खुपच छान माहिती दिलीत.मुख्य म्हणजे तुमचं हसरं व्यक्तीमत्व असल्याने बोलणं ऐकतच रहावसं वाटतं आणि म्हणून च ते मनाला भावतं.मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@deepjyotambhire392 жыл бұрын
Mahitichanahe Drkhupchhansamjaunsangtat dhanyavad
@sumanpatil12572 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली
@ajinkyanazare31302 жыл бұрын
माझ्या आईला डोके जड मान दुखी खांदा दुखत असल्याने खूप वेळ बसता येत नाही म्हणून दुपारी रात्री पडून मुद्रा कल्यातर चालेल का माझ्या आधीच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही याला दोन महीने झाले मग नुसते ऐकून उपयोग होत नाही याचा विचार व्हावा
@kunjankeskar52342 жыл бұрын
@@NiraamayWellnessCenter aaaz
@smitaranade25652 жыл бұрын
तुमचं प्रसन्न प्रभावी बोलण्याने ऐकतानाच शक्ती वाढते खूप उपयुक्त माहिती
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, धन्यवाद 🙏
@neelamkarmalkar71583 жыл бұрын
आरोग्यासाठी हितकारक अशी माहिती खूप छान सांगता! मनःपूर्वक आभार
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@shailanagarkar59163 жыл бұрын
सास. अतिशयच ऊपयुक्त माहिती निष्चित करून बघणार एका वेळी किती चक्र करावी काल आकाश तत्व पाच मिनीटे केली वलचेडोके टाळू सुन्न झाले चक्कर आली काय करू
@dilipkekre20472 жыл бұрын
अप्रतिम आपण अतिशय सुरेख वर्णन करून सांगत आहे त्या मुळे सर्व प्रकार कळत व कुतूहल निर्माण होत आहेत धन्यवाद दिलीप केकरे.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
दिलीप सर आपलेदेखील खूप खूप आभार निरामयचे you tube channel वरील ध्यान निरामय , मन निरामयचे व्हिडीओ पाहू शकता आणि इतरांना देखील शेअर करा.
@shravanimasurekar33132 жыл бұрын
प्रिय मॅडम 🙏🏻 यापूर्वी मी मुद्राशास्त्रा विषयी कधीच ऐकले नव्हते. आपण जी माहिती देता त्याबद्दल मी Speechless 👏👏 मी आपले vedio बघून "वायुमुद्रा आणि जलमुद्रा" यांचा अभ्यास करीत आहे. आकाशमुद्रे चा ही करीन. आपले प्रसन्न बोलणे देवत्वाची जाणीव निर्माण करत. 🙏🏻🙏🏻🙂🌹🌹
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
@vilastalwar90243 ай бұрын
Video taka
@vilastalwar90243 ай бұрын
वायू, jalmudra लिंक टाका
@meghajadhav7063 жыл бұрын
Amruta madhe I love n like you somuch, kiti sundar aahaat tumhi, tumche bolne aani samjaoon saanganyachi paddht khupch chaan aahe. Thank you so much mam.
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, हुरूप आला. अशाच सदिच्छा कायम राहू देत. धन्यवाद 🙏
@raghuyallosa2 жыл бұрын
Far uttam margadarshan Dhanyyawad
@RanjanaSuryawanshi-tl6je7 ай бұрын
धन्यवाद
@snehalkadam38973 жыл бұрын
Tumchyamule achanak sakaratmkata ali....you are doing great work mam.... 🙏🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@vaishalilawar35103 жыл бұрын
नमस्कार, मी सात-आठ वर्षांपासून मुद्रा अभ्यास व उपचार करते आहे, फार उपयोगी आहे मुद्रा, मॅडम तुम्ही खुप छान समजावून सांगतात.
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@maneeshponkshe84242 жыл бұрын
घशातल्या lymph nodes ला सूज येऊन घास गिळताना त्रास होतो वेदना होतायत. बारीक ताप आहे. कुठली मुद्रा उपयुक्त ठरेल . ?
@mukundjoshi67572 жыл бұрын
Madam your thorough knowledge, explain, teaching, acting skill & your personality is really excellent. Lot of thanks for such rare knowledge teach us with our understanding level.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
Always Welcome.
