खूप सुंदर बातमी दाखवल्याबद्दल BBC NEWS मराठीचे हार्दिक अभिनंदन
@YTmingle Жыл бұрын
अगदी बरोबर 🙏
@jitendragawaiofficial2 жыл бұрын
आई खूप अभिमान वाटावा अस तुमच काम आहे. MBA चहा वाले पाहिले, Ph.D चहा वाले पाहिले मात्र तुम्ही करताय ते कुणालाही सुचल नाही. आपलेही खूप-खूप अभिनंदन BBC .
@rajatkhobragade66132 жыл бұрын
आजीच्या नावातच तर भारताच्या संविधान लीहणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे ज्यांनी पुस्तकांसाठी घर बांधल. म्हणूनच आजीच हे पुस्तक प्रेम एवढं मनापासून आहे. भीमाबाई ...
@chinmayjoshi7061 Жыл бұрын
क्या बात हे 👍🏻👌🏻👌🏻
@patilacademy53122 жыл бұрын
पोटासाठी आहार आणि मेंदूसाठी बौद्धिक खुराक पुरवण्याची सुरेख कल्पना ।।👌👌
@sadanandjadhav87432 жыл бұрын
सलाम आजी तुमच्या या स्तुत्य उपक्रमाला. आपणास दिर्घ आयुष्य लाभो हीच सदिच्छा. तसेच BBC चॅनल चे सुध्दा खुप आभार.
@prashikturewale44042 жыл бұрын
"वाचन माणसाला तारुण अन तरुण ठेवत" हे खर आहे आज पाहील. आयुष्याच्या निराशेवर केलेली आनंददायी सफर म्हणजे "पुस्तकं"जेव्हा केव्हा नाशिकला मित्राकडे जाणार तेव्हा या हॉटेल कम पुस्तकरूपी बागेतला चहा जरूर घेणार ❣️🙏
@jyotishinde90372 жыл бұрын
मानाचा मुजरा आई तुम्हाला खूप अभिमान वाटतो तुमचा , खरंय पुस्तके वाचायला हवीत तुमचे शिक्षण कमी झाले तरी तुम्ही समाजापुढे चांगला आदर्श ठेवत आहात .. तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा💐💐🌹🌹🙏
@divakartadwalkar43922 жыл бұрын
याला म्हणतात आदर्श आणि संस्कार. एक ग्रामीण स्त्री काय करू शकते याचे एकमेव उदाहरण म्हटलं तर चूक ठरु नये. या आजींच्या चरणी लोटांगण. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rahulmaindarge20972 жыл бұрын
ग्रेट आज फार आनंद झाला हे माझ्या महाराष्ट्रात पाहतोय अभिमान वाटला मी नाशिक ला गेल्यास आजीच्या हॉटेलात नक्की जाणार
@amolpawar87612 жыл бұрын
🙏
@shreepatil23962 жыл бұрын
माऊली तुमचे खुप खुप आभार 🙏 तुम्हीं खुप छान संदेश देत आहात लोकांना 👏
@aaryamusicandfilmofficial6732 жыл бұрын
खूपच मोठं कार्य आहे आजींचं. मी बऱ्याचवेळा हॉटेलमध्ये गेलो आहे. खूपच अप्रतीम... दर्जेदार . हे शब्दही कमी पडतात. आजींच्या आभाळभर कर्तृत्वाला अभिमानाने सलाम .
नाशिक मद्धे कुठे आहे हे हॉटेल ऍड्रेस मिळेल का दादा
@ramabavachakar4742 жыл бұрын
भिमाआई तुम्हाला मनःपुर्वक नमस्कार . तुम्ही करत असलेल काम खरच खुप महान आहे . तुम्हाला असेच निरोगी , उत्साही , उदंड आयुष्य लाभो .
