ऊध्दव साहेब कधीही BJP सोबत जानार नाही BJP सोबत समजा गेले तर ते आज जनतेचे हीरो आहेत ते जनते ला काय सांगानेर फक्त ऊध्दव बाळासाहेब ठाकरे 🙏 महावीकास आघाड़ी जिंदाबाद 🙏
@shrirambapat7763 Жыл бұрын
हीरो जो बन गया झीरो. घरकोंबडा.
@popatsawant9490 Жыл бұрын
2024 la chadhanar ahe andhabhaktanvar
@pravinnar7482 Жыл бұрын
BJP sobat kadhich parat janar nahit udhav thakre🚩🚩
@nitinmayekar2925 Жыл бұрын
@@shrirambapat7763feku
@anjaliayachit3010 Жыл бұрын
Nakoch yayla kunala pshije gharkombada
@shashikantkavitkar1653 Жыл бұрын
ठाकरें शिवाय महाराष्ट्रात राजकारणच होऊ शकत नाही नावाला एक वलय आहे जय महाराष्ट्र जय शिवसेना जय उद्धव ठाकरे 🌹💪🌹💪🌹💪❤🚩❤🚩❤🚩🐅🐅🐅🐅🐅🐅👈
@shrirambapat7763 Жыл бұрын
शून्याचे वलय आहे. महापालिका विजयाचा आकडा
@Maxindia-o2c Жыл бұрын
घंटा😂😂😂😂😂😂
@Kvc859 Жыл бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब बीजेपी सोबत जानार नाहीत जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी
@narendrathakur7754 Жыл бұрын
नक्की च साहेब 🙏👍 जाणार नाहीत.
@c64-harshwaghdhare81 Жыл бұрын
महाराष्ट्रातून भाजपला हद्दपार करने हेच उद्धव ठाकरेचे धोरण आहे 🚩जय महाराष्ट्र🚩
@shrirambapat7763 Жыл бұрын
म्हणजे कुठल्या पक्षाचे ? 😂😅
@satishpangat4876 Жыл бұрын
@@shrirambapat7763tummi bapat na mg tummi tumchya feku party la nahi tr it cell vichara tyanni kahi sangitl nahi tr te adanchot andhbhakt aahetch sangayala 😂😂😂😂😂😂😂
उद्धव ठाकरे आता बीजेपी समवेत जाणे शक्य नाही. आरएसएस व भाजपाचे महाराष्ट्रातून उच्चाटन व्हायला हवे.
@damajipatil5550 Жыл бұрын
भाजपा हटाव देश बचाव. आगली बार उध्दव सरकार.
@shyambondresir265 Жыл бұрын
एकच नंबर👍👍
@shrirambapat7763 Жыл бұрын
😂😂😂😂
@narendrathakur7754 Жыл бұрын
बस्स आता महागाई चे वार... अबकी बार नको फेकेंद्र सरकार.
@tsc2708 Жыл бұрын
Chor bhrashtaachaari ghotaalebaz khandanikhor vasulibaz takkewari haptakhory commission khory uddhavoddin khan budda maulana PAWAR budda satta me nahi aayenge Ekanath shinde saheb fadanvis saheb jindabad Abki baar no chor bhrashtaachaari ghotaalebaz Only shinde fadanvis
@swami_smartha Жыл бұрын
@@tsc2708उस्मान मोदी मीया भ्रष्टाचारी PM न १.
@dadasodevakar1111 Жыл бұрын
आता एकच टार्गेट bjp राज्यांतून हद्दपार. जय महाराष्ट्र 🚩🚩
@Maxindia-o2c Жыл бұрын
😂😂😂 पूर्ण सत्ता भाजपाला
@godofliberty3664 Жыл бұрын
@@Maxindia-o2c अनाजी पंतांची पिलावळ आली
@udaykulkarni7577 Жыл бұрын
भाजपला महाराष्ट्रातून बाहेर काढणार. ठाकरे साहेब भाजपा सोबत कधीच जाणार नाहीत.भाजपा वर कधीच कोणीही विश्वास ठेवणार नाही.
@शीतल-स1ण Жыл бұрын
खरं आहे, कपटी बीजेपी पासून लांब राहायचं
@somnathkshirsagar8132 Жыл бұрын
जाऊ शकतील😅😅 राजकारण आहे सत्ता पाहिजे
@shrirambapat7763 Жыл бұрын
विश्वास नाही. मजबुरी असते. जसे मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी उध्दवला मोदींचे पाय पकडावे लागले. तेव्हापासून पाठकणा एवढा वाकला की घरातच बसावे लागले.
