*बाप रे ह्या गोष्टीला तर जगातलं आठवं आश्चर्य च म्हणावं लागणार किती महत्वाची बातमी दिलीय abp माझा नी* 😲😲😲😲
@aryanshah29253 жыл бұрын
Childern love sinchan ,doremon ,chota Bheem also 🤣🤣🤣😂😂
@vj25743 жыл бұрын
😂😂😂😂😂Kharacha
@taufiqshaikh81133 жыл бұрын
🤣🤣🤣
@adityagaikwad58263 жыл бұрын
😂😂😂😂
@मर्दमराठा-य3व3 жыл бұрын
Jai Chota bim ☺️
@rajrao34103 жыл бұрын
मुठभर कुंटुबातील लोकाचीच मज्जा आहे .....
@pravinhande81203 жыл бұрын
बापरे उद्यापासून महागाई बेरोजगारी कमी होणार आहे धन्यवाद अनिशा
@dewilworshiper23163 жыл бұрын
🤣🤣
@amolmungekar61193 жыл бұрын
😂😂
@prashantmali7643 жыл бұрын
मोदी साहेब जरा देशातील गरिबांच्या मुलांना पण भेटत जा, म्हणजे सामान्य जनतेची अवस्था पण कळेले .🥺😞
@rohanrt123 жыл бұрын
का भारताचा विकास खूप झाला म्हणून का??
@tastyfoodlife43713 жыл бұрын
ghantyacha vikas
@sunilkolhe91303 жыл бұрын
मोदीजी लवकरच राष्ट्रपती होवो... शुभेच्छा
@insidebollywood11663 жыл бұрын
पाकिस्तान che व्हावे हीच इच्छा
@sunilkolhe91303 жыл бұрын
पंतप्रधान पद सोडा म्हणावं आता... तुम्ही राष्ट्रपती पदासाठी योग्य आहात..
@anilsarate39613 жыл бұрын
Lawkar rashtrapati wa ani des vika lawkar
@tastyfoodlife43713 жыл бұрын
ho tewha desh vachel pm soda lawakar
@123zgs3 жыл бұрын
Feku la shetkaryanna 1 varshapasun bhetnyas time nahi bhetla,pn yanna bhetayla time bhetla.ya media walyanna fatke dyayla pahije.
@Kp-ui8kh3 жыл бұрын
मी देवी नाही तर माणूस आहे...अतिशय छान उत्तर दिलय. 💐💐💐
@dardbharegeet50143 жыл бұрын
या चिमुकली ला देशाच्या परिस्थितीची दया आलेली दिसतीये त्यामुळे तिने हा प्रश्न विचारला की तुम्ही राष्ट्रपती बनून देशाच्या राजकीय पटलावरून कधी तोंड काळ करताय.... खूप छान बेटा.. जनतेच्या मनातला प्रश्न तू विचारलास.
@sagarkhandare17063 жыл бұрын
बालीशपणा.आहे. नूज.वाले.चाटे.आहेत
@jaydeepjadhav97903 жыл бұрын
आता पेट्रोल डिझेल आणि गॅस ची किंमत कमी होणार 👍👍😀
@मर्दमराठा-य3व3 жыл бұрын
1 gb महिनाभर वापरत होता 250 rs मध्ये , आता 200 रुपयात 45 gb फुकट वापरतो की तू तवा नाय म्हणला रे कधी ...चिमटा आहेस का
@jaydeepjadhav97903 жыл бұрын
परंतू भक्तांची किंमत ४० पैश्याचीच असणार सूत्रानुसार ...