@hemantsurse2 жыл бұрын
आजी खरंच तुम्ही पूर्ण महाराष्ट्राचा अभिमान आहात..तुमच्या कडून तरुण जनतेने प्रेरणा घ्यायला हवी..आजी तुमच्या या कर्तुत्वाला माझा मनापासून सलाम..आणि तुमचे हे कार्य अखंड चालू राहो हीच सदिच्छा..☺️💫❤️
@alkakhot66832 жыл бұрын
आजी शब्द नाहीत तुमच्यासाठी❣️❣️तुमच्या कामाला आणि तुम्हाला मनापासून सलाम ❤️❤️
@pritirathod1950 Жыл бұрын
आताची मुले अशा गोष्टी बघत सुद्धा नाही... हि फार दुःखाची गोष्ट आहे....आजी खूप सुंदर...तुमचे जीवन असेच निरोगी आणि सुखकर जाओ 🙏👏
@seemabharmbe31282 жыл бұрын
आजी तुम्हास त्रिवार मानाचा मुजरा!! खरंच तुमच्या पासून प्रेरणा मिळाली.🙏🙏🙏
@adv..jayshrichavan19432 жыл бұрын
मनापासून धन्यवाद आजी.... आजी शंभरात दहा जणांना जरी पुस्तकाची ओढ लागली तरी तुमच्या या स्तुत्य उपक्रमाचं चीज होईल आणी तसं घडाव.... कारण खुप गरजेचं आहे आपल्या पुढच्या पिढीसाठी ♥️🙏
@vishwajeethkadam Жыл бұрын
BBC नेहमीच अशा छान गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवतो धन्यवाद🙏
काय मस्त आई ❤️ मी नाशिक ला असणार आहे पुढील महिन्यात नक्की येईन 🙏🏻
@sunnypardeshi99742 жыл бұрын
She is a great example for indian society. ...🙇🏻♂️ hats off 2 u Aaji.... Want really visit to this precious place. ..🤩🤗 what a great idea. ...!!💐👍🏻
@jRavi-qh8zp2 жыл бұрын
आज्जी आपण आजच्या मुलींना प्रेरणा दाई आहात, समाज बदलन्याची खरी ताकद स्त्रिया मध्येच असते, पण आज चित्र वेगळाच दिसत काहींच्या बाबतीत जयमुळे सगळयांना दोष लागतो.. आज्जी तुझे परत अभिनंदन असा उपक्रम चालू केला म्हणून..💐💐💐
@madhuridukre84862 жыл бұрын
One of the best news which is necessary in journalism nowadays
@gorakshakatore40392 жыл бұрын
आजिंचे,बी बी सी चे ,प्रवीण सरांचे खूप खूप धन्यवाद ज्यांनी इतकी मेहनत घेऊन वाचन संस्कृती वाढविली.धन्यवाद.
"वाचनसंस्कृती" जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही राबवित असलेल्या या उपक्रमाला आणि आपल्या जिद्दीला, अपार कष्टाला मनापासून सलाम आणि भरभरून शुभेच्छा. 💐💐💐🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡
@ipranavwagh2 жыл бұрын
आजी शेवटी फार भारी बोलल्या, पोटाची पण आणि डोक्याची पण भूक भागवता. नाशिकला राहत असून मला आजपर्यंत माहीत नव्हतं आजीच्या हॉटेला बाबत. आता मला जायचंच आहे आजीच्या हॉटेलात एकदा.
@gayatritangsale1310 Жыл бұрын
खूप स्तुत्य उपक्रम आहे आजी hatts off तुम्हाला!🙌❤️👏
@amoldhukate10052 жыл бұрын
आजी मनानं खूप निर्मळ आहे. विचारांची पक्की आहे . सामाजिक बांधिलकी जपण्याचा उत्साह अनुकरणीय आहे . उदंड आयुष्य लाभो , खूप खूप शुभेच्छा
@amoldhukate10052 жыл бұрын
बाकी चॅनल्स ना कळू द्या .. शिंदे - ठाकरे गट वगैरे बातम्या सांगून कंटाळा आला असेल तर जरा अशा प्रेरणादायी गोष्टी ही दाखवा
@chetanshardul5661 Жыл бұрын
Hona bhai
@mayanarwade1184 Жыл бұрын
👌👌सप्रेम जय भीम
@vaishalisonawane1321 Жыл бұрын
Kharach na,khup vaitag ala politics news cha
@adityajagtap6262 Жыл бұрын
" वाचनाची भूक ".✨✨
@chinmayjoshi7061 Жыл бұрын
फार छान वाटले आजी हे हॉटेल पाहून आणी तुमचे विचार ऐकून. किती वेगळा आणी बदल घडवणारा विचार आहे हा. मी नक्की माझ्या ही आज्जी ला घेऊन येईन तुम्हांला भेटायला 👍🏻😁🥰👌🏻😍💗💗
@priyanvadagambhir16982 жыл бұрын
Really highly appreciate the idea of having books in the hotel. Salute for implementing such idea..
