कौतुक करावे तेवढे थोडे आहेत खूपच छान मुद्रा शास्त्र आणि समजून सांगायची पद्धत अप्रतिम
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@Shownature.88952 жыл бұрын
शरीराविषयी अनमोल माहिती.. सहज सोप्या पद्धतीने.. आणि सहज.. समजेल उमजेल.. अशा तरेने आरोग्याचीच गुरुकिल्ली प्रत्येकाला देत आहेत... खूप खूप धन्यवाद मॅडम......... 🙏💐
@rohinideshpande6833 Жыл бұрын
@shraddhaghatage802 Жыл бұрын
@@NiraamayWellnessCenter😂à
@sudhirpendse14482 ай бұрын
अस्थमावर कुठली मुद्रा करावी
@savatagaikwad643711 ай бұрын
चिंचवड येथील सेंटर चा कृपया पत्ता व फी संबंधी सांगा
@NiraamayWellnessCenter11 ай бұрын
नमस्कार, निरामय वेलनेस चिंचवड सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. सी१, शॉपनं -१२,शांतिबन सोसायटी , सेवाविकास बँकेशेजारी, जुना जकातनाका, चापेकर चौक, चिंचवड, पुणे . तसेच रुग्ण जेव्हा सेंटरला किंवा ऑनलाईन माध्यमाद्वारे तज्ञांना भेटून उपचार घेतो, त्या प्रत्यक्ष उपचारांची फी रुपये २०० आणि त्याच्या आजारानुसार तज्ञजितक्या काही फोन ट्रीटमेंट देतात, त्या प्रत्येक फोन ट्रीटमेंटचे शुल्क रुपये ५० आकारले जाते. अपॉइंटमेंट घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
विचार आणि भावना यांचे संतुलन मुद्रा मधून उत्तम राहतील याची खात्री पटली.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@ushasawant87736 ай бұрын
सुंदर माहिती
@NiraamayWellnessCenter6 ай бұрын
धन्यवाद 🙏
@ujwalamorevijay382810 ай бұрын
खूप छान मुद्राची माहिती देता, धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
वा! छान. मग इथूनपुढे नियमित करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@nishapatil49882 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद ताई
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@dilipkekre20472 жыл бұрын
अप्रतिम सांगण्याची पद्धत आणि समजून सांगता धन्यवाद दिलीप केकरे
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@anujarane4702 жыл бұрын
🙏 मॅडम, खुप उपयुक्त माहिती मिळाली. खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@manojarekar30482 жыл бұрын
👌 uttam mahiti dili mam, aabhar 🌹👍🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@shubhangipanse3288 Жыл бұрын
तुमच्या मुद्रा मी नेहमी करते छान वाटते
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
वा! खूपच छान..तुम्ही सकारात्मक असल्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळू शकतो.मुद्रा शास्त्र हि मालिका सर्वाना मुद्रा व त्याचे लाभ याविषयी सखोल माहिती देता यावी यासाठीच सुरु केली आहे. नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा. धन्यवाद 🙏.
@vaishalishirke2116 Жыл бұрын
तुमचे सर्व व्हिडियो मी आवर्जुन बघते. खूपच छान मार्गदर्शन करता. माझे गेले काही दिवस केस खूप गळायला लागले आहेत व केसांना खूप खाज येते त्यासाठी कुठली मुद्रा करावी जेणेकरून माझा हा त्रास कमी होईल.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार , केसांच्या समस्यासाठी स्ट्रेस , अपचन , हार्मोन्स ही करणे असू शकतात.कृपया आपल्या केसाची समस्या काय आहे ते पाहून आपण पुढील मुद्रा कराव्यात. स्ट्रेस असेल तर हाकिनी मुद्रा करावी , पित्ताचा त्रास असेल तर पित्तशामक मुद्रा करावी , हार्मोन्सचे असंतुलन असेल तर शंख मुद्रा करावी . हाकिनी मुद्रा - kzbin.info/www/bejne/fXXUlGufZ9SbfZo पित्तशामक मुद्रा - kzbin.info/www/bejne/gaqQmXaYZ5absKM शंख मुद्रा - kzbin.info/www/bejne/iJK7gWlqicaXhtE धन्यवाद 🙏
@chandrakantpandharipande14447 ай бұрын
खूप छान विवेचन. एखाद्या रोगावर तीन-चार मुद्रा असल्याचे वाचनात आले. अशावेळी मनात गोंधळ उत्पन्न होतो. सर्वच मुद्रा कराव्यात की नेमकी एकच मुद्रा केली तर चालेल. त्यातून नेमकी मुद्रा कशी निवडावी? आपले मार्गदर्शन हवे आहे.
