No video

कापूस संपूर्ण फवारणी व्यवस्थापन

  Рет қаралды 51,735

White Gold Trust

White Gold Trust

Күн бұрын

नमस्कार शेतकरी बांधवांनो सोमवार दिनांक १५ जुलै २०२४ रोजी श्री गजानन जाधव सर आपल्याशी "कापूस संपूर्ण फवारणी व्यवस्थापन" या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live येत आहे. तरी आवर्जून हजर राहा हि विनंती व आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर नोंदवावे... धन्यवाद.

Пікірлер: 330
@rajeshkute9377
@rajeshkute9377 Ай бұрын
कापूस पिकावरील किड व बुरशीजन्य रोगा विषयी माहिती फारच उपयुक्त आहे सर आपण शेतकऱ्यांना शेतीसाठी आपली मेहनत खुप महत्वाची आहे सर आपली मेहनती आम्ही विसरणार नाही धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , आपले प्रेम असें आमच्या सोबत असून द्या ...धन्यवाद
@harshalkadu5350
@harshalkadu5350 Ай бұрын
सर तुमच मार्गदर्शन शेतकरांसाठि योग्य राहते..
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@dnyaneshvarkadamdnyneshvar3042
@dnyaneshvarkadamdnyneshvar3042 Ай бұрын
जाधव साहेब आपण शेती विषयी मोलाचे मार्गदर्शन करतात सर आपले खूप खूप आभार व धन्यवाद❤
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@PrashantPatil-ig5iw
@PrashantPatil-ig5iw Ай бұрын
नमस्कार सर जी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो कारण शेतकऱ्यांना साठी खूप मोला ची कुणीही देत नाही तुमचे खूप खूप आभार ❤❤❤
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
आपले धन्यवाद दादा
@rohitpawar578
@rohitpawar578 Ай бұрын
Online औषधे उपलब्ध करा सर,तुमचे उत्पादन मिळवण्यासाठी खूप फिरावे लागते आणि मिळत पण नाही
@DineshDoble-vu3pr
@DineshDoble-vu3pr Ай бұрын
Brobar ahe tumch
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , आपले उत्पादने ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचे आमचे प्रयत्न चालू आहे , या बद्दल पुढील सोमवारी लाईव्ह मध्ये कळवू .
@rohitpawar578
@rohitpawar578 Ай бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद सर ,कळकळीची विनंती आहे ऑनलाइन औषधे उपलब्ध कराच
@dineshpatill6443
@dineshpatill6443 Ай бұрын
धन्यवाद साहेब
@ajaymotalkar896
@ajaymotalkar896 Ай бұрын
Kapashila pahila khatach dose dap dila. Dusra dose kuthala deu
@cmshastri1995
@cmshastri1995 Ай бұрын
आदरणीय महोदय आपण दिलेली माहिती ही शेतकऱ्यांसाठी खरोखरच वरदान आहे पण आपण सांगितलेले औषधे हे मार्केट मध्ये खूप कमी प्रमाणात मिळतात आणि मिळाले तरी दुकानदार म्हणतात की हे नाही पण यासारखाच दुसरं आहे आपणास एक अगदी मनापासून विनंती आहे की आपण ही सगळी औषधे कोणत्या तरी एकदाद्या वेब साईट किंवा ठिकाणी उपलब्ध करून द्यावी ही आपणास नम्र विनंती. एक शेतकरी
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , आपले उत्पादने ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचे आमचे प्रयत्न चालू आहे , या बद्दल पुढील सोमवारी लाईव्ह मध्ये कळवू .
@kasandasrathod100
@kasandasrathod100 Ай бұрын
JADHAO sir Namaskar khup changle Margfashan🎉🎉🎉🎉🎉
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@user-xu7xe2pz1q
@user-xu7xe2pz1q 24 күн бұрын
सर तुमच शेतकऱ्यांना मोलाचं योगदान आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 22 күн бұрын
धन्यवाद दादा
@PremPatil-hn1xj
@PremPatil-hn1xj Ай бұрын
सर रावडी मस्कट हे नवीन पाँडक्स दूकान दारला वीचारले तर ते म्हनतात की कंपनी 40नग चे पँकींग घ्यावे लागते व 4ते 8 नग जातात व बाकी चे पडून राहतात तरी माझी जाधव सरांना वीनंती आहे की 10कींवा 20 नगाची पँकींग करून पाठवीले तर आम्हालाही मीळेल व दूकान दाराचे नूकसान होनार नाही नंतर मागनी वाढल्यावर दूकान दार जास्त पॅकींग मध्ये मागवतील ही विनंती
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , ठीक आहे काही तरी पर्याय काढू , धन्यवाद
@navnathnagargoje8892
@navnathnagargoje8892 Ай бұрын
खूप छान माहिती दिली सर, खूप खूप धन्यवाद.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@sharadgiram5427
@sharadgiram5427 Ай бұрын
तुमच हे कार्य म्हणजे.. शेतीतील एक नवीन क्रांती आहे....