@शीतल-स1ण Жыл бұрын
@@shrirambapat7763 उद्धव साहेब मुख्यमंत्री होते पण बीजेपी ने कौरवासारखे छळ कपट केल्यामुळे त्यांना सत्ता सोडावी लागली, आज मोदीजीना पुढे बाळासाहेबांनी आणले त्याचं मोदीजींनी कपट पणा केला, महाराष्ट्रमध्ये मोदी नाही तर बाळासाहेबांबद्दल आणि उद्धव साहेबांबद्दल जास्त आदर आहे, हे माहिती आहे म्हणूनच निवडणुका लांबवल्या. बीजेपी ला सत्तेसाठी ठाकरेंची गरज आहे.ठाकरेंना मोदीजींची गरज नाही, कौरवां सारखे छळ कपट नं करता सत्ता मिळवून दाखवा नाही तर कर्नाटक मध्ये झाले ते सर्व राज्यात होईल.🙏🙏
@Maxindia-o2c Жыл бұрын
जाणार राव सगळे एका मानेचे मणी आहेत उध्वस्त टाकरे तर वाट पाहतोय कधी संधी मिळतेय 😂 शेवटी सांगणार बाळासाहेबांचं रक्त आहे हिंदुत्व रक्तात आहे काँग्रेस नको 😅 वाघ नख पंख ढाल तलवार ..... 😅😅😅😅😅😅
@sunilk_ Жыл бұрын
उदधवसाहेब महविकास आघाडी बरोबर राहतील शेवटपर्यंत...🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
@nileshveling4526 Жыл бұрын
Means till the end of MVA?
@DilipPatil-wn9fw Жыл бұрын
निखिल वागळे सर भाजप ने कितीही दरवाजे खुले केले असतील पण भाजप साठी मातोश्री चा दरवाजा कायमचा बंद झालेला आहे
@VishalKhude-p2i Жыл бұрын
विशेष प्रेम असत तर इतक्या दिवस ठाकरेना झालेला त्रास कस विसरता येईल.मला नाही वाटत ठाकरे जातील म्हणून अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाहीत ठाकरे.
@madhukarlandge4104 Жыл бұрын
वाघले, सर तुम्ही सविस्तर माहिती देतात. खूप च छान.
@udaykulkarni7577 Жыл бұрын
जनता तुमच्या सोबत आहे साहेब. विकृत लोकांना जरूर जरूर असमान दाखवून देऊ.जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवसेना.
@shrirambapat7763 Жыл бұрын
दोsssन दिवस मंत्रालयात गेले. घरकोंबडेंना किती त्रास झाला असेल.
@swami_smartha Жыл бұрын
@@shrirambapat7763तुझा मोदी किती दिवस मन की बात करणार जन की बत कधी ऐकणार. फडतूस फडणवीस आणि मोदी काय घरा घरात vaccine वाटत होतं का?
@ramchandragunjal105 Жыл бұрын
Yes
@mimumbaikar45 Жыл бұрын
अजिबात नाही, अबकी बार महाराष्ट्र मे उद्धव सरकार.
@atulgaikwad7500 Жыл бұрын
मोदी ला म्हणावं ncp आणी काँग्रेस चे भ्रस्ट नेते भाजप मध्ये कसे चालतात
@shrirambapat7763 Жыл бұрын
त्यांची प्रथम अंतर्बाह्य धुलाई होते. त्यांना अश्या ठिकाणी नेमतात जिथे एक पैसा खाता येणार नाही. बघा आता भावना गवळी, यशवंत जाधव, हर्षवर्धन यांना एक पैसाही खाणे शक्य नाही.
@janardangite4540 Жыл бұрын
@@shrirambapat7763 बापट्या काहीही खुलासे करू नको.सर्व भ्रष्टाचारी कमलीच्या साबणाने आंघोळ केल्याने स्वच्छ होतात का? Bjp edi,सीबीआय, इन्कम टॅक्स,यांचा वापर करून सर्व bhrastcharyaanaa पक्षात घेत आहे.
@vaibhavgote937 Жыл бұрын
@@shrirambapat7763 काई chutyepana आहे हा
@shrirambapat7763 Жыл бұрын
@@janardangite4540मी तीन नावे दिली. आणखीनही देता येतील. 😂
@janardangite4540 Жыл бұрын
@@shrirambapat7763 चोर महाराष्ट्र विरोधी bjp मराठी माणसाला सर्व माहिती आहे.तुमचं मुंबईच स्वप्न कधीच पूर्न होणार नाही. तुझ्या गांडीत दम असेल तर Bjp त किती भ्रष्टाचारी आहेत त्याची edi,सीबीआय, इन्कम टॅक्स ची चौकशीची नवे दे.
