दोघांना शुभेच्छा ! दोघांनी व्यक्त केलेल्या विचारांची बैठक ही घरातून त्यांच्यावर झालेल्या उत्तम संस्कारांत आहे. असेच छान रहा. नांदा सौख्य भरे!💐
@kantatilke383211 ай бұрын
तुम्ही दोघे खूपच गोड आहात.सुसंस्कृत आईवडिलांची सुसंस्कृत,समंजस मुलं.प्रथमेश तर चांगला आहेच पण मुग्धाही इतकी ग्रेट असुनही किती समंजस.नाहीतर हल्ली श्रीमंत आईवडीलांची मुलं किती उद्धटपणे वागतात.नांदासौख्यभरे.🌹🙌
@VirShri Жыл бұрын
खूप सुंदर म्हणजे विचारच नाही तर जोडा सुद्धा भविष्यातील आदर्श जोडपं आहे हे❤
@ashalatamore6582 Жыл бұрын
" योग्यवेळी योग्य गोष्टी व्हायला पाहिजेत " हा विचारच या लहान वयात तुम्हाला समजणे हीच खूप सुंदर गोष्ट .
@sunitaphansikar8675 Жыл бұрын
तुम्ही खुप छान विवेचन व समर्पक शब्दात आपले मांडलेत. आजच्याच पिढीतील मुलांना आवश्यक आहेत. अर्थात एवढा विचार फार कमी मुले-मुली करतात. स्वातंत्र्याचा अर्थ नीट करतच नाहीत.
@smitamankame9933 Жыл бұрын
सुंदर मुलखात,विचारांनी आणि गाण्यांनी तुम्ही दोघही समृद्ध आहात उत्तम संसार कराल! तुमच्या विचारांची देवाण घेवाण आजच्या पिढीला नक्कीच उपयुक्त होईल
@jyotidesai867111 ай бұрын
अगदी बरोबर आहे.
@kaavivyas2374 Жыл бұрын
खूप छान संस्कार आहेत तुमच्यावर ....proud of you actually तुमच्या बोलण्यातून तुमचं चारित्र्य कळत. .... मनातून चंचल आणि अस्थिर होन सहज आहे पण असा maturity आणि गंभीरता या वयात कमवावी लागते...खूप खूप शुभेच्छा...यशस्वी आणि सुखी व्हा
@manalipathak9648 Жыл бұрын
खूप छान वैचारिक विषय निवडला तुम्ही. दोघेही समजूतदार सुसंस्कृत आहातच आणि पुढेही असेच राहो यासाठी खूप शुभेच्छा 🎉 आणि मुला मुलींना नक्कीच या विषयातून चांगली शिकवण मिळेल.
@kirtishailendrarahalkar27888 ай бұрын
Maturity ही वयावर अवलंबून नसते हे पटल तुमच्या विचारांतून! नक्कीच असणाऱ्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप शुभेच्छा!
@surekhabagwale5549 Жыл бұрын
छान झाली मुलाखत.आणि छान जोडी.देव तुमचं भलं करो❤
@seemabahutule9272 Жыл бұрын
खूप चांगला विषय आणि सुज्ञ विचार जे हल्ली च्या तरुण पिढी ने आचरणात आणले पाहिजेत. 🌹🌹
@snehachandsarkar8998 Жыл бұрын
प्रथमेश, मुग्धा ....खूप छान वाटलं तुम्हाला पाहून ... आज गाणं नव्हतं पण चर्चाही छान वाटली ऐकायला , पाहायला.... प्रत्यक्ष भेटीचा योग आला तर खूप छान वाटेल...
