अठरापगड भिकार आणि मुंबईच्या गर्दीशी कनेक्शन.

  Рет қаралды 388,960

मराठेशाही-प्रवीण भोसले

मराठेशाही-प्रवीण भोसले

Күн бұрын

Пікірлер
@dhiraj7m
@dhiraj7m 10 ай бұрын
महाराजांना चांगले माहिती होते की सर्व लोक एकच आहेत यांना एकत्र ठेवूनच देशाची प्रगती आणि स्वराज्याची निर्मिती होऊ शकते म्हणूनच त्यांना जाणता राजा बोलतात जय शिवाजी जय भीम❤
@jaihind6021
@jaihind6021 10 ай бұрын
Sahi kaha bhai.👌🏻👍🏻✊🏻 Jai bheem jai shivaji.
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 10 ай бұрын
राईट
@PrathameshShirtode-n3c
@PrathameshShirtode-n3c 9 ай бұрын
कृपया एकेरी नाम न ले, शिवराय या छत्रपति शिवाजी महाराज कहे 😊😊😊
@rajendradonde2814
@rajendradonde2814 8 ай бұрын
@@PrathameshShirtode-n3c और भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब का नाम एकेरी मत ले वह भारतरत्न थे पूरा नाम ले।
@sheelakamble2303
@sheelakamble2303 8 ай бұрын
6 11:56 ​@@jaihind6021
@shraddhasawant5094
@shraddhasawant5094 10 ай бұрын
खूप सुंदर माहिती.आत्ताच्या पिढीला अभ्यासातही उत्तम. ज्यांनी त्या त्या काळात ह्या विषयावर लिहून ठेवल्यामुळे महाराष्ट्रावर उपकार झाले आहेत.मस्त मस्त.
@arjundeshmukh9986
@arjundeshmukh9986 9 ай бұрын
माहिती ईतिहास पूर्ण वतर्क शुद्ध आहे फक्त अडचण एक आहे या माहितीचा उपयोग प्रत्येक जण आपण कसे समाज उभारणी साठी महत्त्वाचे होतो या चा प्रयत्न करू पाहतो
@ranjeetkumarwaghmare8497
@ranjeetkumarwaghmare8497 10 күн бұрын
खूप छान विवेचन.मनात कसलाही दुराग्रह न बाळगता सत्य सांगता त्याबद्दल आपले अभिनंदन.
@rahulpotphode448
@rahulpotphode448 10 ай бұрын
गणपत बाबा महार यांच्या आंगनात संभाजी महाराज यांचा अंत्यविधी झाला धन्य तो महारवाडा 🙏
@vrishalipagare4059
@vrishalipagare4059 10 ай бұрын
🙏🙏
@lobhasg
@lobhasg 10 ай бұрын
चुकिची माहिती खोटा अजेंडा
@thetiger247
@thetiger247 10 ай бұрын
अणि प्रकाश अम्बेडकर ने त्याच औरंगजेबाच्या कबरीला फुले वहिले ज्याने छत्रपती संभाजी महाराजांना छळ करुन मारले होते प्रकाश आंबेडकरने गणपत महार यांचा अपमान केला आहे
@kushaq1173
@kushaq1173 10 ай бұрын
Pakyala mhanjech auranzebalq pan mannar Anni shambhuraje namaste pan mannar. Khotardi jamat
@kushaq1173
@kushaq1173 10 ай бұрын
Khoti mahiti . Jase koregaon Bhima che Khote nighale tasech. Jase budhhala nastik banvun chorle tase .
@rameshubale5216
@rameshubale5216 10 ай бұрын
सम्राट अशोक कालावधीत बौद्ध धर्मातील 18पंथाबाबत संशोधन करावे ही विनंती🙏
@Don-x9b
@Don-x9b 2 ай бұрын
भिमट्या अशोक भिमट्या नव्हता रे त्याची जात धर्म पंथच वेगळा होता...😅😅 जरा अभ्यास कर कुणाचाही तोंडात घेऊन हालवत बसू नका रे...😅 महार ही सर्वात नीच जात.😅 हे आमचे पूर्वज सांगायचे आज प्रत्यय येतोय.... तुमचा बायका तुमची लोक पाहून.. नशीब चांगल आमच ही घाण आमचा धर्मातून गेली...😅😅😅
@aniruddhakhole4025
@aniruddhakhole4025 8 ай бұрын
प्रवीण भोंसले महाशय, आपण फार उत्कृष्ठ माहिती देत असता. धन्यावाद!
