एक मात्र नक्की आहे राव...जेवढे लोक चित्रपटात व्हिलन असतात तेवढेच ते वास्तविक जीवनात लई चांगली दिलदार मनाची असतात❤❤😊
@ravindrajadhav15303 ай бұрын
Nilu fule
@dhanajaykolhapur2 ай бұрын
अमरिश पुरी
@sandeepthorat8602Ай бұрын
निळू फुले सदाशिव अमरापूरकर
@GajananJadhav-er3mdАй бұрын
एकदम बरोबर!
@sandeepDutare-m3r29 күн бұрын
अगदी बरोबर 😊
@rameshwarkashte56183 ай бұрын
अशी माणुसकी जपणारा माणुस पाहिजे , कितीही मोठा झाला तरी पाय अजुन जमिनीवर आहेत . ग्रेट साहेब 👌👌👌👌💕💕💕💕💕🚩🚩🚩🚩🚩🚩
@ganeshwaghmare12123 ай бұрын
Ji
@deepalishinde14153 ай бұрын
❤❤❤
@ShankarKalase-v9c3 ай бұрын
कालच सयाजी सरांच्या गावाला जाऊन आलोय वेनेगाव ला
@Krishna-blog852 ай бұрын
होय. खुपच कमी लोक असतात असे सर.
@shobhasalunkhe68302 ай бұрын
लय भारी मिस्री सोडायला लावली खुप छान खर्च पणं वाचला व आजाराची पणं भीती नाही काय बोलावे या माणसाविषयी बोलावे तेवढे कमी
@SachinLalage-m6t2 ай бұрын
काय मजेदार जीवन जगतोय हा माणूस खरंच आयुष्य खूप सुंदर आहे पण जगता आलं पाहिजे. मस्त सर
@atulkharat67053 ай бұрын
एक ही भाजी वजन न करता भरभरून दिली त्या माऊलीने.. अस्सल सातारकर ... MH ११ ❤ दिलखुलास व्यक्तिमत्त्व सयाजी सर
@Suresh_Deshmukh3 ай бұрын
भाजीचं वजन?
@Mahichicomedy3 ай бұрын
आमच्या गावाकडे सयाजी सर आले असते ना तर आमच्या गावातली माणसं लय मोठ्या मनाचे आहेत भाजी अशी फ्री मध्ये दिली असती. ते किती भिकारी आहेत फोन् करण्यासाठी तो माणूस पाठीमागे गेला भाजीचे पैसे घ्यायला.
@atulkharat67052 ай бұрын
माझ्या कॉमेंट ला लाईक केल्या बद्दल मनपूर्वक धन्यवाद सर ❤️
@ajkakash20892 ай бұрын
भाजीचं वजन करून घेताना किंवा विकतांना मी नाही बघितलं भावा आजापर्यंत कधी...!
@kp-fh1pvАй бұрын
@@Mahichicomedy laka gavakada lokana ek ek rupayachi kimmat asti. Saheb asude nahitar neta, vyavhar titha vyavhar zala pahije
@gauravshinde69793 ай бұрын
जीवनचा परेपूर्ण आनंद घेणारा माणुस
@prabhakarkshirsagar67663 ай бұрын
सर,तुमच्या सारखा जिवलग मित्र, मातीशी घट्ट नातं असणारा , निसर्ग प्रेमी, आणि पैसा, प्रतिष्ठा सर्व काही असुन सुद्धा, साधसरळ जिवन जगणारे, अभिनेते म्हणजे सयाजी शिंदे साहेब.तुमच्या कार्याला आणि दोस्तीला शतश: नमन.
@dfcreation93 ай бұрын
ज्या पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा चहा... आणि बसायला शिवबाला सांगितले... खरंच निस्सीम मैत्री आहे तुमची..