@मर्दमराठा-य3व3 жыл бұрын
@@jaydeepjadhav9790 तुमची तर तेव्हडी पन नाय फुकट्यानो.. 5 पैशाची पन किंमत नाय तुमची
@jaydeepjadhav97903 жыл бұрын
@@मर्दमराठा-य3व म्हणुन टरबूज घरी बसायची वेळ आली 😂😂😂
अरे बापरे अरे बापरे किती महत्वाची बातमी दिली तुम्ही bjp माझा🙄🙄
@abhisheshadivarekar99913 жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@nikhilraut95493 жыл бұрын
अनिषा ला अजुन मोदींचा झटका माहित नाही
@रामभक्त-र2फ3 жыл бұрын
मोदीजी 🙏🙏🙏👌👌👌
@farazsayyed30483 жыл бұрын
अरे बेटा पंतप्रधान झाला पासून देशाची वाट लावली आता राष्ट्रपती बनवून देश संपवायचे का 🤭🤭🤭🤭
@मर्दमराठा-य3व3 жыл бұрын
Chal re pakdya
@pradeeppawar88423 жыл бұрын
Khup Chaan
@abhiyadav23623 жыл бұрын
खुप छान ❤️
@shamravshinde47052 жыл бұрын
लोकशाही कधीं येईल विचारला असता तर बरं झालं असतं.
@rupalilavate93273 жыл бұрын
आजून वाट लावा देशाची
@mohanirajmulay49793 жыл бұрын
धन्यवाद विखे सर
@abhijitpanpatte3073 жыл бұрын
त्या लेकीच्या भावना ओळखा देशाला मुक्त करा.
@pramod84133 жыл бұрын
आता पासूनच ह्यांना आमदार खासदार बनवण्याची तयारी सुरू झाली आहे😂😂😂
@yashwantsuntyan95913 жыл бұрын
Great so many children like Dear PM Narendra Modi Sir👍🙏🙏
@dineshk95923 жыл бұрын
मोठे लोक मोठे नखरे..... Lockdown मध्ये जी लहान गरीब लेकरांना 1000 km उपाशी पोटी पायपीट करावा लागली "PM साहेब" असेच सहज भेटले असते तर समाधान वाटले असते
@abhisheshadivarekar99913 жыл бұрын
👍👍👍👍👍👍
@ashiwinisuryawanshi18813 жыл бұрын
Right 100% ..... 🙏🙏🙏🙏🙏
@boycottbollywood9233 жыл бұрын
मोदीजी राष्ट्रपती योगिजी पंतप्रधान फिर आएगा मजा
@sankybhoy32023 жыл бұрын
साठी श्रीमंत सरकार. श्रीमंत लोकंi........ खुप छान ........ खुप छान
@bhagudhavale28813 жыл бұрын
जनतेचा नेता संवेदनशील नेतृत्व सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब देशांचे प्रतिनिधी कणखर नेतृत्व
@Rajukumr1493 жыл бұрын
मोठ्या लोकांच्या छोट्या गोष्टी
@Parivarvad3 жыл бұрын
,anisha meet to world leader ,historic moment
@kotuleshwarvarta2553 жыл бұрын
खुपच छान... छोटी दीदी अनिशाची ईच्छा तिच्या आई वडिलांनी पुर्ण केली. भारताचे पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र मोदी देशाला लाभलेले सर्वात चांगले पंतप्रधान आहेत. ऑलिंपिक मध्ये सहभागी खेळाडूंचे मनोधैर्य ऊंचावण्याचे काम पंतप्रधानांनी केले आहे. अपयशी खेळाडूंच्या मनात पुन्हा आत्मविश्वास जागवण्याचे काम पंतप्रधानांनी केले आहे. सर्व सामान्य जनतेला आपलेसे वाटावे असे देशाचे नेतृत्व आहे आदरणीय श्री. नरेंद्र मोदी निरंजन देशमुख संपादक पत्रकार अकोले कोतुळेश्वर वार्ता, सह्याद्री वार्ता
@vj25743 жыл бұрын