@pravinkamble5309
@pravinkamble5309 9 ай бұрын
छान माहिती दिलात सगळे आमचीच माणसं आहेत जात हे फक्त जात आहे सगळे शूर वीर मावळे आहेत 🙏🙏🙏
@shashikantkadu2108
@shashikantkadu2108 11 күн бұрын
भोसले गुरुजन मानाचा मुजरा, आपण केलेला अभ्यास,, संदर्भ ग्रंथ, यांची एकत्रित जंत्री, त्याची उपलब्धता असे काही नोंदवून ठेवावे, कालपरत्वे हे अभ्यासू लोकांना उपयुक्त ठरेल, आपले संशोधन व गाढा अभ्यास यास विनम्र अभिवादन. अशीच कृपा सेवा आपल्या हातून घडो, फक्त याच नाही आपल्या सर्व अभ्यासपूर्ण, संशोधना बद्दल समाज आपला ऋणी राहील. प्रा. शशिकांत कडु, पुणे. 🙏
@girishshinde5729
@girishshinde5729 10 ай бұрын
सर अगदी योग्य आणि चित्र स्पष्ट करणारी माहिती दिली तुम्ही धन्यवाद 🙏
@prashantpisolkar1322
@prashantpisolkar1322 10 ай бұрын
अतिशय सुंदर पध्दतीने १८ पगड शब्दाचे विवेचन केलेत.. आपले प्रत्येक व्हिडीओ हे ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना असतो ... आपले मनपूर्वक आभार.
@prasenjitdanke2817
@prasenjitdanke2817 10 ай бұрын
अतिशय उद्बोधक माहिती सांगितली सर. माझ्या गावापासून अगदी तीन किलोमीटर अंतरावर एक ठिकाण आहे, त्यास सगळेच लोक '१८ मैल' असे म्हणतात. म्हणजे तेथील बस थांब्याचं नावच '१८ मैल' असेच आहे... ज्या प्रमाणे एखादी गोष्ट परिपूर्ण आहे असे सांगावयाचे झाले तर '१६ आणे' खरी आहे असे म्हणण्याचा प्रघात आहे. अगदी त्याच प्रमाणे असंख्य लोकप्रकारांसाठी '१८ पगड जाती' असे म्हणण्याची रीत असावी...
@omkarpuranik3603
@omkarpuranik3603 10 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती मिळाली कोणत्याही जाती धर्माचा द्वेष न करता खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏
@vitthalpande250
@vitthalpande250 10 ай бұрын
फार सुंदर विश्लेषण आठरा म्हणजे मोघम आणि पकड म्हणजे आपल्या समाजाशी पकडून राहिलेला समाज संघ टोळी
@sadanandmhatre4501
@sadanandmhatre4501 9 күн бұрын
धन्यवाद,खूपच उपयुक्त माहिती आहे, छत्रपतींनी या आठरा पगड जातीतील लोकांचा त्यांच्या -त्यांच्या जाती स्वभावानुसार स्वराज्याच्या कामी बेमालूमपणे वापर करून घेतला,.... महाराजांनी माणसांच्या भेटी गांठी उघड्यावर वा चावडीवर कधीही घेतल्या नाहीत, एखादी मोहिम आखताना प्रत्येक माणसाला बंद दाराच्या आंत बोलावून,त्याला त्याची कामगिरी देण्यात येई,व जाताना बेल भंडाराचे तबक समोर ठेवण्यात येई,व बेल भंडारा हातात देवून शपथ वा वचन घेण्यात येईल...काय बिशाद आहे सर्वसामान्य माणसाचा शपथ मोडण्याची.त्याच्य घरावर नांगरच फिरवण्यात येई.परंतू या मधे महाराजांच्या अवतीभवती चे मंत्री मंडळच हारामखोरगिरी करीत, महाराजांनी जर पूर्वेतील मोहीम आखली तर पश्चिमेला व दक्षिणेस ती बातमी त्वरीत गुप्तखलीत्याव्दारे शत्रूला कळवीत त्या मधे इत्यंभूत माहिती देत,व‌ बदल्यात लांच स्विकारीत.... छत्रपती संभाजी महाराजांना हि गोष्ट सहन होण्यासारखी नव्हती.