@shriramkulkarni2619 Жыл бұрын
शिवसेना ही ठाकरे नावाशिवाय होऊ शकत नाही ठाकरे नावाशिवाय भाजपला सता मीळणार नाही हीकाळया दगडावरची पांढरी रेष आहे ठाकरे नावाशिवाय पर्याय नाही भाजपला
@pandurangrudrawar8896 Жыл бұрын
आता माघार घेतली तर ठाकरे यांच्या बद्दल ची सहानुभूती तसेच जनतेत असलेली चांगले नेते हे विरुद्ध जाईल
@ajinkyathoke636 Жыл бұрын
Only udhav Balasaheb Thakary
@rawdy273 Жыл бұрын
मराठी माणसाचा आवाज जिवंत ठेवायांचा असेल तर उबाठा ला मतदान करावं लागेल..... मजबुरी म्हणून का होईना.....
@shrirambapat7763 Жыл бұрын
आता उबाठाला फिकीर नाही. सगळी हिरवी मते जनाबना. पवार त्यामुळेच भडकलेत.
@ashokshedge2716 Жыл бұрын
जय महाराष्ट्र. प्रणाम निखीलजी वागळे प्रणाम. एक जुलै चलो मुंबई. झिंदाबाद झिंदाबाद आदित्य उध्ववजी ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र
@tsc2708 Жыл бұрын
1 july ko permission nahi
@arunkad56 Жыл бұрын
निखिल सर. 🙏नमस्कार. उद्धव ठाकरे यांनी. भाजप बरोबर जाऊ नये. आणि गेले च तर उद्धव ठाकरे. यांची. राजकीय आत्महत्या ठरेल. तसेच उद्धव ठाकरे भाजप बरोबर गेले तर. निष्ठावंत शिवसैनिक त्यांना माफ करणार नाहीत. त्यातील मी ऐक स्वतः आहे. जय महाराष्ट्र. 🙏
@godofliberty3664 Жыл бұрын
करोना सारख्या जागतिक महासंकटात महाराष्ट्राला आर्थिक व मानसिक आधाराची गरज असतानाही महाराष्ट्रातील सर्व फंड गोळा करून तो मुख्यमंत्री निधीला न देता केंद्राला देणाऱ्या गुजरात धार्जिण्या सरकारला मुंबई तसेच महाराष्ट्रातून हाकलून लावा आणि महाराष्ट्र वाचवा
@shrirambapat7763 Жыл бұрын
बरे झाले .फंड केंद्रात गेला. पेशंटना मदत झाली. नाहीतर 600 रुपयाच्या मुडदा-बॅगा सहा हजार ऐवजी बारा हजारला खरेदी केल्या असत्या. सिलिंग फॅनचे दिवसाचे भाडे दोनशे रुपये भरले असते.
@bhaskarjadhav8744 Жыл бұрын
@@shrirambapat7763बापट तुझी i झवली 😂😂😂😂
@swami_smartha Жыл бұрын
फेकू मोदी ने PM fund केअर च्या पैशाचा हिशोब जनतेला कुठे दिला. मोदी ने को रो ना काळात भरपूर पैसा कमावला को रो ना किट. Vaccine. ऑक्सिजन.
@MM-ue4ol Жыл бұрын
होय र बबड्या आणी कुत्र्या कावळ्यांनी नदीतील मढी उकरुन खाल्ली असती आनी गुजरात सारखे हजारो पोर्टेबल व्हेन्टीलेटर नगाला 4-5 लाख मोजून खरेदी केले असते!..लय हाय असे पन सध्या एवढंच.
@godofliberty3664 Жыл бұрын
@@shrirambapat7763 अनाजी पंतांच्या औलादींमुळेच महाराष्ट्र मागे गेला आहे
@hareshthakkar4278 Жыл бұрын
Correct In Mumbai and Maharashtra only one Uddhav Thackeray saheb🙏🙏🙏🙏🙏
@VIJAYPATIL-lf3zh Жыл бұрын
उबाठा का डर लगता है. फेकेंद्र और दगेंद्रको . डर अच्छा लगा . जय उबाठा जय महाराष्ट्र .
@narendrathakur7754 Жыл бұрын
क्या बात है. मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही भाजप ल हद्दपार करायचे च.