@padmajaiswalkar6732 жыл бұрын
Ĺ मुद्रा शास्त्रशुद्ध तसेच गहन अभ्यास करुन सादर करत असल्याने त्याचा प्रभाव निश्चितच जास्त चांगला येतो. आपला गौरव करण्यात आला. धन्यवाद.
@sangeetaamre42652 жыл бұрын
योग्यमाहितीदिलीत👏👐
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sunitanimkar43553 жыл бұрын
Very well explained .Thank you
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
Glad it was helpful!
@ravindrachaudary48303 жыл бұрын
सुंदर सुलभ सहज विवेचन ऐकताना मी आकाश मुद्रा केली होती. श्वास मोकळा झाला असे वाटले. Cough खूप झालाय. DVT मुळे जड डावा पाय थोडासा चैतन्य मय वाटला.प्रचीती येते आहे. अभ्यास सुरू ठेवणार! धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
@dishajadhav51052 жыл бұрын
ताई खूप खूप धन्यवाद, आपल्या शरीरातील पाच तत्व एकमेकांशी कसे संबंधित आहेत हे खूप छान समजावून सांगितले .कोणती मुद्रा कशी आणि किती वेळ करावी हे पण छान समजावून सांगितले धन्यवाद 🙏🙏🙏
@ravindrachaudary483012 күн бұрын
धन्यवाद! आज बर्याच दिवसांनी हे मुद्रा विवेचन ऐकत आहे! पूर्वीचा अनुभव पुन्हा एकदा आठवला! ब्रह्म विद्या साधने सोबत पुन्हा एकदा आकाश मुद्रा करण्यात सुरवात करतोय 🙏
@mahendraclingayat.3 жыл бұрын
ॐ नमः शिवाय ! सुमधूर शब्दांत खूपच छान विश्लेषण , कृपया हि श्रृंखला चालूच ठेवावी. कफ-वात-पित्त अनुसार काही मुद्रा असतात कि आपल्या आवश्यकतेनुसार मुद्रा करावी ? धन्यवाद !!
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏 याविषयीचे व्हिडिओ लवकरच प्रसारित केले जातील.
@padmapattihal12879 ай бұрын
खूप च प्रभावी शैली आहे तुमची,मॅडम ! ऐकताना सुद्धा मनस्वी आनंद होतो! खूप खूप धन्यवाद 🙏🌹
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.
@simplemoment30323 жыл бұрын
केस वाढीसाठी घनदाट होण्यासाठी कोणती मुद्रा करावी?
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
याबद्दलची माहिती पुढे येणाऱ्या भागांमध्ये सांगितली जाईल. त्यासाठी प्रत्येक रविवारी प्रसारित केला जाणारा मुद्राविषयक व्हिडिओ पहा. .धन्यवाद 🙏
@jayavaze9883 жыл бұрын
खुपच महत्वपूर्ण माहिती . तुमची ओघवती मधुर वाणी निरंतर आमच्या कानी पडत राहू दे अशीच मुद्रा विषयी अधिक माहिती मिळाली तर मुद्रा साधना करणे शक्य होईल. धन्यवाद ताई 🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@ashishrege8383 жыл бұрын
खूप छान माहिती! मुद्रांचा अभ्यास जेवण झाल्यावर काही वेळपर्यंत करु नये, असं म्हणतात. त्यामागे काय कारण असतं, यावर कृपया एखाद्या व्हिडीओमध्ये खुलासा करावा.
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
जेवणानंतर साधारणतः अर्धा ते एक तासानंतर मुद्रा केली तर चालते. कारण जेवल्यानंतर सर्व तत्वे ही पचनक्रियेसाठी कार्यरत असतात.
@dnyaneshwarkahane34243 жыл бұрын
अत्यंत महत्त्वाचे आयुर्वेदिक नियम व उपचारासाठी आपण सांगितले ली मुद्रा केली मला उपयुक्त आहे मॅम आपले मनपूर्वक आभार
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@rameshnarvekar86223 жыл бұрын
Excellent narration 👍
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
Thank you kindly!
@sharmishthajadhav41942 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद मॅडम तुम्ही जे काम करता ते खूप मोठा आहे
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@deepakpohnerkar27823 жыл бұрын
👌👌🙏🙏🌹🌹
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
🙏🙏
@mangalgavandi15813 жыл бұрын
आरोग्याच्या दृष्टीने खुपच हितकारक माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मॅडम 🙏🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@prashantgaddam31363 жыл бұрын
शरीर विज्ञान आणि योग यांचा संयुक्त मेळ असलेली अतिशय उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आपले आभार मानतो.