त्यांचा तापट व लढवैया स्वभावानुसार ते अशा हरामी मंत्र्यांची रवानगी काळकोठडीत करीत.... म्हणूनच छत्रपती स शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापमारीची मोहीम अतिशय गुप्तपणे अंमलात आणली... आजच्या काळात सुध्दा प्रत्येक देशाच्या राजधानीत सर्व अंबेसरीत हेच कार्यक्रम चाललेले असतात,असेंब्लिमधील कामकाजाचे वेगवेगळ्या पध्दतीने पृथक्करण करून,मागिल पुढील प्रसंगाचे संदर्भ जोडून ती माहिती आपापल्या देशातील सरकिरांना पाठवीली जाते, व त्यावरून आंतरराष्ट्रीय राजनिती ठरवीली जाते....या कार्यात रशिया पासून अलग झालेला युक्रेन हा देश कमी पडला व रशियाच्या हल्ल्याला बळी पडला आहे... दुर्दैवाने. भारतीय राजकारणी त्यामुळेच सुदैवी ठरले आहेत, अलिप्ततावादी राहूनही आपल्या देशाने परमाणु क्षेत्रात मोठी मजल मारली व अमेरिकेत सारख्या देशाच्या डोळ्यात धुळफेक करून आपले ईप्सित साध्य करून संरक्षण कार्यात मोठी व आत्मनिर्भर भरारी मारली हे फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे राजकीय डावपेच अंमलात आणल्यामुळे साध्य झाले आहे... महारांच्या राजनितीचा आणखीन -आणखीन बारकाईने स्वरूपात अभ्यास होणे (scrutinization)होऊन ,त्यावर डौक्टरेट व PhD.चे फेलो शिपच्या स्वरूपात मान्यता देऊन त्यांना आंतरराष्ट्रीय राजनिती मधे सामाविष्ट करणे देशाच्या व आपल्या राज्यांच्या हिताचेच ठरेल...जय हिंद,जय महाराष्ट्र,जय शिवराय...😅😊😂❤
@harischandraparanjape9021
@harischandraparanjape9021 10 ай бұрын
खूप सुरेख विपूल व अभ्यासपूर्ण माहिती. अठरापगड हा शब्दही आता नवीन पिढीतील किती जणांना माहित असेल याची शंकाच आहे.आतातर जातीच्या भिंती तोडा अशी भावना क्रमशः वाढणार आहे त्यामुळे तर हा शब्दही शब्दकोशात बघावा व समजून घ्यावा लागेल असे वाटते
@ratangosavi5400
@ratangosavi5400 10 ай бұрын
सर, आपण नेहमीप्रमाणे अत्यंत अभ्यासपूर्ण अशी माहिती दिली आहे, धन्यवाद!
@तुकाभाऊ
@तुकाभाऊ 10 ай бұрын
आपण ऐवच सांगा सर्व भारतीय माझे बांधव आहेत. आणी भारत माझा देश आहे 🚩🇭🇺जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र
@vishwaspawaskar3619
@vishwaspawaskar3619 10 ай бұрын
I am from Physics & electronics .7o years old. Very much interested in social sciences. Thanks for giving precious information on the term * अठरा पगडजाती":धन्यवाद
@marutiabagole2567
@marutiabagole2567 10 ай бұрын
अतिशय सुंदर उपयुक्त माहिती मिळाली, खूप खूप धन्यवाद मामा🙏
@amolsalunkhe6712
@amolsalunkhe6712 10 ай бұрын
अभ्यासपूर्ण विवेचन👌.सुंदर व अर्थपूर्ण, उपयोगी ज्ञांवर्धक 🙏
@HanmantBhandare-u5f
@HanmantBhandare-u5f 2 ай бұрын
साहेब अति प्राचीन काळात हे कोणतेही जात नव्हती साहेब आपण कोणत्या शतका पासून ते कोणत्या शतका पर्यंत ची माहिती सांगत आहोत साहेब फार सुंदर माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद
@sureshsadhale1598
@sureshsadhale1598 10 ай бұрын
अठरा पगड जाती ही म्हण किंवा वाकप्रचार हा अनेक जातींचा समूह म्हणून केला जातो.है खरे आहे.