@KrishnaPujari-ml3eo3 ай бұрын
मनमिळाऊ माणुस दुसरा अभिनेता नाहीच असा ❤❤❤❤
@shambhurajekhandekar4713 ай бұрын
तुम्ही एवढे मोठे झालात पण आपल्या मित्राला विसरला नाही तुमचे पाय नेहमी जमिनीवर असतात. ही खूप आनंददायक बाब आहे. आपली गावाकडची माणसं खूप चांगले असतात
@suvarnasable67283 ай бұрын
सातारची भाजी मंडई एक नंबर video 👍 माणुसकी जपणार जीवाला जीव देणारा खरा माणूस देव माणूस🙏🙏👍👍🌟🌟❤❤
@Alwyslearn3 ай бұрын
असा अभिनेता पाहिजे कोणता.. गर्व नाही काही नाही.💯💯
@subhashsulke73153 ай бұрын
सयाजी बापू,आपण उत्तम अभिनेते आहातच,आपली आणि शिवाजी बापूंची जिवलग मैत्री आणि झाडांबाबतची आत्मियता अप्रतिमच आहे.अभिनयातील उंच शिखरे सर करताना आपल्यामधील वेळ्याच्या मातीशी असलेली नाळ घट्ट असलेला सयाजी बापू मला खुप प्रभावीत करून जातो.त्यामुळे आपल्याच मातीतला असा अवलिया माणूस घडवणाऱ्या मातीला सुद्धा सलाम....... बापू आपल्या कडून खुप अपेक्षा आहेत.आपण आपल्या परिने अनेक सामाजिक कार्य करत आहातच परंतु आपल्या भागातील शेकडो कुटुंबांची अश्वत्थामा सारखी भळभळणारी जखम म्हणजे कण्हेर धरणामुळे बाधीत झालेल्या प्रकल्पग्रस्तांना गेली चाळीस / बेचाळीस वर्षं कायद्यात असलेला परंतु आज अखेर मिळत नसलेला हक्क......आणि त्याची काहिअंशी झळ तुमच्या कुटुंबाला व सोलापूरला जमिन मिळालेल्या शिवाजी बाजूंच्या कुटुंबाला सुद्धा भोगायला लागली......मला आशा आहे.आम्ही लढत असलेल्या धरणग्रस्तांच्या हक्काचे लढाईत आपण आम्हाला आशिर्वाद द्याल.आणि आम्हाला गरज आहे.कारण धरणग्रस्तांचे हाल काय आहेत.ते आपल्या सारखा धरणग्रस्तच समजू शकतो,,,,🙏🙏🙏
@SwaRaag3 ай бұрын
किती साधा सरळ नि दिलखुलास माणूस ❤ भाजीवाल्या मावशींनी मन जिंकले....कसलाही अभिनिवेश न करता चहा प्यायचा आग्रह केला💐💐
@subhashkulkarni11172 ай бұрын
परिस्थिती कशीही असो.चहा प्यायचा आग्रह आणि चहा पाजल्याचा आनंद मी खेड्यात अनुभवाला आहे.
@chandrakanttilekar72413 ай бұрын
जमिनीवर पाय असलेला मोठा माणूस सलाम तुम्हाला आणि तुमच्या मैत्रीला
@AmolGayikad3 ай бұрын
देशाच्या अभिमान सयाजी शिंदे सरांना अभिनंदन 👌👌👌 लय भारी
@rajendraawaghade34483 ай бұрын
माणसातला देवमाणूस ❤❤❤लव्ह यू सर, किती ही मोठं झाल तरी आपल्या मातीशी नाळ झोडलेली पाहून आम्हा तरूणांना खूप मोठी प्रेरणा देतात सर🙏🙏🙏
@atharvakuchekar77173 ай бұрын
आमच्या साताऱ्याची शान.. शिंदे साहेब🙏🏼
@sachinkatkar816820 күн бұрын
पिक्चर मधील व्हीलन अन रियल मध्ये सर खूपच वेगळे जिवाभावाचा मित्र साधा सरळ एवढे लोक बघितली पण आपल्या लोकांशी आपुलकीने बोलणारे आमच्यासाठी हिरोच रियलमध्ये आहात
@vdrashmi2 ай бұрын
ईतके गराडा आहे सर तुम्हाला लोकांचा पण जराही चिडचिड नाही, खूप अभिमान आणि कौतुक सर तुमचे. तुमच्या सांगण्यावरून लोक सुधारली तर खुप छान . नाहि तर लोक आपला हेका सोडत नाहीत. लय भारी सर
@sachinkshirsagar90673 ай бұрын
अभिमान वाटतो सयाजी सरांचा. एवढा साधेपणा आणि एवढी माणुसकी. असा नट कुठलाच नाही ❤❤👌👌
@rajesahebkirdant18753 ай бұрын
ग्रेट माणूस . जीवनाचा छान आनंद घेतोय . कसं जगावं ' हे यांच्याकडून शिकावं .