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@surendrabengali55843 жыл бұрын
खूप अभ्यासपूर्ण,सोप्या शब्दात सांगत आहत,नमन
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@shreedharghanekar51394 ай бұрын
उपयुक्त,सुंदर आणि योग्य पद्धतीने मांडलेली माहिती 🙏👍
@NiraamayWellnessCenter4 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@arpitasule47823 жыл бұрын
नमस्कार मॅडम खुप दिवसांनी बघितले खूप प्रसन्न वाटले.धन्यवाद
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@indiratayade71562 жыл бұрын
खूप छान माहिती आभारी आहे 4 वर्षापुर्वी मला एक त्रास झाला होता डाँक्टरांच्यामुले समुल संपला खूप खूप आभार god bless u both
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप छान.🙏, आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर whatsapp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू. धन्यवाद 🙏
@arunaganbote29562 жыл бұрын
खूपच सुंदर समजाऊन सांगितले, प्रेमाने, तळमळीने सांगता.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@rameshdandgavhal20662 жыл бұрын
शरीर संतुलित राखण्यासाठी अंत्यंत उपयुक्त माहिती ,
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@smitajachak33572 жыл бұрын
खूप सुंदर बोलण.विचार मांडणं उत्तम.तुमचा चेहरा इतका तेजस्वी आहे.माहिती अतिउत्तम,,
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@KundaSupekar7 ай бұрын
खूपचछान अनुकरणीय व अनुकरणीय वयोग्य माहितीपूर्ण मार्गदर्शन मिळत आहे धन्यवाद वनमस्कार कुंदासुपेकर🎉
@NiraamayWellnessCenter7 ай бұрын
वा! खूपच छान. नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@sanghmitrasonpasare7672 Жыл бұрын
खुप सुंदर पद्धतीने सांगितले मॕडम तुम्ही असे वाटत होते हा व्हीडीओ माझ्या साठीच बनवला खुप खुप धन्यवाद 😊
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏 , आपल्याला ( हा व्हीडीओ माझ्या साठीच बनवला ) असे वाटते हे एकून आम्हाला निश्चितच आनंद झाला. आम्ही खऱ्या अर्थाने आपल्यापर्यंत पोहोचत आहोत . आपले निरोगी आणि आनंदी जीवन हेच या सगळ्यातून हवं आहे. मुद्रा हि शरीरात जर काही असंतुलन असेल त्यावेळेस करायची असते, त्यामुळे जेव्हा आपल्याला काही असंतुलित वाटले तर मुद्रा करत जा जे आपल्याला फायदेशीर ठरू शकते.
@anjaleebodas21592 жыл бұрын
खूप छान आणि उपयुक्त माहिती आणि तुम्ही खूप मनापासून सांगता म्हणून तुम्हाला खूप खूप मनापासून धन्यवाद 🙏😊
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@jyooscookeryandtips8101 Жыл бұрын
तुमचा हसरा चेहरा आणि गोड आवाज , detail explanation सगळं काही खूपच छान 👍
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏.
@nilkanthtapole10442 жыл бұрын
अमृता मॅडम आणि योगेश सर आणि संपूर्ण निरामय स्टाफ मी तुमची खूप आभारी आहे. 🙏 माझा तुमच्या मुळे पुनर्जन्म मिळाला. खूप आभार 🙏🙏🌹
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@vishalborkar2616 Жыл бұрын
Aapn upchar ghetle ka
@manishachafe499 Жыл бұрын
Aapan upachar ghetle ka Kontya problem sathi ghetle Kasa anubhav aahe Nakki sangne sir
सांगण्याची पद्धत खूप छान, माहिती पण छान मिळते, गोड आवाज
@NiraamayWellnessCenter7 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@DilipKamble-eq9yuАй бұрын
Khup,changali,mahiti,dilimadam, thankyou,ok
@NiraamayWellnessCenterАй бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@anupamakulkarni87203 жыл бұрын
Nirnay Well. .... सस्नेह नमस्कार.... कांही क्षणापुर्वी आकाश मुद्रा विषयीचे अमोलिक विचार ऐकले ते थेट ऱ्हदयाला भिडले. फार समर्पक भाषण शैली तुमची प्रभावशाली व प्रेरणादायी आहे. उत्तम मार्गदर्शन करुन मानसिक गैरसमज दूर केल्याबद्दल ..... ऊर्जात्मक चैतन्यानंद धन्यवाद.!!! 💐💐💐💐👍👍👌👌💐💐💐💐
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@deepamhatre59485 ай бұрын
खूप सुंदर पद्धतीने स्पष्टीकरण करता आपण
@NiraamayWellnessCenter5 ай бұрын
धन्यवाद 🙏
@rahulchavan91814 ай бұрын
खूप छान अनुभव आला
@NiraamayWellnessCenter4 ай бұрын
वा! खूपच छान. असेच नियमित मुद्रा करा. निरोगी आणि आनंदी रहा.