@ashokk1690
@ashokk1690 2 ай бұрын
👌👌👍👍🙏🌹
@AK_501
@AK_501 10 ай бұрын
साहेब लाल महालातील माळी वीर मेहुणे तसेच पानिपत चे पंच हजारी सरदार येसाजी काटकर यांच्या वर कृपया व्हिडिओ बनवा लवकर
@pramodjoshi3362
@pramodjoshi3362 8 ай бұрын
खूप अभ्यासपूर्ण आणि महत्वाची माहिती दिलीत सर खूप खूप धन्यवाद
@milindpatil5091
@milindpatil5091 10 ай бұрын
अभ्यासपूर्ण संशोधन आणि उत्तम माहिती.. धन्यवाद .
@shamkhairnar3893
@shamkhairnar3893 10 ай бұрын
आज कालच्या तरूण पिढीला ईतिहास जाणून घेण्यासाठी मोलाची माहिती दिली... 🙏 धन्यवाद...
@pundalikkante3874
@pundalikkante3874 20 күн бұрын
छान. माहिती साहेब.
@arvinddalvi4887
@arvinddalvi4887 9 ай бұрын
सविस्तर आणि महत्वाची माहिती..खुप छान 👌
@udaybapat887
@udaybapat887 10 ай бұрын
👌👌👌 साहेब आपले सर्व विडिओ सखोल अभ्यासपूर्ण माहीती पुर्ण आणि रंजक असतात.आपली निवेदन शैली छान अहे. 🙏
@shriniwasshinde3920
@shriniwasshinde3920 10 ай бұрын
सर खूपच सुंदर आणि नेहमीप्रमाणेच अज्ञात माहिती
@aniruddhapatil4346
@aniruddhapatil4346 10 ай бұрын
चांगल्या प्रकारे विषद केले आहे। धन्यवाद।
@dhanrajmeshram3272
@dhanrajmeshram3272 10 ай бұрын
Very good information,caste in Maharashtra (kokan, vidarbha, marthawada, pashchim Maharashtra andkhandesh),Jay maharastra
@vastvikta821
@vastvikta821 Ай бұрын
ह्या जाती नाही तर समाज व्यवस्था होती. जो जे काम करी त्याला ते म्हणत पुढे पारंपरिक व्यवसाय करून गुजराण करीत,जे ते व्यवसाय करत त्यांचे कुटुंब , संख्या वाढत गेली आणि त्यांना तसा वर्ग म्हणत गेल. बाकी जाती वगैरे काही नाही.
@rupeshmaladkar24
@rupeshmaladkar24 10 ай бұрын
खूपच चांगली आणि नवीन माहिती दिलीत सर.जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
@govindshinde7085
@govindshinde7085 10 ай бұрын
अनेकविध जाती धर्म असलेल्या लोकांची गर्दी किंवा समुह असाच उल्लेख योग्य.
@pramodpandey7235
@pramodpandey7235 10 ай бұрын
रोचक जानकारी देने के लिए धन्यवाद, आपके वीडियो देके बगैर मैं नहीँ रह पता हूं
@mangalkanthale-ez6wo
@mangalkanthale-ez6wo 10 ай бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती, धन्यवाद सर,!
@MadhavD-v1f
@MadhavD-v1f 27 күн бұрын
फारच सुंदर विवेचन.
@siddharththorat2157
@siddharththorat2157 10 ай бұрын
मानव ही जात प्रथम म्हत्वाची नाकोणी छोटा नाही कोणी मोठा जातीवाद करणारा हा नीच जातीचा मानुस होय
@digambarsutah
@digambarsutah 10 ай бұрын
अत्यंत ज्ञानवर्धक. फार छान माहिती.
@pravinthakur9881
@pravinthakur9881 10 ай бұрын
आपण केलेले विस्तृत वर्णन हे संयुक्तिक ठरेल असेच वाटतेय । 🌷🚩🙏
@rahulsalvi7910
@rahulsalvi7910 10 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत सर. अशीच माहिती देत जा ही विनंती.
@jagdishkamble7916
@jagdishkamble7916 10 ай бұрын
अप्रतिम सर..... तुमच्या सर्वच मताशी मी सहमत नसतोच. पण हा video तार्किक वाटतो.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 10 ай бұрын
आपल्यात काही मतभेद आहेत यावर मात्र आपले एकमत आहे.