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@bhujangkukade4339
@bhujangkukade4339 Ай бұрын
राम कृष्ण हरी जाधव साहेब खूप छान माहिती दिली मला खूप आवडली धन्यवाद साहेब
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@PranayBhende
@PranayBhende Ай бұрын
Thankyou sir for the best information...
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@Bhagwatkadam04120
@Bhagwatkadam04120 Ай бұрын
खुप छान माहिती 🎉
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏
@pawankade8458
@pawankade8458 Ай бұрын
पिकावर रोगच येऊ नये यासाठी फवारणी ऐवजी झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढिण्यासाठी काय करावे लागेल , याबद्दल माहिती द्यावी.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , जमिनीची सुपीकता व सेंद्रिय घटकांचे प्रमाण वाढवणे आणि रासायनिक घटकांचा वापर कमी किंवा बंद करणे.
@indrajitkanake6586
@indrajitkanake6586 Ай бұрын
धन्यवाद सर माहिती खूप छान देता
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
आपले सुद्धा धन्यवाद दादा
@samptidalvi5186
@samptidalvi5186 Ай бұрын
एकदम बरोबर आहे सर व्हाइट गोल्ड चे आभार शेतकरी हिताचे निर्णय घेतात धन्यवाद साहेब
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
आपले सुद्धा धन्यवाद दादा
@premchandbobhate1365
@premchandbobhate1365 22 күн бұрын
खुप छन महिती दिली सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 21 күн бұрын
धन्यवाद दादा
@pardippawar7482
@pardippawar7482 Ай бұрын
धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@rajendradeshmukh3492
@rajendradeshmukh3492 Ай бұрын
🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@lomeshbhagat4178
@lomeshbhagat4178 11 күн бұрын
सर तुमचं मार्गदर्शन आहे मागील वर्षीपासून बरेचसे विडिओ पाहत आहे. पण तुम्ही सांगिलेल तुमचं उत्पादन औषधी मिळत नाही. तर ऑनलाईन सुविधा उपलब्ध मिळतील तर अधिक चांगल होईल
@whitegoldtrust
@whitegoldtrust 11 күн бұрын
नमस्कार दादा, बूस्टर उत्पादने ऑनलाईन खरेदीसाठी Farmission.in या साईट वरून ऑर्डर करू शकता.
@navnathnagargoje8892
@navnathnagargoje8892 Ай бұрын
सर आम्ही आमोनि वापरले आहे, शेतात अजिबात तन उगवलेले नाही.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@PrashantGowardipe
@PrashantGowardipe Ай бұрын
मार्गदर्शन छान आहे सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@nileshgaulkar9341
@nileshgaulkar9341 Ай бұрын
सर रेंज फवारणी केल्यास शरीरात खूप झोमते काही उपाय सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , फवारणीच्या वेळी अंगाला गोड तेल किंवा खोबऱ्याचे तेल लावून फवारणी करावी,
@nileshgaulkar9341
@nileshgaulkar9341 Ай бұрын
धन्यवाद
@shivpatil321
@shivpatil321 Ай бұрын
सर तूम्ही समजल अशा भाषेत समजावून सांगतात.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@shivajisatpute7744
@shivajisatpute7744 Ай бұрын
नमस्कार सर जय हिंद जय महाराष्ट्र
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@gajanankhune2328
@gajanankhune2328 Ай бұрын
सर आपलं खूप खूप धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@omkarkamandar8099
@omkarkamandar8099 Ай бұрын
🙏👍
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@user-ll9kg2wu6p
@user-ll9kg2wu6p Ай бұрын
Sir nmskar kapus drenching lahan zade karavi ka lahan mothe doghe karavi kripya sanga
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, सर्व लहान मोठे झाडांना करावी
@MahendraThakre-u8w
@MahendraThakre-u8w Ай бұрын
🙏🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@kruhsnakaspate7008
