Supriya Sule । Raju Parulekar । Interview एक वेगळी मुलाखत

  Рет қаралды 143,520

The Insider

The Insider

Жыл бұрын

सुप्रिया सुळे यांची ओळख राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कन्या, प्रभावी खासदार अशी संपूर्ण देशाला आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राजू परुळेकर यांनी सुप्रिया सुळे यांची एक विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये संपूर्ण देशाला अपरिचित अशी सुप्रिया सुळे यांची बाजू ऐकायला मिळाली. संसदीय राजकारण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुढील वाटचाल. महाराष्ट्रातील राजकारण, महाविकास आघाडी, ईडी सरकार याबाबत सुप्रिया सुळे यांनी त्यांची मते मांडली. पवार कुटुंबाबद्दल बाहेर लोकांना काय वाटतं, सध्याच्या सरकारची कामगिरी कशी आहे यावरही त्या बोलल्या. ही संपूर्ण मुलाखत ही सुप्रिया सुळे यांच्या आजवरच्या इतर मुलाखतींपेक्षा सर्वार्थाने वेगळी अशी होती.
राजू परुळेकर यांचे 'कोलाज'मधील मुलाखती आणि 'मनातलं' चे व्हिडीओ अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती. आपण आम्हाला आपली प्रतिक्रिया insiderthe4@gmail.com या ईमेल आयडीवरही कळवू शकता.

Пікірлер: 348
@theinsider1
@theinsider1 11 ай бұрын
kzbin.info/www/bejne/pn2YfWqYaa2FjtE
@sukrutapethe8028
@sukrutapethe8028 Жыл бұрын
अतिशय संयत आणि विनयशील उत्तरे! We need such leaders!
@manojichake1282
@manojichake1282 Жыл бұрын
सुप्रिया ताई फक्त वारसा हक्काने राजकारणात आल्या नसून त्या वयक्तिक पण खूप चांगल्या अभ्यासक आणी वक्ता आहे आणी एक अतिशय उत्तम राजकारणी आहेत...
@bokaresir907
@bokaresir907 Жыл бұрын
प्रिय राजू परूळेकर बंधु आपले खास धन्यवाद! आपण आम्हास अश्याच खास मुलाखती तह हयात देत राहाव्यात.. आपल्या ओजस्वी वाणी ने आम्ही मंत्रमुग्ध होऊन जातोत.Thank You Sir 👍👌
@dnyaneshwar3232
@dnyaneshwar3232 Жыл бұрын
छान मुलाखत असेच बाकी क्षेत्रातील policy makers आणि implementation साठी झटणारे ऑफिसर यांच्याशी संवाद साधत रहा . सर खूप शुभेच्छा.
@vaibhavinare5391
@vaibhavinare5391 2 күн бұрын
दोन बुद्धीवान व्यक्तींची मुलाखत ऐकायला खरंच छान वाटले, राजू परुळेकर मी तुमच्याबरोबर गोरेगाव प्रबोधन मध्ये एका वक्तृत्व स्पर्धेत एकत्र परीक्षक म्हणून काम केलंय. आज मला अभिमान वाटला तुमच्या सारख्या अभ्यासू माणसाबरोबर एक दिवस का असेना काम करायची संधी मिळाली निर्भिड ,अभ्यासू सुप्रिया ताई ना तर तोडच नाही. राजकारणातील माझी आवडती व्यक्ती म्हणजे सुप्रिया ताई.
@liladharpatil4793
@liladharpatil4793 4 ай бұрын
मुलाखत खूप छान घेतली आहे श्री परुळेकरजी आपण एक पत्रकार व लेखक आहात आपण श्री पवारसाहेबयांचे आत्मचरित्र लिहणेस वेळ द्यावा ही विनंती
@bokaresir907
@bokaresir907 Жыл бұрын
THE THE EXACT Honourable M.P. of INDIAN PARLIAMENT..from Maharashtra..Supriya Tai. अगदी सहज, अभ्यासू , world wide चष्मा, विचारांची वडिलांकडून घेतलेला वसा अन् वारसा,ground level वर घट्ट पकड, मतदारसंघ ते Respective भारतीय संसद यांना एका सूत्रात बांधणाऱ्या.. साध्या सोप्या मराठीत मुलाखत. ताईचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील सर्व प्रक्राच्या वाटचालीसाठी शुभेच्छा! सोबत मुलाखत घेणारे यांना तर तोडच नाही. Keep it up भाऊ.