@vandanakulkarni47862 жыл бұрын
अतिषय सुंदर आणि सविस्तर माहिती दिली खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌹
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@amarsinghrajput51737 ай бұрын
ताई आपले प्रचंड ज्ञान, ते अगदी सोप्या भाषेत समजावून सांगण्याची आपली हातोटी, स्वभावातील नम्रपणा व सर्वांविषयी आपल्या मनात असलेले प्रेम व करुणा यामुळे मी खुपच भारावून गेलो आहे आपले सर्वच व्हिडिओ मी आवर्जून पाहतो व आपणाविषयी मनापासून कृतज्ञता
@NiraamayWellnessCenter7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏.
@shubhangipanse3288 Жыл бұрын
तुम्ही छान सांगता
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@punjaharihase2548 ай бұрын
ताई तुम्ही खुपच छान समजावून सांगता.
@NiraamayWellnessCenter8 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@pb1482 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sheetaljuvekar57772 ай бұрын
So good
@NiraamayWellnessCenter2 ай бұрын
Thank you very much 🙏
@sulochanasavant52342 жыл бұрын
Khup chan
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
Thank you.🙏
@premateli5647 Жыл бұрын
Khup chan mahiti sagta madam
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@AaradhyNaik-uv7fi Жыл бұрын
Khup chhan mam
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏, मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होत असतात. नियमित मुद्रा करा. निरोगी आणि आनंदी राहा.
@madhubhosale8374 Жыл бұрын
अमृताताई शुभ रात्री मला सतत भेडसावत असलेल्या प्रश्नांचे ऊत्तर तुम्ही मला साध्यासोप्या भाषेत समजाऊन सांगितल्याबद्दल खुप खुप आभारी आहे धन्यवाद
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏.
@ChhayaMulkalwar9 ай бұрын
Khup chhan information Tai
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
@rekharuiwale52162 жыл бұрын
सहजपणे समजून सांगण्याची शैली उत्तम🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@shubhangijoshi15309 ай бұрын
Namskar very nice eagerly waiting for next
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
Very soon
@ArchanaBansode-e9r9 ай бұрын
Outstanding knowledge mam ji👌👍👍
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
Thanks a lot
@jayadharmale146810 ай бұрын
Mam,khupach useful mahiti ,khup khup abhar
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@archanakarmarkar46782 жыл бұрын
अतिशय सुंदर पध्दतीने समाजावून सांगितले आहे खूप खूप धन्यवाद
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sarojdeore8522 жыл бұрын
आज अनेक प्रश्र्नांची उत्तर आणि मनातील काही शंकांचे निरसन केले . त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद .आपली कृपाभिलाषी 🙏🙏🌹
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
वा! खूप छान. नेहमी ध्यान करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
@shobhanaukudkar32438 ай бұрын
खूपच छान सांगता मॅडम अशीच मुद्रांन बधल माहिती सांगत रहा
@NiraamayWellnessCenter8 ай бұрын
नमस्कार, मुद्राशास्त्र ही मालिका मुद्रांच्या अभ्यासासाठीच निर्माण केली आहे. कृपया चॅनेल subscribe करून, पहिल्या भागापासून आपण जर ते पाहिलेत तर त्यातून आपणास माहिती मिळेल.
