Dhule ,shirpur ha uttar bhagat darroj pavus chalu ahe .vapsa bhetat nahi ...
@DnyaneshwerGhodke-cw8fv3 ай бұрын
Chhatrapati Sambhaji Nagar changla pos
@marotisangle43243 ай бұрын
आपण स्पष्टपणे सांगीतलात की आठ तारखेपर्यंत पाऊस नाही,धन्यवाद .अनैक हविमान अंदाजक शैतकर्यांना खुष करण्यासाठी भाग बदलत पाऊस पडेल,अपेक्षित आहे,पाऊस माॅडेल दाखवतय असे मोघम शब्द वापरून शेतकर्यांची फसवणूक करत आहे.आपण अभ्यासक आहेत,जमेल तेवढा अभ्यास करून खरे बोलण्याचा प्रयत्न करावेत. एकंदरित मराठवाड्याची परिस्थिती गंभीर आहे.
@BharatBanasode-hd5fu3 ай бұрын
बरोबर आहे
@rajeshgulumbe7672 ай бұрын
Dd ki k@@BharatBanasode-hd5fu
@KuberSuryawanshi-h4o3 ай бұрын
...24 तारखे पासून पाऊस आहे आजून पेरणी नाही... त्या आधी पावसाचा एक थेंव नव्हता
@sanjaynachane59353 ай бұрын
मुर्तिजापूर मध्ये कधी पाऊस पडेल
@DineshPote-ps3hf3 ай бұрын
काल सांगितले प्रमाणे पाऊस नाही आला सर अमरावती अचलपूर येथे कांहीच पाऊस नाही आहे सर
@YogeshRavte-sr1qv3 ай бұрын
कन्नड तालुका देवगाव रंगारी ला पाऊस आहे का सर
@namdevsanap1773 ай бұрын
सिन्नर मधील वारा कधी थांबेल
@ganeshlokhande21503 ай бұрын
तारीख पे तारीख पडतं आहे
@ganeshphalke34413 ай бұрын
सर फुलब्री तालुका
@SandipDhanokar3 ай бұрын
बाळापूर अकोला येथे पाऊस कधी पडणार आहे असे मला सांगा पंचीम विदर्भ कधी पाऊस पडणार आहे
@sanjujarwal19563 ай бұрын
तोड़कर साहेब आम्हला aajun shudyaa पावस नही वैजापुर ला। Lagvad जलेली आमची। पन आता pik suju rahile आता
@bharatsalunke-q2e3 ай бұрын
उस्मानाबाद ला कधी
@salunkhe243 ай бұрын
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात वारा खुप शांत आहे आणि गर्मि होत आहे. वाटत की रात्री पाऊस येइल
@govindborsegovindborse12763 ай бұрын
तोडकर साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे सकाळी सकाळी खोपच जोराची हवा चालु आहे
@bhausahebgamane52083 ай бұрын
निफाड तालुक्यात लासलगाव येथे पाउस आहे का उद्या नासिक जिल्हा
@panditjadhav79823 ай бұрын
जय शिवराय सर सिल्लोड तालुक्याची काय कंडीशन राहील उद्या
@Machhindrakale3133 ай бұрын
मच्छिंद्र काळे जय हरी माऊली अहमदनगर तालुका दक्षिण भागात सारोळा कासार मध्ये पाऊस कसा राहील
@KailasLamkane-qc6ln3 ай бұрын
तालुका माढा परीते मद्य आहे का पाऊस
@waghankush90893 ай бұрын
चिखलीचा पंच पश्चिमेला पावसाचा अंदाज 3-4 तीन-चार पाच तारखेचा अंदाज सांगा
@satishjadhav88213 ай бұрын
Gunj mahgav yethe pauas nahi sir
@ashokmalekar24563 ай бұрын
रिसोड तालुक्यामध्ये पाऊस आहे काय माहिती द्यावी
@Vijay-m2j3 ай бұрын
धाराशिव जिल्हा तुळजापूर तालुक्यात पाऊस कधी आहे
@Rvaylshetkari7213 ай бұрын
Sar vaijapur madhe Paus padel ka
@vinodrathod8683 ай бұрын
सर जालना तालुक्यातील नेर शेवली येथे पाऊस पडत नाही आजुबाजुने सगळीकडे पाऊस पडत आहे
@jaiwantraut62453 ай бұрын
सर हिंगोली जिल्ह्यात पूर गाव आहे. पाउस खुप कमी पडला आहे.