@RahulDhadve-l6b Жыл бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे जाऊ शकत नाही खंजीर खुपसणाऱ्या लोकांबरोबर कसे जाऊ शकतात शक्य नाही
@nileshveling4526 Жыл бұрын
He was just roming 5 years with resignation keeping in pockets. What happened?
@shrirambapat7763 Жыл бұрын
@@nileshveling4526हा हा हा राजीनामा घडीवर फाटून गेला
@kishorkarekar7968 Жыл бұрын
आता भरपूर मध्यम लोकांच्या हातात आहेत मतदार समजून आहेत कोण चोर व कोण वसुली सरकार😂
@ramjadhav7046 Жыл бұрын
नकोच ती फालतू कमळी 🍉🐸🤫
@shrirambapat7763 Жыл бұрын
कमळीलाही एड्सबाधित जवळ नको. 😅
@godofliberty3664 Жыл бұрын
महाराष्ट्रातील सर्व पोलिसांची सरकारी बँकेतील खाती खाजगी बँकेत वळवून खाजगी बँकांना फायदा करून देणाऱ्या सरकारला महाराष्ट्रातून हाकलून लावा आणि महाराष्ट्र वाचवा
@shrirambapat7763 Жыл бұрын
पोलिसांना वसुलीची कामे करायला लावून आलेले पैसे लेना बँकेत जायचे. 😂
@ranajitpatil3174 Жыл бұрын
कदापि नाही, शक्य नाहीं, मुळीच नाही, फक्त उद्दाव शिवसेना!!!जय महाराष्ट्र!!!
@siddhanathshinde704 Жыл бұрын
साहेब तुम्ही स्पष्ट बोलतात बरोबर आहे पण मुबई पालिका ही ठाकरेंची राहील नक्की
@shrirambapat7763 Жыл бұрын
महापालिकेत उबाठाला दहा जागा मिळताना मारामार.
@godofliberty3664 Жыл бұрын
२०१४ पासूनच महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे सर्व उद्योग गुजरातमध्ये पळवून नेणाऱ्या व महाराष्ट्रातील तरुणांना बेरोजगार करणाऱ्या गुजरात धार्जिण्या सरकारला मुंबई तसेच महाराष्ट्रातून हटवा आणि महाराष्ट्र वाचवा.
@shrirambapat7763 Жыл бұрын
परदेशी गुंतवणूकदार मंत्रालयात भेटायला यायचे. पण मुख्यमंत्री कधी आलेच नाहीत. गुंतवणूकदार चिडून निघून जायचे. 😅
@swami_smartha Жыл бұрын
फडतूस फडणवीस ने सगळे प्रकल्प गुजरात ला पाठहून आमच्या मराठी मुलाचा रोजगार हिराहून घेतला. MVA सरकार होत तेव्हा एक ही प्रकल्प गुजरात ला गेला नाही .गद्दार खोके सरकार आल आणि सगळे प्रकल्प गुजरात ला गेले.
@MM-ue4ol Жыл бұрын
@@shrirambapat7763लयच मनावर घेतलं बापट तुमी .😂
@MM-ue4ol Жыл бұрын
@@shrirambapat7763 कुछ भी 😂
@godofliberty3664 Жыл бұрын
@@shrirambapat7763 तूझ्या घरी आले होते वाटतं सांगायला आणि ४० पैसे द्यायला
@TV00012 Жыл бұрын
ते हात कापतील,ते पाय कापतील मग नाव हिरावून घेतील आणि मग मी तुझा मित्र आहे सांगतील याला प्रेम नाही तर गुलामी म्हणावी लागेल 😂🤣🤣युती कमी गुलामी जास्त असेल ते 😂🤣
@shrirambapat7763 Жыл бұрын
काय आत्मविश्वास आहे. उबाठा भाजपचे हातपाय तोडतील असे का म्हणत नाही ? दम नाहीये का ?आत्ताच तर कण्याचे ऑपरेशन झाले.