@karunasonawane24302 жыл бұрын
सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली खूप खूप धन्यवाद🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@sheetalp28112 жыл бұрын
खूप छान आणि महत्वाची माहिती मिळाली 🙏🏻🤗
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@shubhangivairagi73782 жыл бұрын
Tai aaj tumhi khupch chhan disat aahat. 👍😍khup chhan rang disat aahe tumhala 👍🙏 Khup chhan mahiti 👍aabhari aahe 👍🙏😍🌹
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
Many Many Thanks 🙏 आभार 🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@vijayaraskar31918 ай бұрын
धन्यवाद
@NiraamayWellnessCenter8 ай бұрын
खूप खूप आभार 🙏
@pramilaghanekar74122 жыл бұрын
अतिशय सुंदर विवेचन
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@anandathorave4316 Жыл бұрын
Very nice lot of thanks
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
Thanks for liking
@harshadzargad365110 ай бұрын
Very nice
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
Thank you so much. 🙏
@pramodnagrale10972 жыл бұрын
मैडम आज दिलेली माहिती खुप खुप छान आणि उपयुक्त आहे धन्यवाद
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@vishakhakulkarni13602 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ताई मनातल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. मला ॲसिडीटीचा खुप त्रास होतो मी पित्तशामक मुद्रा करते . पण कधी डोके खुप दुखते . यांवर थोडे मार्गदर्शन करा. आजचा भाग खुप छान झाला🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नमस्कार , मुद्रा ही पंचतत्व संतुलनाची क्रिया आहे, यामध्ये डोकेदुखीचे कारण, अपुरी झोप असू शकते, पित्त असू शकते, sinus असू शकते, प्रत्येकाने कारण काय आहे हे शोधावे आणि त्या अनुरूप मुद्रा कराव्यात. आजारचे कारण शोधून त्या अनुरूप मुद्रा कराव्यात. धन्यवाद 🙏
@vishakhakulkarni13602 жыл бұрын
@@NiraamayWellnessCenter ठीक आहे . तुम्ही मार्गदर्शन केले त्याबद्दल धन्यवाद . मी नक्की तसा अभ्यास करुन कारण शोधते 🙏
@balasahebsandhan7338 Жыл бұрын
Hare krishna mataji
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
🙏 🙏
@sayalisawant71922 жыл бұрын
फार उपयुक्त माहिती दिली मॅडम. धन्यवाद
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@pramiladinde39342 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@geetanagre72212 жыл бұрын
Mdm tumhi niramay upchar ani mudra che classes chalu Kara na. I m interested.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नमस्कार, सध्या तरी असे कोर्स/क्लास नाहीत, परंतु आपण आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी कोर्स/क्लास करण्यास इच्छुक आहे ' असा ई-मेल किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करू शकता. जेणेकरून भविष्यात असे कोर्स/क्लास करण्याचा विचार निरामय करेल, तेव्हा आपल्याला संपर्क करता येईल.
@vidyagajankush50462 жыл бұрын
आत्मा नमस्ते 🙏सुंदर माहिती
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नमस्कार🙏
@devdattab13872 жыл бұрын
धन्यवाद म्याडम, माझ्या काही प्रश्नांची उत्तरे मिळाली, पुढील भागाची वाट पाहत आहे. सर्वांनी हा व्हीडिओ जास्त वेळा पहावा.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते.
@nileshkandalkar57402 жыл бұрын
Khupch chhan mahiti dilit thanku so much tai 👌🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@कृष्णप्रभा2 жыл бұрын
Manapasun aabhar Mam .🙏🙏🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@prakashkharkar92332 жыл бұрын
Very good explanation and information
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
Thanks a lot
@prachitirodkar92592 жыл бұрын
खूप छान मॅडम
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@kedarlonkar93066 ай бұрын
नमस्कार , खूपच छान सांगता आहेत , व्हिटामिन डी कमी साठी कोणती मुद्रा करायची
@NiraamayWellnessCenter6 ай бұрын
नमस्कार, व्हिटामिन डी साठी सकाळचे कोवळे ऊन अंगावर घेणे. हा पर्यायी मार्ग आहे. मुद्रा केल्याने शरीरातील पाच तत्व ही संतुलित होय असतात. मात्र आपण निरामयचे स्वयंपूर्ण उपचार देखील घेऊ शकता. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@anuradhamuley16022 жыл бұрын
सौ. अनुराधा मुळे. मुद्रा शात्राची तुम्ही दिलेली माहिती खूपच ऊपयुक्त आहे. मी तुमच्या केंद्रातून उपचार ही घेतले आहेत. तुमचे खूप खूप धन्यवाद!!!