@saiecorp5646
@saiecorp5646 10 ай бұрын
खूपच छान आणि उपयुक्त माहिती दिली आहे...🎉
@manoharbhosale7111
@manoharbhosale7111 10 ай бұрын
माहिती खूपच छान आपल्या संशोधनाला सलाम
@nagesketkar2424
@nagesketkar2424 10 ай бұрын
लोखंडाचे कां करणारे लोहार लाकूड काम करणारे सुतार रंगकाम करणारे रंगारी गायी म्हशी पाळणारे गवळी असे सर्व व्यवसायिक कपडे शिवणारे सर्व व्यवसाय आता कार्पोरेट झाले आहेत
@aniruddhakhole4025
@aniruddhakhole4025 8 ай бұрын
खरं आहे.
@ravindradakhare3035
@ravindradakhare3035 5 ай бұрын
बरोबर
@vijaydawri646
@vijaydawri646 2 ай бұрын
आणि शोध लावणारे आता गरीब आणि निर्धन झाले आहेत.
@Ravi-vj7cj
@Ravi-vj7cj 21 күн бұрын
जात लोकांच्या डोक्यातून जात नाही… आज कोणी क्षत्रीय नाही, आज कोणी महार नाही… मोठ्या IT कंपन्यांमध्ये सगळ्या समाजाचे लोक बघायला मिळतात …
@manojkhawale4945
@manojkhawale4945 10 ай бұрын
खूप छान माहिती आहे सर,.आपले खुप खुप आभार 🙏
@rameshkatke6963
@rameshkatke6963 10 ай бұрын
छान माहिती. या देशाचे नाव भारत आहे.
@sakhramdond9477
@sakhramdond9477 8 ай бұрын
सर महाराजांच्या काळात वंजारी समाजाचे काय कार्य होते हे पुरावे निशी सादर करावे .
@MarutiPatil-gs5pm
@MarutiPatil-gs5pm 10 ай бұрын
उपयुक्त, अभ्यासपूर्ण विवेचन .
@savitajade9824
@savitajade9824 10 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण अशी माहिती.🎉 मन:पूर्वक धन्यवाद. 🙏
@ganeshpatil9421
@ganeshpatil9421 10 ай бұрын
सर आपली माहिती योग्य...जाती या शिवकालीन निर्मित आहेत की त्या आगोदर...कृपया यावर व्हिडीओ करा....
@ArunaGaikwad-m8h
@ArunaGaikwad-m8h 10 ай бұрын
फारच छान माहैती सान्गितली.धन्यवाद!
@ramukumbhare3086
@ramukumbhare3086 20 күн бұрын
साहेब चागली माहिती दिली 🦟🦟
@sureshdeshmukh7964
@sureshdeshmukh7964 10 ай бұрын
सर खूप सुंदर 💐🙏 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 10 ай бұрын
खुपच सविस्तर चांगली खरी माहिती मिळाली धन्यवाद सर 🙏नववर्षाच्या शुभेच्छा 🙏🌹
@shyambhosle2754
@shyambhosle2754 10 ай бұрын
छत्र, ऐक आकस घर , पती आपण सर्व एक आहोत = माणूस छत्रपती एकच माई बापा चे , लेक्क्र , सुंदर उलेख , व उलेख माहिती ची आठवण करून दिली, जात नाही कम्म आहे, आपण मानंस आहोत, १६०० सतक साळी निव्होजन केलं, शिवाजी महाराजांनी निर्माण केला, सोपं उदाहरण बाबा साहेब , इतियास अभ्यास करून सहविधान रचना. केली, जाय मानव
@ulhasphadtare4083
@ulhasphadtare4083 10 ай бұрын
You are greate i proud you !! jay krisha jay bhawni jay shivray jay .maratha !! I proud i am maratha
@subhashmalwe8976
@subhashmalwe8976 10 ай бұрын
रंगारी ही जत दोन यादीत आहे.हे आज माहीत झाले. धन्यवाद
@subhashbagle8757
@subhashbagle8757 Ай бұрын
सद्गुरू जी आपण योग्य ज्ञान आम्हाला देत आहात....पगड या शब्दाचा अर्थ आसा तर नसेल कि त्यात्या व्यवसायात पारंगत असे लोक....कारण प्रथम मानसाची उन्नती संभवते व नंतर यश आणि यश योग्य प्रकारे वाढत राहिले त्यावर परंपरा निश्चित होते व परंपरा हि दाखवण्या साठी या टोप्या ( पगड्या ) डोक्यावर आल्या..."". राजा """...ची पगडी त्यांच्या जवळील मंत्री संत्री यांच्या पगडीत फरक आहे....व तो तसा असावा ही कारण ""राजा""" च्या पगडीचा अपमान तर होताच तो पण आपण त्यांच्या पुढे कोन...???.... म्हणजे "'"राजा """पुढे मी तो कोन....अशी सर्वांची बुद्धी होतीच...बाकि इतिहासच जाने.... सद्गुरू जी धन्यवाद....