@sujitudanshiv9834 Жыл бұрын
Old is Gold.. अप्रतिम मानाचा सविनय जय भिम..जय महाराष्ट्र..जय भारत
@vikaspaygude16002 жыл бұрын
Great!!!आज्जी 🙌🙌🙌🙌👌👌💐💐💐खूप महान कार्य 🙏🙏😍😍
@atulkothmire2564 Жыл бұрын
खूप खूप छान आजी खूप अभिमान वाटला तुमचे हे सर्व शब्द ऐकून अशीच प्रेरणा तुम्ही जगाला देत रहावी....आजी तुमचा हा उपक्रम समाजाला मोबाईल पासून पुस्तकाकडे नेण्याचा मार्ग दाखवेल
@jagrutinaukudkar68162 жыл бұрын
Truly Inspiring❤... Hats off Aaji
@kamleshgirme91002 жыл бұрын
एकदा कर्तव्यदक्ष राहायचे ठरवलं तर वय झालय असं भावनिक होऊन चालत नाही,चांगली सुरवात नेहमी कठीणच असते आजी तुमचा अनुभव खूप छान👍👌💐आजी म्हणून तुम्ही unice
@dattachavan68782 жыл бұрын
आजी तुमच्या कर्तृत्वाला तहेदील🙏 सलाम भूक तर सर्वांनाच लागते आपण समाजातील सर्व स्तरातील लोकांना पोटाच्या भुकेबरोबर ज्ञानाची भूक सुद्धा असायला हवी याचं महत्व पटवून दिल आणि खरं आहे ते मोबाईलच्या दुनियेत माणूस इतका हरवून गेला की लोकांना मोबाईल सुद्धा मूलभूत गरज वाटू लागली आहे. आजी पुन्हा एकदा तुमच्या सामाजिक संदेश देणाऱ्या कार्याला सलाम 🙏 आणि तुम्हाला दीर्घायूष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना......!🙏🌹
@sarangdhande9107 Жыл бұрын
खुप छान 😊
@meghasutar7160 Жыл бұрын
आजी तुम्हला बघून मला माझ्या आजीची आठवण आली ,आता 3च महिने झाले ती या जगात नाहीय,खूप छान आदर्श ठेवलाय तुम्ही सगळ्या समोर
@harshadkangane84932 жыл бұрын
खूप छान आजी . तुम्ही आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी विचार करायला भाग पाडलं. आजच्या तरुण पिढीला तुमच्या सारख्या विचारांची गरज आहे
@balasahebkathe3239 Жыл бұрын
वाचन संस्कृती जपण्यासाठी आजी बाईनी केलेला उपक्रम खरच खूप कौतुकास पात्र आहे प्रेरणादायी आहे.. हॅट्स ऑफ
@shouryarajuingle3666 Жыл бұрын
आजी तुम्हांला सुदृढ निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना,,,💐💐🙏🙏
@san-ri3ep Жыл бұрын
धन्यवाद आजी सलाम तुमच्या कार्याला
@getgshcreations2 жыл бұрын
Wow, this is really appreciable concept executed by Aaji , Many congratulations ,n best wishes ,👏👏🙏💐this is so unique in this insta reels age
@jacobhenry1664 Жыл бұрын
ज्याचं मन स्वच्छ असते त्याला कोणताच आजार जडत नाही . मी स्वतः डॉक्टर आहे आज काल जास्त करून आजार अतिविचाराचे आहेत . आजी तुम्ही खरंच एक जिवंत उदाहरण आहे चांगुलपणा आणि स्वच्छ मनाचे ,हा व्हिडिओ मी सगळ्या ग्रुप्स वर शेअर केला आहे . हॅट्स ऑफ टू आजी.