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप आभार 🙏 याविषयी इतरांना देखील मार्गदर्शन करा. धन्यवाद ..
@anandbhandare57082 жыл бұрын
खूप छान माहिती, धन्यवाद🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@vijayamanure80405 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली स्वयंपूर्ण उपचार म्हणजे काय त्याची फी किती ते कळवा
@NiraamayWellnessCenter5 ай бұрын
नमस्कार, स्वयंपूर्ण उपचार पद्धती बद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील Video अवश्य पहा. संपूर्ण आरोग्यासाठी स्वयंपूर्ण उपचार - kzbin.info/www/bejne/b6LXm6eQZsqWn6c रुग्ण जेव्हा सेंटरला किंवा ऑनलाईन माध्यमाद्वारे तज्ञांना भेटून उपचार घेतो, त्या प्रत्यक्ष उपचारांची फी रुपये २०० आणि त्याच्या आजारानुसार तज्ञजितक्या काही फोन ट्रीटमेंट देतात, त्या प्रत्येक फोन ट्रीटमेंटचे शुल्क रुपये ५० आकारले जाते.
@swanand4342 жыл бұрын
Thanks madam khup chan mathi aahe 👌👍🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@vaijayantipatil61282 жыл бұрын
खूप छान आणि उपयुक्त माहिती सांगितली मँडम तुम्ही बोलत असताना ऐकत रहावे वाटले
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@rajendrapusadkar36432 жыл бұрын
Khup chan mahiti
@tejaliware46422 жыл бұрын
Namaskar,khup Chan,eagerly waiting for next video.......
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे. पुढील भागात नक्की भेटूया. तोपर्यंत निरामय मालिकेचे इतर भाग नक्की बघा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏
@samitaghanekar58452 жыл бұрын
खुप समजावून माहिती देता मॅडम धन्यवाद
@shilpakokate79392 жыл бұрын
Khup cha n mahiti dilit dhanyawad
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@kalpanadaware83672 жыл бұрын
Khup chaan 🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप धन्यवाद 🙏
@latikaraut95962 жыл бұрын
Khup mast 👍👍
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@kundawasnik47952 жыл бұрын
खूप छान माहिती दिली मॅडम 🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@santoshkumardanwale41292 жыл бұрын
खूप छान माहिती दिली. धन्यवाद अकारण भीती, अनामिक भीती, anixety साठी कोणती मुद्रा करावी. कृपया सांगा.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नमस्कार , अकारण भीती, अनामिक भीती, anixety साठी आपणास हाकिनी मुद्रा उपयुक्त ठरू शकते . हाकिनी मुद्रा - kzbin.info/www/bejne/fXXUlGufZ9SbfZo धन्यवाद 🙏
@santoshkumardanwale41292 жыл бұрын
Dhanyawad
@17-jivishabhoir542 жыл бұрын
खुप छान माहिती देता तुम्ही सर्वांना त्याचा लाभ होईल. लहान मुले मुद्रा करु शकतात का आणि त्वचाविकारा वर कोणती मुद्रा करु शकतो विशेष ता गजकर्ण खरुज नायटे याबद्दल सांगावे please.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नमस्कार, होय लहान मुले देखील मुद्रा करू शकतात. त्वचेच्या संवेदनशीलतेसाठी मुख्यत्वे हार्मोन्स जबाबदार असतात . त्वचाविकार (गजकर्ण , खरुज ) मुळातच हर्मोंन्सशी निगडीत आहे यावर आपणास शंख मुद्रा उपयुक्त ठरू शकते. kzbin.info/www/bejne/iJK7gWlqicaXhtE स्वयंपूर्ण उपचारांनी त्वचाविकार किंवा कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com धन्यवाद 🙏
@pratibharane97172 жыл бұрын
मॅडम खुप अभारी आहे
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@harshgaming2022 жыл бұрын
Very nice information.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
Thank you.🙏
@smitaghule33312 жыл бұрын
ताई तुम्ही जगण्यासाठी ताकत देता,❤
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@ramnathmedane19882 жыл бұрын
Good explain
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
Thank you very much.🙏
@shalinivibhute4285 Жыл бұрын
👌👍
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
🙏🙏
@sharmilakadam49642 жыл бұрын
खूप छान माहिती दिली. धन्यवाद
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@suvarnakulthe2857 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद पण सूज असेल तर कोणती मुद्रा करावी कृपया सांगावी.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, कृपया आपल्याला होणाऱ्या त्रासाची थोडी सविस्तर माहिती दिल्यास योग्य ते उतर देता येऊ शकते. सूज कुठे आहे व त्याचे मुळ कारण देखील समजून घ्यायला हवे.