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 Жыл бұрын
खूपच छान आहे विदियो.मुलाखत आवडली. धन्यवाद 👌👍🙏
@ramrajeshinde5605
@ramrajeshinde5605 Жыл бұрын
राजु परुळेकर तुम्हाला नेमकं काय सांगायचंय या मुलाखतीतुन जनतेला?कीती चाटुगीरी करणार?
@bokaresir907
@bokaresir907 Жыл бұрын
संसदीय लोकशाही ची पखाल कशी वाहून न्यावी? हे अगदी सहज भाषेत सांगितले. ताई आभारी आहोत, हे आम्ही आमच्या उच्च शिक्षणातील Student's पर्यंत नक्की पोहोचऊ.
@amitajadhav7155
@amitajadhav7155 Жыл бұрын
ताई, खूप छान विश्लेषण आणि खूप उत्तम मांडणी , भाषा शैली आहे तुमची। तुमच्या कडून खूप अपेक्षा आहेत महाराष्ट्राच्या। सर तुमचं ही आभार , खूप उत्तम मुलाखत।
@bokaresir907
@bokaresir907 Жыл бұрын
" सध्याची BJP Original नाही " हे करोडो मधील एक खास वाक्य/विचार खूपच खास.
@neilmanjrekar4026
@neilmanjrekar4026 Жыл бұрын
खूप छान विचार आहेत सुप्रिया सुळे यांचे ❤️छान मुलाखत झाली .. राजू सर is a ❤️
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 Жыл бұрын
उत्कृष्ट संसदपटू म्हणून ७ वेळा सन्मानित केलेल्या मराठी महिलेच्या सन्मानाने ज्या मराठी जनांची आग होते, धूर निघतो त्यांचा जाहीर निषेध. काहीही न करता असे हे घरच्या आईचे सुद्धा काळ ठरतात.
@mandakani-gd9wb
@mandakani-gd9wb Жыл бұрын
😂😂😂😁😁😁😁
@APK81
@APK81 Жыл бұрын
Supriya avoided the question on performance of MVA government, when asked if it could have done better work. Plus she accepted Phadnavis govt 2014-2019 was good government
@abhishek_kadam
@abhishek_kadam Жыл бұрын
Very true.
@BaburaoKhedekar
@BaburaoKhedekar Жыл бұрын
सरकारे आयेगी जायेगी पर ये देश रहेना चाहीए।
@vikaskhamkar1110
@vikaskhamkar1110 Жыл бұрын
सुप्रियाताई उत्तम लोकप्रतिनिधी आहेत....👍
@diliprajdilipraj7290
@diliprajdilipraj7290 Жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा, ताई व राजुला पण both are great. Thanks एक चांगली मुलाकत पाहिली, ऐकली अनुभवली.
@ssk4115
@ssk4115 Жыл бұрын
पायाभरणी, उद्घाटन यासारख्या सरकारी कार्यक्रमात सुद्धा राजकीय भाषणे गैर आहे. हा देशाचा पैसा आहे पार्टीचा नाही. हाही सत्तेचा गैरवापर आहे पण अलीकडे हेच सातत्याने घडतंय.
@sethunair5566
@sethunair5566 Ай бұрын
Excellent conversation. Mrs. Supriya Sule answered nicely on every question of Raju Parulekar. Both are great. We must be proud of such personalities.
@observer7454
@observer7454 Жыл бұрын
अतिशय छान मुलाखत राजू परुळेकर जी! चांगले विश्लेषण, चांगले प्रश्न! मा सुप्रिया ताई ह्यांनी खूप चांगले विचार मांडले. मा अजितदादा खूप सर्वांगीण विचार करूनच नेहमीच विचार मांडतात. मा सुप्रियाताई अभ्यासू राजकारणी पण संवेदनशील व्यक्तिमत्व आहे. परुळेकर जी अहो काही प्रश्न विचारायचे राहून गेले ना पण..?