Kharacha khup changale ahet pahatcha ahot
@mail2onkar3 жыл бұрын
@@vj2574 😆😆😆
@शूद्रराष्ट्र3 жыл бұрын
थांब पोरी अजोन लोकाची वाट लाव्याची बाकी आहे
@balasahebsolankar92883 жыл бұрын
भारताचे लाडके पंतप्रधान,भविष्यात राष्ट्रपती व्हावेंत ही शुभेच्छा
@insidebollywood11663 жыл бұрын
Gap re bullya
@balasahebsolankar92883 жыл бұрын
@@insidebollywood1166 कारे सेट उपट्या
@insidebollywood11663 жыл бұрын
@@balasahebsolankar9288 kaay naay bagh gu khavya
@maharashtradal96k423 жыл бұрын
कृपया,1st तें 12th चालू करू नका..!💝🙏
@akashvlog42432 жыл бұрын
😂😂😂
@babankardile3693 жыл бұрын
अभिनंदन
@आईवडील3 жыл бұрын
मोदी साहेबांना राष्ट्रपती पदाच्या खूप खूप शुभेच्छा लवकर तो दिन येवो
@Parshu123313 жыл бұрын
😂😂
@User-ce4zu3 жыл бұрын
आणि योगी पंतप्रधान बनोत 🙏🙏🙏
@SachinDesai73 жыл бұрын
Ha Andu भक्त
@User-ce4zu3 жыл бұрын
@@SachinDesai7 दरबारी गुलाम
@rmptn3173 жыл бұрын
Ande🤣🤣🤣
@ashokaWani3 жыл бұрын
खुप खूप छान अनिशा👍
@bois98433 жыл бұрын
गरीब लोकांना पण भेटत जा मोदी जी खूप नुकसान केलं तुम्ही भारता चा
@amoljagtap64263 жыл бұрын
मुलगी छान बोली पण तिचं वय एवढं लहान आहे कि तिला अजून ग्रामपंचायत सदस्य पण नसेल कळेल आणि तिला प्रणतप्रधान कळाले खरंच खूप छान
@tanajidoiphode50533 жыл бұрын
गरीब लोकांना किंवा त्यांच्या मुलांना असे भेटतील का
@abhisheshadivarekar99913 жыл бұрын
👍👍👍👍👍
@sureshnaik58623 жыл бұрын
कांग्रेस ने मोठ केल रे तुम्हाला
@rajendrajadhav63223 жыл бұрын
Jai shri ram jai shivray 🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
@siddharthingale23333 жыл бұрын
या एबीपी वाल्यांना काही काम शिल्लक राहिल नाही, धन्य झालो ही अती महत्वाची बातमी दाखवली त्याबद्दल धन्यवाद,*BJP* माझा 🙏
@abhisheshadivarekar99913 жыл бұрын
🤣🤣🤣
@rameshshahajichavan62023 жыл бұрын
# अवघड आहे भारताचे असल्यापण बातम्या दाखवतेत
@vilastambe37103 жыл бұрын
मोदिसाहेब सामान्य लोकांनाही भेट द्या आणि महत्वाचे म्हणजे संभाजी राजेंना भेटीची वेळ द्या.
गरीबांचा राग करतात मोदी अजून तीन वर्षे मध्ये भारताला गरीब करू नाही म्हणजे झाले अर्धी जनता झाली गरीब शिक्षा महाग केली तर अजुन होईल
@santoshkavhale78903 жыл бұрын
गरीबानां भेटा कामा पुरता मामा
@dxknapsack76973 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@mohanirajmulay49793 жыл бұрын
धन्यवाद अनीशा
@tusharchaudhari15463 жыл бұрын
भरडला जातो तो सामान्य माणूसच बाकी काय अशा लोकांची नेहमी मजाच असते सत्ता कोणाचीही असो
@pradippawar8623 жыл бұрын
साहेबांना राष्ट्रपती निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा
@vishalkoditkar47763 жыл бұрын
आता महागाई कमी होणार.