@meerathakur99368 ай бұрын
अतिशय सोपी व सुलभ पद्धतीने तुम्ही सर्व काही सांगत आहात 🙏👌.
@NiraamayWellnessCenter8 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏. आपणही नियमित मुद्रा करा आणि निरोगी राहा.
@jyotirmayeekamat6462 жыл бұрын
मुद्राशास्त्रांचे सुंदर विवेचन.आभार.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@shobhajadhav78762 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली आहे तुमचा हसरा चेहरा सांगत असताना ऐकतच रहावे असे वाटते🌹
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद🙏
@mohinikulkarni47676 ай бұрын
Tumhi khup chaan samjavun sangta me tumcha pratyek video baghte tumche khup khup aabhaar God bless you thanku
@NiraamayWellnessCenter6 ай бұрын
धन्यवाद 🙏
@ajitkulkarni371310 ай бұрын
धन्यवाद, खूप छान माहिती दिली आहे.आणि अगदी सोप्या भाषेत.👌
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
धन्यवाद 🙏, निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
@bharatilakade19748 ай бұрын
खूप खूप मोलाचं कार्य करत आहात तुमचे खूप खूप आभारी आहोत
@NiraamayWellnessCenter8 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@JayashreeZodge2 жыл бұрын
मॅडम, किती छान सांगता. धन्यवाद . केसांच्या वाढीसाठी आणि थायरॉईड साठी मुद्रा सांगा
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नमस्कार , थायरॉइडसाठी आपणांस उदान मुद्रा उपयुक्त ठरू शकते. उदान मुद्रा : - kzbin.info/www/bejne/rmjcfp6crbSFaaM केसांच्या समस्यासाठी स्ट्रेस , अपचन , हार्मोन्स ही करणे असू शकतात.कृपया आपल्या केसाची समस्या काय आहे आणि तय ते पाहून आपण पुढील मुद्रा कराव्यात. स्ट्रेस असेल तर हाकिनी मुद्रा करावी , पित्ताचा त्रास असेल तर पित्तशामक मुद्रा करावी , हार्मोन्सचे असंतुलन असेल तर शंख मुद्रा करावी . हाकिनी मुद्रा - kzbin.info/www/bejne/fXXUlGufZ9SbfZo पित्तशामक मुद्रा - kzbin.info/www/bejne/gaqQmXaYZ5absKM शंख मुद्रा - kzbin.info/www/bejne/iJK7gWlqicaXhtE धन्यवाद 🙏
@akshadadeshpande53212 жыл бұрын
खूपच सुंदर आणि सहज निरूपण आहे..धन्यवाद
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@bhushanbansodofficial97252 жыл бұрын
Madam tumchymule khup body stress free vatat ahe thank you very much
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
वा! खूप छान. तुम्ही सकारात्मक आहात . त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. नेहमी करा.निरोगी आणि आनंदी रहा. 👍मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@pallaviparandekar6001 Жыл бұрын
🙏 आपल्या प्रसन्न सुहास्य चेह-याकडे व्यक्तीमत्वाकडे बघूनच अर्धी लढाई आरोग्याची जिंकल्यासारखे वाटते इतके प्रसन्न वाटते. समजावून सांगण्याचे उत्तम शास्त्र सादरीकरणासहीत फारच कौतुकास्पद वाखाणण्याजोगेच आहे 🙏🙏💐👍
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे आणि तुमचे हे प्रोत्साहन खरंं तर आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते.