@TV00012 Жыл бұрын
@@shrirambapat7763 मित्र म्हणून टेकू घ्यायचा आणि पाठीत खंजीर खुपसयाचे संस्कार संघातच आहेत म्हणून तर कुरुळकर देशविघातक कृत्य करूनही देशद्रोही गुन्हा नाही
@nimbapatil9462 Жыл бұрын
मोदी जी ने शिव 🐯 सेना वर टीका केली तर भाजप ला थोडी मत भेटतील ते भेटनार नाही हेच मोदी ना समजल असावं जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र
@tamrajkilvish9215 Жыл бұрын
ठाकरेंना हे कोण दरवाजे उघडणारे उलट यांनाच गरज आहे ठाकरेंची . यावेळी ठाकरे जर भाजप बरोबर गेले तरी त्यांच्यावर वचक ठेवण्याचं कामाचं करतील किंव्हा सोडून देतील 💥💥💥💥💥
@shrirambapat7763 Жыл бұрын
रडत रडत ठाकरे दिल्लीला गेले तेव्हा मोदींनी मेहेरबानी करुन परिषदेवर निवडून देले. नंतर धन्यवाद आणि थैली द्यायला दिल्लीला गेले. अजित पवार-थोरातना बाहेर बसवून मोदींकडे एकटे आत गेले. मोदी म्हणाले "थैली तुमच्याकडेच ठेवा. आदित्यला खाऊसाठी"
@tamrajkilvish9215 Жыл бұрын
@@shrirambapat7763 हो का गुज्जू भक्ता मग अस असेल तर निवडणूक घ्यायला लावा तुम्ही सगळ्या भक्तांनी मिळून .उध्दव ठाकरे दिल्लीत गेले असले तरी शहा मातोश्री मध्ये सुद्धा आला होता भिक मागायला . आणि उध्दव ठाकरे दिल्लीत गेले म्हणून काय मुजरा करायला गेले होते काय भक्ता .उगीच काहीतरी बोंबलत बसायच आणि गुझुंची तळावी चाटत राहायची सोडून द्या आता भक्तांनो .
@ST-wn5uv Жыл бұрын
@@shrirambapat7763Tu kay tikade ladi pusat hota ka
@paragbokil1469 Жыл бұрын
Uddhav Thakare labad BJP , Modi , Shah aani Aanaji panta barobar aajibat janar nahi 👍🏻
@uddhavpradhan3480 Жыл бұрын
उदधवसाहेब भापापसोबत नाही जाणार. त्यांना माहिती आहे की भाजप त्यांना संपवू पाहात आहे .
@shrirambapat7763 Жыл бұрын
संपवले आहेच. धनुष्यबाण आणि पक्ष कुठे राहिलाय घरकोंबड्याकडे.
@swami_smartha Жыл бұрын
@@shrirambapat7763्याची गरज नाही आमच्या साठी ठाकरे हेच चिन्ह आहे. आणि शिवसैनिक आहेत .तूझ्या सारख्या ला नाही कळणार .
@shrirambapat7763 Жыл бұрын
@@swami_smarthaबीपी वाढेल. शांत रहा 😂
@swami_smartha Жыл бұрын
@@shrirambapat7763 तुम्ही नका काळजी करू तुम्हाला BJP कडून पर कॉमेंट्स १ रुपये चा रोजगार मिळाला आहे तो करा.
@kashinathchile5705 Жыл бұрын
1000% NAHI....ekada gele 2019 la ......THAKREY ahet te !!!
@godofliberty3664 Жыл бұрын
एकदम बरोबर बोललात
@ramchandraramji8699 Жыл бұрын
खरे आहे साहेब धन्यवाद
@29_k_siddhesharote35 Жыл бұрын
Uddhav Balasaheb Thackeray 🚩🚩🚩🚩
@ganeshshejul5563 Жыл бұрын
राजकरनात काही घडू शेकत सत्ता येत असते सत्ता जात असते पण उद्धव ठाकरे ने जाऊ नाही जय शिवराय जय भिम
@sunandabramhane7859 Жыл бұрын
UBT साहेब बीजेपी मधे जातात का? हे ऐकूनच हृदयाचा ठोका चुकतो
@suryakanthaldankar2390 Жыл бұрын
तसे होणार नाही
@shrirambapat7763 Жыл бұрын
वागळेंकरवी सुचवत आहेत. भाजपची प्रतिक्रिया अजमावत आहेत. भाजप म्हणते "चल हट्"
@india-og1vl Жыл бұрын
2014 ला लोकसभेत मोदी आले पंतप्रधान झाले, मोदी लाट महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 2014 ला उद्धव ठाकरे यांनी थोपवली होती , त्यामुळे उद्धव ठाकरे यांना bjp घाबरते , त्यामुळे ते 2024 साठी उद्धव ठाकरे यांच्या पायापडतील,
@News24SocialMedia Жыл бұрын
Right 👍
@SANJAYSHARMA-gi1kk Жыл бұрын
NIKHIL WAGLE JI GREAT 👍 👌 🙏
@manoharsomagawade7380 Жыл бұрын
एक जुलै चलो मुंबई जय महाराष्ट्र
@atmaramjadhav1913 Жыл бұрын
Washington Post मध्ये प्रसिध्द झालेल्या भारत हुकुमशाही कडे चावला आहे. याबाबत बोललात तर वस्तुस्थिती सामान्य जनतेच्या निदर्शनास येईल
@shrirambapat7763 Жыл бұрын
बोलायला आवडेल सरांना. पण वाॅशिंग्टन पोस्ट इंग्रजीत असते ना ? कोणीतरी अनुवाद करुन द्या. 😂
@shrirambapat7763 Жыл бұрын
हुकुमशाहीकडे चावला की हुकुमशाहीला चावला ?