@sanjaybhagat89022 жыл бұрын
🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
🙏
@ashadhanve66889 ай бұрын
आपने खूप छान मुद्रा करुन दाखविले पण ते लक्षात ठेवायला हवी
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
हरकत नाही 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लक्ष्यात राहीपर्यंत पुहा पुन्हा Video पहा. जितके जास्त वेळा आपण ही मुद्रा कराल ती लक्ष्यात राहिलच.
@manishapimputkar47614 ай бұрын
माझा डावा गुढगा दुखत आहे. कोणती मुद्रा करावी ते सांगा.
@vijayakamble80288 ай бұрын
Khup chan tai sangta tumhi. Mala smaran Rahat nahi .ata yeikle ki kahi kalame vismaran hote tar Kay yeikave?
@NiraamayWellnessCenter8 ай бұрын
नमस्कार, चंचल मनाला स्थिर करणारी स्मरणशक्ती वाढवणारी आपल्याला उपयुक्त अशी 'ध्यानमुद्रा' आपण करू शकता. 'ध्यानमुद्रा' - kzbin.info/www/bejne/kJDTlJmNpaaNb9E
@aditipawar26242 жыл бұрын
Nice
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@vasudhapatil34412 жыл бұрын
Khup Chan mahiti dili ahe Mudra kartna dyan made cha basave lagte ka?
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नमस्कार, मुद्रा करताना सुखासनात बसावे. मंडी घातली तरी चालेल, पाय मोकळे सोडले तरी चालतील. शरीर सैल असायला हवे आणि कुठेही ताण नको त्याचबरोबर आपण झोपूनही मुद्रा करू शकता. शरीर शिथील सोडून, दोन्ही हात मुद्रा स्थितीत अंथरुणावर ठेवू शकता. या पद्धतीने आपण मुद्रा करू शकता. धन्यवाद🙏
@vasudhapatil34412 жыл бұрын
Thank you
@bhavanabambolkar5768Ай бұрын
Chestat jalal hote konati mudra Karachi please jara sanga dr. Pl
@NiraamayWellnessCenterАй бұрын
नमस्कार, छातीत जळजळ होत असल्यास पित्तशामक मुद्रा आपणास फायदेशीर ठरू शकते. पित्तशामक मुद्रा Video पुढीलप्रमाणे आहे. पित्तशामक मुद्रा - kzbin.info/www/bejne/gaqQmXaYZ5absKM
@prakashmurmurwar98607 ай бұрын
सुंदर माही ती पण सर्दी आल्र्जी कोणती मुद्रा करावी माहिती द्या
@NiraamayWellnessCenter7 ай бұрын
नमस्कार, कफविकारांवर गुणकारी रूक्ष सूर्य मुद्रा - आपणास उपयुक्त ठरू शकते. "रूक्ष सूर्य मुद्रा"- kzbin.info/www/bejne/hpbMpmiJnrqUgLs
@manda57832 жыл бұрын
Khupch sunder explanation 👍🙏
@sonalipatangrao77982 жыл бұрын
खूप छान माहीती दिली धन्यवाद
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sujatakulkarni42772 жыл бұрын
Good evening Tai.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
You’re most welcome. Thank You.
