Ahmednagar Nikhil Wagle News | पुण्यात झालेल्या हल्ल्याबाबत निखिल वागळे काय म्हणाले?

  Рет қаралды 55,228

Saam TV

Saam TV

Күн бұрын

Пікірлер: 144
@NatvarLaL-i3u
@NatvarLaL-i3u 9 ай бұрын
महाराष्ट्रात एकमेव खरा पत्रकार आहे. तो म्हणजे निखिल वागळे ❤ कुणालाच घाबरत नाही. तुमच्या सारख्या लोकांमुळे लोकशाही टिकून आहे
@raosahebd732
@raosahebd732 9 ай бұрын
क्या बात है निखिल साहेब खरं लोकशाहीला तुम्ही जाग आणतात धन्यवाद तुमच्या कार्याला
@siddharamshendage5933
@siddharamshendage5933 9 ай бұрын
पत्रकाराच ज्यावेळी ईतिहास लिहिले तेव्हा निकील वागळे एक निर्भीड पत्रकार म्हणून नोंद केली जाईल धन्यवाद
@AmolChavan-qu3tq
@AmolChavan-qu3tq 9 ай бұрын
Bala sahebanchi pan izzat kadycha wafle saheb 😅😅😅😅
@akkad-bakkad
@akkad-bakkad 9 ай бұрын
कुठून येते ही हिम्मत 😢 महाराष्ट्राचा खरा वाघ वागळे आहे
@AnilGodse2430
@AnilGodse2430 9 ай бұрын
तुमचे आमच्या ऐतिहासिक शहरात अभिनंदन आमच्या नगर जिल्ह्यात येऊन नगरचा इतिहास सांगितला त्याबद्दल धन्यवाद सर्वच पत्रकार निखिल वागळे असते तर कुणाची हिंमत झाली नसती गद्दारी करण्याची सलाम तुमच्या पत्रकारितेला
@prabhakargharat7087
@prabhakargharat7087 9 ай бұрын
सर, जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यात अवघड आव्हाने पाठलाग करतात, तेव्हा आपल्यातला कणखरपणा अधिका-अधिक भक्कम होत गेला आहे. आपल्या जिद्दीला आणि धैर्याला सलाम. 🙏🙏
@satishkedare9657
@satishkedare9657 9 ай бұрын
वागळे साहेब आपण खरे पत्रिकरिता , सत्याची बाजू मांडणारे आहेत त्यामुळे तुमच्यावर कोणीच हल्ला करू शकत नाही कारण आमच्या सारखे आंबेडकरी समाज आपल्या बरोबर आहोत तूम्ही लोकशाहीचा खरा आवाज आहात एक रोख ठोख बोलणारे व्यक्ती
@prakashmore3028
@prakashmore3028 9 ай бұрын
❤से सलाम, वागळे साहेब तुम्हाला, तुमच्या निर्भिड पञकारीता आणि कामाला.... जय हिंद साहेब, जय महाराष्ट्र साहेब....
@gameplays5536
@gameplays5536 9 ай бұрын
खरे सत्य विश्लेषण करणारे सत्य परिस्थिती समजून सांगणारे आम्हाला तुमचा अभिमान वाटतो मानाचा जय महाराष्ट्र साहेब
@sadhanachopde6633
@sadhanachopde6633 9 ай бұрын
अगदी परखडपणे सत्य विचार मांडणारे निखिल वागळे साहेब ग्रेट आहेत.
@ganeshpawar4817
@ganeshpawar4817 9 ай бұрын
Ek no.saheb nikhil wagle saheb you r really great....❤
@akhalakshaikh9360
@akhalakshaikh9360 9 ай бұрын
निखिल सर असंख्य निखिल वागळे जन्माला येतील. पण आज आम्हाला तुमची गरज आहे.
@deepakgawai5199
@deepakgawai5199 9 ай бұрын
आताच्या पत्रकारांनी निखिल वागळे सारांकडून शिका आणि सत्य पत्रकारिता करा.
@ramkrishnathakare8701
@ramkrishnathakare8701 9 ай бұрын
Excellent speech,Wagale Sir
@autostory1200
@autostory1200 9 ай бұрын
खूप छान सर
@sunilshinde1578
@sunilshinde1578 9 ай бұрын
जय महाराष्ट्र निखिल
@jeevankad5694
@jeevankad5694 9 ай бұрын
लय भारी सरजी
@pratibhasalave7332
@pratibhasalave7332 9 ай бұрын
Great sir.we are proud of you.