@sgtech60512 жыл бұрын
आजी बाई तुम्ही खूप चांगले काम करत आहात, तुमच्या कार्याला सलाम!
@surekhachoutmal8336 Жыл бұрын
खूप छान आजी तूम्ही आदर्श आहात आमच्या साठी. आज गरज आहे अशा विचारांची
@vishnupatil49382 жыл бұрын
आजी ! आपल्या पायांचे दर्शन घेतो. आपण राष्ट्रीय पुरस्काराचे माणकरी आहात.
@rajugarmade6953 Жыл бұрын
अभिनंदन BBC.खुप खुप आभार.आजीबाईच्या ऊपक्रमामुळे आमच्याही डोक्यात खरच प्रकाश पडलाय.
@pournimawaghamare9437 Жыл бұрын
कडक सलाम आजी तुम्हाला. समाजाचे निष्ठावंत जेष्ठ नागरिक
@manoharandhale36612 жыл бұрын
अत्यंत प्रेरणादायी सत्कार्य...नवीन पुस्तक वाचावे दिवसामाजी..!👌👌👌💐💐💐👍
@pratikshachavan17682 жыл бұрын
आजी तुमच्या या कार्याला सलाम🙏🙏💐👍 ... प्रेरणादायी उपक्रम ✨💯
@siddharthmore44432 жыл бұрын
सलाम आई तुमच्या कृतिशील विचरांना🙏🙌
@amitconnect Жыл бұрын
आजी फारच छान संकल्पना आहे... तुमचं काम बघून खूप आनंद झाला... अभिमान वाटतो आम्हाला तुमचा.
@hsmvidyaniketanschoolsanke7240 Жыл бұрын
खूपच सुंदर आजी खरंच तुम्ही खूप छान संदेश समाजाला दिला आहात जो आजच्या भावी पिढीला खूप महत्त्वाचा आहे
@rosyjohn70192 жыл бұрын
Paya padun ajjila namaskar. BBC la dhanyavad.Ajjincha achar ani vichar ek pravachan aahe.
@vaishalinikam25882 жыл бұрын
खुप छान उपक्रम आहे हा आजींमुळे नवीन पिढीला चांगले ज्ञान मिळणार आहे. धन्यवाद आजी .
@digambarkhadse1042 жыл бұрын
सलाम....प्रेरणा मिळाली
@Revati50702 жыл бұрын
Khup khup Chan kalpana and batmi !!! Hats off to aaji 🙏🙏🙏
@advkiranpatil7700 Жыл бұрын
Good
@surekhayadav5080 Жыл бұрын
खुप सुंदर आज्जी,आणि तिचे विचार.सगळ्या हॉटेल मध्ये असे झाले,तर मस्तच होईल.
@AB-vh2wc2 жыл бұрын
खुपच अभिमान वाटतो आपल्या सारखी एक स्त्री नी समाजासाठी आदर्श ठेवला.
@nivruttinyaharkar5970 Жыл бұрын
खुप छान सर प़्रविन.ठाकरे.साहेब. खूप चांगली बातमी यापासून नक्कीच प्रेरणा
@dhanarajchavan64602 жыл бұрын
ग्रेट आजी किती जबरदस्त विचार शक्ती. ♥️🔥🔥
@vijaysisal63032 жыл бұрын
मावशींचे विचार क्रांतिकारी आहेत. सध्याच्या काळात प्रत्येक आईने हा विचार पहिला स्वतः आत्मसात केला पाहिजे मग पोरांच्यावर तथाकथित संस्कार होण्याच्या अपेक्षा केल्या पाहिजेत. विडिओ share केला त्याबद्दल BBC चा आभारी आहे
@pratibhajunjarkar43852 жыл бұрын
खूप सुंदर आजी या वयात तुम्ही किती प्रगती केली खूप छान आम्हाला खूप आनंद झाला असंच भगवंताने तुम्हाला आयुष्य देवो हीच प्रार्थना तुमच्या पासून घेण्यासारखे खरंच खूप खूप हार्दिक अभिनंदन💯♥👌👌👍🙏🙏🙏🙏
@anaghapotdar3512 Жыл бұрын
हे हॉटेल कुठे आहे अजींच अभिनंदन
@shantarampunde4974 Жыл бұрын
खूप आदर्श .आजीच्या पुस्तक वाचन उपक्रम सर्वांनी आचरणात आणायला हवा.