@vaibhavtambe61563 жыл бұрын
Modi ji tumhi kadhi marnar ha prashna pahije hota
@दादापाटील-ह3ठ3 жыл бұрын
Only Bjp and modiji
@insidebollywood11663 жыл бұрын
Gap re bullya
@abhigobade93913 жыл бұрын
Khupch Chan hoil ass
@smit-zm2gu3 жыл бұрын
मग कटोरी घेऊन भीक मागावी लागेल मंदिरापुढे 💯😂😂
@nikitajadhav87673 жыл бұрын
🤣🤣😅
@ankushpatil65853 жыл бұрын
मोदींना डॉग पाळायची गरजच काय
@dnyaneshpawar81693 жыл бұрын
पाठांतर कमी आहे मुलीच
@maheshjadhav70453 жыл бұрын
हा मग आजोबाना पंतप्रधान करायची शिफारस
@surajkhobragade24123 жыл бұрын
2039 chi MP sathi umedvar 😂😂😂 Te paristiti pahun paksh nivdla jael
@jijakhodve36883 жыл бұрын
दुसरी काही बातमी नाही सापडली का
@aryanshah29253 жыл бұрын
Tarbuj aavdta ki Mango he pan vicharla asta tar bara zala asta rav 😂😂😂🤣
@User-ce4zu3 жыл бұрын
आणि पप्पू ला छोटा भीम , डोरेमॉन 😂😂😂😂
@aryanshah29253 жыл бұрын
@@User-ce4zu Tula modichi chatyala
@User-ce4zu3 жыл бұрын
@@aryanshah2925 तूल पप्पू चे इटालियन कमोड चाटयाला
@tsc27083 жыл бұрын
Tumchi jalali ka
@lavendrapatil97413 жыл бұрын
What a news Kya baat kya baat kya baat....
@dnyaneshwarnagare75533 жыл бұрын
Nice media ,🙏🙏
@vishwajeetchavan83583 жыл бұрын
Modiji lavkar rashtrapati vha
@sawantpatil133 жыл бұрын
खूप छान सुजय तुमचे कौतुक करावे तेवढं कमी आहे, तुम्ही फॅमिली सोबत लगेच दिल्ली ला गेले लाज वाटुद्या थोडी तुंम्ही अजून माझ्या तालुक्यात 2-3वर्षात आले नाही आणि मुलीनं हट्ट केला लगेच पूर्ण केला 😊नगर जिल्हा आज दुष्काळ शी लढत आहे, पाणी नाही, मराठा आरक्षण या मुद्यावर चर्चा करायची तर तुंम्ही राजकीय बोलले 😂आरे तुला आणि तुझ्या बापाला राष्ट्रपती करायला पाहिजे आता फक्त 😂😜नगर चे दुर्दैव म्हणजे नगर ला अजून चान्गला खासदार होईना 😥🙏🏻
@rohitsarode4713 жыл бұрын
काय दाखवायचे काय नाही हे पण कळत नाही जणु खूप मोठा प्रश्न सोडवला मोदींनी पण सात वर्षे हेच केल
@amoljagtap64263 жыл бұрын
खासदार साहेब पण एक प्रश्न विचारायला लावायचाना पेट्रोल कधी स्वस्त honar आहे
@kgarud14853 жыл бұрын
बेटाने मोदी तूम्ही स्वर्गवासी केव्हा होशाल हे विचारायला पाहिजे होत
@vikashpawar493 жыл бұрын
Gert modi jee
@rakeshrawool3 жыл бұрын
ते राष्ट्रपति नाही त्यांना घरी बसवणार आता 2024la😆😆
@ankushd29663 жыл бұрын
कधीपासून आवडतात??😂😂😂 पोरीला नाही हा प्रश्न बापाला विचारा
@shivteke5883 жыл бұрын
Vicky pateal
@sramankar53823 жыл бұрын
तुम्हा मूठभर जहागीरदार लोकांमुळे बहुसंख्य समाजाची वाट लागली...आम्ही भरतोय पेट्रोल 100 110रुपये ने...रोजगारी च काय??😑😑
@kiransawant22513 жыл бұрын
त्या बिचाऱ्या मुलीला माहित नसेल कीं तिची शाळासुधा विकणार एके दिवशी. निरागस मुलगी