@vishaljadhav7535
@vishaljadhav7535 9 ай бұрын
वागळे साहेब तुमचं नाव जेष्ठ पत्रकार, विचावंत, डेरिंगबाज निडर, आजच्या नवीन तरुण पत्रकारांना सुद्धा लाज वाटेल इतका आक्रमकपणा तुमचा सारखा पत्रकार इथून पुढे होने शक्य नाही
@MarotiNimbalkar
@MarotiNimbalkar Ай бұрын
सत्य परेशान होता है पराजित नही होता वागळे सर शासनाला दाखवून द्या तुम्ही
@yogirajvlogs1464
@yogirajvlogs1464 9 ай бұрын
उत्कृष्ट 🌹
@babasahebpandkar5856
@babasahebpandkar5856 9 ай бұрын
ऐतिहासिक अहमदनगर शहरात आपले मनःपुर्वक स्वागत 💐 💐 🙏
@amitkamble53
@amitkamble53 9 ай бұрын
Great
@deepakgawai5199
@deepakgawai5199 9 ай бұрын
Sam tv la Salam 😊
@tigerking3124therealking
@tigerking3124therealking 9 ай бұрын
Great Nikhil Wagle Sir
@SantoshPawar-nc6cr
@SantoshPawar-nc6cr 9 ай бұрын
आदरणीय ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे सर आपणास दंडवत आपण आपल्या जीवाची परवा न करता जे सत्य मांडत आहात आणि महाराष्ट्रातल्या जनतेची डोळे उघडणी करत आहात त्याबद्दल आपणास मानाचा मुजरा सर खरंतर तमाम जनतेला आपल्याबद्दल गर्व निर्माण झालाच पाहिजे आपल्या मधून एक पत्रकार जनतेला जागा करण्यासाठी या माध्यमातून फिरत आहेत वागळे सर लाज वाटते आम्हाला जे काम नेत्या मंडळींनी करायला पाहिजे ते काम आपण करत आहात या गोष्टीचा मात्र आम्हाला सार्थ अभिमान वाटतो तमाम जनतेने संविधान व लोकशाही वाचवणाऱ्या निखिल वागळे सर व निर्भय या संघटनेला पाठिंबा दिलाच पाहिजे 🙏 🙏 आपला चाहता🙏 🙏
@vijaydhumal160
@vijaydhumal160 9 ай бұрын
खूप छान विश्लेषण 👌👌
@rajuvairal7
@rajuvairal7 9 ай бұрын
ऐतिहासिक अहमदनगर शहरात वागळे साहेब तुमचे स्वागत आहे
@SitaramSawant-re3yo
@SitaramSawant-re3yo 9 ай бұрын
लय भारी
@alisultanmeer9577
@alisultanmeer9577 9 ай бұрын
Excellent sir Ahmed nagar welcome
@riyazinamdar9308
@riyazinamdar9308 9 ай бұрын
Aaj live dekha AhmedNagar me. Aadab sirji 🌹🌹
@rajendratiwari3230
@rajendratiwari3230 9 ай бұрын
Ek no news
@satishingale5444
@satishingale5444 9 ай бұрын
खुप छान
@mahendra.C.mormare6035
@mahendra.C.mormare6035 9 ай бұрын
निखिल वागळे आगे बढो , हम तुम्हारे साथ है । जय आदिवासी 💪💪💪।
@pravin7311
@pravin7311 9 ай бұрын
Excellent
@meghnabane1070
@meghnabane1070 9 ай бұрын
Excellent speech
@rajendratiwari3230
@rajendratiwari3230 9 ай бұрын
Great men
@nandkumarmane3413
@nandkumarmane3413 9 ай бұрын
Very good sar
@NatwarVishnu
@NatwarVishnu 9 ай бұрын
अगदी योग्य👍👍
@shahnawazshaikh399
@shahnawazshaikh399 9 ай бұрын
Jai hind Jai Maharashtra
@rohanborde5030
@rohanborde5030 9 ай бұрын
जनता तुमच्या कायम सोबत आहे निखिल साहेब 🙏
@saurabhsarolkar5158
@saurabhsarolkar5158 9 күн бұрын
5:55 😁😁
@MarotiNimbalkar
@MarotiNimbalkar Ай бұрын
वागलेसर तुम्ही आम्ही रडायला आलो नाहीत लढायलाआलो आहेत
@drpravinbaviskar5240
@drpravinbaviskar5240 9 ай бұрын
Amazing speech..