@siddhantchavan6862
@siddhantchavan6862 10 ай бұрын
Khup deep research. Wah kya bat hai👍
@GLDhaware2772
@GLDhaware2772 10 ай бұрын
Mahar jati chya 12 up jati kontya....video important best 👍 thank you.🙏🎉
@chillpill7348
@chillpill7348 7 ай бұрын
Khupach chhan mahiti dili aahe aapan.. Mastach 👍
@swapnilrane9465
@swapnilrane9465 10 ай бұрын
Thanks for sharing informative article
@sushantsinhraje5028
@sushantsinhraje5028 9 ай бұрын
महार समाजातील शूरवीर सरदार नागनाक पाटील यांचा शौयॅ पराक्रमी इतिहास सांगा
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 9 ай бұрын
या चॅनेलवर सविस्तर शौर्यगाथा व्हिडिओ आहे. पहावा.
@dnyandeobansode2837
@dnyandeobansode2837 9 ай бұрын
खुप चांगली माहिती सांगता आपण.
@chandrahsbangera4464
@chandrahsbangera4464 10 ай бұрын
Khupach Chhan Mahiti Video.
@jyotsnameshram4712
@jyotsnameshram4712 10 ай бұрын
असाच महाराष्ट्रा चा सत्य ईतिहास शोधुन काडा
@productReviewe
@productReviewe 9 ай бұрын
जैनांच पण या स्वराज्यात वाटा होता मस्त वाटले
@marutiabagole2567
@marutiabagole2567 10 ай бұрын
अत्यंत उपयुक्त माहिती🙏🚩
@harishchandramulik3285
@harishchandramulik3285 10 ай бұрын
सर आपण खूप खूप चांगली माहिती दिली आहे मराठ्यांना आजपर्यंत माहित नाही मी आपले पाय धुऊन पाणी पिऊ इच्छितो एक्स आर्मी
@sakhramdond9477
@sakhramdond9477 8 ай бұрын
सर तुम्ही मनाला पटेल मान्य होईल असा इतिहास मांडतात फक्त तो एका फळा बोर्डवर मांडला पाहिजे असे मला वाटते
@ज्ञानेश्वरसहदेवटिकारटिकार
@ज्ञानेश्वरसहदेवटिकारटिकार 10 ай бұрын
खुप सुंदर माहिती दिली धन्यावाद
@all_in_one244
@all_in_one244 10 ай бұрын
सर तुम्ही दिलेली माहिती ही बरोबर आहे , इतिहास अभ्यासक पण तेच सांगत आहेत हे जास्त अभ्यास करणाऱ्यांना लोकांना का समजत नाही समजवा........,...
@prafullpandhare9943
@prafullpandhare9943 8 ай бұрын
छान माहीती ,धन्यवाद 🙏
@PramitSail
@PramitSail 7 ай бұрын
👍 सर व्यवस्थित रीत्या वर्णन केले धन्यवाद 🙏
@prasad2463
@prasad2463 10 ай бұрын
नमस्कार , डाॅ.भाऊ दाजी लाड संग्रहालय (मुंबई ) येथे पूर्विच्या काळात वेगवेगळ्या जातीचे / धर्माचे / प्रांतातले लोक वेगवेगळ्या प्रकारच्या पगड्या घालायचे त्याचे एक दालन आहे.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 10 ай бұрын
त्याचे काही फोटो आहेत का?
@narayandhame8605
@narayandhame8605 10 ай бұрын
फारच अभ्यासपूर्ण माहिती. 👍👍👍🙏🙏
@rupayelve9853
@rupayelve9853 10 ай бұрын
भोसले साहेब,पगड्या किती माहीत नाही, आताचा महार पगडी घालत नाही . पण , महारांच्या घरदार गुर ढोर राखणं करणारा पगडी वाल भुतं आमच्या घरात होत. 24 वर्षा पूर्वी आजी गेली, आम्हाला माहीत नाही कुठे गेल, आणि पगडी घातलेली भुंत महाराची राखण आज ही करतात असा अनुभव बऱ्याच लोकांना येतो.
