छान माहिती दिली सर ह्या माहितीतून लोक फ्लॅट घेताना सावधानता बालगतील
@abhishekkansare3460 Жыл бұрын
सर तुम्ही सर्व माहिती खूप छान प्रकारे समजावली आहे thank you
@hrpatil836211 ай бұрын
Good information for newly persons ,who take or purchase new flats in apartment.
@santoshsawant629918 күн бұрын
नमस्कार सर, खूप गरजेची माहिती मिळाली धन्यवाद!
@DearSociety15 күн бұрын
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद! अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क करा.
@DearSociety15 күн бұрын
chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link above
@अरुणमोरे-ल4र3 ай бұрын
माहिती छान दिलीत धन्यवाद
@DearSociety3 ай бұрын
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद! अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क करा.
@DearSociety3 ай бұрын
Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link below: chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
@AnilDesai-p7k6 ай бұрын
चांगली माहिती देत आहे आपण
@gaurav44661 Жыл бұрын
Under construction flat buying guide var video upload kara please..
@Pramila-dm7kk10 ай бұрын
मला फ्लॅट घ्यायचा आहे, पण मदतनीस कोणीच मला मिळत नाही. त्यामुळेच मला अशी भिती वाटत असते की कसं काय मी फ्लॅट घेणार , कोणी चांगलाच मला मदतनीस पाहीजे. की त्यामुळे माझी फसवणूक होणार नाही. एकदम परफेक्ट कोणी मदत करणार असेल तर त्यानी यू ट्यूब वर माहिती द्यावी. स्वताची. 😮
@rangunirangatsarya8 ай бұрын
If u want to purchase flat at mumbai or Pune we cam help u
@yashkale41395 ай бұрын
Location kutha ahe
@prakashghadi3264Ай бұрын
प्रॉपर्टी वकिलाची मदत घ्यावी 1000/- फीस घेतात सर्वे सोपं होत
@madhurigaikwad86 Жыл бұрын
Thanks sir...... Mahiti chan sangitli
@DearSociety Жыл бұрын
तुम्ही आमचा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद ! अधिक माहिती मिळवण्यासाठी ९१७५७३३९५७ या नंबरवर संपर्क करा.
@kishoremirchandani867111 ай бұрын
Dhanyawad Sir 🙏
@DearSociety11 ай бұрын
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिल्याबद्दल धन्यवाद! अधिक माहितीसाठी 9175733957 संपर्क करा.
@shrikantkamble2915 ай бұрын
छान माहिती दिली सर 🙏🙏
@DearSociety4 ай бұрын
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ! अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क क
@sandeepmore942111 ай бұрын
खूप छान माहिती
@DearSociety11 ай бұрын
तुम्ही आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद! अधिक माहितीसाठी 9175733957 संपर्क करा.
@NEWSमराठी15 Жыл бұрын
माहितीपूर्ण व्हिडियो सर
@ashishbang661310 ай бұрын
Sir, nice information and very useful
@DearSociety10 ай бұрын
धन्यवाद! Housing Societies, Apartment Owners, Flat owners Group Join Dear Society Group Latest Update regarding Housing Societies, Apartments related acts, court judgments, Govt GRs Act Amendments, recovery of dues, Cooperative society election, Deemed/ Conveyance, Society Registration Audit rules, Byelaws Etc. Link:- chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
@AmarKubual6 ай бұрын
@@DearSociety❤❤❤❤❤
@HemlataBagade-q4p11 ай бұрын
Redavlping chy Kam krun dytat ka Thanyla
@keshavdurpade7313Ай бұрын
अप्रतिम
@DearSocietyАй бұрын
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद! अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क करा.
@DearSocietyАй бұрын
chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link above:
@bapusoshelake5 күн бұрын
महत्वाची माहिती मिळाली आभारी आहोत... एक प्रश्न आहे under construction building मध्ये साठे खतची गरज का असते?
@DearSocietyКүн бұрын
खरेदीचा करारनामा करा .
@Hemant-nq2yt11 ай бұрын
छान माहिती..... सोसायटी form होत नसेल पण flat ची नोंद city survey ला होत असेल तर घ्यावा का
@shibupillai674411 ай бұрын
Thanks for this information ! 👍🙏
@DearSociety11 ай бұрын
Thank you for watching our video, for more information 9175733957 contact us.