@vaidehiasgekar1950 Жыл бұрын
खूपच छान मुलाखत,दोघेही भांडू नये आणि प्रेमाने संसार करा ,दोघानाही शुभेच्छा ,
@mohinisavarkar8548 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे जोडी मस्त संभाषण खुप सुंदर
@rajanimotke6939 Жыл бұрын
लाडके आहात तुम्ही दोघंही.... Proud of you.... छान बोललात!!❤
@anjaligokhale3916 Жыл бұрын
छान विचार मांडलेत,दोघेही चांगले जबाबदारीने बोललात,👌
@anuradhakulkarni1440 Жыл бұрын
खुपच विचारी आणि समजूतदार आहात बाळांनो
@sunitilokre5877 Жыл бұрын
खूपच समजदार जोडी व विचार.अनेक शुभेच्छा.❤
@anaghabidkar429311 ай бұрын
अजून खूप लहान आहात तुम्ही ..... Life is not so easy ..... तुम्ही दोघेही खूप छान गाता ... concentrate on your singing ..... All the best 👍❤
@smitachitnis1220 Жыл бұрын
खूप छान सांगितले खरंच मनःपूर्वक धन्यवाद आणि आशीर्वाद ❤
@rekhadesai1417 Жыл бұрын
प्रथमेश…मुग्धा…खुप छान…दोन वेगळ्या परिस्थितीतून व जडणघडणीतून वाढलेल्या व्यक्तिंचे रूसवेफुगवे होणारच आहेत…समजून घेण्याचा प्रयत्न करणे …🙏🙏
@suhasvaidya9828 Жыл бұрын
Really proud both of you..Agadi Little monitor pasun suru zalela Mughda cha ha pravas tasech Modak mhanun navarupala alela Prathamesh agadi maturely Lagna tasech relationship chya babtit je bole tyatun tyanchya var aai vadilanche zalele uttam sauskar tasech tyanchi Kami vayat aleli maturity,Mehnat kharch vakhanya jogi ahe..Keep up the good work..All the best both of you 👍
@rutaantarkar5134 Жыл бұрын
वा, फारच छान विचार,दोघे फारच योग्य बोलत आहेत.
@shubhadajoshi7569 Жыл бұрын
खुप matured आहात तुम्ही दोघे Wish you all the best for your future
@deepamayekar2396 Жыл бұрын
मी मयेकर कल्याण आणि रत्नागिरी रहाणारी आपणा दोघांस प्रेमळ आशिर्वाद आणि शुभेच्छा तुमच्या पाचही जणांची सहवास कर्णमधुर गाण्याची जेवण्याच्या वेळी स्विस डिश चांगलीच आयुष्यभर लक्षात राहील प्रथमेश आणि मुग्धा तुम्हा दोघांना लक्ष लक्ष गोड आणि प्रेमळ आशिर्वाद धन्यवाद
@jayashreegore5799 Жыл бұрын
चांगली स्टेप आहे ही. असे विषय ,प्रबोधन असा जड शब्द न वापरता चांगले विचार मांडताय
@ashwini9916 Жыл бұрын
किती mature आहेत ही दोघं मुलं❤
@Gauri-xe1oo Жыл бұрын
Jodi sundar aahe...... both look, cute together...all the best for your future events, great to hear from you that you are actually helping nation to grow in cultural context. Great!
@avadhutnerurkar3632 Жыл бұрын
खुप सुंदर व्हिडिओ तुम्हा दोघांना खुप खुप शुभेच्छा
@omkarjambhekar2303 Жыл бұрын
तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा! पण लग्न ठरल हे जाहीर झाल्या पासून आपण दोघ जे सोशल मीडिया या नको त्या गोष्टी गप्पा करण्यासाठी वापरताय त्या पेक्षा तुमचं जे क्षेत्र आहे त्यातील नविन प्रगती सर्वांना अपेक्षित आहे.लग्न झाल्यावर एक आदर्श निर्माण करून मग ह्या मुलाखती आपल्या चाहत्यांनी घेयच्या असतात. आपण थोडा विचार करावा. सर्व गोष्टी जग जाहीर करू नका.. हि नम्र विनंती.... आपला मित्र
Khup Chan mat mandale doghanihi .khup sarya shubecha tumha doghana.
@pratikshakhare2356 Жыл бұрын
असेच raha dogha नेहमी anek शुभेच्छा तुम्हाला, very matured discussion keep it up ❤😊 God bless you both 🙏
@vaishnavik4450 Жыл бұрын
Podcast was really good. There are some points which might be different for some people. Jasa ki ushira lagna je tumhi mhntay. Mulanna kiva mulinna pudhe shikaycha asta, career madhe thoda tari jam basvaycha asto. Education loans astat. Baryach goshti ahet jyane vay vadhta. Also aplyakade lagna nantar apeksha ya khup jasta astat. So people prefer to stay sigal for some time. Ani te garjecha pan ahe. 21 vya varshi tumcha education hota u r still living with your parents and not much aware of ground reality. So take your time. Chan masta fira, akhada ajun kai shika, navin hobbies vagere try kara, fail vha punha try kara navin navin lokanna bheta nd masta 3-4 yrs ghya. Nd then look for someone not to just settle with but with whom you want to spend this life's roller coaster journey. Baki chan hota episode.