@kruhsnakaspate7008 Ай бұрын
सर आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , आपणास व आपल्या परिवारास आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा🙏
@sandeeppatil2391
@sandeeppatil2391 Ай бұрын
सर औषधाचे नावासोबत त्यातील कंटेन पण सांगत जा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, आपणास boosterparis च्या वेब साईट वर बूस्टर प्रॉडक्ट विषयी पूर्ण माहिती मिळेल
@user-db3kb7ui9w
@user-db3kb7ui9w Ай бұрын
❤❤
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏
@Vickysarse
@Vickysarse 4 күн бұрын
Sir sarender cha favara marla ahe tri pn हेलिओथिस ही आळई दिसली आहे favara marun 5 divas zale ahe
@jagdevsingrajput2386
@jagdevsingrajput2386 Ай бұрын
खूपच छान माहिती दिली आहे सरजी आपण धन्यवाद सरजी 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@poshattinawod6651
@poshattinawod6651 Ай бұрын
👍👌🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 25 күн бұрын
🙏🙏
@keshavjadhav3046
@keshavjadhav3046 Ай бұрын
शेतकऱ्यांचे खरे विठ्ठल तुम्हीच आहात❤ कापूस फवारणी साठी 200 liter पाणी नितळ स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा वापर केल्यास जमेल का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , चालेल
@keshavjadhav3046
@keshavjadhav3046 Ай бұрын
​धन्यवाद
@nileshdhote9189
@nileshdhote9189 Ай бұрын
सर औषधाच्या नावासोबत त्यातील कंटेन पण सांगत जा त्यामुळे औषध घेण्यासाठी सोपे जातील 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , व्हिडीओ च्या शेवटी प्रॉडक्ट व त्यातील घटक व कार्य विषयी माहिती दिलेली आहे
@Vickysarse
@Vickysarse 4 күн бұрын
Sir sarender cha favara marla ahe shenda kurtadnari आळई maran ka
@manoharchinchulkar7366
@manoharchinchulkar7366 Ай бұрын
बोंडसड बद्दल बरोबर योग्य मार्गदर्शन दिल
@whitegoldtrust
@whitegoldtrust 25 күн бұрын
धन्यवाद दादा
@salimsheikh3626
@salimsheikh3626 3 күн бұрын
सर कापूस पिवळा पडुन पाते गळ होत आहे. फवारणी सांगावी
@AniruddhaKalane-iw4ew
@AniruddhaKalane-iw4ew Ай бұрын
सर तणनाशकाचा सोयाबीन तूर या पिकात शॉक बसला आहे काय फवारणी करू मार्गदर्शन करावे ही विनंती.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , तणनाशकांचा शॉकसाठी काही उपाय नाही, परिणाम कारकता कमी होई पर्यंत वाट पहा.
@vaibhavthete5600
@vaibhavthete5600 Ай бұрын
Sir khup chan mahiti detat Parntu content sanga ki
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , आपले व्हाईट गोल्ड ट्रस्ट टेलिग्राम चॅनेल आहे या चॅनेलला जॉईन करावे सर्व प्रॉडक्ट ची घटक व माहिती टाकलेली आहे
@gulabraoborse8985
@gulabraoborse8985 Ай бұрын
Amajon var npk boost 289rs va dukanavar npk boost chi kimmat ५००rs ahe ase ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , बूस्टर कंपनीचे NPK बूस्ट dx amazon वर उपलब्ध नाही.
@omkodape9297
@omkodape9297 Ай бұрын
Sar indiagro che product badal kay manhane ahe apale आमच्या इकडे खूप शेतकरी घेत आहे औषधे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , या प्रॉडक्ट चा आम्हाला अनुभव नाही ,
@user-yn5gn7iy6h
@user-yn5gn7iy6h Ай бұрын
सर तुमच काम अनमील आहे लोकांना बरेच लोक माहिती सांगतात पण काही ठिकाणी औषध मिळत नाहीत
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा . धन्यवाद
@sachinhiware3910
@sachinhiware3910 Ай бұрын
Sir booster product che bhav mahit karun dyave Krushi Kendra vale shetkaryachi lut kartat
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , आम्ही उत्पादनाच्या MRP बद्दल कळवू शकतो.