@drsangrampatil
@drsangrampatil Жыл бұрын
अत्यंत सुंदर संयमित मुलाखत
@kshatriyaAhir2251
@kshatriyaAhir2251 Жыл бұрын
Ithe hi ala ka be MAHARDYA NAV BOUDH AMBEDKARI kutrya
@vidhyadharsonawane2918
@vidhyadharsonawane2918 Ай бұрын
आजपर्यन्त मि जेवढ्या मुलाकती पहिल्या त्यातली no.1 चि मुलकात.... 🙏🏽
@must604
@must604 Жыл бұрын
वसंत दादा sugar इन्स्टिट्यूट च्या घटनेत असे होते की महाराष्ट्राचे मुखमंत्री नेहमी अध्यक्ष असतील.पणं घटना बदलून आज पर्यंत पवार साहेब आजीवन अध्यक्ष असतील ,अशी करण्यात आली. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेली रयत शिक्षण संस्था,कोणी बळकावून ठेवले य.
@bokaresir907
@bokaresir907 Жыл бұрын
माझी ताई आपण आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हा पासून आपणास follow करतो.. ताईना एकत्र ऐकायला मिळाले अन् ते केवळ राजू परुळेकर बंधू यांच्यामुळच . THANK You.
@gajananauti4457
@gajananauti4457 Жыл бұрын
सुप्रिया ताई नी मुलाखत ही खुप छान माहिती दिली आहे महत्वाची मार्मिक बोलनं उत्कृष्ट आहे
@thoughtsofchetan9461
@thoughtsofchetan9461 5 ай бұрын
आद.सुप्रिया ताई सुळे एक खंबीर नेतृत्व आहे. आणि महिलांसाठी एक आदर्श आहेत...
@APK81
@APK81 Жыл бұрын
She accepted that big change will happen only in 2029. So they have given up hopes on 2024
@guruprasadsawant1799
@guruprasadsawant1799 5 ай бұрын
खूपच छान मुलाखत! एखाद्या वाचाळविराची मुलाखत घ्या सर. आपल्या प्रतिभेने आपण त्या माध्यमातून संघ व त्यंची विचारधारा यांचे पितळ लोकांसमोर उघडे पाडू शकाल.
@samirparandkar6708
@samirparandkar6708 4 ай бұрын
ही वाचाळविराचीच घेतलीय की
@oppof21s5g-xn8xc
@oppof21s5g-xn8xc 4 ай бұрын
Mulakhat. Aikayla. Baruc. Vatte N.C.P. bhavan. La. Kiti. Garwa. Dakhvte???
@rajendramuley5838
@rajendramuley5838 Жыл бұрын
Liked the Interview. Especially liked more after reading most of the comments.
@gurunathpawaskar2943
@gurunathpawaskar2943 Жыл бұрын
राष्ट्रवादी लोकशाही पार्टी आहे तर अध्यक्ष बदल का होत नाही , कॉंग्रेस अध्यक्ष बदलू शकतो तर तुम्ही का नाही मग हुकुमशाही कोणाची आहे,
@haridasthorat983
@haridasthorat983 Жыл бұрын
आमच्या खासदार अॅक्टिव आहेत
@dattatraytupsaundray1713
@dattatraytupsaundray1713 Жыл бұрын
मा.खासदार सौ.सुप्रियाजी सुळे या आमच्या महाराष्ट्राची ,,शान,,आन,,बान,,अशा सुरेख व्यक्ती मत्वाचे एक आगळं वेगळं,,उच्च विभूषित असं व्यक्तीमत्व,,संसद रत्न,, जनतेच्या प्रश्नावर मंत्रमुग्ध करणारे भाष्य, संबंधितांपर्यंत कसे पोहोचवावे हा त्यांचा सर्वात मोठा ,,गुण,,होय.श्री परूळेकरांच सरवांगीन ,, प्रश्न,,विचारण्याचं कौशल्य वा , ,खुप छान.धन्यवाद. दत्तात्रय तुपसौंदर्य, विटा.
@sandeepgoje7984
@sandeepgoje7984 7 ай бұрын
महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा पुढे चालवणाऱ्या काही मोजक्या राजकारण्यांपैकी एक म्हणजे सुप्रिया ताई.लोकप्रतिनिधी कसा असावा तर असा अस ज्यांच्याबद्दल म्हणू शकू त्यापैकी एक.