@RajeshJadhav-r8j3 ай бұрын
खरा माणसातील माणुसकी जपणारा अभिनेता शिंदे सर सॅल्यूट तुम्हास 💐💐💐💐👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@yogeshkahandal52993 ай бұрын
असा पाहिजे हिरो जो जुने मित्र आणि आपली संस्कृती न विसरणारा हिरो. जो सर्व सामान्य जनतेत फिरतोय. सलाम शिंदे साहेब..... ग्रेट
@jayashribhoknal3 ай бұрын
6:57 खरंच माणसं जिंकली सर तुम्ही पैसा कोणी पण कमावतो
@surajpatole81943 ай бұрын
कोण मनल का हा साधारण दिसनारा माणूस इतका मोठा कलाकार असेल ❤🙏😊
@DayaGade-n6d2 ай бұрын
मानवी जीवन पुन्हा नाही जीवनाचा पुर्णपणे आनंद घेणारे व्यक्तीमत्व सयाजी शिंदे सर आपला माणुस तुमचा साधेपणा आपुलकी हे मनात एक घर करते मनाला खूप आनंद होतो.
@alfarhinmukadam34015 күн бұрын
MashaAllah MashaAllah MashaAllah....Allah aesi dosti sabo ko nasib karey...😊
@dhirajpatil93812 ай бұрын
इतक्या प्रचंड उंचीवरील माणसाने मातीशी आणि गावच्या लोकांशी जपलेली नाळ हे कवचितच पाहायला मिळतं. आपल्या सभोवतालची सर्व माणसं आणि आपले मित्रही खूप नशीबवान आहेत हे नक्की...! आपल्यातील या ' सच्चा माणसाला' मनापासून सलाम...!
@varadandsrushtibadave2773 ай бұрын
आदरणीय सयाजी काका तुमच्याकडून भरपूर शिकायला आम्हाला मिळते, पंढरपूरला आल्यावर नक्की या काका🌴🙏 आम्ही पण पर्यावरणाची थोडी सेवा करतो छोटे सेवक🌴 🙏 वरद, सृष्टी बडवे
@pallavikhangate93953 ай бұрын
दादा आज पहिल्यांदा तुमचे व्हिडिओ पाहिले. एवढे मोठे कलाकार असून किती साधी राहणी आणि आपुलकी आहे.
@amoldeshmukh6046Ай бұрын
महाराष्ट्रात फक्त 03 हीरो, नाना पाटेकर, सयाजी शिंदे आणि मकरंद अनासपुरे.
@swapnilmane144323 күн бұрын
अजून एक संदीप पाठक, संकर्षण कऱ्हाडे ❤
@surekhajamale6513 ай бұрын
अचानक भाजी ला गेलो आणि मराठी हिरो भेटला तर वेगळाच आनंद असतो, मला कोल्हापूर ला कपिल तीर्थ मार्केट ला राजशेखर भेटले होते.
@namdevsathegangakhed23277 күн бұрын
डोळे आपोआप पानावतात जोडी पाहुण हे पुढच्या पिढीला प्रेरणा देईल सर काय सुसंवाद आणि कुठलीच भेदभावाची भावना मुळीच नाही काय आणी कुठुन हे मैत्रीच वैभव घेऊन आलाय हे कळत नाही धन्य हि जोडी....❤❤❤❤
@babasahebkamale27602 ай бұрын
You r very grateful man,Sir Sayaji ji , खुप आनंदी झालो हा जिव्हाळ्याचा, माणुसकीचा देव माणुस पाहून,
@jagdeepranbagle7213 ай бұрын
सातारचे रहिवासी साऊथ चे सुपर स्टार, सयाजी शिंदे, खूप छान,
@nikitavispute56333 ай бұрын
फारच सुंदर , ह्या साधेपणाचा आम्हा मराठी माणसाला अभिमान आहे
@rajeshmohite11413 ай бұрын
Afat Manus aahe...Kiti mayalu kiti Jaminivr aslela manus...Dil jit liya Sayaji sir..Tumchya Aai -Babanchi punyayi ashich sadaiv tumchya pathishi raho..Jagddamb.🙏
@yogeshrshelar3 ай бұрын
❤❤.. ना कसला माज ना कसली गुर्मी. मातीततला माणूस. आपले सयाजी शिंदे sir......❤❤❤
@meetkohli45053 ай бұрын
सयाजी सर इतके गोड व्यक्ती आहेत ज्याच्या मनाने खूप छान आहे. त्याच्यासारखे लोक या जगात फार कमी आहेत. देव त्याला नेहमी आशीर्वाद दे.♥️👏👏
@sandipchaudhari41673 ай бұрын
सर व्हिडिओ पाहुन डोळ्यात पाणीच आल. खुपच सुंदर..! अप्रतिम ❤❤❤❤❤❤
@मितकीप्रीत3 ай бұрын
याला म्हणता खर तर माणूस, एवढे मोठे अभिनेते असून ना गर्व ,ना काही. ग्रेट साहेब... ❤
@S.m-x3s3 ай бұрын
किती छान असे आयुष जगता आले पाहजे 🎉 सर अभिनंदन आपण आपल्या माणसात बिंदास वावरत आहात
@bhaskarbinnar66343 ай бұрын
सयाजीराव आपली दोस्ती, गावाची आठवण, गावातील तथा बाजारपेठेतील माणस यांच्या प्रति असलेला जिव्हाळा आणि तोही एवढ्या मोठ्या अभिनेत्याचा... अभिमान वाटतो सयाजीराव आपल्या साध्या वागणुकीचा. शुभेच्छा आपल्या दोस्तीला, गावाच्या प्रेमाला आणि साध्या राहणीला.