@mandirjadhav4847
@mandirjadhav4847 Ай бұрын
Ok sar ❤
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏🙏🙏
@yogitajagtap1490
@yogitajagtap1490 Ай бұрын
Namshkar Sir.....Kapus pikatil Humani aali sathi chlorpyrifos 50 EC thibak dware prati eakar 500ml dile tar chalel ka Sir Krupya sangave 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , एकरी १ लिटर सोडा
@ramprasadrathod6654
@ramprasadrathod6654 Ай бұрын
Sar ghatk sangat chala
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , व्हिडीओ पूर्ण पहा शेवटी प्रॉडक्ट व त्यातील घटक बद्दल माहिती दिलेली आहे
@AshokBhojgude-cd3gi
@AshokBhojgude-cd3gi Ай бұрын
राउडी मध्ये कोणता घटक आहे?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , chlorantraniliprole + lambda cyhalothrin घटक आहे
@rafikhanvlogs38
@rafikhanvlogs38 Ай бұрын
फर्दापुर ता. सोयगाओ जि.औरंगाबाद ला उत्पादन मिलत नाही ओनलैंण् मिलेल् का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , आपले उत्पादने ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचे आमचे प्रयत्न चालू आहे , या बद्दल पुढील सोमवारी लाईव्ह मध्ये कळवू .
@ShubhamJalkote-le9ug
@ShubhamJalkote-le9ug Ай бұрын
सर सोयाबीन पिवळी पडत होती मनुन zinc Edta + 19 19 19 + कीटकनाशक वापरून फवारणी केली तरी देखील काहीच बदल दिसून येत नाहीए
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , आपण ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करून सविस्तर माहिती घ्या
@dnyaneshwarwavdhane6146
@dnyaneshwarwavdhane6146 Ай бұрын
Namaskar Sir!
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏
@ramsingjadhao5005
@ramsingjadhao5005 Ай бұрын
आपले उत्पादन. ऑन.लाईन.मिळण्याची.व्यवस्था.करा. सरजी
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , आपले उत्पादने ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचे आमचे प्रयत्न चालू आहे , या बद्दल पुढील सोमवारी लाईव्ह मध्ये कळवू .
@moazamfarooqui578
@moazamfarooqui578 Ай бұрын
सर मी दादा लाड पद्धतीने कापूस लागवड केली आहे. आपण म्हणालात की जास्त दाट लागवड केल्यावर बोंड सडतात. गळफांदी कापल्यावर बोंड सड़ होणार नाही ना?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , नाही
@rafikhanvlogs38
@rafikhanvlogs38 Ай бұрын
सर मक्का मधे लागवद करताना atrazin हे तंनाशक् फवारले होते आता कोनते तंनाशक् वापरावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, टिन्झर ३० मिली प्रति एकर फवारू शकता
@user-sy8qm2fs4w
@user-sy8qm2fs4w Ай бұрын
Sir khari goast aahe Sir aamchya wasgim jilyat manora digras madhe apple aushad milat nahit khup ahodhashod Laramie lagte ek bhet te tar dusar nahi ...😢
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , आपले उत्पादने ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचे आमचे प्रयत्न चालू आहे , या बद्दल पुढील सोमवारी लाईव्ह मध्ये कळवू .
@user-sy8qm2fs4w
@user-sy8qm2fs4w Ай бұрын
@@whitegoldtrust thank u sir
@vishaltalele4727
@vishaltalele4727 Ай бұрын
सर ह्या सगळ्या औषधी ऑनलाईन मागवता येतील का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , आपले उत्पादने ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचे आमचे प्रयत्न चालू आहे , या बद्दल पुढील सोमवारी लाईव्ह मध्ये कळवू .
@ashoklipane5888
@ashoklipane5888 Ай бұрын
औषध कोठे मिळतील व आॅनलाईन मिळाले का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , आपले उत्पादने ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचे आमचे प्रयत्न चालू आहे , या बद्दल पुढील सोमवारी लाईव्ह मध्ये कळवू .
@wasudevkhole2769
@wasudevkhole2769 Ай бұрын
हे सगळं औषध ऑनलाईन मिळते का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , आपले उत्पादने ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचे आमचे प्रयत्न चालू आहे , या बद्दल पुढील सोमवारी लाईव्ह मध्ये कळवू .
@krushna182
@krushna182 Ай бұрын
सर तुमचे औषधे online मिळावे अशे काही तरी करा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , आपले उत्पादने ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचे आमचे प्रयत्न चालू आहे , या बद्दल पुढील सोमवारी लाईव्ह मध्ये कळवू .