@aanandijoshi10
@aanandijoshi10 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत…
@user-wi3yz3lp8q
@user-wi3yz3lp8q Жыл бұрын
मा.रामदासजी आठवले यांची आपण घेतलेली मुलाखत बघायला आवडेल सर...
@raneusha
@raneusha Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत🙏
@saurabhshinde3540
@saurabhshinde3540 Жыл бұрын
सुप्रिया ताई अमराठी असल्यासारखं का बोलतात ?
@surajkathale2728
@surajkathale2728 Жыл бұрын
त्या शाळेत इंग्लिश मीडियमला होत्या...बराच काळ सिंगापुर मध्ये वास्तव्य होते...त्या इंग्लिश मधेच फार कम्फर्टेबल असतात.
@BharatJagriti-kc8mw
@BharatJagriti-kc8mw 9 ай бұрын
Supriya Sule ji na working president बनवले तेचा नंतर पार्टी खलास....साहेब छा डोके नाही.
@APK81
@APK81 Жыл бұрын
Mercedez is pune made. it has plant in pune..anaadi
@viveksadanand6752
@viveksadanand6752 Жыл бұрын
This is what class is…. Thoughts matters a lot
@innocentsoft
@innocentsoft Жыл бұрын
Actually not expected from Raju ji but friendly interview not a single tough question.
@APK81
@APK81 Жыл бұрын
90% of time you both were sulking of what happening in BJP and nda... you dint ask her anything of NCP...cry babies
@atmaramthawal5808
@atmaramthawal5808 7 ай бұрын
Numer one Mp Jai ho.
@prathamesh_46
@prathamesh_46 Жыл бұрын
Very Nice Interview
@satyajitpatil4098
@satyajitpatil4098 Жыл бұрын
Raju please try to take appointment with Ms mahua moitra also
@user-vn2fs5dd8q
@user-vn2fs5dd8q Жыл бұрын
सुरुवातीला मलाही वाटले ताईकडून मोदी कौतुक सुरू आहे, अगदी गुळगुळीत विरोध करत आहेत, पण पूर्ण interview बघितला तेव्हा ताईचे विचार कळाले...
@pratikghatge
@pratikghatge Жыл бұрын
I don't understand why she does not call spade a spade. Eternal Optimist stance is very confusing. One can be Eternal Optimist in personal life. But in politics/business one needs to be pragmatic. Khupach japun japun boltat tai. Ajit Dada is very pragmatic and more hands on in my opinion. Parulekar Sir, mulakat chan zhali.
@sudhirshrimantshinde1041
@sudhirshrimantshinde1041 Жыл бұрын
सुंदर मुलाखत 👍
@sukumarkumbhar-lv6ic
@sukumarkumbhar-lv6ic 4 ай бұрын
Excellent interview.
@Kunalthemillenial
@Kunalthemillenial Жыл бұрын
Lajjaspad patrakar
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 Жыл бұрын
ताईंनी स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व सिद्ध केले. माननीय शरद पवार यांची कन्या एवढ्या पुरते मर्यादित ठेवले नाही.अनेक शुभेच्छा
@ckamble4831
@ckamble4831 Жыл бұрын
ब्राह्मणवाद्याला प्रश्न नाही केला की, तुमच अस्तित्व टिकवून ठेवू शकतो.