@chhayabapat19003 жыл бұрын
छान सविस्तर विवेचन.. 👌 खरोखरच ही मुद्रा लाभदायी आहे. यामुळे ब-याच आजारांवर नियंत्रण होऊ शकेल असे वाटते.😊
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@nehashreeswamisamarthdighe72306 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती मिळाली धन्यवाद Tai
@NiraamayWellnessCenter6 ай бұрын
खूप खूप आभार 🙏
@suvidhavayangankar60922 жыл бұрын
आकाशमुद्रा या बद्दल सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@suhasrane4292 ай бұрын
Superb, Madam, You are the BRILLIANT TEACHER Thanks.
@NiraamayWellnessCenter2 ай бұрын
It's my pleasure
@swarupapangarkar15224 ай бұрын
खूपच छान माहिती दिली मॅडम तुम्ही....तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@NiraamayWellnessCenter3 ай бұрын
खूप खूप आभार🙏 निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
@swarupapangarkar15223 ай бұрын
@@NiraamayWellnessCenter मॅडम,मी पुण्यात असते प्लीज मला सुरुवातीपासूनच सगळे videos ऐकायचे आहेत..शेअर कराल का प्लीज 🙏🙏 मला Cirvical spondylosis lumber spondylosis आहे 2012 पासून त्यामुळे मला तुमची treatment हवी आहे.काय करावे लागेल त्यासाठी🙏🙏
@NiraamayWellnessCenter3 ай бұрын
नमस्कार, निरामय You Tube Channel ला subscribe करून, पहिल्यापासूनचे सर्व भाग पाहू शकता किंवा पुढील लिंकवर क्लिक करा. www.youtube.com/@NiraamayWellnessCenter/featured आपणास होणाऱ्या त्रासासाठी पुणे येथील निरामय वेलनेस सेंटरला प्रत्यक्ष भेट देऊ शकता किंवा Online देखील भेटून उपचार सुरु करू शकता. १) पुणे सेंटरचा पत्ता - ऑफिस नं १०१ , पहिला मजला , मांडके बिझिनेस सेंटर , अप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, पुणे. शनिवार ते गुरुवार , दु. १२ ते सायं ८. २)चिंचवड :- सी१, शॉपनं -१२,शांतिबन सोसायटी , सेवाविकास बँकेशेजारी, जुना जकातनाका, चापेकर चौक, चिंचवड. अपॉईंटमेंट घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com धन्यवाद 🙏
@swarupapangarkar15223 ай бұрын
@@NiraamayWellnessCenter खूप धन्यवाद 🙏🙏
@sharmilakadam49642 жыл бұрын
खूप खूप सुंदर , नमस्कार धन्यवाद
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@neelakelkar47878 ай бұрын
Dr Madam tumhi khoop khoop chhan ani upayukta mahiti sangata, eikat rahavese vatate, sagale manala patate ani bare honya sathi confidence vatatoy
@NiraamayWellnessCenter8 ай бұрын
वा! खूप छान. नेहमी मुद्रा करा. निरोगी आणि आनंदी राहा. 👍व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏
@HealingVibration5556 ай бұрын
Ma'am, watching you from Bangalore..What a charming personality u have !!! Seeing your video only makes me calm...U proved that happiness is contagious !!!!
@NiraamayWellnessCenter6 ай бұрын
Thank you very much. 🙏
@bhartiniravadekar8183 жыл бұрын
धन्यवाद. फारच उपयुक्त माहिती दिलीत मॅडम.
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@mukunddeshpande3837 Жыл бұрын
आकाश मुद्रेचा चांगला अनुभव मीं स्वतः घेतला आहे.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
वा! खूपच छान. नियमित मुद्रा करा,निरोगी आणि आनंदी रहा. असेच अनुभव घेत राहा.
@ratansalvi19183 жыл бұрын
खूप छान समजावून सांगता तुम्ही. खूप खूप धन्यवाद. कोणती मुद्रा आधी करणे गरजेचे आहे हे कसे कळणार? कोणत्या आसनात कोणती मुद्रा करावी.
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
कोणतीही मुद्रा ही सुखासनात करावी. योगसाधनेसाठी शरीराची विशिष्ट प्रकारची स्थिती ठेवणे व त्यात सुख वाटणे म्हणजे विशेष आसन होय. म्हणून 'स्थिरसुखं आसनम्' (स्थिर व सुखात्मक शरीरस्थिती म्हणजे आसन) अशी आसनाची व्याख्या योगसूत्रांत केली आहे.
@ratansalvi19183 жыл бұрын
@@NiraamayWellnessCenter Thank u very much.
