857 3 жыл бұрын
मिडीयाने शेतक-याच्या पेरणीच्या वेळी या आगाऊपणाच्या बातम्या देऊ नये त्या शेतक-यालाच कळते केव्हा पाऊस येणार म्हणून त्यामुळे अशा आगाऊच्या बातम्या कृपा करून देवू नका
@rsmotivation8669
@rsmotivation8669 3 жыл бұрын
बरोबर राव
@ashoksurvanshi3257
@ashoksurvanshi3257 2 жыл бұрын
हवामान खाते,मिडीया सर्वांनी शेतकरी दुबार पेरणीपासून कसा वाचेल याचीच काळजी घ्यावी.धन्यवाद.
@rupraogawai5173
@rupraogawai5173 2 жыл бұрын
@@rsmotivation8669 !
@jaaichavan682
@jaaichavan682 3 жыл бұрын
खोटं बोलण्या चा पगार देतं government हयाना मस्तच नोकरी आहे खरंच
@dattakadam9010
@dattakadam9010 3 жыл бұрын
मान्सून भारतात आला आहे
@sonug6623
@sonug6623 3 жыл бұрын
🙏🙏🙏
@raghunatramgade6632
@raghunatramgade6632 2 жыл бұрын
Hi naic
@pawannagre4727
@pawannagre4727 3 жыл бұрын
तुम्ही आम्हाला सांगूच नका आम्हाला सगळ कळत तुमच्या न्यूज बोगस आहे
@yunnasshaikh638
@yunnasshaikh638 3 жыл бұрын
Right
@sanjusanju-sz7tn
@sanjusanju-sz7tn 3 жыл бұрын
तुम्ही ढगात बसून येत आहे का. येत असेल तर कुठपर्यंत आहे कळवत जा.म्हणजे ज्या पैशाची बियाणे खत घेतली ते शेतीत टाकून घेतो.आणि तुमच्या सोबत ढगात बसुन वर जातो. मग त्यावर पुन्हा बातमी.
@sujitrathod9106
@sujitrathod9106 3 жыл бұрын
शेतकरी बांधवांना एक कळत नाही हे की काही न्यूज वाले लवकर येनार पाऊस आणि काही मनत आहे की पाऊस उशिरा येईल एक कळत नाही न्यूज वाल्याच्या मनात काय आहे .
@143gksmart
@143gksmart 3 жыл бұрын
पाउस कधी येईल आणी शतकरी पावसाची वाट पाहुन आहे अस कही नाही शतकरी तुमच्या पेक्षा खुप हुशार आहे केव्हा नांगरी करायची की पेरणी हे त्या बळीराजाला चांगलच माहीत आहे । तुम्ही हुशारकी करु नका कारण तो आहे म्हणून तुम्ही आहे . कारण मी पन एक शेतकराचा मुलगा आहे शेत आहे म्हणुन तुम्ही आहे, ना की तुम्ही आहे म्हणुन शेतकरी आहे ""जय जवान जय कीसान""
@rameshshende9568
@rameshshende9568 3 жыл бұрын
Thks
@udavpawde1842
@udavpawde1842 3 жыл бұрын
टेव.शेतकराला.शानपणा.सागू.नका.सागलतर.बरोबर.सागा
@parkar202sbgmal.com.
@parkar202sbgmal.com. 2 жыл бұрын
अहो मिडीयावालो लावणी ،नागरणी चे फोटो बातम्यानवर टाकुनका अद्याप शेतकर्यांनी पेरणीसुद्या केली नाही तर धुलवाफी पेरणी सुद्दा केली नाही۔तर लावणी कशी होणार،बातम्यांना काही तथ्य हव۔
@rkakade
@rkakade 3 жыл бұрын
खरंच मीडिया चैनल वाल्यांना काही गोष्टी माहीत असतात का..? न्यूज द्यायची आहे म्हणून काहीही सांगत सुटतात
@kumarmhaishale3063
@kumarmhaishale3063 2 жыл бұрын
O
@parkar202sbgmal.com.