@radheshamdatar4249
@radheshamdatar4249 Ай бұрын
जाधव साहेब मागच्या वर्षी चे काही उरलेले औषधी फवारणी साठी वापरू शकतो का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , एक्सपायरी डेट चेक करून वापरा
@yogeshpatil1688
@yogeshpatil1688 Ай бұрын
sir jalgaon (khandesh) mdhe products kuthe miltil??
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
जळगाव - श्री बालाजी अग्रो एजन्सी 9922542852
@ShankarMule-e5k
@ShankarMule-e5k Ай бұрын
Namaskar sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@tribhavankadawe7161
@tribhavankadawe7161 Ай бұрын
303,505😂😂😂 हे डायलॉग भारी ahe😂😅😅
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏
@vishalsable9506
@vishalsable9506 Ай бұрын
नमस्कार सर पहिला डोस कापसासाठी 14 35 14 दिला आहे व युरिया पण प्रति एकर एक बॅग दिली आहे सर दुसरा डोस कोणता देवे सर ❤ reply me sir ❤️🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , १०:२६:२६ १ बॅग + युरिया १ बॅग + सल्फाबूस्ट २ किलो एकरी प्रमाण
@vishalsable9506
@vishalsable9506 Ай бұрын
@@whitegoldtrust thank you sir ❤️
@gulabraoborse8985
@gulabraoborse8985 Ай бұрын
Vehlim flexi chi kapasala drenching keli tar pink bollworm niyantran karayla madat hoil ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , या उत्पादनाचा आम्हाला अनुभव नाही
@user-mk3zg4vl5h
@user-mk3zg4vl5h Ай бұрын
🙏🙏🙏🙏 नमस्कार सर सर मी Gajanan Rathod sir पहिले रियांश आणि जोरमॅट बीच प्रक्रिया केल होत सर. सहा तास सोयाबीन आणि एक तास तूर पेरणी केलसर . अमोनी चा वापर केला होता सर माझ्या सोयाबीनला 25 दिवस झाले उद्या तणनाशक फवारणी करायची आहे सर तनाशक ह्याची मॅन सोबत रेंज आणि शा कप आणि आठ दिवसाला खत फेकून डवर चालेल का सर सोयाबीन चांगला आहे सर बाहेरगावी आहे शेत सर + pahise prablam टायमावर डवर आणि तणनाशक झाला नाही सर थोडं गवत आहे सर सर तुम्ही आमचे गुरु आहात सर आणि गुरु म्हणजे भगवान तुम्ही शेतकऱ्यांसाठी भगवान आहे सर पहिले झिरो होते सर आता एक झालं सर बाकी करोडो होते सर मार्गदर्शन देत राहा सर धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , पहिले खत देऊन डवरणी करून घ्या त्या नंतर तणनाशक व कीटकनाशकाची फवारणी करा
@user-mk3zg4vl5h
@user-mk3zg4vl5h Ай бұрын
Dhanyavaad sir
@jaydeepmunde7511
@jaydeepmunde7511 9 күн бұрын
सर कापूस वाढीसाठी कोणते खताचा डोस द्यावा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 9 күн бұрын
नमस्कार दादा , 20:20:0:13 1बॅग + युरिया 1बॅग + अर्धी बॅग पोटॅश एकरी प्रमाण
@ramprasadkantule8630
@ramprasadkantule8630 29 күн бұрын
सर कापसाला मावा तुडतुडे बोकड्या आहे त्याला सल्ला सांगा कोणता औषध घ्यावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 25 күн бұрын
नमस्कार दादा, रेंज १५ मिली +असिफेट ३० ग्रॅम + टॉप अप ४० मिली + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण
@ujwalwanjari787
@ujwalwanjari787 7 күн бұрын
सर आम्ही 102626 खत दिले आहे तर आता युरीया तासाने फेकला तर चालेल का जमीन खूप ओली आहे पण वरुन वापसा आहे डवरन झाले आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 7 күн бұрын
नमस्कार दादा, 20:20:0:13 1 बॅग + युरिया 1 बॅग + पोटॅश अर्धी बॅग द्यावे
@arjunpalve8935
@arjunpalve8935 Ай бұрын
Sir vadh kami aahe soyabean perun 32 divas zale aahe, Mi iman + top up + Paris 12-61 ghetale aahe chalel ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , चालेल
@arjunpalve8935
@arjunpalve8935 Ай бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद सर
@salimsheikh3626
@salimsheikh3626 Ай бұрын
कापूस फुलावर असताना फवारणी करावी का, कोणती औषध फवारावे.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, रेज 15 मिली+ टॉप अप 40 मिली प्रति पंप प्रमाण
@armaanali2450
@armaanali2450 Ай бұрын
Sir turely perni nantar pehli drenching kithy divas nantar karaychi? Plez reply