@ratansalvi19183 жыл бұрын
कपालभाती करताना कोणती मुद्रा असावी?
@pratibhaoak4075 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली.धन्यवाद❤
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@nutanbirar38293 жыл бұрын
मॅडम तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे, धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
🙏 🙏
@suhasoak25353 ай бұрын
अप्रतिम माहिती धन्यवाद
@NiraamayWellnessCenter3 ай бұрын
खूप खूप आभार 🙏
@vaishaliraut62909 ай бұрын
Khup Chan mahiti dele mam .tumachi smail Bhari 😘
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@SantoshShinde-iz2fz7 ай бұрын
खूप सुंदर माहिती दिलीत आपण मॅडम 🙏🙏
@NiraamayWellnessCenter7 ай бұрын
धन्यवाद 🙏
@narayantrigune84092 жыл бұрын
अतिशय सुंदर सुश्राव्य माहिती दिली धन्यवाद
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@shubhangivairagi73782 жыл бұрын
Khup chhan mahiti aahe👍 Thank you🙏🌹❤
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
Always Welcome.
@anildeshpande172 жыл бұрын
छान माहीती सांगीतली धन्यवाद
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@sarlakarani2011Ай бұрын
Khup chaan
@NiraamayWellnessCenterАй бұрын
धन्यवाद🙏.
@prachitikore66742 жыл бұрын
मॅडम तुम्ही खूप मस्त माहिती सांगता. तिथेच पन्नास टक्के बरे वाटते.🙏🙏👍👍
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@amitajadhav7155 Жыл бұрын
अतिसुंदर
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@vandanadekate35953 жыл бұрын
Khup chan mahiti det ahat madam. Tumchi bolnyachi suruvat zali ki ekat cha rahavese vatte. Man agdi prasana hote.
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏
@anaghadhongde101810 ай бұрын
खूप छान मी अनघा धुगडे मी सर्व मुद्रा करायचा प्रयत्न करते पन सिनियर सिटीझन कि काय बोटे खूप दुखतात. काय करू. खूप छान गोड शब्दात सांगेतअ आवडते 🙏🏼🙏🏼🌹
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
नमस्कार, जशा जमत आहेत सध्या तशा आपण मुद्रा केल्या तरी चालतील, विनाकारण ताण देऊ नये, जसे आपण नियमित मुद्रा करत जाल तेव्हा आपली बोटे सरळ होण्यास मदत होऊ शकते.
@ruchakale27153 жыл бұрын
अतिशय सुंदर पध्दतीने मुद्रांबद्दल ज्ञान देत आहात. आणि त्या किती वेळ करायच्या तेही सांगितल्यामुळे घरी सराव करायला सुरुवात केली आहे. धन्यवाद !!
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
@jyotipatil10852 жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिली.... छान समजेल अशा भाषेत धन्यवाद...
@arundeshmukh23362 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे Thanku so much
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@prajaktavaishampayan30203 жыл бұрын
खूप छान समजावून सांगत आहात ऐकतच रहावे वाटते मनाला पटते
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sangeetadeepak57927 ай бұрын
Very well explained thank you
@NiraamayWellnessCenter7 ай бұрын
You’re most welcome.
@suhasgb46212 жыл бұрын
Khupch sundar sagitale
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@kanchanshende12863 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली..धन्यवाद डॉ.