@rupeshjogdand1445 Жыл бұрын
छान माहिती दिली सर
@artistsstyleladiessalonhai72845 ай бұрын
Thank you, it was a very informative video you are doing great work 🙏
@sawantharidas414419 күн бұрын
Pune R zone flat sathi kay niyam ahet sir
@loveyouzindgi2761 Жыл бұрын
Saheb pune mdhe flat ghycha mhtla tr thoda far compromise krave lagte.. Tumche point correct ahet but sagla thoda far ikde tikde hot asta...
@DearSociety Жыл бұрын
थोडा इकडे तिकडे करून लाखोंची गुंतवणूक धोक्यात टाका आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत.
@sachinveer33533 ай бұрын
Good Deep Information
@latagawali700710 күн бұрын
500 चौ मिटर पेक्षा लहान प्लॉट वरील इमारतीला रेरा चे नियम नसता का अशा इमारती त 😊 फ्लॅट घेतांनी काय काळजी घ्यावी
@shilpawairkar1593 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर अतिशय सुंदर माहिती दिली.
@pranilk8576 Жыл бұрын
Thanku sir
@shivajibhalke34275 ай бұрын
Great sir nice video
@loksevatips82037 ай бұрын
Contantanmet area madhe flat ghewa ka kay process aahe
@rahulpathak609810 күн бұрын
विक्री झालेले फ्लॅट ची किंमत कशी चेक करावी याबद्दल सहकार्य करा
@DearSocietyКүн бұрын
chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link above
@kunalkyadar96969 ай бұрын
Thanks for the information
@DearSociety9 ай бұрын
Thank you for watching our video, for more information or legal querries contact us at 9175733957.
@DearSociety9 ай бұрын
Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources. Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
@sanchisawant8062 Жыл бұрын
Thank you sir
@bhausahebwaghmode6316 Жыл бұрын
Sir .. khup Chan mahit sangitali tumi..
@kishorkapse3045 Жыл бұрын
Very informative video.
@mahendrataware2895 ай бұрын
सर तुम्ही सविस्तर अति स्पष्ट सुंदर रित्या सांगितले आहे तज्ञांचा सल्ला घेतल्यावर तज्ञ बिल्डरशी मॅनेज हो शकतात का वरील व्हिडिओ मध्ये आपण जे काही सांगितले आहे त्याबद्दल सहकार्य करता का व त्यासाठी किती चार्जेस लागतात धन्यवाद
@vitthalkengar239 Жыл бұрын
Nice information
@DearSociety Жыл бұрын
Thank you so much for watching our video.
@shekharchaudhari5134 Жыл бұрын
Sir Dounpayment detaannna konte proof घेणे
@MokalPriyaa3 ай бұрын
Khupach chhan mahiti,thnk u so much sir
@DearSociety3 ай бұрын
chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link above:
@shekharshilimkar7804 Жыл бұрын
👌👍
@meenarane3583 Жыл бұрын
IRG website per regester document serchnahi hota hai
@HemlataBagade-q4p11 ай бұрын
Invester plan kay ahy
@bhaskarbhalke9611 Жыл бұрын
सर,मी लातूर मध्ये एका अपार्टमेंट मध्ये चौथा मजला भाड्याने राहतो. इमारतीचे बांधकाम 2012 आहे. मला माझे घरमालक फ्लॅट घेण्यासाठी विचारना करितो आहेत. किंमत 23 लाख सांगत आहेत. त्यानी 1600000 घेतला होता. .मी जर घेण्याचे ठरविले तर कोणती कागदपत्रे चेक केली पाहिजे ,काय काळजी घ्यावी लागेल. माहिती धावी.
@rahulkale22154 ай бұрын
अरे तर जाऊन, संबंधित लोकांना भेट ना, ईथे काय कॉमेंट करून टाइमपास करतोय.
@Pforpatience3 ай бұрын
@@rahulkale2215tuza time pass karat nahi na.. Mag... Tyanchi query aahe wicharunde na... Tula ky hotay
@prakashghadi3264Ай бұрын
प्रॉपर्टी वकिलाची मदत घे ते फीस घेऊन मदत करतात त्यामुळे तुम्ही फसले जाणार नाहीत... तसा मी घेतला आहे
@santoshsavarkar475417 күн бұрын
सर मी घर घेतलं अणी 3वर्ष बिल्डर मेंटेनन्स मागत सोसायटी बदल काही बोलायला तयार नाही. अशा वेळी काय करावे सर ?