@darkhome6447
@darkhome6447 10 ай бұрын
Manje?? Kay sangaycha aahe Savistar sanga Barr..!🙏
@rupayelve9853
@rupayelve9853 10 ай бұрын
@@darkhome6447 लोक फेटे घालत नाही. पण फेटे वाले राखणदार महारांची राखण करतात, आत्ता नवीन जमान्यात सुद्धा शेकडो वर्षांपासून. हे एक आश्चर्य सांगितले.
@rupayelve9853
@rupayelve9853 10 ай бұрын
@@darkhome6447 भैरोबा, बिरोबा, म्हसोबा, खंडोबा आणि रवळनाथ हे सगळे महारांचे देव आहेत, आपण सोडले हिंदूंच्या स्वाधीन केले.कोकण गावरहाटी असले चैनल बघ बऱ्या पैकी माहिती मिळेल.
@rishikeshbhalchakra3345
@rishikeshbhalchakra3345 10 ай бұрын
त्या भुताला आमच्याकडे येताई बाबा म्हणून ओळखतात जो माझ्याकडे खूप लोक सांगतात अनुभव ज्यांना दिसला आहे ते
@chandrashekhardeshpande936
@chandrashekhardeshpande936 8 ай бұрын
त्याला आमच्याकडे वेताळ बाबा असे म्हणतात. तर अमावस्याला वेताळाची पालखी असते
@LeenaKhot-r4n
@LeenaKhot-r4n 10 ай бұрын
धन्यवाद सर तुमचे व्हिडिओ माहिती पूर्ण असतात कोकणातील भंडारी समाजातील लोकांचे कुळ गोत्र देवक या बद्दल माहिती देणारा व्हिडिओ बनवाल का?
@pralhadsonar87
@pralhadsonar87 9 ай бұрын
अतिशय उपुक्त माहिती
@TanajiMaske-mx2rg
@TanajiMaske-mx2rg 10 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर.
@surekhamathurai2104
@surekhamathurai2104 10 ай бұрын
खूपच छान माहिती दिलीत सर.
@leelasonar5114
@leelasonar5114 9 ай бұрын
खूप माहिती मिळाली सुंदर
@कडूपाटीलसातारकर
@कडूपाटीलसातारकर 10 ай бұрын
07:52 म्हणजे मराठा ही जातच त्यावेळी अस्तित्वात नव्हती. 😮
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 10 ай бұрын
यादी चुकीची आहे. नीट ऐका अजून ५० हून जास्त जातींची नावे यात नाहीत.
@कडूपाटीलसातारकर
@कडूपाटीलसातारकर 10 ай бұрын
@@MaratheShahiPravinBhosale पन मराठा तर सर्वात महत्वाची जात, ती कसी वीसरू शकते ?
@कडूपाटीलसातारकर
@कडूपाटीलसातारकर 10 ай бұрын
@@MaratheShahiPravinBhosale पूराव्यांचा अर्थ आपापल्या परीने, आपल्या विचारधारेला साजेसा काढत आलेत तूमच्यासारखे राजकारनी अभ्यासक.
@4everx76
@4everx76 10 ай бұрын
​@@कडूपाटीलसातारकर मला असे वाटते या सर्व मराठी जनतेला मिळून मराठा म्हटलं जातं असावं ज्याच रूपांतर कालंतरे जातीत झाले असावे
@madmaxxxx228
@madmaxxxx228 9 ай бұрын
​@@PATRICX2000maratha jat nnter chi ahe pan je 96 kuli maratha ahet aaj che te mulche kshtriya ahet Dakshin mdhe aslelya kshtriya samrjyanche vanshaj ahet 96 kuli maratha
@jayashirke1368
@jayashirke1368 10 ай бұрын
Khup chan 🙏🙏🙏🚩🚩🚩jay shivray.