@pratibhajirge41692 жыл бұрын
Khup sunder🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@vishakhajoshi61042 жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ताई .पित्तशामक मुद्रा करताना बाकीची बोट सरळ होत नाहीत आणि करंगळी पण अंगठ्यावर नीट राहत नाही माझी पण अस का होत हे आज कळलं तुमच्यामुळे .धन्यवाद ताई
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नमस्कार, आपण नियमित मुद्रा करत जाल तेव्हा आपली बोटे सरळ होण्यास मदत होऊ शकते. विनाकारण ताण देऊ नका, नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा. धन्यवाद 🙏
@kajalthorat98829 ай бұрын
Hi tai Mla ubha rahil ki chakr cha problem ahe konti mudra krav lagel
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
नमस्कार, चक्कर येत असेल तर आपणांस शुन्य वायू मुद्रा उपयुक्त ठरू शकते. शुन्यवायू मुद्रा - kzbin.info/www/bejne/garIqYiflM-JfcU मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
नमस्कार, प्रत्येक व्यक्तीची प्रकृती भिन्न असते. व्यक्तिपरत्वे, तत्वांच्या गरजेनुसार मुद्रा करणे आवश्यक आहे. मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व, हि संतुलित होतात; मुद्रा आपल्याला आराम देऊ शकते. पण याबरोबरच स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास आपल्याला लवकर परिणाम मिळू शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@vikasshewale61222 жыл бұрын
Scitica pain sathi mudra suchva madam
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नमस्कार, पृथ्वी मुद्रा केल्यास स्नायू बळकट होण्यास मदत होईल. या सोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घ्यावा. पृथ्वी मुद्रा - kzbin.info/www/bejne/eaSlcqBtgs6WgK8 अधिक माहितीसाठी ०२० ६७४७५०५० या नंबर वर संपर्क साधा. निरामयच्या स्वयंपूर्ण उपचारामुळे मणक्याचे ऑपरेशन टळलेल्या पेशंटचा अनुभव आपण जरूर पहावा. kzbin.info/www/bejne/bIuufKStm5anb6M
@vikasshewale61222 жыл бұрын
@@NiraamayWellnessCenter Thanks madam
@SwatiKadole-cj9gy8 ай бұрын
Namaste madem Pahili velch tumcha video pahati ahe.samjun sangaychi padhat khup ch Sunder ahe. Mala pittacha hi tras ahe,pot hi kadhich saf hot nahi thode khalle ki pot gachh hote,lagech gas hoto.baher padat nahi tyamule angavr khup med vadhala ahe.khup preytn karun hi vajan kami yet nahi. Mazasathi kontya kontya mudra upuktt thartil plz sanga. Dhanyawad 🙏🙏
@NiraamayWellnessCenter8 ай бұрын
नमस्कार, आपणास पित्ताचा त्रास आणि सोबतच गॅसेसचा देखील त्रास होत आहे यासाठी आपणास वात व पित्त एकत्र घालवा ही मुद्रा फायदेशीर ठरू शकते. मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व ही संतुलित होत असतात परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो. कृपया स्वयंपूर्ण उपचाराच्या अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क करावा. संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@SwatiKadole-cj9gy8 ай бұрын
@@NiraamayWellnessCenter dhanyawad Mam 🙏
@vinodhajare9262 жыл бұрын
Madam diet sathi ek video banava na plz ata saglya youtube var fakt healthy diet mhatl ki fruits and veggies khayla sangtat mag apn apl kayamch jevn sodun dyayla pahije ka
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नमस्कार , आपल्या सुचनेचे स्वागत आहे ,आहार हा बहुआयामी विषय आहे. त्यावर पुढे सविस्तर बोलू.
@sandeepsawant66792 жыл бұрын
🙏🌹
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
🙏
@ghffgf2746 Жыл бұрын
Srdhisathisathi konti mudra kraychi
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, कफविकारांवर गुणकारी रूक्ष सूर्य मुद्रा आपणास उपयुक्त ठरू शकते. रूक्ष सूर्य मुद्रा - kzbin.info/www/bejne/hpbMpmiJnrqUgLs स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@vaishalinarkhede95907 ай бұрын
Mam sandhivat thoda vadalay, BP thode vadale aahe, pre diabetic madhe aahe aani potavar charabi vadali aahe, uterus, ovaries remove kelele aahe,tar ashya veles konatya mudra aani kiti vel karavya, please margdarshan karave?