@veenabandal116 Жыл бұрын
I agreed 💯
@samikshakokate5244 Жыл бұрын
This is so true ....baicha janm fakt pregnancy sathi ahee asa nahiey
Podcast कमी आणि मी मी च जास्ती वाटलं. फक्त स्वतःच कौतुक. मुग्धा आजींना शुभेच्छा, योग्य वयात गोष्टी झाल्या पाहिजेत ह्या mind blowing वाक्यासाठी. 😂😂😅😅 मोठे आले दुसऱ्याला शिकवायला
@madhurajadhav285511 ай бұрын
Completely agree! Useless podcast only tyancha PR😂
@neelimadeshapande5107 Жыл бұрын
वैचारिक किडा सुंदर संभाषण... वयात अंतर हवंच. दोघांच्या आईवडीलांनी लुडबुड करु नये. शक्यतो त्यांनी त्यांचे करावे.. अडीअडचणीस एकमेकांना सांभाळून घ्यावे.. लग्न म्हणजे आनंद, तडजोड, कष्ट, नाती सांभाळून करिअर करणे. समतोल साधणे होय.
@2BeKind2all Жыл бұрын
Great respect to them as artists...baaki tyanche lagnachya age baddalche etc vichar mala patle nahit..and marrying late is not a 'trend"
@purvadharne-ghodekar196 Жыл бұрын
उत्तम आणि अतिशय प्रगल्भ !!!
@rubywish1040 Жыл бұрын
Khup chhan vatla tumche vichar aikun...kahi goshti clear zalya...all the best both of you❤
@jayantdeshmukh4167 Жыл бұрын
खूप खूप छान गप्पा झाल्या दोघांना खूप खूप शुभेच्छा
@anuja1410 Жыл бұрын
Mala asa vatta ki pratekacha settle honyacha age same nasta. Kahinna ushir hoto tr kahi lavkarahi settle hotat. Tyamule eka particular age paryantach lagna karna yogya aahe ani tya nantr lagnacha vay nighun jata asa kahi nahi. We should take some time to settle in life. 😊
@vaishalinarkar882 Жыл бұрын
तुमच्या कार्यक्रमाचे पत्ते पाठवा तुम्हाला दिपवलीच्या अने अनेक शुभेच्छा. हा कार्यक्रम फारच आवडला 🎉
@mrkudal7094 Жыл бұрын
दोघेही खूप हुषार आहात, दोघांचेही भविष्य खुप उज्वल आहे.
@svr463 Жыл бұрын
तुम्हा दोघांन लहान असताना मी टिव्हीवर बघितल आहे एवढच काय तर पितांबरीच्या जाहिरातीत ही पण तुमचे अनेक कार्यक्रम होतात मला कधिच संधि घेता आली नही तुम्ही मोठे झाल्यावर दिवाळी पहाट चे कार्यक्रम कुठे कोणत्या वेळेस आणी तारीख सांगितली तर येण्याचा प्रयत्न करीनच. तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा.🙏👌👍
@vijaysawant7844 Жыл бұрын
आपली वैचारिक level खूप चांगली आहे, विशेषता या वयात.
@prachimayekar8712 Жыл бұрын
"Mi nahie tashi"... After every sentence.
@happyjindagi00 Жыл бұрын
वैचारिक किडा👌सुंदर एपिसोड!! तुमची दोघांची maturity खूप आवडली❤दोघांना खूप खूप शुभेच्छा.💐 पुढची पिढी अशीच समजुतदार होवो😊
@RoadGod Жыл бұрын
यांचे क्वालिफिकेशन काय आहे? उजलेस व्हिडिओ
@shalakadhongade5512 Жыл бұрын
Tumha doghanna khup khup shubhechcha. Tumhi doghehi khup chaan aahat.Pan ajunahi tase lahaan aahat.Focus more on your career and enjoy your life together. Ugachach social media var swatahachi HAWA tayar karnyakarata kahihi vishay nivadu naka.
@gloryoflyrics11 ай бұрын
All the best for your future
@RadhikaKale-d1b Жыл бұрын
Tumhi well set ahat mhanun ashi casual answers detay money settlement nasalelyashi lagna kra Ani mg bola hya platform var
@sunitabhandari9007 Жыл бұрын
👌👌All the best both of you
@tejalichougule3344 Жыл бұрын
Khup bhari bollat tumhi doghe Marriage ya topic vr👌Saglya goshti velevr vaylach pahijet correct aahe 💯 Best video 👌 it is very important video for Everyone 👍
@medhaapte2926 Жыл бұрын
खूप छान समंजस आहात दोघे.
