Рет қаралды 565
मित्रांनो मी माझ्या मित्राच्या लगणा साटी कोकणात गेलो होतो ....
रेवेतल फाटा त्या ठिकाणी आजोन पण जुन्या नियमां नुसार माझ्या मित्रांनी आनी त्याच्या घरच्यांनी आग्धी साध्या पद्धतीने लग्न केले आहे...........
आणि त्याच्या लगणाचा ब्लोक मी कडला आहे तो तुम्ही खर्च बगा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला ते लागण कसं वाटले ते.........
लग्नाची जुनी पद्धत......
लग्नाला जाताना कपडे........
लगाच्या आदल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम.......
लग्न घरा समोर........
पारंपरिक पद्धतीने वाजन्त्री......
माझा मिञ पण चांगल्या पोस्ट ला आहे आयटी कंपनी मधी तो सुधा जोरात लग्न करू शकत होता.....
पण कोकणात मतवाची गोष्ट मंझे आपल्या मुलीचे शेवटचे कारव्य हे लग्न असते......
ते माझ्या घरा समोर झाले पाहिजे...........
मला खूप छान वाटले तर तुम्ही पण नक्की सांगा.........