@KVS322
@KVS322 10 ай бұрын
Sir ek vinanti aahe ki Chhatrapati Shivaji Maharaj ani Chhatrapati Sambhaji maharaj yanchya sarv mavalyanchi mahiti aana wi
@mohanjadhav4968
@mohanjadhav4968 2 ай бұрын
खरा इतिहास सांगितला साहेब आपण
@sureshpawar2831
@sureshpawar2831 10 ай бұрын
धर्म वीर छत्रपति संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
@santoshdevmare8032
@santoshdevmare8032 10 ай бұрын
खूप खूप छान माहिती दिली सर, दुसरे म्हणजे कोल्हापूरची देवी हि अंबाबाई आहे का महालक्ष्मी आहे या विषयी आपण माहिती द्यावी,हि विनंती, धन्यवाद 🙏🙏🙏
@ulhasphadtare4083
@ulhasphadtare4083 10 ай бұрын
Tumhi pahal tase god is one
@kushaq1173
@kushaq1173 10 ай бұрын
Lakshmi vegli mahalakshmi vegli. Mahalakshmi hi ambabai aahe . Bhawani che rup . Ticha Ani mahadevacha sambandh aahe. Yedya bamnani tirupati Balaji cha sambandh lavun taklay
@chandrashekhardeshpande936
@chandrashekhardeshpande936 8 ай бұрын
शैव आणि वैष्णव हे हिंदू धर्मातील प्राचीन दोन पंथ होत. एक शंकर तर दुसरा विष्णू उपासना करणाऱ्यांचा. पार्वती व लक्ष्मी या दोघीं अनुक्रमे पत्नी. पुढे हे दोन्ही पंथ एक झाले त्याला हरिहर असे म्हणत त्यामुळे लक्ष्मी व पार्वती दोघांनाही अंबा असे नाम प्राप्त झाले. शैव वैष्णव हा वाद दक्षिण भारतात जास्त होता. महाराष्ट्राने दोन्ही पंथांची एकरूपता साधलेली आहे,
@shamcanop123
@shamcanop123 10 ай бұрын
तुम्हाला याच्याबद्दल चांगलं उत्तर दिलं असतं हरिभाऊ नरके सरांनी पण आमचे सर आज आमच्यात नाहीये अतिशय विद्वान माणूस त्यांची पुस्तकं तुम्ही वाचा
@sudarshanpotadar2535
@sudarshanpotadar2535 10 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती
@omkarmadane7965
@omkarmadane7965 21 күн бұрын
रामोशी कुठे गेले 🤌🏻 बहिर्जी नाईक (रामोशी)🤌🏻
@ravibvskrfaktitihas
@ravibvskrfaktitihas 10 ай бұрын
भोसले सरांचे धन्यवाद आभार..
@sunilgaikwad3238
@sunilgaikwad3238 10 ай бұрын
Sir tumhi aevdha chan itihas sangata mg mahar lokanacha pan itihas sanga ki he Mahar nemake kon hote kay hote te kashe mahar zale study karun sanga tumchya tindun arkayala avadel mala chan mahiti deta tumhi i like your videos ❤❤
@govindshinde7085
@govindshinde7085 10 ай бұрын
अठरा पगड म्हणजे महाराष्टातील अनेकविध जाती हेच बरोबर आहे.
@akash_c
@akash_c 9 ай бұрын
खूप छान माहिती सर 🌟
@pratikmotling7178
@pratikmotling7178 26 күн бұрын
महाराष्ट्रात जेवढ्या जाती आहेत त्या सर्व जाती महार या जातीतूनच वेगळ्या झाल्या आहेत..
@manishakshirsagar9615
@manishakshirsagar9615 10 ай бұрын
Khup usefull
डोक्याला शॉट देणारी अपरिचित आणि रहस्यमय हकीकत
15:19
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 148 М.
तीनशे शत्रूंना एकट्यानेच भिडण्यासारखा पराक्रम !
15:42
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 28 М.
How Much Tape To Stop A Lamborghini?
00:15
MrBeast
Рет қаралды 213 МЛН
Hoodie gets wicked makeover! 😲
00:47
Justin Flom
Рет қаралды 134 МЛН
Players push long pins through a cardboard box attempting to pop the balloon!
00:31
They Chose Kindness Over Abuse in Their Team #shorts
00:20
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 12 МЛН
मराठ्यांच्या तिखट तलवारीचा तामिळनाडूत तडाखा
15:36
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 865 М.
महार की न्हावी  ? शिवकालीन पुरावे काय सांगतात?
10:53
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 276 М.
एका थापेबाज पोवाड्याने अशी लावली खऱ्या इतिहासाची वाट
14:02
How Much Tape To Stop A Lamborghini?
00:15
MrBeast
Рет қаралды 213 МЛН