@krishnavoices Жыл бұрын
Jata jata dhoga promotion pan karun gele😅❤ Futuristic❤😅😮
@VaishnaviiDesai Жыл бұрын
Kuhupach mast aahe ha Podcast😍
@chandrakantmangrulkar557 Жыл бұрын
Get married soon boys. Both are good match. 👌
@anitaathawale7509 Жыл бұрын
खूप छान संवाद
@Vaidehichincholkar50 Жыл бұрын
प्रथमेश,मी तुझी खूप मोठी फोन आहे.एक सांगावं वाटतंय..तुमच्या दोघाचे खूप गाणे ऐकले.मुग्धामुळे तुझा गाण्यातला मूळ भाव , मुक्त भाव जो सर्वांना आवडतो,तो नाहीसा होतोय प्लीज तसं होऊ नये हीच ईश्वरचरणी.. प्रार्थना...
@deveshpendse7762 Жыл бұрын
सुंदर episode 🎉🎉
@cobaltblue4398 Жыл бұрын
Saglya opinions la ti mulgi boltey, “mi asa karat nahi”, but muli asa kartat!!! Kon muli?? Tu ka generalised boltes mag? Tu swatahacha boll!
@Reshmapatil65 Жыл бұрын
Jyat apal knowledge ahe tyatch vyakt hova....apal vay ky, apan ase boltoy jas ky 10 varsh sansar zalay....baryach jananch vevegale problem astat mhanun late lagn kartat...tyat vaeit khi nhi ...
@sudarshanmandlecha5977 Жыл бұрын
Interconnected होणे हे फार महत्त्वाचे instead of Interdepend
@anuradhajoshi3672 Жыл бұрын
pooja chya मताशी मी पूर्ण सहमत आहे.
@kalyanioke6857 Жыл бұрын
Nice discussion ❤🎉
@enolaholmes18210 ай бұрын
23 24 वर्षी लग्न व्हायला पाहिजे~ meanwhile medical gradts crying in the corner..🥲
@aparnanaik9163 Жыл бұрын
Sunder vichar.
@drswapnilprabhulkar61839 ай бұрын
भरपूर takes घेतले आहेत.
@sakshipednekar3495 Жыл бұрын
Khup chan 🎉
@dr.sanchitalimaye3258 Жыл бұрын
Tumchi relationship ashich raahu det chaan 👐
@maltikelkar165 Жыл бұрын
खूप छान विचार
@cobaltblue4398 Жыл бұрын
Mugdha and prathamesh were hanging out with each other since their 15 years of age. And they decided to get married at 25 years. Not everyone gets their partner so early. Such ignorant thiughts by these people!!! You sing well, go sing, dont pick up mike and say anything!
@saishidhaye6773 Жыл бұрын
You are right
@apurvijoshi3558 Жыл бұрын
Absolutely agreed.
@vaishaliprabhu5319 Жыл бұрын
आपल्या आयुष्यातील महत्त्वाची प्रत्येक गोष्ट प्रसिद्धीसाठी वापरू नये...लग्न करा आणि सुखात रहा....प्रत्येकजण स्वतची लढाई लढतो आहे...त्यात कोणीही उपदेश करून बदल होणार नाही.......उलट जितकं सांगायला जाल तितकं तुमची किंमत कमी होईल...त्यापेक्षा कृतीमधून आदर्श घालून द्या..आदर्श जोडपे बनून...
@baygya Жыл бұрын
तुम्हीच ऱ्हवला होतास सांगूचा
@jayshreeingole2080 Жыл бұрын
वाहवा दोघेही खूप हुशार आहेत😊😂
@dr.sanchitalimaye3258 Жыл бұрын
Perfect bollat doghahi !!
@vaishalideoli7665 Жыл бұрын
Love both of you ❤ best wishes always 🎉
@saishidhaye6773 Жыл бұрын
Tumhi tumcha paha na. Why are you analyzing feelings of other people. Tumhala jeva karaychay teva kara. Bakichyanni kadhi karayla pahije lavkar ka late he tumhi kon sangnar
@priyadarshini819310 ай бұрын
Very nice.
@amitpawar6247 Жыл бұрын
लग्नव्यवस्था कालबाह्य झालली आहे....
@ladiescorner114011 ай бұрын
Adhi 20-30 vrsh raha ekmekansobt lagn krun ... Mg ya podcast mdhe ... Kahihi experience nahi ani lokanna shikvatat.... Lagna adhichi phase saglyanna hvihvishich vatte ... Problems chalu hotat te 4-5 vrsha nantr...