@Shetkariboygaming89513 ай бұрын
अहमदपूर तालुक्यातील बोरगाव खुर्द मध्ये पाऊस नाही पडला पण आज वारे वेगाने होत
@laxmangavhande1733 ай бұрын
Sir yavatmal dist mande havaman aandaj sanga ki pani kadhi ahe te shivaji gavhande tq.pusad dist . yavatmal
@ravidatir58733 ай бұрын
Sangmner la ka padat nah
@asaramkure9973 ай бұрын
आजही 12मिनीट पाऊस पडला.दररोज असाच पडत आहे.माजलगाव
@thewildlifeforever.60093 ай бұрын
Sir Ramanger the jalna paus kdhi
@YashawantThote3 ай бұрын
सर 15तारखे पर्यंत पाऊस कुठे कुठे आहे आणि कसा आहे
@sagarsapkal56493 ай бұрын
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील उत्तर भागात मध्यम पाऊस झाला
@subhashdhawas87303 ай бұрын
सर तालुका वणी जिल्हा यवतमाळ आपण खूप पाऊस संगला होता पण खूप कमी पाऊस पडला आहे आपला अंदाज खोटा झाला आहे
@anilpeche593 ай бұрын
You said that real fact
@shantaramsul5123 ай бұрын
सटाणा तालुक्यातील उत्तर भागात जोरदार होईल का सर
@SHETIMITRAKISANPUTRA3 ай бұрын
वर्धा जिल्हा समुद्रपूर आहे पाऊस दादा
@TukaramKotval3 ай бұрын
सर, सर्व दुर, पाऊस, कधी, हे,सागा
@falguniparikh91393 ай бұрын
Bhau Thane kiti vare rahil
@babasahebrakde74673 ай бұрын
Fhulambri cha aandaj sanga sir
@ShivdasMurde3 ай бұрын
अहमपुर पाऊस पडलाच नाही
@ashokbhutekar28223 ай бұрын
जय शिवराय
@KrushnaThombare-t2h3 ай бұрын
गंगापुर तालुक्यात उद्या पाऊस कसा राहिल
@hemantumratkar75063 ай бұрын
कळंब तालुका अंदाज सांगा सर...जिल्हा यवतमाळ
@chandrakantgaware50683 ай бұрын
Paranda Jawala Bhuam Paus Aaheka
@hemantumratkar75063 ай бұрын
कलंब तालुका सांगा सर जिल्हा यवतमाळ
@RameshwarKasod3 ай бұрын
Jai shivray
@bhagwatrewale22913 ай бұрын
रोजच गंगाखेड पडत आहे
@AnantaPatil-o7v3 ай бұрын
बुलडाना मलकापुर ला पानी
@sanjujarwal19563 ай бұрын
सर वैजापुर ला सांगा ना
@संभाजीदेठे3 ай бұрын
पंढरपूर कधी
@namdrvaahire19313 ай бұрын
नाशिक मालेगाव पाउस
@babasahebrakde74673 ай бұрын
Ram Ram sir
@Rvaylshetkari7213 ай бұрын
Sar gangapur madhe Paus padel ka
@MahadevKharat-fl7hi3 ай бұрын
खारी आर्डा ता मंठा भागात पावसाने पिकाला दिलासा मिळाला
@rushikeshmahalle31213 ай бұрын
Sir Anjangaon Surji Talukyat kokarda Area Madhe pauas kadhi paryant yenar perni rahali ahe