@gazi84123 ай бұрын
जितका महान कलाकार, त्याहून मोठा माणूस !
@suhasdeshmane9063 ай бұрын
सयाजीराव शिंदे मराठी सिनेमातील रुबाबदार फेमस कलाकार पण खरी ओळख समाज सेवा आणि माणुसकी सहज बाजारात अले गप्पा मारत मारत भाजी खरेदी मित्र परिवार भेटीगाठी एकदम साधं जीवन प्रतेकाशी प्रेमाने बोलाणारे म्हणून सर्वांचे लाडके आता खरेदी करता करता दोघा तिघांचे व्यसन सोडलं हाय की नाही सामाण्याची बद्दल तळमळ अतिशय विचारवंत व्यक्तिमत्व सलाम साहेब
@minalpatil89512 ай бұрын
हे प्रेम त्यालाच मिळत जो मातीशी एकरूप होऊन प्रगती करतो . खूप छान सायाजी सर ❤
@nirajubaleubale80843 ай бұрын
काय बोलू..दादा खर निशब्द केलस....love you Dada..
@ganeshrudr462519 күн бұрын
सर तुमचे मी सगळे व्हिडिओ बघतो,खरच तुम्ही जी मातीशी नाळ जोडलीय तिला तोड नाय.खूप भारी वाटत,चेहऱ्यावर एक स्मित हास्यच येत.तुम्हाला लोकांच्याबर आपुलकीमे बोलताना.❤❤❤
@ghuleashok-us1kr3 ай бұрын
South Superstar Bollywood Superstar Tari pn evdha sadhepana Really Salute SAYAJI SHINDE SIR🙏
@dropadapatil76053 ай бұрын
सर शिवाजी सर सोबतचे असेच व्हिडिओ अपलोड करा..पाहून आनंद होतो मनाला💯
@Yogesh-mh113 ай бұрын
माणूस आतून आणि बाहेरून अगदी निर्मळ आहे. Love you सया दादा❤
@pratiksakpal41323 ай бұрын
The ग्रेट सयाजी......🎉
@pandharisanap8976Күн бұрын
तुमचे व्हिडीओ बागुन खूप emotional होत आहे साहेब मी ठरवल होता जीवन मधे कदी emotional होयाच नाही आहे पण तुमचे motivational video बगून अमचे डोळे उघडले साहेब thank
@sagareshwarambure79222 ай бұрын
साहेब तुमचं गावाकडील मातीशी असणारं नातं आणि त्यासोबत जिवलग मित्रा सोबत असणारा नातं अप्रतिम❤❤❤
@NitinGaikwad-x9k21 күн бұрын
Super Dosti❤❤❤
@krishnasonone10553 ай бұрын
❤ खूब सुंदर सयाजीशिंदे साहेब राम रामसाहब तुम्हारा
@sandipkhot85582 ай бұрын
मोठ्या मनाचा🎉🎉🎉 प्रसिद्धीचा आव न आणता... साधेपणा जपणारा... दिलदार माणूस..... ग्रेट
@ravindrashegave39873 ай бұрын
दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस 🙏🏻🙏🏻
@vijaydesai63658 күн бұрын
सयाजी सरांनी आपल्या मित्राला ही स्टार बनवले.. दोस्ती चे चीज झाले..❤
@ravindrajadhav885316 күн бұрын
Kharch khup chan saheb real hero bole to ekdum zakas 🎉
@viveknewase31082 ай бұрын
सयाजी शिंदे साहेब जगत मित्र.❤ Only One Super Star........ Great No.1 Kind hearted and power full actor in Indian film.👌👍🙏
@satishmathdevru919918 күн бұрын
मोठेपणाचा कोणताही बडेजाव न करणारा मराठी मातीतला सच्चा माणूस. सर सलाम तुमच्या साधेपनाला.