@eknathmulye6847 Жыл бұрын
आता प्रथमेश लघाटे आता वैशंपायन यांचा घरजावाईचझालेला आहे मग दोनही परिवाराला भिती वाटाणारच नाही ना
@jkavira2 Жыл бұрын
किती अपरिपक्व विचार आहेत या दोघांचे, अजिबात वाटलं नव्हतं.....आणि किती सेल्फ सेंटर आहेत दोघं😬😬
@adityashining6 ай бұрын
अरेरे..
@user-tie4mb6yd6u Жыл бұрын
वाह....नुकतेच झालेल्या नवरा बायकोला बोलावून त्यांची लग्नाबाबत मुलाखत घेत आहे.😂😂😂त्यात पण प्रश्न विचारणारे तेच आणि उत्तर देणारे पण तेच😂😂.चांगल्या चॅनलची वाट लावली.
@siagokhale Жыл бұрын
Exactly
@saishidhaye6773 Жыл бұрын
Yancha lagna pan nai zalay ajun. Tharlay fakta😂😂😂 Zero experience ahe.
@user-tie4mb6yd6u Жыл бұрын
@@saishidhaye6773 मुलाखत अशी होती की अक्षय कुमारने घेतलेली मोदींची मुलाखत आणि संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंच्या घेतलेल्या मुलाखतीला लाजवेल अशी...मी मी मी असं केलं मला असं वाटतं...
@rahuldhoble8865 Жыл бұрын
Point to be noted....😂
@rahuldhoble8865 Жыл бұрын
Point to be noted....😂😂😂
@devendragamare892111 ай бұрын
मुर्खपणाचा कळस.....यांची स्वतःची अशी दोन गाणी सांगा....काय बातम्या देताय?
@cobaltblue4398 Жыл бұрын
Mugdha is stating all IGNORANT STEREOTYPICAL Statements. Amd says “its mot her, she doesn’t feel this way, mi ashi nahi”, ans states generalised statements
@saishidhaye6773 Жыл бұрын
True. Don't know what does she think of herself.
@prachimayekar8712 Жыл бұрын
True
@madhurajadhav285511 ай бұрын
So true...she sounds like some 50 yrs old aunty saying...hi generation ashi aahe,amchyavelinasa navta han!😂
@NT-tj2eo10 ай бұрын
It’s like human psychology… ‘kolhyala draksh aambat’ just coz Prathamesh is much older and wants to get married before 30 she had to ! Now here human psychology plays a role ….”if u can’t change it then to expect it we try to highlight how perfect we are to take this decision”….. basically who actually maturely take the decision they never give such stereotype statements When u are famous u need to curate every single word which coming out of ur mouth …. She yet to get that depth
@spruhasatavlekar1228 Жыл бұрын
I am trying to give a negative feedback respectfully here. थोडा judgemental podcast वाटला podcast. अगदी सुरुवातीपासूनच. Guests (or hosts here) are bringing their biases here in the discussion.. Questions are based on stereotypes. This can be a solution: please bring out the issues, problems, questions that are honestly relatable to the guests. Otherwise they give the disclaimer that "I am not like this, I don't do this but others do", then such statement reflects judgement saying, हे असं वागणं मला पटत नाही. If and only if the guests say, that I also behave this way without the justification that they have now started 'improving' then only it works as a dialogue. Otherwise it seems like a list of points the guests are given to focus on. Thanks for noting.
@prachimayekar8712 Жыл бұрын
I totally agree. Too immature and ignorant, being here and talking about such an important topic in this way.
@shwetakeluskar69311 ай бұрын
Totally agree. Useless interview. Just took internet space. Both of them keep there thinking to themeself only
@shreefabric3504 Жыл бұрын
Chan podcast Aaj cha pidhi ni aikla pahije. Ek khatkl itrana cha bhavna japnya satthi Prathmesh jara chacpadat bolat hota.
@tusharjadhav3150 Жыл бұрын
मुली मुलांना जास्त बोलू देत नाहीत, नेहमी आपणच मुलापेक्षा सरस आहोत असे वाटते त्यांना पण असं काही नसतंय.
@vidyajog3636 Жыл бұрын
तुम्ही अजून काहीच जग पाहिलेलं नाही. जगात अनंत प्रकारची उदाहरणं दिसतात. हा विषय घेऊन तुम्ही त्याला न्याय देऊ शकलेले नाहीत. एकही मुद्दा पटला नाही. घरात बसून आपलं आपलं कौतुक करायचं त्या ऐवजी सोशल मीडिया वर आला आहात का?