@NiraamayWellnessCenter7 ай бұрын
नमस्कार, ज्या वेळेला अनेक आजार उद्भवतात त्यावेळेला त्या त्रासाचे मूळ करण जाणून घेणे आवश्यक असते. मुद्रा ही आपल्याला आराम देऊ शकते पण याबरोबरच स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास आपल्याला लवकर परिणाम मिळू शकतो. आपणास होणाऱ्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@nehadhopate72729 ай бұрын
Mala aamvat aahe,vajan pan vadhle aahe ..konti mudra karu?
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
नमस्कार, संधीवात, आमवात, कंपवातावर सोपा उपाय म्हणजेच शून्य वायु मुद्रा आपणास फायदेशीर ठरू शकते. शून्य वायु मुद्रा - kzbin.info/www/bejne/garIqYiflM-JfcU तसेच वजन कमी करण्यासाठी पुढील Video पाहावा. वजन कमी करण्यासाठी हे जाणून घ्या..- kzbin.info/www/bejne/d6fVdIGfhtSEbLc
नमस्कार, गुडघे दुखत असतील तर आपणांस शून्यवायू मुद्रा फायदेशीर ठरू शकते. शून्यवायू मुद्रा - kzbin.info/www/bejne/garIqYiflM-JfcU
@jayashreejadhav76228 ай бұрын
Mazye age 53ahi cholesterol LDL khup168 vadthale aahi te kami karnaysathi kahi mudra aahet ka?Triglycerides210
@NiraamayWellnessCenter8 ай бұрын
नमस्कार, वजन कमी करण्यासाठी हे जाणून घ्या..- अधिक जाणून घेण्यासाठी पुढील सर्व व्हिडियो नक्की पहा १) kzbin.info/www/bejne/d6fVdIGfhtSEbLc २) चरबी कमी करणारी सूर्य मुद्रा! -kzbin.info/www/bejne/r3zTaHd6ibZgpqc
@sairajmorajkar67082 жыл бұрын
Madam safed kod janyasathi konti mudra karavi pls sanga.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नमस्कार , यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@vinodhajare9262 жыл бұрын
Madam tumcha awaj khup chan ahe shant ahe tumhi 15 minitache meditation video banavu shakata kay
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नमस्कार, KZbin ( निरामय वेलनेस सेंटर चॅनेल वर )ध्यान निरामय मालिकेमधून आपणास ध्यानाचा लाभ घेता येईल . आपण ध्यान निरामय मालिकेचे भाग नक्की बघा.आपला अनुभव जरूर कळवा
@GEETADhekane7 ай бұрын
Madam tumche hey centre kuthe aahe.
@NiraamayWellnessCenter7 ай бұрын
नमस्कार, निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@sujatakulkarni42772 жыл бұрын
अप्रतिम। अनाहत चकरा साठी कुठली मुद्रा करायची
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नमस्कार , यासाठी आपणास अपान वायू मुद्रा उपयुक्त ठरू शकते. वायू मुद्रा - kzbin.info/www/bejne/rZKyfZ9ogs1_aqs
@prathugogte2638 Жыл бұрын
Sahanshakti vadhavnya sathi Kay karave
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, मनाची , बुद्धीची आणि शरीराची शक्ती वाढविण्यासाठी आपण शक्ती मुद्रा करू शकता. मन व शरीरातील सुसूत्रता आवश्यक आहे. त्वरित शक्ती मिळवण्यासाठी व अधिक माहितीसाठी पुढील व्हिडिओ अवश्य पहा. शक्ती मुद्रा - kzbin.info/www/bejne/hnnLhKCIaaZqq6c स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@rajantawde45112 жыл бұрын
Very beautiful information given by Doctor Amruta Chandorkar madam first Mann madhala kachara saaf Karaya pahije , dhyan nirantar karane jarurati aahe , tya sathi mi saman mudra twenty minutes karato(sandhykali aata bote (right hand) jamate, aadhi shivaring hot 🔥 hoti aata jamate dhanyawad madam 🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नमस्कार, वा! खूपच छान. नियमित करा आणि आपला अनुभव जरूर कळवा. संपूर्ण आरोग्य हवे असल्यास मनाची स्वच्छता आवश्यक आहे तसेच मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतात. मनःपूर्वक आभार 🙏