@parkar202sbgmal.com. 3 жыл бұрын
सोबतखच रायगड' ठाणे' मुंबई' रत्नागिरी'सिंद्धदुर्ग या भागात पाऊस किध येणार.
@ashokkuklarni5628
@ashokkuklarni5628 3 жыл бұрын
दरवर्षी चच आहे आला आला.लांबला लांबला.पुढे थांबला.
@spacematter6992
@spacematter6992 3 жыл бұрын
Bar hoil
@ramakhantbhaskar6346
@ramakhantbhaskar6346 3 жыл бұрын
रात्री तर मधले मान्सून केरळमध्ये आला खोट्या बातम्या बंद करा ना
@balirampatilkapse2210
@balirampatilkapse2210 3 жыл бұрын
हुशार शेतकऱ्याने रोज आपल्या शेतात जावून पाहणे की आपल्या शेतात कितीक पाऊस पडला .तोच अंदाज आपल्या कामाचा आहे. इथ आला तिथं आला. दाखल झाला.वेळेवर पोहचला . ह्या सगळ्या गप्पा मारल्या सारखं वाटतं.
@vishnupatil535
@vishnupatil535 2 жыл бұрын
तूम्हाला काहीच समजत नाही उगाच आगाऊ पणा करु नका प्रत्येक जण वेगवेगळे अंदाज सांगत आहेत शेतकरी अशामुळे दिशाहीन होतो आम्हाला आमच्या नशिबावर सोडून दया आमचा विश्वास देवावर आहे
@rajeshthakare4118
@rajeshthakare4118 3 жыл бұрын
Nice zakass
@yogeshmali5412
@yogeshmali5412 2 жыл бұрын
कृपया शेतकर्यानी यांचे वर विश्वास ठेवू नये सगळे हवामान अंदाज खोटे ठरतात
@bapukhade9178
@bapukhade9178 3 жыл бұрын
हवामान खाते बंद करा. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@बाळकृष्णमोहिते
@बाळकृष्णमोहिते 2 жыл бұрын
बंद करारे या बातम्या पाऊस कधी येणार कधी नाही हे शेतकरी समजून आहे.
@tanajikhade4433
@tanajikhade4433 3 жыл бұрын
खोट बोल पण आता नको
@riteshjadhav1716
@riteshjadhav1716 3 жыл бұрын
🔔🔔🔔🔔🔔🔔
@kiranmagar1217
@kiranmagar1217 3 жыл бұрын
त्या भारतीय हवामान विभागाला काडी लावा ,ते अमेरिका कडून काय सांगितलं हवामानविषयक ते न्युज द्या , हे भारतच हवामान खात भंगार आहे
@Rg-fr6bc
@Rg-fr6bc 3 жыл бұрын
Hoo...tumcha andaj tumchyakde rahudya amhala kalte kadhi paus honar
@shrikanttelrandhe656
@shrikanttelrandhe656 3 жыл бұрын
TV 9 vale kadhi pn man naraj karnare batmya sangte
@sandipshinde7637
@sandipshinde7637 3 жыл бұрын
Anna malala
@prakashmandhare2557
@prakashmandhare2557 2 жыл бұрын
11 महिन्यापूर्वीची बातमी देता काय?