@narendranikam2899 Жыл бұрын
Ro house ghetalya nantar pn construction Problem aala tr Builder Durusti karun deto ka sir
@DearSociety Жыл бұрын
रेरा नुसार भोगवटा दाखल मिळाल्यापासून ५ वर्ष बिल्डरची जबाबदारी असते. अधिक माहिती साठी संपर्क करा. ९१७५७३३९५७
@varshagaonkar44487 ай бұрын
सर, बिल्डींगला OC कधी मिळते.
@dhananjaykadam6386 Жыл бұрын
🤘
@shubhamingale19668 ай бұрын
Muze 1 hee baat janani he ke Registry document me jo language hoti he Vaha English hi hoti he kya Ya hum mother tongue me Banvane ke liye advocate ko bol sakte he
@DearSociety7 ай бұрын
हां. महाराष्ट्र में मराठी, हिंदी, इंग्लिश मे दस्त बना रजिस्टर कर सकते है.
@DhanuPetewar-mc8xe Жыл бұрын
Excellent
@pavanpawar829610 ай бұрын
Unsanctioned flat purchase is good or not.
@DearSociety10 ай бұрын
Contact 9175733957 for an appointment, a detailed discussion is needed. An online meeting can be scheduled to address your queries.
@DearSociety10 ай бұрын
Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources. Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
@shrikantmande721410 ай бұрын
सर, फ्लॅट किती लोकांच्या नावावर घेऊ शकतो? आणि ३ लोकांच्या नावावर फ्लॅट घेतला तर काही भविष्यात काही प्रोब्लेम होऊ शकतो का?
@DearSociety10 ай бұрын
कितीही लोकांच्या नावावर घेऊ शकता? मात्र भविष्यतील समस्यांचे आकलन करणे आवश्यक जसे, घटस्फोट, मृत्यू, वारस हक्क आदींचा विचार करणे आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क ९१७५७३३९५७ वर करा. ऑनलाईन मिटिंग द्वारे मार्दर्शन केले जाईल.
@Comedy_Combatants Жыл бұрын
नगरपरिषद हद्दीत मध्ये आपण जो फ्लॅट घेतला आहे त्याची नोंद कशी करावी व त्या फ्लॅटला आपले नाव लागेल ण
@DearSociety Жыл бұрын
अधिक माहितीसाठी 9175733957 संपर्क करा. धन्यवाद!
@balbirkaurgill8435 Жыл бұрын
Hello sir hindi kiwa English madhe sanga me 3 flat ghenar hai February madhe clear karun sanga Thankyou
@DearSociety Жыл бұрын
कॉन्टॅक्ट करे. 9175733957. for consultation of safe property purchase.
@ShitalJadhav-kn5lu7 ай бұрын
सर मला वन बीएचके फ्लॅट घ्यायचं आहे पण मला भीती वाटत आहे सर कृपया मला मार्गदर्शन करा अशी ही नम्र विनंती
@DearSociety7 ай бұрын
फ्लॅट खरेदीसाठी आम्ही मार्गदर्शन करतो, कागदपत्र तपासणी करून देतो. सेवेच्या अधिक माहितीसाठी संपर्क करा. ९१७५७३३९५७
@ajitkawatkar4692Ай бұрын
aaple location kuthe ahe
@mahendrataware2892 ай бұрын
नमस्कार सर आपल्याकडून काही माहिती हवी होती साठेखत स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन झालेला आहे अभी हस्तांतरित करून घेणार आहेत बिल्डिंगला 14 वर्षे पूर्ण झालेली आहेत 2024 जून सोसायटी नवीन तयार झालेली आहे सोसायटी इकडे बॉडी स्थापित नाही लेटर वगैरे सोसायटी देऊ शकत नाही सेकंड सेल मध्ये मी कसा विकत घेऊ शकतो हा फ्लॅट कशा रीतीने पेपर होतील कृपया आपण मला सहकार्य करावे व माहिती द्यावी आपला नंबर द्यावा
@DearSociety2 ай бұрын
तुम्हाला चुकीची माहिती आहे . तरी सविस्तर चर्चेसाठी अपॉइंटमेंट घ्या . ऑनलाईन मिटिंग घेऊ . संपर्क करा . 9175733957
@DearSociety2 ай бұрын
Click the link below: chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp *Join the Dear Society Group to stay updated on the latest information* regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more.
@rahulpatil284911 ай бұрын
नमस्कार सर मी पिंपरी चिंचवड मध्ये 1bhk फ्लॅट बुक केला आहे प्लॉट size 3000 sq ft त्यात 18 फ्लॅट्स आहेत 7 फ्लोअर बिल्डर म्हणतो की आपल्याला महारेरा नं ची गरज नाहीये काय करावे घयावे की नाही?