@shashikantkavitkar1653
@shashikantkavitkar1653 9 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब वागळे 🎉🎉❤ वागळे साहेब जरा सतर्क राहावे हे सरकार काय करेल सांगणे कठीण आहे कायदा सुव्यवस्था ढासळली आहे 😊😊😊😊😊😊😊😊😊
@subhashtandel6387
@subhashtandel6387 9 ай бұрын
खूप भारी विश्लेषण आणि वक्तृत्व
@rahulbhoir9664
@rahulbhoir9664 2 ай бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 9 ай бұрын
जय महाराष्ट्र निखिल वागळे साहेब
@samadhansamudre9672
@samadhansamudre9672 9 ай бұрын
निखिल सर नमस्कार छान विश्लेषण लढत राहा
@samadhansamudre9672
@samadhansamudre9672 9 ай бұрын
निर्भिड पत्रकारिता छान विश्लेषण
@anilpawar9485
@anilpawar9485 9 ай бұрын
लाल सलाम वागळे साहेब ❤
@sureshborade1321
@sureshborade1321 9 ай бұрын
सत्य आणि निर्भीड पत्रकार निखील वागळे सर.. 👍
@subhashchoghala4515
@subhashchoghala4515 9 ай бұрын
निखिल वागळे सर तुम्ही योग्य तेच बोलता बरोबरच आहे
@prakashsitaprao8817
@prakashsitaprao8817 9 ай бұрын
Ekdam barobar wagle saheb
@sanjaypatil8574
@sanjaypatil8574 9 ай бұрын
Hatsoff NW, for your work for the society. 🌹👏, take care, wish you all the best 🙏
@pavanchayal4917
@pavanchayal4917 9 ай бұрын
असा माणूस जगला पाहिजे खूप दम आहे निखिल वागळे साहेब ल सलाम तुम्हाला निर्भिड पत्रकार कासा असतो ते निकील वागळे साहेब ल बगून वाटत 🙏
@MarotiNimbalkar
@MarotiNimbalkar Ай бұрын
वागळे सर प्रणाम तुम्हाला
@ganeshshindhiya9370
@ganeshshindhiya9370 9 ай бұрын
आम्ही तुमच्या सोबत आहोत
@paragbokil1469
@paragbokil1469 9 ай бұрын
👌🏻👌🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@farhanrazakhanofficial3043
@farhanrazakhanofficial3043 9 ай бұрын
Good speech wagle sir
@travel3252
@travel3252 9 ай бұрын
❤❤❤❤❤
@jeevankad5694
@jeevankad5694 9 ай бұрын
सध्या पोलीस यंत्रणेच्या कारभारावर जनता समाधानी नाही
@ganpatmali2912
@ganpatmali2912 9 ай бұрын
Salaam aahe sir tumhala
@MarotiNimbalkar
@MarotiNimbalkar Ай бұрын
निखिल सर तुमच्यावर हल्ले झाले आणि इथून पुढे होतील तरी तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत विचारवंत
@maulihospitalkaranjali3730
@maulihospitalkaranjali3730 9 ай бұрын
🙏🏻👌🏼
@babasahebthorat6597
@babasahebthorat6597 9 ай бұрын
Nice speech
@atulugale2926
@atulugale2926 9 ай бұрын
Great wagale saheb
@ramkhude9197
@ramkhude9197 6 ай бұрын
वागळे हे खरे पत्रकार सत्य बोलनारे
@PrashantDike-uw1sg
@PrashantDike-uw1sg 9 ай бұрын
Mast Sir
@mohanpednekar7323
@mohanpednekar7323 9 ай бұрын
व्वा ग्रेट आहात तुम्ही पुर्ण सामान्य जनता सामान्य असते तुम्ही असामान्य आहे म्हणूनच ही डेअरिंग आपल्या मध्ये आहे ज्योतीबा फुले सावित्रीबाई फुले ह्या ना पण त्रास झाला ह्यालाच जीवन
@painterprashant
@painterprashant 9 ай бұрын
जनतेने वागळे यांच्या कडून काहीतरी शिकावे व निर्भय बनावे नुसतेच टाळ्या वाजवू नये हा काही मदारीचा खेळ नव्हे तुमच्या मनोरंजना साठी.
@gajananlute2619
@gajananlute2619 9 ай бұрын
Sir tumcyasarkhech lokamule lokshahi tikun ahe nice one sie
@krantikadam3759
@krantikadam3759 9 ай бұрын
Good speech
@sukhadevkamble1865
@sukhadevkamble1865 9 ай бұрын
ऐका हो ऐका
@ajeetpanchal2476
@ajeetpanchal2476 9 ай бұрын
निखिल वागळे जी तुम्ही भाजपसाठी मोठा धोका आहात.....2024 चि निवडणूक आपण गाजवनार
@Humanist17
@Humanist17 9 ай бұрын
True
@A.S.9633
@A.S.9633 9 ай бұрын
Saam TV zindabad
@ravindradhepe9634
@ravindradhepe9634 9 ай бұрын
आमच्या मते नोटिसिचा उद्देश त्यांच्या विरुद्ध बोलावं असाच असावा.