@sunilgurav5536
@sunilgurav5536 2 жыл бұрын
Shetakaryala. Fsau naka
@ganeshr.belkhere6675
@ganeshr.belkhere6675 3 жыл бұрын
लवकरच येणार असं का बोलले हे मिडिया वाले अगोदरच ...हेच्या आयला कोंबडा लावल
@watertankcleaningnanded3647
@watertankcleaningnanded3647 2 жыл бұрын
पण व्हीडीओ कधीचा आहे
@indiandilse536
@indiandilse536 3 жыл бұрын
🙄
@abhishekkanal3809
@abhishekkanal3809 3 жыл бұрын
मान्सून ऐवजी पावसाळा असे म्हणावे परकीय शब्द घसडवू नयेत
@mohansonawane1001
@mohansonawane1001 3 жыл бұрын
He tar dar varsi hot tyt Navin kay
@sahebarokalbaile3231
@sahebarokalbaile3231 3 жыл бұрын
काय करा काही समजत नाही
@kkrock117
@kkrock117 3 жыл бұрын
Watlach hote mala
@sakshi0141
@sakshi0141 3 жыл бұрын
😝
@jagdishranshinge4609
@jagdishranshinge4609 2 жыл бұрын
तुम्हाला झोडपलं पाहीजे
@omgurumaulik.k.n7927
@omgurumaulik.k.n7927 3 жыл бұрын
Bkiu madia
@netajidudhal2017
@netajidudhal2017 3 жыл бұрын
चॅनेलवाले दे वर्षी झाले
@vijaykadam6113
@vijaykadam6113 3 жыл бұрын
N omsairamom omsairamom omsairamom omsairamom
@raghunathpatil3020
@raghunathpatil3020 2 жыл бұрын
मुर्खासारख्या जुण्या बातम्या देऊ नये
@godfather6041
@godfather6041 3 жыл бұрын
Jaldi bol yedi.
@dattatraypatil6022
@dattatraypatil6022 3 жыл бұрын
😭😭😭😭😭
@sonug6623
@sonug6623 3 жыл бұрын
😭😭
@namratapatil6764
@namratapatil6764 3 жыл бұрын
मीडिया वाले खूप negativity पसरवतात 😡
@majhabappa2957
@majhabappa2957 3 жыл бұрын
Ho na 🤬
@pri7315
@pri7315 3 жыл бұрын
महाराष्ट्रातले सगळे डॉप्लर रडार चालू स्थितीत आहेत का? चक्रीवादळ आलेले तेव्हा काही बंद होते अशी न्युज होती. ही माहिती द्या आधी
@jaaichavan682
@jaaichavan682 3 жыл бұрын
कधी तरी जरा बरं बोला ना. नेहमी काय काही तरी विचित्र बोलता
@sureshkhodke7616
@sureshkhodke7616 2 жыл бұрын
तुम्हाला भेंड समजत नाही सर्व चुकीचे अंदाज जाहीर करता व शेतकर्याला अडचनित टाकता तरी कृपया 🙏🏽 आपला आगाऊपणा बंद करावा
@dnyaneshpatill7911
@dnyaneshpatill7911 3 жыл бұрын
Zombie ND
@roshanbhagwat4094
@roshanbhagwat4094 3 жыл бұрын
Tumhala janta murkh vatate ka Kadhi bolta lavkr yeil kadhi bolta ushira yeil...
@ramdasborkar9502
@ramdasborkar9502 3 жыл бұрын
असं खोटं बोलू नका
@ainathgire6688
@ainathgire6688 3 жыл бұрын
.
@rushikeshpadhye6806
@rushikeshpadhye6806 3 жыл бұрын
1pl
@gopalhake3526
@gopalhake3526 3 жыл бұрын
9lO
@shaikhkayyum5935
@shaikhkayyum5935 3 жыл бұрын
,
@karanfulore8474
@karanfulore8474 3 жыл бұрын
Tumcha iecha gaad ie jadyevnews vale
@atulgaurkar4373
@atulgaurkar4373 3 жыл бұрын
Tumi lokani pan khup khotardya batmya dakhavana chalu kela manun tar aami tobun baslo
@ashokkuklarni5628
@ashokkuklarni5628 3 жыл бұрын
दरवर्षी चच आहे आला आला.लांबला लांबला.पुढे थांबला.
WORLD BEST MAGIC SECRETS
00:50
MasomkaMagic
Рет қаралды 32 МЛН
Amazing Parenting Hacks! 👶✨ #ParentingTips #LifeHacks
00:18
Snack Chat
Рет қаралды 10 МЛН
अठरापगड भिकार आणि मुंबईच्या गर्दीशी कनेक्शन.
14:28
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 299 М.
WORLD BEST MAGIC SECRETS
00:50
MasomkaMagic
Рет қаралды 32 МЛН