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@poonampawar95203 жыл бұрын
हरि ओम ताई मी नेहमी तुमच KZbin वरील सेशन बघते आणि फॉलो पण करते . धन्यवाद तुम्हीं खुप महत्तवपूर्ण माहीती आमच्याशी शेअर करता .मनःपुर्वक धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏
@bssurve633 жыл бұрын
@@NiraamayWellnessCenter बेहतरीन
@nilkanthtapole10442 жыл бұрын
खूपच छान वाटले 🙏मी आभारी आहे 🙏🌹
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@dipalikulkarni2033 Жыл бұрын
खूप छान माहिती👌
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@jayashreehande99953 жыл бұрын
Khup sunder mahiti
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@योगायोग-र7भ2 жыл бұрын
🕉 शांती जी। छान समुपदेशन धन्यवाद 🕉🌹🌹
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@pushpanimkarde77563 жыл бұрын
आताच्या या गरजेच्या काळात आरोग्यासाठी खूपच उपयुक्त माहिती दिली , त्याबद्दल मनापासून धन्यवाद, मॅडम 🙏🙏💐
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@amirafandkar29246 ай бұрын
मी आता सुरुवात करणार आहे तुमचे व्हिडिओ बघून मुद्रा करायला धन्यवाद
@NiraamayWellnessCenter6 ай бұрын
वा! खूपच छान. नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@sushmakakade436010 ай бұрын
छान बोलतात ,मस्त महिती संगितली Tku mam केसांसाठी संगा ,thiriod वर संगा
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
नमस्कार, १) थायरॉइडसाठी आपणांस उदान मुद्रा उपयुक्त ठरू शकते. उदान मुद्रा : - kzbin.info/www/bejne/rmjcfp6crbSFaaM २) केसांच्या समस्यासाठी स्ट्रेस , अपचन , हार्मोन्स ही करणे असू शकतात.कृपया आपल्या केसाची समस्या काय आहे ते पाहून आपण पुढील मुद्रा कराव्यात. स्ट्रेस असेल तर हाकिनी मुद्रा करावी , पित्ताचा त्रास असेल तर पित्तशामक मुद्रा करावी , हार्मोन्सचे असंतुलन असेल तर शंख मुद्रा करावी . हाकिनी मुद्रा - kzbin.info/www/bejne/fXXUlGufZ9SbfZo पित्तशामक मुद्रा - kzbin.info/www/bejne/gaqQmXaYZ5absKM शंख मुद्रा - kzbin.info/www/bejne/iJK7gWlqicaXhtE धन्यवाद 🙏
@premlatakulkarni505010 ай бұрын
Mam mi lagech pandhra minite akash mudra Keli aani mala anubhuti aali thanku mam 🙏🙏👌gbu
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
नमस्कार, आपण अभ्यासक आणि सकारात्मक आहात.त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. आपण प्रत्यक्ष अनुभव घेतला आहेच त्यामुळे नियमित मुद्रा करत राहा निरोगी आणि आनंदी राहा. मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@vibhavarinaik17517 ай бұрын
खूप छान समजावून सांगितले. मधुमेह साठी मुद्रा सांगा.
@NiraamayWellnessCenter7 ай бұрын
नमस्कार, डायबेटिससाठी फायदेशीर समान मुद्रा - आपणास उपयुक्त ठरू शकते. "समान मुद्रा" - kzbin.info/www/bejne/hafYeJp-Z5KZaNk
@dipallagade20552 жыл бұрын
Khup chan mahiti dilit madam Thank s mala tumche video yekayala khup ani mi tasha mudra abhas pan karte
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
वा! खूप छान.
@manishawagh47499 ай бұрын
❤❤❤धन्यवाद.. खुप सुंदर
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
खूप खूप आभार 🙏, नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी राहा.
@savitabalghare50273 жыл бұрын
मी पण उपचार घेत आहे खुप छान अनुभव आला आहे 🙏🏻
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
फारच छान! तुम्ही सकारात्मक आहात तसेच तुमची ग्रहणशीलता चांगली आहे. त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा. मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@ramachandralakhane56043 жыл бұрын
धन्यवाद आभारी आहे वारंवार मार्गदर्शनाची इच्छा नमस्कार
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏
@jagdishbhau22018 ай бұрын
खूप छान , सोप्या शब्दात, अत्यंत गोड भाषेत समजावून सांगितले मनापासून आभार. कृपया बायपोलर हा आजार पूर्णपणे बरा झालेला पेशंट चा अनुभव असा व्हिडिओ असेल तर लिंक मिळावी.
@NiraamayWellnessCenter8 ай бұрын
नमस्कार, बायपोलर डिसऑर्डर हा एक मानसिक आजार आहे ज्यामुळे मूड, ऊर्जा, कार्य करण्यातील उत्साह , एकाग्रता आणि दैनंदिन कामे पार पाडण्याची क्षमता यांमध्ये असामान्य बदल दिसून येऊ शकतो. या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार अतिशय उपयुक्त ठरू शकतात. अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क करू शकता. बायपोलर हा आजार पूर्णपणे बरा झालेला पेशंटचा अनुभव असलेला Video सध्या तरी नाही. परंतु अश्याप्रकारचे मानसिक आजारातून बरे झालेले पेशंटचे अनुभव आपणास निरामयच्या You Tube channel वर पहावयास मिळतील. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com