@tryambakingle4602
@tryambakingle4602 9 ай бұрын
😂,,😅Z🙃
@ajaybhosale7539
@ajaybhosale7539 8 ай бұрын
काहीही😂😂
@madhukarkumbhar9022
@madhukarkumbhar9022 8 ай бұрын
फार छान विचार करायला लावणारी मुलाखत आहेधन्यवाद ताई 🌹
@vinodsupekar2679
@vinodsupekar2679 Жыл бұрын
Very nice
@FARUKHKHAN-ez7mb
@FARUKHKHAN-ez7mb Жыл бұрын
कणखर देशा दगडांच्या देशा महाराष्ट्रदेशा
@prabhakarpatil6992
@prabhakarpatil6992 9 ай бұрын
Great 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@Gorakhkh39
@Gorakhkh39 8 ай бұрын
Good interview,
@aa6520
@aa6520 Жыл бұрын
Bhact ह्या मुलाखतीतून काही घेणार नाही नेहमीप्रमाणे
@rohann3110
@rohann3110 Жыл бұрын
tula ch lai akkal hy jsky
@sushamachaphalkar39
@sushamachaphalkar39 Жыл бұрын
She has an identity of her own. Excellent grasp,presentation is her strength. Wishing her all the best
@pratikshinde1023
@pratikshinde1023 Жыл бұрын
👍👍👍
@imBonzarrr
@imBonzarrr Жыл бұрын
९० मिनीटं निखळ मोदींच कौतुक ! शाब्बास
@anilbachhav1611
@anilbachhav1611 Жыл бұрын
केद्रात‌ महाराष्ट्राचे‌ शान‌ नं. १ खासदार सुप्रिया‌ सुळे‌
@kprabhakar1000
@kprabhakar1000 11 ай бұрын
MAJ म्हणजे महाराष्ट्राची आई ....
@skjaikar1740
@skjaikar1740 Жыл бұрын
MAJ = Modi Amit Judiciary
@as1531
@as1531 Жыл бұрын
मुलाखत छान व माहितीपूर्ण झाली. कृपया एकदा निरंजन टकलेंची मुलाखत घ्या.
@user-pp7yn2bs6s
@user-pp7yn2bs6s Жыл бұрын
*निरंजन टकले
@as1531
@as1531 Жыл бұрын
@@user-pp7yn2bs6s Sorry by mistake
@Symbol_Of_Knowledge
@Symbol_Of_Knowledge Жыл бұрын
Yes...Mrs.Supriya Sule is Good Speaker who always raise the voice against injustice in parliament.
@sudamraoingale8910
@sudamraoingale8910 Жыл бұрын
Abhyasu.Nettrutva.Aamchya.Tai
@shraddhaskanade1723
@shraddhaskanade1723 Жыл бұрын
Again another monotrack and one sided interview , how typical of Raju parulikar...!
@vijayshinde9844
@vijayshinde9844 8 ай бұрын
🙏.......
@kedarnathkeskar8199
@kedarnathkeskar8199 8 ай бұрын
Policy level ला पुण्यात नवीन नगर उभारून काय झालं.. Court ने काय ताशारे ओढले त्या city बाबत हे तुम्ही नाकारता का
@vijaypawar8777
@vijaypawar8777 5 ай бұрын
खूप छान! सुप्रिया ताई,
@amitpawar7469
@amitpawar7469 Жыл бұрын
Top heavy in the long run will not work असं का ?
@dnyanobajagtap7230
@dnyanobajagtap7230 5 ай бұрын
Nice
@shraddhasawant5094
@shraddhasawant5094 Жыл бұрын
मुलाखत खूप छान झाली.मॅडमनी राजकीय जीवनाविषयी सांगितलेली माहिती आवडली.त्यांना त्यांच्या पुढील राजकीय प्रवासास मनपूर्वक शुभेच्छा.
@shrinivasmokashi2313
@shrinivasmokashi2313 Жыл бұрын
कॉंग्रेस पार्टी राज्य करत होते तेव्हा तर सगळे राष्ट्रपती, निवडणूक आयुक्त सर्व कॉंग्रेस. मय होते
@ashutoshjoshi7912
@ashutoshjoshi7912 Жыл бұрын
आता पुढील मुलाखत कुणाची?
@mandarkulkarni9925
@mandarkulkarni9925 Жыл бұрын
Dear Raju why you should not ask Supriya on rashtrawadi cultural instead of current BJP scenario. As she is correct person to direct speak.
@r.d.satara7623
@r.d.satara7623 Жыл бұрын
They have a mostly sane culture. If you impartially observe every party's MLA's behaviour, speeches , compassion towards voters .
@suhasnaik589
@suhasnaik589 8 ай бұрын
Vora committee report var bola
@NitinAdhangale
@NitinAdhangale Жыл бұрын
सर तुम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांबरोबर मुलाकात घ्यावी ही विनंती🙏🙏
@gangadhar952
@gangadhar952 Жыл бұрын
बरे ,झाले ,ताई तुम्ही वेगळा पक्ष काढला नाही.नाहीतर आयुष्यभर वांग्याची शेती करावी लागली असती.