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , तूर पेरणी नंतर एक महिन्याने ड्रेंचिंग करू शकता
@SachinSonawane-dj6ex
@SachinSonawane-dj6ex Ай бұрын
Sir aapli utpadne khup mahag viktat krushi Kendra vale jvlpas 120 te150 rupay cha fark aahe sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , मार्केट मध्ये दोन चार ठिकाणी चौकशी करा जिथं स्वस्त मिळेल तिथून घ्यावे
@sudarshanpawar855
@sudarshanpawar855 Ай бұрын
सर तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे आज तुरी ची आळवणी केली टायकोडरमा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@ajitkadu5293
@ajitkadu5293 Ай бұрын
सर, टॉपअप व रिफ्रेश मध्ये काय फरक आहे
@Bhagwatkadam04120
@Bhagwatkadam04120 Ай бұрын
रिफ्रेश - वाढ, हिरवेपणा टॉप अप - फुटवे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , रिफ्रेश - पिकाची वाढ व हिरवे पणा वाढते, टॉप अप - वाढ व फुटवा काढते
@user-oj6np8is3r
@user-oj6np8is3r Ай бұрын
सर मी कापूस लागवड 4 बाय 1वर दोन बियाणे लागड केली पण जाड जास्त वाडत आहे व पाते लाब अंतरावर लागायलेत व जाडे पजाळन्या‌ साठी काय करावे लागतिल
@whitegoldtrust
@whitegoldtrust 25 күн бұрын
नमस्कार दादा , रेज १५ मिली + असिफेट ३० ग्रॅम + टॉप अप ४० मिली प्रति पंप प्रमाण
@pruthvirajatwardhan2984
@pruthvirajatwardhan2984 Ай бұрын
अमर वेल साठी कोणते तणनाशक औषध आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , अमरवेल कोणत्याच तणनाशकाने जळत नाही
@user-ce7zs4cy1m
@user-ce7zs4cy1m Ай бұрын
नमस्कार सर नारायण गोटे वाशीम सर तूमचे उत्पादन हे ऑनलाइन उपलब्ध करावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , आपले उत्पादने ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचे आमचे प्रयत्न चालू आहे , या बद्दल पुढील सोमवारी लाईव्ह मध्ये कळवू .
@arvindmetange1280
@arvindmetange1280 Ай бұрын
इमान सिंजो, रावडी, विटारा,मस्केट गोंधळ आहे सोयाबीन वर २० दिवसाने रेंज फवारले आता ३५दिवस ४५दिवस ६५दिवस ७५ क्रमावर औषधी सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , पुढील दर सोमवारी लाईव्ह पहा तुमचा गोंधळ दूर होईल
@maheshbhagat6875
@maheshbhagat6875 Ай бұрын
सर बुरशीनाशक कोणते घ्यावे हे सांगा ना
@whitegoldtrust
@whitegoldtrust 25 күн бұрын
नमस्कार दादा , सध्या बुरशीनाशक फवारणीची गरज नाही
@sanjaypendram4923
@sanjaypendram4923 28 күн бұрын
साहेब कापूस पिकावर पहेली फवारणी bayar च confidoar ने केली तर चालेल काय
@whitegoldtrust
@whitegoldtrust 28 күн бұрын
नमस्कार दादा , ठीक आहे चालेल
@vilasmodak1953
@vilasmodak1953 Ай бұрын
Jay bhim ❤❤❤❤ 1no
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏
@PrashantDeshmukh-gr6cq
@PrashantDeshmukh-gr6cq Ай бұрын
सर आज ढगाळ वातावरण आहे अशा वातावरणात तण नाशकाची फवारणी करावी का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , जमिनीत ओलावा असेल तर करू शकता
@ashwintayade5739
@ashwintayade5739 Ай бұрын
सर माझी सोयाबीन डाळिंब अवस्थेत असताना पोपट ने शेंडा खाल्ला तर त्याला नवीन शेंडा येईल का त्याचे बुड हिरवे आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , नाही
@ashwintayade5739
@ashwintayade5739 Ай бұрын
त्यावर आता काहीच उपाय नाही आहे का मग
@vaijnathhonde3363
@vaijnathhonde3363 Ай бұрын
परिस19.19.19.आळवणीचा खत कापसाच्या फवारणी साठी वापरला तर चलतो का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
चालते दादा
@shivamcheke3570
@shivamcheke3570 Ай бұрын
सर सोयाबीनला फूलाला सुरुवात झाल्यावर बोराॅन वापरावे का झेप सोबत
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , सोयाबीन मध्ये बोरॉन वापरण्याची जास्त गरज नाही ,भागात जमिनीत बोरॉन कमी आहे अशा शेतकऱ्याने वापरावे
@archanadange179
@archanadange179 Ай бұрын
Rege ,rawadi. Madhe konte ghatak ahe please sanga .