@nitinrokade9458Ай бұрын
साधेपणा हाच आयष्याचा दागिना...खूप सुंदर
@rameshdhotre5603 ай бұрын
सयाजी शिंदे सर काही दिवसांनी चांगला धमाका करणार या अनुभवांचा हे मात्र नक्की, कारण मातीत राहणे अनेकजण विसरले आहेत.
@IYASH13112 күн бұрын
Satara ❤
@AshaKushare22 күн бұрын
ज्यांना मातीचा स्पर्श असतो ते कधीच डक्यात हवा जाऊ देत नाही. सर तुम्हाला माणसांविषयी संवेदना आहेत म्हणून तुम्ही अप्रतिम अभिनय साकरता मित्रानो आपण सर्वांना सलाम करतो चाला आजपासून आपल्या शेतकरीराजाला आणि त्याच्या मागे काबाड कष्ट करणाऱ्या शेतकरी राणीला सलाम करू.तुम्ही आम्हाला जगवता माऊली
@pramodparamane88863 ай бұрын
पर्यावरणासाठी खूप चांगले काम तितकाच चांगला माणूस भरपूर निरोगी आयुष्य लाभो त्यांच्यातून समाज उपयोगी भरपूर काम होवो
@sanjaygurav42053 ай бұрын
तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना
@akshayleads3 ай бұрын
बर्याच चित्रपटातील villain पण असली आयुष्यात हीरो ❤... #Respect to you Sayaji sir
@mandarkhandeshe68093 ай бұрын
Salute तुमच्या simplicity ला 😊
@Fishingmypassion3 ай бұрын
खूप मोठा अभिनेता होऊन सुद्धा तुमचे पाय जमिनीवर आहेत. तुमच्या सारखी माणुसकी जपणारी लोक फार कमी आहेत....🙏🙏
@somnathkashid39732 ай бұрын
Great saheb , देवमाणूस ❤❤❤❤❤
@aman30282 ай бұрын
दादा खरच.. लय भारी.. मनापासून.. जय भीम 🙏 जय महाराष्ट्र
@vilasdalve68482 ай бұрын
❤ सयाजी शिंदे साधारण मनुष्य हीरो🎉🎉🎉❤
@SumatiKocharekar3 ай бұрын
प्रांनवायु जापनारा मनुस🌲🌴🌳🪵🌱🌿🌳🌲🙏
@sanjaysonawane664Ай бұрын
❤❤❤खुप भारी माणुस आहे राव🥰🥰साधी राहणी आणि उच्च विचार सरणी🙏🙏
@jayashripagar42202 ай бұрын
व्यसनमुक्ती संदेश हसतहसतदेणारा अवलीया खूप छान.
@prashantkadam96273 ай бұрын
तुम्ही खरचं खूप प्रेमळ आणि निसर्ग प्रेमी आहात. तुम्हाला आणि तुमच्या साढेपणाला मानाचा मुजरा. जय हिंद ! जय महाराष्ट्र!!