@shantilalkalel1136 Жыл бұрын
असे तर्क वितर्क निगणारे असतील तर मतदाराणी कोणाच्या पाठीशि उभे रहावे हा मनाला स्पर्श् करणारा प्रश्न आहे....
@PatilSagar1010 Жыл бұрын
हिंदू ह्रदय सम्राट उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩
@finegentleman7820 Жыл бұрын
If Uddhav Thackeray joins BJP-RSS then he will fulfill their plan of destroying his father's legacy which BJP couldn't do themselves and people will never forgive Uddhav again. His good name earned through Covid times will be ruined.
@shrirambapat7763 Жыл бұрын
By looting more than 1000 cr.( 1200 cr to be precise.) he has earned a good name amongst looters
@mashablesam Жыл бұрын
@@shrirambapat7763send proof do not just randomly say anything
@prashantbhosle3524 Жыл бұрын
😂😂😂
@imBonzarrr Жыл бұрын
You are emotional maan! Uddhav is selfish.. will do anything to save his backside 😊
@shrirambapat7763 Жыл бұрын
@@mashablesamprocess on. Son father duo will be behid bars soon. Chavan is speaking
@karimpathan5929 Жыл бұрын
2024 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब 🚩🚩🚩
@maheshkand5017 Жыл бұрын
Sir. मला हे कालच जाणवलं . पण याच्यावर कोणीही बोलले नाही. तुम्ही हे बरोबर हेरले.👏🌸
@rahulbhalekar5289 Жыл бұрын
आता उद्धव साहेब भाजपवर विश्वास ठेवतील अस वाटत नाही
@sushilkumarlate6688 Жыл бұрын
नायजानार❤
@suhaspatil721 Жыл бұрын
वागळे सर you done correct prediction अँड analylis
@maheshtikhe2243 Жыл бұрын
Only Uddhav Balasaheb Thackeray forever best
@mayursonawane9431 Жыл бұрын
आम्हाला विश्वास आहे उद्धव ठाकरे साहेब भाजप सोबत जाणारच नाहीत 👍🙏
@commonman.736 Жыл бұрын
हे भाकित ऐकताना घंटा तज्ञांची आठवण आली. ते ही असंच बरळत होते. 😂
@shrirambapat7763 Жыл бұрын
ते लाल टायवाले कोटातले टकले का ?
@krushnatchindage1799 Жыл бұрын
वागळे साहेब तुमचे राजकारणाविषयी अंदाज खूप छान आहेत पण भाऊ तोरसेकर हा तुमच्यावर वेगळ्या अर्थाने बोलला.. जस काही भाऊ राजकारणातील गुरू द्रोणाचार्य असल्यासारखं करत आहे
@shrirambapat7763 Жыл бұрын
एकाच वेळी भिष्म-द्रोण-कृपाचार्य. Bro आहेतच तसे. वागळेंची तर दातखीळ बसते.
@satishsatonkar7589 Жыл бұрын
माननीय सर, शुभ संध्याकाळ तुम्ही आज भारतातील सर्वोत्तम पत्रकारांपैकी एक आहात. तुम्हाला सर्व काही कुणापेक्षाही चांगले माहीत आहे. शिवसेनेला अडचणीत आणण्याची मोठी चूक माननीय मोदीजींना पहिल्यांदाच जाणवली. वास्तव पूर्णपणे विरुद्ध आहे महाराष्ट्रात भाजप युती दिवसेंदिवस जनआक्रोश वाढत आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र भाजपला रडवणार आहे.
@sureshjagdale5251 Жыл бұрын
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥
@shrirambapat7763 Жыл бұрын
जहाज बुडणार अशी चाहूल लागली की प्रथम जहाजावरचे उंदीर जहाज सोडतात.पण बगळे जहाज वाचवण्याचा प्रयत्न करतात असे म्हणतात.
@MM-ue4ol Жыл бұрын
होय र राजा होय..आता बुडणारच आहे जहाज आपले. पण आपल चालू ठिवा.. बुडत्याला बापाटा चा आधार.