@shraddharaut1336 Жыл бұрын
Kiti balishpana, vay Kay?Anubhav Kay? Adhi kharach lagna karach.. Mag amhi baghtoch...tumhi dogh kas par padtay te.....bolana soppa ahe.Anubhav ala ki samjel😅
@JJ-eu5ek11 ай бұрын
अबे.... मुग्धा 🌹
@samikshakokate5244 Жыл бұрын
Sajuktupatla cringe.......mulibaddal khup bolalat and mulinchya aai vadilanbaddal khup bolatat please jara mulga Ani tyachya apeksha and tyachya aai vadilanchya apekshabaddal bola.......tumhi dogha purvajaani sangitalya pramane arrange marriage nahi karat ahat love marriage karat ahat angat dam asel na lagnachya bajarat utara manaje ha video kiti immature ahe hey samjel
@sampadaghanekar-patankar Жыл бұрын
अगदी बरोबर आहे हल्ली जो उठतो तो मुलीच्या अपेक्षा आईवडिलांच्या अपेक्षा यावरच focus टाकण्यात interested असतो
@Damini2990 Жыл бұрын
Career , education , job yamul lagnala vel hoto mugdha tuz kay patvun thevla hotas adhipasun . Aplya gaandikhali kiti andhaar aahe te pahav adhi baaii 😊
@janhavibapat4633 Жыл бұрын
Ky mudda ky ahe ya interview cha ! Ani Mugdha ky professional marrige counsellor ahe ki psychologist mhanje tichi yogyata ky ahe he vichar mandaychi. Asa udya konihi uthun kashahibaddal bolyala lagtil ani lokanni aikun ghyava ka... 'Apla shikshan, kartrutva, yogyta yacha ajibat vichar na karta mat thokun dyaycha' ya Pulanchya vakyache he dogha example ahet... Khup avadayche he dogha pn ya video nantar agdi dokyat gelet !!! Mugdha tr impoosible hoti throughout the entire video. 21:16 la hi mhantye vayacha logic ahe ani valid reasons ahet....ky ahet ti reasons ani logic sang na mg...swatala mhiti nhiyet karan ashi khi valid reasons nhich ahet mhanun mg saglyannach te mhitiye asa mhanun vishay gundalun takla..
@apurvijoshi3558 Жыл бұрын
10000000% agreed अर्ध्या हळकुंडानी पिवळी झालेली लोकं.
@sangitasoman3402 Жыл бұрын
नातं,प्रेम,लग्न ह्या सगळ्यात individuality हा सगळ्यात जास्त आणि पहिला aspect आहे जो मुलगा आणि मुलगी, दोघांनी समजून घेतला आणि त्याप्रमाणेच विचार, वागणूक व व्यवहार ठेवले तर तुम्ही चर्चा केलेल्या सगळ्या मुद्द्यांचं उत्तर शब्द न वापरता मिळेल. individuality म्हणजे काय ? प्रत्येकाने आपलं स्वत्व - आथिर्क, भावनिक, सामाजिक, वैयक्तिक न गमावता नात्यात, प्रेमात, लग्नात वावर केला तरंच तो व ती एकमेकाला जास्त समजू शकतील व कोणत्याही प्रकारची तडजोड, जबाबदारी डोईजड होणार नाही. ही मॅच्यरिटी जितकी लवकर, जितक्या लहान वयात येईल तितकी पुढची वाटचाल चांगली होईल. हीच मॅच्यरिटी; फील्मी लाईफ, स्वप्नात जगणं व त्यातून निर्माण होणारी प्रत्येक बाबतीतली अवास्तवता टाळायला मदत करेल. बाकी जग आणि जगणं बदलंलेलं नाही फक्त individuality ही कोणत्याच काळात शब्दात मांडली नव्हती पण त्या त्या काळात अगदी सहजपणे आचरणात आणली होती ती आता डोळसपणे बघण्याची गरज आहे. ह्याचं कारण, आताच्या जगात, पिढित जे शब्दात मांडलंय तेच दिसतं त्यामुळेच ही गरज निर्माण झाली आहे. तेव्हा फक्त आणि फक्त प्रत्येकाने आपली individuality सांभाळा दुसरा आपोआपच त्याचीही individuality सांभाळू शकेल आणि मगंच सगळ्या गोष्टी बरोब्बर साच्यात पडतील.