@rohidaspawar23023 ай бұрын
दिलखुलास आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्व 🤩💚
@ajaysatpute864420 күн бұрын
काय पण असो मित्राला पहिला मान 😊 शिवबा चहा घे, शिवबा बसायला सांगतात बसुन घे❤ सयाजी सर तुमच्या मैत्रीला कोणाची नजर लागु नये ❤🙏🏻
@gajendrapatil68133 ай бұрын
ही आपली महाराष्ट्रची संस्कृती आणि आपली माती ची शिकवण सयाजी सर नि एक चांगल उदहारण समोर ठेवल ❤🙏
@sandipnagare26193 ай бұрын
जगातला सर्वात श्रीमंत माणूस......पण अस जगाला मन खुप मोठ लागत
@balkrishnaghatal8424Ай бұрын
शेवटी माणूसच आपल्या मातीचा . जीवा भावाचा ❤
@Nikhil.DK.सातारा10 күн бұрын
साहेब तुमचे अभिनय भलेही विलन चे असले तरी आयुष्य जगायला शिकवणारे खरे हिरो तुम्ही आहात 🍫❤️👌🏻
@amolmore3143 ай бұрын
मन मोकळा मराठी माणूस दिलदार मनाचा राजा माणूस,
@salimmemon52733 ай бұрын
सयाजी सर आम्ही पन सातार कर आहे तुमच्या बद्दल आम्हाला गर्व आहे
@maheshshewate7382Ай бұрын
देव माणूस सयाजी शिंदे साहेब इतकी प्रसिद्धी मिळून देखील गावा कडील मित्राला विसरला नाहीत तुम्ही दाक्षी नत्या फिल्म मध्ये एवढा दब दबा निर्माण केला आपल्या कला करीने व व महाराष्ट्रात भि तुमची कलाकारी ने धुमाकुळ केला हे खरेच येवढे मोठे कलाकार असून देखील गाव विसरला नाही आपण असा पहिला कलाकार आहे देशातील जो अजून जमिनीवर आहे कोणताही गर्व नाही आपल्या गावाकडे लक्ष्य आहे व जुने मित्र यांच्याशी संबंध जपून आहेत सर तुमचे सामाजिक कार्य तर खूप मोठे आहे तुमचे इतर कलाकारांनी आदर्श घेणे महत्वाचे आहे तुम्हाला कोटी कोटी प्रणाम राज्यातील जनतेचा प्लिज तुमचा मोबाईल न.. शेयर करा🎉 तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे
@RajeshJadhav-r8j3 ай бұрын
कितीही मोठा झाला तरीही पाय जमिनीवर असणारा माणूस 💐💐💐👌🏻👌🏻
@ChandrakantYadav-h4p2 ай бұрын
खरच आहे सर तुमच्या सारखा माणूस नाही माझं आयुष्य तुम्हाला लागू हीच ईश्वरचरणी प्रार्थना❤❤❤
@HanumantKashiram3 ай бұрын
नमस्कार तुमच्या सातारी वाण्याला आणि साधेपणा ला तुमच्यासारखा कलाकार कोणी नाही आणि गर्व तर अजिबात नाही आभार मानावे एवढे कमी साहेब पुन्हा एकदा खडक सॅल्यूट❤
@chanduahiwale86113 ай бұрын
माणूस कितीही मोठा झाला पण पाय जमिनीवर असले पाहिजे. दादा तुम्हाला माझा सलाम.अभिमान आहे आम्हा सर्वांना.❤❤
@mayurwaghamode65833 ай бұрын
मराठी फिल्म इंडस्ट्री, बॉलिवूड, आणि साऊथ, सर्व ठिकाणी राज्य करणारे आमचे लाडके सयाजी साहेब मनापासून प्रेम साहेब.❤
@dilippadalkar82220 күн бұрын
आमच्या सातारचा रांगडा गडी. एकदम स्पष्टवक्ता. तुमचा आम्हाला अभिमान आहे दादा.
@Saipawar14083 ай бұрын
Lay bhari ... याला बोलतात माणुसकी...down to earth.. गावरान भाषा लय भारी.आम्ही सातारकर
@Rahulprane3 ай бұрын
सयाजी म्हणजे आपल्या साताऱ्याची शान ! साताऱ्यातील सगळेच जमिनीवर ( आपल्या जमिनीवर ) राहतात, कसलीच फुशारकी दाखवत नाहीत
@pradeephadule82513 ай бұрын
मस्त साहेब 👍👌🙏 या साठी मन मोठं असावे लागते
@SudamMore-k8q2 ай бұрын
खूप खूप छान वाटले भाऊ तुमचा विडियो पाहून ❤❤
@Jayhind_sir2 ай бұрын
एकदम खास माणूस आहे ग्रेट सर 🎉🎉🎉
@dhanajichaudhari90402 ай бұрын
खुप अभिमान वाटतो साहेब सयाजी शिंदे मकरंद आनसपरे आणि नाना पाटेकर हे सर्व अभिनेते हे गोरगरीबाचे हित मण जपतात
@mahendrashelar28703 ай бұрын
एक नंबर साहेब तुम्हाला गरीबीची जान आहे खूप छान तुमच मन आहे