@ST-wn5uv Жыл бұрын
@@MM-ue4olso sharp... This guy deserves
@netajimunde1712 Жыл бұрын
आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत नही जाणार
@shrirambapat7763 Жыл бұрын
तुम्ही कट्टर शिंदेसमर्थक आहात. तुमच्या कट्टर शिवसैनिकपदाला सलाम
@swami_smartha Жыл бұрын
हा बघ दीड शहाणा कोर्ट ने सांगितलं शिवसेना ही ठाकरे ची आहे.
@vidyadharnprabhu Жыл бұрын
@@swami_smartha 🤣🤣🤣🤣
@faradmodi9197 Жыл бұрын
Nikhil, today Uddhav needs maximum support... Nikhil stay with him in your episodes,
@harishtilekar3304 Жыл бұрын
भाजप ला सातदीली तर भावाला दिली पाहिजे तरच मराठी माणसाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आम्हाला वाटते
@sureshnerurkar2221 Жыл бұрын
योग्य विश्लेषण
@nagare_patil_jagarangondhal Жыл бұрын
प्रामाणिक माणूस उध्दव ठाकरे
@NJ-yh4kz Жыл бұрын
काय डोक्यावर पडलाय का?? भाजपने आता कितीही आदळआपट केली तरी खरी शिवसेना राष्ट्रवादी कधीही आता जाणार नाही... अणि जो कोणी आता इथून पुढे भाजप सारख्या नीच महाराष्ट्र द्रोही परप्रांतीय चाटू पक्षासोबत जाईल..... त्याला मराठी लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.... हेच सत्य आहे.
@shashikantkadam1436 Жыл бұрын
Only Uddhav Balasaheb Thackeray 🔥🔥🔥🔥🔥
@amolmhatre9320 Жыл бұрын
2019 लाच bjp ne 50-50 satta वाटप ठरलेलं असताना शब्द पाळला नाही, 1 vrsh तरी cm पद सेनेला दिले अस्त तरी जमले असते, आणि bjp la एवढं पक्ष फोड , चिन्ह चोर, आमदार पलव etc karav lagl nst
@shrirambapat7763 Жыл бұрын
निवडणुकीआधी प्रत्येक सभेत फडणवीस यांचे नाव भावी मुख्यमंत्री म्हणून घेतले जायचे. तेव्हा घरकोंबडा गप्प का बसला ?
@amolmhatre9320 Жыл бұрын
@@shrirambapat7763 are andh bhakta Amit shaha आलेला उद्धव साहेबाना भेटायला, त्या पत्रकार परिषदेत बाईला df Hindi aani Marathi mdhe bolla 50-50 टक्के जागावाटप , समान सत्ता वाटप , मग लोकसभा जिंकली आणि विधान सभेला जागा वाटपात पण सेनेला फसवले 124 जागा दिल्या स्वताने 164 लढल्या, आणि जागा वाटप झाल्या नंतर मग बोलायला लागले df cm honar , pn jaga वाटप केल्यानंतर काय होणार, तुमच्या सारख्या मेंदू नसलेल्यांना काय कळणार कमळा बाई काय आहे ते
In last to last episode and this Nikhil is making a subtle attempt to malign Sena. Nikhil, please don't do it.
@shrirambapat7763 Жыл бұрын
Poor chap. Getting thrashed from both sides.
@shrirambapat7763 Жыл бұрын
काही माणसे फोन करतात आणि एक रिंग वाजली की लगेच फोन बंद करतात. समोरच्या माणसाने काॅलबॅक केले की असे दाखवतात की जणू समोरच्याला बोलायचंय. उबाठा निखिल वागळेला वापरुन तसे करत आहे. पण उबाठाचा फोन मिस्ड नाही तर ट्रेन मिस झाली आहे आणि आता ते प्लॅटफॉर्मवरच रखडणार आहेत. रोज नितेश राणे लचके तोडतोय आणि उबाठा असहाय्यपणे सहन करत आहे. 😂😅
@sangitadhole824 Жыл бұрын
जनताचे मत घेवुन बीजीपीत मिळाले तर जनता मतदारा सोबत विश्वास घात करू नाका
@narkarprakash3501 Жыл бұрын
फडणवीस आहेत तोपर्यंत शक्य नाहीं
@shankarkhune3967 Жыл бұрын
NICELY EXPLAINED !
@eagleguru3292 Жыл бұрын
श्री.ठाकरे साहेब यांच्या सोबत भाजपा येणारच कारण त्याशिवाय दिल्ली सत्तेपासून वंचित राहावे लागेल..... मातोश्री 🚩
@rajanbhusari7316 Жыл бұрын
भाजप वाल्यांना विचाराल तर म्हणतील आता उद्धव ठाकरे व त्यांचा पक्ष राहलाच कुठे?
@shrirambapat7763 Жыл бұрын
सगळेच तसं म्हणत आहेत. निवडणूक आयोगासकट. 😅
@shankargole2835 Жыл бұрын
मोदी उद्धवसाहेबाना घाबरती म्हणून टीका केली नाही
@smitapatil3549 Жыл бұрын
उध्दव ठाकरे नी जर भाजप शी युती केली तर आम्ही कधी भविष्यात त्यांना support करणार नाही.
@priteshkhambekar Жыл бұрын
Narendra Modi - Central ❤ Uddhav Thackeray- Maharashtra ❤
@shaileshteli2032 Жыл бұрын
सन्मानीय, येणारा काळ हा उध्दव साहेब हेच केंद्रित राहतील.
@vedantmusicmala3076 Жыл бұрын
Nice sir👍👍👍👍
@dattabansode3953 Жыл бұрын
निखिल वागळे सर डिजिटल युट्युब चॅनेल सुरु केल्याबद्दल आपले खूप खूप आभार🎉🎉🎉 आपल्या रोखठोक आणि सडेतोड पत्रकारितेचे आम्ही चाहते आहॊत. देशभरात गाजत असलेल्या जुन्या पेन्शन योजनेबाबत एक व्हिडिओ तयार करावा.
@narkarprakash3501 Жыл бұрын
नाही जाणार बाळासाहेबांचा डीएनये आहे
@pavansabale3853 Жыл бұрын
Udhaw Balasaheb Thakare yanchich shivasena Aahe Maharashtra soabat Aahe jai bhim jai shivaray jai Maharashtra..
@sureshkadam5307 Жыл бұрын
वागळे साहेब तुमचं विश्लेषण फार महत्त्वाचं आहे
@bapujibagal4012 Жыл бұрын
शिंदेच काय होईल ? याच उत्तर 😂
@shrirambapat7763 Жыл бұрын
शिंदे पक्षप्रमुख. गुलाबराव, उदय सामंत वगैरे उपनेते. उध्दव-आदित्य बेहरामपाडा शाखाप्रमुख. 😂
@noorkazi123 Жыл бұрын
Na gharkae na ghat kae😂
@vidyadharnprabhu Жыл бұрын
@@shrirambapat7763 😀😀😀
@rameshsurve377 Жыл бұрын
जबरदस्त विश्लेषण निखिल वागळे साहेबांचं
@vijaych123 Жыл бұрын
त्यांच्यावर आरोपी करून त्यांना मोठे करायचे नसेल
@balkrishnaumale7742 Жыл бұрын
निखिल जी भिडे वर बोला
@bhalchandrajoshi7961 Жыл бұрын
Jai Maharashtra. Only उद्धव ठाकरे.
@एकनिष्ठा Жыл бұрын
उद्धव साहेबांचा आदित्य साहेबांचा नाव घेतला नाही घराणेशाही म्हणून त्यांना माहिती आहे या देशामध्ये फक्त बीजेपीला संपू शकतो तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे
@sureshsupekar9508 Жыл бұрын
Fadnis (Gatarbujya) jiwant aahe tawar tri nhi jay Maharashtra Uddhav Saheb
@maheshwarpatil7058 Жыл бұрын
अगदी बरोबर विश्लेषण आहे
@SanjayPatil-tp3zk Жыл бұрын
बरोबर आहे सर 🙏🙏🙏
@shivajiwanjale9769 Жыл бұрын
Great Sir
@rushikamble6123 Жыл бұрын
उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे व सर्व पक्षांमध्ये मोठा भाऊ उद्धव ठाकरे यांचा पक्ष आहे
@jagannathkamath425 Жыл бұрын
Correct analysisation nikhil saheb, any thing can happen in politics
@gk-di4kn Жыл бұрын
अहो , जातील का ? त्याना आता कोणी घेईल का ? कर्तबगार शिवसैनिक आता भाजप सोबत असताना हा अहंकारी बोझा हवाय कुणाला ?
@shrirambapat7763 Жыл бұрын
Well said
@DattatrayJog-ko5kg Жыл бұрын
उद्धवजी ठाकरे साहेब हे भाजप बरोबर जाणार नाहीत ते महाविकास आघाडी बरोबर राहतील