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , रेज मध्ये - thiamethoxam + lambda-cyhalothrin आणि रावडी मध्ये - chlorantraniliprole + lambda cyhalothrin
@AmitPatil33
@AmitPatil33 Ай бұрын
26 जून सोयाबीन लागवड केली आहे, तन नाशक आता चालेल का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , चालेल
@rahulpendharkar4866
@rahulpendharkar4866 Ай бұрын
तूर मध्ये साकेत फावरल पण थोड पाऊस आला result येईल का sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , हो रिझल्ट मिळतील
@dnyaneshwarnavale5
@dnyaneshwarnavale5 Ай бұрын
नमस्कार सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏🙏🙏
@umeshpatale868
@umeshpatale868 Ай бұрын
सोयाबीन ला 1 महीना पूर्ण झाला पहीली फवारणी कोणती घ्यावी
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , रावडी १५ मिली किंवा झेनोप १५ मिली किंवा इमान १० ग्रॅम + झेप १५ मिली + १२-६१-० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@khushalrathod5540
@khushalrathod5540 Ай бұрын
Sir. Tryacodrma. Drinching. Sati. 1pakit.sati.kiti.pani.ghyach
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , एकरी १५० ते २०० लिटर पाणी ड्रेंचिंगसाठी वापरा
@LaxmanNanher-gl6rs
@LaxmanNanher-gl6rs Ай бұрын
दादा लाड कापूस पद्धत वापरली आहे जवळजवळ पाते लागण्यासाठी जास्त फळ फांदी येण्यासाठी काय करावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , झाडाच्या बुडातील गळ फांदी कट करावी, खताच्या मात्रा शिफारशीत केल्या प्रमाणे द्यावे.
@nandkishorparkhi8092
@nandkishorparkhi8092 Ай бұрын
नमस्कार सर तुरीला ड्रिचिंग करण्यासाठी एन पि के डी एक्स रायजर ट्रायको बुस्ट १९,१९,१९ झिंक एडीटीए फेरस एडीटीए एकत्र चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , हो एकत्र चालेल
@nikhilrathod2762
@nikhilrathod2762 Ай бұрын
सर आपल्या ग्रुप मध्ये एकदा कोणत्या कीटकनाशकात व टॉनिक मध्ये कोणता घटक आहे ते ग्रुप मध्ये टाका
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , आपला व्हाट्स ऍप ग्रुप नाही
@amolnavhate1440
@amolnavhate1440 Ай бұрын
सर सोयाबीन 25दिवसाचे झाले वाढ कमी आहे रेंन्ज रिफ्रेश घेऊन का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , रेज ऐवजी रावडी / झेनोप / इमान या पैकी एक घ्या + रीफ्रेश चालेल
@amolnavhate1440
@amolnavhate1440 Ай бұрын
धन्यवाद दादा 🙏
@amolnavhate1440
@amolnavhate1440 Ай бұрын
दादा कपाशीला 1डोज 2020013दिला आहे 2डोज 151515&युरिया सुपर फोस्पेट पोट्टश देऊ का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , चालेल
@vaibhavkinge8307
@vaibhavkinge8307 Ай бұрын
सर ओढाची एक्स्ट्रा मध्ये कोणते घटक आहेत
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , पायरीप्रॉक्सिफेन १०%
प्रश्न तुमचे उत्तरे आमची
54:15
White Gold Trust
Рет қаралды 21 М.
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 4,8 МЛН
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 108 МЛН
ПОМОГЛА НАЗЫВАЕТСЯ😂
00:20
Chapitosiki
Рет қаралды 28 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 4,8 МЛН