@mangal2310
@mangal2310 9 ай бұрын
Sar mi tumchi fan aahe Fakt tumchech mudde pattat
@poonammore4109
@poonammore4109 9 ай бұрын
Khar bolnare patrkar nikhilsir 🙏
@prakashsitaprao8817
@prakashsitaprao8817 9 ай бұрын
Hukumsahi chalu ahe sarkarchi
@ganeshkanade124
@ganeshkanade124 9 ай бұрын
Jay bhim
@mohanpednekar7323
@mohanpednekar7323 9 ай бұрын
विचाराचा मुकाबला विचारानेच होउ शकतो अगदी बरोबर त्यालाच माणसाची जात म्हणतात बाकी जाती व्यर्थ आहेत
@patahe7036
@patahe7036 9 ай бұрын
Gavgund.....par laykii kadhli yanni trrr...😂😂😂
@sahyaputra
@sahyaputra 9 ай бұрын
Salute 🫡 Nikhil Wagale sir
@AbhiJadhav-o1l
@AbhiJadhav-o1l 3 ай бұрын
Khar ahe
@siddharthbavdekar767
@siddharthbavdekar767 9 ай бұрын
बाकीच्या पत्रकारांनी शिकावं यांच्याकडून
@FaizanAzad.
@FaizanAzad. 9 ай бұрын
🔥
@bhalchandrasawant4026
@bhalchandrasawant4026 9 ай бұрын
तुम्हाला काही होणार नाही साहेब
@sanghmitradadaso30
@sanghmitradadaso30 9 ай бұрын
वैचारिक भाषण
@shreyashsargar6053
@shreyashsargar6053 9 ай бұрын
🎉🎉🎉🎉
@SeachGateINDIA
@SeachGateINDIA 9 ай бұрын
I like Wagle ki Duniya 👌🙏💯✅👍
@sarvameya3127
@sarvameya3127 9 ай бұрын
थोड संदेशखलि बद्दल पण बोलून घ्यावं कधीतरी
@IbrahimShaikh-e5h
@IbrahimShaikh-e5h 9 ай бұрын
Sir Gaddar Pada Abhiyan Rabva 🙏
@MarotiNimbalkar
@MarotiNimbalkar Ай бұрын
वागळे सर भाजीपाल्याला पानसरे असू का निखिल वागळे असो हे आवडत नाहीत
@stoxartsharemarkettraining6313
@stoxartsharemarkettraining6313 9 ай бұрын
Democracy is must for our child future.
@mr.satishpdeshpande2702
@mr.satishpdeshpande2702 9 ай бұрын
आवडीच्या विरोधकाला कोणी मारत नसतं. त्याला कुस्करायला लोकांना जास्त बरे वाटते.
@sandeepshemankar9226
@sandeepshemankar9226 9 ай бұрын
कुठे नेवून ठेवला आहे महाराष्ट्र माझा कोण कोणास म्हणाले ? उत्तर - घाजप उपमुख्यमंत्री पद सविधानिक नाही हे कोण कोणास म्हणाले? उत्तर - आत्ताचे बृहन मंत्री आत्ताच्या घडीला महाराष्ट्रात इतिहासात महाराष्ट्र द्रोही म्हणून कोण कोण अग्रेसर आहे? उत्तर - टरबूज,मिंदा
@pramodbarfe123
@pramodbarfe123 9 ай бұрын
भुईकोट किल्ला
@rajeshPalave-kc1lb
@rajeshPalave-kc1lb Ай бұрын
तुम्ही खरे आंबेडकरवादी आहात.
@rajendratiwari3230
@rajendratiwari3230 9 ай бұрын
As naka bolu saaheb
@suvarnapatil8680
@suvarnapatil8680 9 ай бұрын
Sir Amchya KARAD madhe tumcha Nirbhay Bono chi sabha zali pahije hi vinanti ahe . Karan ethe shikalele lok sudha Modi andh bhakta ahet. Tyanch man parivartan zale pahije
The Singing Challenge #joker #Harriet Quinn
00:35
佐助与鸣人
Рет қаралды 45 МЛН
This Game Is Wild...
00:19
MrBeast
Рет қаралды 160 МЛН
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Vaicharik Kida
Рет қаралды 112 М.