Рет қаралды 5,405
गुरुवार दिनांक १८ एप्रिल २०२४ रोजी श्री विलास चित्रकार सर आपल्याशी " संत्रा आणि मोसंबी मृग बहार नियोजन व आंबिया बहार व्यवस्थापन " या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता LIVE संवाद साधणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी वेळ न चुकवता LIVE पाहावे हि विनंती... धन्यवाद.