@AnnoyedBakedBuns-kf1bd
@AnnoyedBakedBuns-kf1bd 5 ай бұрын
Thaei is graed in India maharastra thank you sir
@pritampandit6100
@pritampandit6100 Жыл бұрын
जब्बार पटेल माझे आवडते दिग्दर्शक. हु तु तू आवडता चित्रपट
@finegentleman7820
@finegentleman7820 Жыл бұрын
Thank you, Mr. Parulekar for these brilliant interviews. Please do more of the analysis-videos about hindutva-bahujan, they are quite educational and informative.
@parikshitchikne5334
@parikshitchikne5334 Жыл бұрын
Please interview Raj Thackeray
@anugnad
@anugnad Ай бұрын
😊
@konork01
@konork01 Жыл бұрын
NCP well madhye jaat nahi haan kahi discipline cha bhaag nahi tar bjp chya good books madhye rahyacha
@user-vp5je8kw9i
@user-vp5je8kw9i Жыл бұрын
सुप्रियाताई एक आदर्श व्यक्तीमत्व आहे.ऊच्च विचारसरणी आहे..प्रत्येक पक्षाने योग्यता पासुनच अशा करत्रुत्ववान लोकांची देशहिताकरीता निवड करावी .स्थिर शासन पाहिजे.
@983895696
@983895696 Жыл бұрын
ताई खूप स्पष्ट आणि मुद्देसूद बोलल्यात..... खूप गोष्टींवर छान प्रकाश टाकला ...धन्यवाद ताई.....आणि राजू परुळेकर सर..
@suhasnaik589
@suhasnaik589 8 ай бұрын
Note bandi,congress chya leaders(CHIDAMBARAM) ni jo MOTHA GHOTALA KELA. TO VICHARA. DUPLICATE currency banavlya.
@r.d.satara7623
@r.d.satara7623 6 ай бұрын
mg modi ni chidambaram la arrest ka kela nahi, manje ti nahich
@oppof21s5g-xn8xc
@oppof21s5g-xn8xc Жыл бұрын
Supi. tai. Je. Boltey, Sarwana. Samjjel. Ase. Boltayt. 👍👍
@priyanawale1076
@priyanawale1076 Жыл бұрын
Aamhi
@bhalchandrakushe1102
@bhalchandrakushe1102 9 ай бұрын
To give importance to Biju janta dal and NCP is not broadness of modiji its his politics to separate NCP from Congress and take BJDs support to BJP, nothing else.
@bhalchandrakushe1102
@bhalchandrakushe1102 9 ай бұрын
To give sansad ratna to u is also Modi's politics with a view to separate ncp from Congress
@ganeshdhakne7905
@ganeshdhakne7905 Жыл бұрын
सगळ्यात मोठा लिब्राडू राजू
@kapilughade164
@kapilughade164 Жыл бұрын
One of the best interview ❤️❤️❤️✨😳👀
@shyamsundarbhate4583
@shyamsundarbhate4583 8 ай бұрын
Because of strong seat- sharing, candidature and constituencies selection disputes, all opposition political parties will contest Parliament, Assembly and B.M.C. polls independently.
@nileshgangurde9044
@nileshgangurde9044 Жыл бұрын
this is Not for😎 bakth ☺️😂😎
@dipakbangar4600
@dipakbangar4600 Жыл бұрын
नमस्कार ताई पवार साहेबांचे आदर्श घेवून काम करता.
@imBonzarrr
@imBonzarrr Жыл бұрын
ही मुलखात ऐकून माझा मोदीं बद्दलचा आदर खूप वाढला 🙏
@mapapm1
@mapapm1 Жыл бұрын
हो खूप परत मत मोदींना नाही मिळणार एवढा आदर नक्की वाढला .
@imBonzarrr
@imBonzarrr Жыл бұрын
@@mapapm1 चाल्लेल
@aniruddhatambe8266
@aniruddhatambe8266 Жыл бұрын
Rayat Shikshan, Yashwant rao Chavan center, Vasantdada Sugar Institute yethil democracy baddal vichara
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 52 МЛН
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 23 МЛН
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 72 МЛН
LoP Shri Devendra Fadnavis interview with Raju Parulekar on The Insider
1:24:34
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 52 МЛН