Рет қаралды 542
@shyamraonashikkar
💢Windmills| पवनचक्की सिन्नर, नाशिक | Pandhurli Ghat,Sinnar, Nashik | #Pandhurlighat #sinnar#nashik#motovlogs
❤Maharashtra Ka Switzerland - Most Beautiful Village | Sinnar - Nashik
❤️|| सिन्नर, पांढूर्ली घाट, पवनचक्की |Windmills of Pandhurli ghat Sinnar || #Pandhurlighat #sinnar
Windmills @ Pandhurli Ghat, Sinnar, Nashik | Sinnar- Nashik Windmills Vlog|
🙏Hello, friends, In this Vlog, I have visited the Windmills at Pandhurli Village of old Sinnar, 35 km from Nashik.
Very beautiful place to enjoy a family picnic, but you must carry a water bottle and food.. 🍋🍉🍍🥭🥯🥞🧀🥤
#sinnarintouristplace
#Nashikintouristplace
#windmills
#pandhurlighat
#sinnar
#nashik
पवनचक्की हे वाऱ्यापासून ऊर्जा मिळवण्याचे एक साधन आहे. पवनचक्कीपासून कोणतेही प्रदूषण न होता ऊर्जा मिळवता येते. महाराष्ट्रातील पहिली पवनचक्की ही पुण्याच्या वेधशाळेत होती.
आशिया खंडातील सर्वात मोठा पवनचक्की प्रकल्प भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा शहराजवळील चाळकेवाडी येथे आहे.
पवन ऊर्जेमुळे कोणतेही प्रदूषण होत नाही. पवन ऊर्जेचा विकास काही पाश्चिमात्य देशांमध्ये मोठया प्रमाणात झालेला दिसून येतो. जर्मनी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, स्पेन, भारत, डेन्मार्क, चीन इत्यादी देशांत पवन ऊर्जेवर विद्युत् निर्मिती करण्यात येत आहे. भारतात तमिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ, पश्चिम बंगाल इत्यादी राज्यांत पवन ऊर्जा केंद्रे उभारण्यात आली आहेत.
That puts India as the fourth largest producer of wind power in the world:
Germany (27126 MW)
USA (40216 MW)
Spain (20674 MW)
India (14156 MW)
Denmark (3805 MW)
China (38280 MW)