@rahulpatil284911 ай бұрын
प्लीज सांगा सर काही समजत नाहीये
@DearSociety11 ай бұрын
सविस्तर चर्चेची गरज, 9175733957 माहितीसाठी संपर्क करा.
@prashantpatil85984 ай бұрын
चांगल्या बिल्डर कडे फ्लॅट घ्या कारण घर ऐक दाच होते
@meenarane3583 Жыл бұрын
Flatki sahi price chahea thi nahi mili
@DearSociety Жыл бұрын
मिल सकता है.. सशुल्क सेवा के लिये कॉल ९१७५७३३९५७
@harshpawar53115 ай бұрын
Rera वर complition date December 2026 आहे. त्या आधी आपण रजीस्ट्री केली तर करारनाम्यावर 2026 तारीख घेऊन तसा भोगवटा दाखला घेऊ शकतो का? आणि तसे केले तर त्या आधी ताबा मिळेल का? बिल्डर चे जुने काम किंवा हिस्ट्री ऑनलाईन पहाता येऊ शकते का? अपार्टमेंट प्लॉट किंवा प्रॉपर्टी वर बिल्डरने लोन घेलते आहे का? ते फेडले की नाही? हे online चेक होईल का??
@DearSociety5 ай бұрын
RERA website वर आधीचे प्रकल्पाची नावे मिळू शकतात. सातबारा वा मालमत्ता पत्रक ऑनलाइन पाहता येते ते पहा त्यावर कर्जाची माहिती मिळू शकते. काही प्रश्न बोध होत नाही. सविस्तर माहिती साथ अँपॉइंटमेन्ट घेऊन चर्चा करू शकतो. ९१७५७३३९५७
@ShitalJadhav-kn5lu7 ай бұрын
सर यूट्यूब वर जे फ्लॅट वगैरे दाखवतात ते खरं असतो का आणि ते घेण्यासारखं असतो का फ्लॅट
@DearSociety7 ай бұрын
प्रत्यक्ष माहिती घेणे, कागदपत्र तपासून घेणे. आवश्यक असते.
@kiranpotwar132 Жыл бұрын
जिल्हा - तालुका =भंडारा इथे 16 फ्लॅट ची इमारत आहे आम्हाला संस्था नोंदणी करावयाचे आहे त्याची प्रोसेस कशीकाय व कोणाकडून करावी लागेल कृपया मार्गदर्शन मीळुन शकेल काय 🌷🙏
@DearSociety11 ай бұрын
सविस्तर चर्चा आवश्यक आहे. तुमच्या शंकांचे निराकरण करण्यासाठी ऑनलाइन मीटिंग सुद्धा शेड्यूल केली जाऊ शकते. appointment साठी संपर्क 9175733957, धन्यवाद!
@vivekkhavnekar Жыл бұрын
सर, अपार्टमेंट व सोसायटई यात काय फरक आहे???
@DearSociety Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rqS0nn2elL2JZtE - Apartment and Cooperative Housing Society CHS Comparison अपार्टमेंट आणि सोसीयटी फरक
@surekhanalawade4360 Жыл бұрын
८
@bhausahebwagh5248 Жыл бұрын
सर आपल्या फ्लैट ची 7//12 नोद होतीका
@DearSociety Жыл бұрын
naahi
@ksantoshart2 жыл бұрын
तुमचा नंबर द्यावा.मला आपल्याला सोसायटी सभासद संबंधी काम आहे भेटायचे आहे
@DearSociety2 жыл бұрын
For an Appointment contact 9175733957
@SwapnilDodke-mq1nt7 ай бұрын
Rera no
@shrikantkamble2915 ай бұрын
सर नंबर सेंड करा प्लीज तुमचा 🙏
@DearSociety4 ай бұрын
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ! अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क करा.
@SwapnilDodke-mq1nt7 ай бұрын
Cc oc
@amittambade42329 ай бұрын
Sir mala punyt flat ghycha ahe juna flat ghetana ky kalji ghyvi lagel
@DearSociety9 ай бұрын
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ! अधिक माहितीसाठी ९१७५७३३९५७ संपर्क करा.
@DearSociety9 ай бұрын
Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources. Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
@AakashKarekar3 ай бұрын
खूप छान माहिती
@DearSociety3 ай бұрын
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद! अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क करा.
@DearSociety3 ай бұрын
Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link below: chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp