Пікірлер
@anjanasawant9020
@anjanasawant9020 8 минут бұрын
स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करणाऱ्या लोकांपासून आता जनतेने दूर राहणं योग्य होईल. त्यांना आपल्या जनतेशी काही लेणं देणं नाही हे पुन्हा पुन्हा दिसून येत.........
@bhushan21699
@bhushan21699 12 минут бұрын
Sir, UBT he nav UBT kadun pan palavale jau shakte ka jar UBTche 2/3rd MLas punha Guwahati la gele tar?
@pramodauti1717
@pramodauti1717 15 минут бұрын
Hya sampurn gallicha rajkarnala BJP aani FADAN20 jababdar aahet
@nagarajgokarnkar5359
@nagarajgokarnkar5359 15 минут бұрын
सत्ते शिवाय जास्त काळ तडफडू शकत नाहीत त्यामुळे "" मनुवादी "" पक्षा सोबत जाण्यात काही गैर नाही. कारण पुरोगामी किंवा मनुवादि ह्या गोष्टी लोकांना xx ""लावण्या"" साठी आहेत सत्ते साठी नाही..
@pramodauti1717
@pramodauti1717 17 минут бұрын
MAHARASTRA che PALTURAM
@sandeepmahagaonkar9732
@sandeepmahagaonkar9732 17 минут бұрын
वागळे तुम्ही खोट बोलतय?
@pramodauti1717
@pramodauti1717 18 минут бұрын
Jar PAWAR SAHEBANI BJP barobar janyacha nirnay ghetla tar Maharastra chi janta hyana MAAF karnar nahi
@AnilPawar-rt8sc
@AnilPawar-rt8sc 21 минут бұрын
अहो वागळे साहेब राष्ट्रवादी कधीच फुटली नाही हे सगळे आतून एकच आहेत फक्त उद्धव ठाकरेंचा पोपट बनवून त्यानी शिवसेना संपवली
@avivaviv4055
@avivaviv4055 26 минут бұрын
🤝🙏
@kotankars
@kotankars 27 минут бұрын
आपले आमदार खासदार पक्ष सोडून जाऊ नयेत म्हणून ज्येष्ठ पितामह भीष्म अर्थात कारस्थानी काका एन डी ए मध्ये आपला पक्ष जाण्याचा आभास निर्माण करत आहेत.
@deepakjagtap1476
@deepakjagtap1476 29 минут бұрын
Tyanchya dhungnala he maska laun jawal karnar. Nantar aple kam zalyavar tyanchi sujawnar.
@c.nagriknews8837
@c.nagriknews8837 29 минут бұрын
असली विरूद्ध नकली,असली आणि नकली यांत सत्ताधारी असली फोडी फोडी करण्यात अग्रेसर; न्याय विसंगत?*
@kailaskulkarni8935
@kailaskulkarni8935 35 минут бұрын
किती जळतेय या निखिल हागलेची
@prafulmeshram9885
@prafulmeshram9885 44 минут бұрын
साहित्य समेलन कर्ता येत नसेल तर करु नका हाहाहा 😂😅
@deshkasamvidhan9897
@deshkasamvidhan9897 49 минут бұрын
वाघळे साहेब ह्यात गुन्हेगारांना देवा भाऊ बीड जिल्ह्यातील भुषण म्हणून देशभक्त म्हणून घोषित करून भारतरत्न प्रदान करण्यासाठी प्रयत्नशीर आहेत. मयत देशमुख यांच्या कुटुंबियांना धनु मुंडे पंकजा मुंडे पोषित वंजारी समाजाचे लोकं फोंन करून प्रकरण मागे घेण्यास धमक्या देत आहेत. जस्या दमानिया यांना देल्यात
@sureshsawant6033
@sureshsawant6033 50 минут бұрын
7
@NK-bs6wu
@NK-bs6wu 52 минут бұрын
तुम्हाला कोणी सांगितलं बीजेपी पवार साहेबाना घाबरती?... वागळे अजूनही तुम्हाला हा भ्रम आहे का की आताची बीजेपी ही वाजपेयी आणी अडवाणी यांचीच आहे?तुम्हाला अजूनही असं वाटतं का एखादा गिरीधर गमांग येईल आणी नैतिक अधिकार नसताना मत देऊन सरकार पाडील?... वागळे या जरा झोपेच्या बाहेर. हे 2000 साल नाही, 2025 आहे.😄
@rajkumarachrekar2879
@rajkumarachrekar2879 Сағат бұрын
@ 14.40 शरद पवारांवर 100% विश्वास ठेवणारा माणूस हा त्यांचा अंधभक्तच असू शकतो. 😇😇🤣😂😅😅😂😇😇😇😇🤣🤣😇😂🤣🤣
@vishalkambale1586
@vishalkambale1586 Сағат бұрын
हो सर चंदू चव्हाण सरांच्या व्हिडिओला न्याय द्या प्लीज साहेब 1 व्हिडिओ त्यांच्यासाठी
@AnilPatil-fq3lr
@AnilPatil-fq3lr Сағат бұрын
मा. पवारसाहेब 4 ते 5 वर्ष पुर्वी मराठीभाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी प्रथानसेवक न.दा.मोदीना भेटले होते ( हे एक कारण होते) वास्तव वेगळेच असावे 😂
@bahujanhitaylivetvbht8677
@bahujanhitaylivetvbht8677 Сағат бұрын
वागळे सरांना पत्रकार दिनांच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐🌼🙏🙏🌼🌹🌹🌹
@A_65_p
@A_65_p Сағат бұрын
महविकास आघाडी उधवस्थ होताना खूप भारी वाटत आहे😊
@sagargiri8402
@sagargiri8402 Сағат бұрын
एकनाथ अणि अजित सरकार च्या स्वयंपाक गृहात आहे अशी व्यवस्था आहे
@SandeepChalke-e3r
@SandeepChalke-e3r Сағат бұрын
काका करामतीकरांची भूमिका संशयास्पद वाटत आहे
@rajendrasable306
@rajendrasable306 Сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@swamisamartha7709
@swamisamartha7709 Сағат бұрын
Binlaja dafa
@onkarpatil1846
@onkarpatil1846 Сағат бұрын
Ek hotil Kendratil sarkar gadgadle ki .maharastrat aani Kendrat Aaghadi sarkar aalyavr. To kshan lawkar yenar ase maze vaiyaktik opinion aahe
@arunpareek7660
@arunpareek7660 Сағат бұрын
Sharad Pawar and Uddhav Thackeray are now totally finished. Sharad Pawar is already over age. His only concern is to settle his faltu daughter. Earlier he wanted her to become a CM of Maharashtra but his party men didn't agree. Now he wants her to become a Minister in Center.
@ArjunKamble-d8y
@ArjunKamble-d8y Сағат бұрын
रोखठोक पत्रकार सर
@suvarnapatole9028
@suvarnapatole9028 Сағат бұрын
छान विश्लेषण केले आहे
@arunsonawane5701
@arunsonawane5701 Сағат бұрын
2014 BJP कुणा मुळे आली .....
@Shankar1964.
@Shankar1964. Сағат бұрын
सर्व इंडिया आघाडीच्या पक्ष प्रमुखांनी त्या-त्या पक्ष्याच्या लोकप्रतिनिधी कडून 2 कोऱ्या लेटर हेड सह्या घेऊन ठेवणे आजच्या घडीला तरी गरजेचे आहे.कोण्ही ही बेईमानी केली की राजीनामा सादर करण्यात यावा हाच उपाय आहे...
@sandeepnakhate2192
@sandeepnakhate2192 Сағат бұрын
Konich nahiy Saheb 😢😢
@polymath7141
@polymath7141 Сағат бұрын
hyawrti jar nit nikal dila nhi tr eka eka chi brobr amhi kdhu....finally आमच्याच vote vrti he lok mothi zlit
@sanjaypawar5114
@sanjaypawar5114 Сағат бұрын
फक्त मंत्री पद नाहीतर आमदारकी सुद्धा काढुन घ्या, धनंजय मुंडेची.
@manoharbhavarthe7013
@manoharbhavarthe7013 Сағат бұрын
🚩🚩🔥🔥🙏🙏जय महाराष्ट्र निखिल सर आज आपण वेगळंच लुक मला दिसलं
@NaushadShaikh-k9w
@NaushadShaikh-k9w Сағат бұрын
Evm हटाव
@shrirambapat7763
@shrirambapat7763 Сағат бұрын
साहित्य संमेलनाबध्दलची मते एकदम योग्य
@devidaspavar2149
@devidaspavar2149 Сағат бұрын
Niteshkumar, naydu, ch gaddar
@SuryaKhant-jj7cu
@SuryaKhant-jj7cu Сағат бұрын
ही वागळे यांचीच खासदार फोडण्याची खेळी आहे
@sanjaysanj6688
@sanjaysanj6688 Сағат бұрын
100 cr rate challay ? Deshach rajkaran aahe ki macchi market ? 😆😂
@SuryaKhant-jj7cu
@SuryaKhant-jj7cu Сағат бұрын
निखिल वागळे लबाड पत्रकार आहे विश्वास ठेऊ नका
@sudeshingale5704
@sudeshingale5704 Сағат бұрын
कम्युनिस्टांशिवाय देशाला पर्याय नाही.
@satishnavale3306
@satishnavale3306 Сағат бұрын
निखिल शिवसेना संपणार नाही, जे निवडून येत नाही, ते बाहेर गेले काय आणि राहिले काय काय फरक पाडणार 👍🏼👍🏼
@rajeshka1964
@rajeshka1964 Сағат бұрын
निखिल साहेब आपण शोध पत्रकारिता सोडून दिली काय ? साहेब थोड खोलात जावे आता फक्त केंद्रात मंत्री कोण सुप्रिया ताई की तटकरे साहेब हाच विषय आहे😂
@purnendru
@purnendru Сағат бұрын
Chikhal Bagle achha tula he sangayla sangital ka Pawarani tyasathi tu itka boltoy na ? Paise khavun khavun gabbar zalas tu.
@sanjaysanj6688
@sanjaysanj6688 2 сағат бұрын
Aadhi Kaka ne Putnyala wachavla aata Putnya Kakala wachvel , Beed prakaran khup motha aahe 😂🤣
@prafuldhakulkar179
@prafuldhakulkar179 2 сағат бұрын
i support chaggan bhujbal saheb.... jai jyoti jai kranti
@janardandevre3981
@janardandevre3981 2 сағат бұрын
शरद पवारांवर कोण विश्वास ठेवणार ? त्यात लाखोंची वांगी ..? सार भरीतच.
@chandrakanttadage8420
@chandrakanttadage8420 2 сағат бұрын
जर हे खासदार गेलेतर याना रस्त्यावर चोपा