@Idontknow-nd5vd Жыл бұрын
अतिशय प्रेरणादायी... The perfect example of liberalisation..
@pushparokade6362 жыл бұрын
खूप छान वाटलं अगदी स्वतः ची लाज पण वाटली मोबाईल वर डोळे खराब करून कमी वयात चष्मा लावून घेतलाय आजी कडे बघून खूप कौतुक वाटलं अश्याच बोध घेणाऱ्या बातम्या दाखवाव्या खूप धन्यवाद तुमचे आणि आजीचे पण
@jagdishrajguru3827 Жыл бұрын
आजींची अनुभवातून वाचनातून निर्माण झालेली सुसंस्कृतता, त्यांचे लोकांप्रती असलेल्या तळमळीच्या शिकवणूकीच्या बोलण्यातून दिसते. आजी अशाच निरोगी दिर्घायुषि जिवन जगो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
@sanjaygorade83072 жыл бұрын
पुस्तकांची आजी, ग्रेट.... वाचन चळवळ
@kakasochougale9448 Жыл бұрын
आई साहेब नमस्कार.आपला हा वीडीऔ मला फार फार आवडला.येव्ह्ढ्या वयापर्यंत वाचनाचे वेड अनी प्रेम अनी समाजसेवा अनी तरुण पिढीला प्रोस्ताहन मिळावी.अस तुमचे काम पाहुन मी धन्य झालो. मला पुस्तकं वाचणारी सगळेजणं फार आवडतात. आई साहेब आपल्याला ऊदंड आयुष्य लाभावे हीच माॅ चरणी प्रार्थना. पुन्हा एकदा सास्तांग दंडवत.धन्यवाद.🙏🙏
@sumeshrajurkar59229 ай бұрын
खुप छान. सरकार दरबारी याची दखल व्हावी. लोकांकडून पण पुस्तक खजिन्यात भर पडावी. आणि हॉटेल ची भरभराट व्हावी.❤
@pratik98822 жыл бұрын
अश्या positive, motivational बातम्या दाखवत जा,आजी खूप खूप धन्यवाद 🙏🏽
@devidasibitwar3007 Жыл бұрын
खरंच अस चित्र पाहिलं की, वाटते महात्मा जोतिबा फुले, सावित्री आई फुले यांच्या धगधग त्या सांघर्ष च मूर्तिमंत उधारण किंवा त्याच्या कार्याला आलेल गोड फळ म्हणजे, हि आजी अन तीच हॉटेल...आजी सलाम तुमच्या कार्याला पोटाची भूक भागवता भागवता मेंदू ची भूक भागवत असता..🙏🙏
@shobhabapat4089 Жыл бұрын
आज्जीला असेच आयुरारोग्य आणि समाधान लाभो हीच प्रार्थना , या अनोख्या आजीला भेटायला पुस्तक दुकान हॉटेल मध्ये जायला नाशिक ट्रीप लवकर करता येऊ दे मला
@vivekthakare6734 Жыл бұрын
खूप सुंदर स्टोरी... आजीबाई अफलातून आहेत .. नव्या पिढीच्या आदर्श
जर तुमच्या जवळ 2 रुपये असतिल तर 1 रुपयाची भाकरी घ्या अणि 1 रुपयाचे पुस्तक घ्या, भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल, तर पुस्तके' जगावे कसे ' हे शिकवेल - डॉ बाबासाहेब आंबेडकर
@chhayamitter3597 Жыл бұрын
दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती!!!🙏🤗नावीन्यपूर्ण उपक्रम
@bharatjadhav23092 жыл бұрын
आई खुप सुंदर माहिती दिली आपण,आपले शिक्षणा विषयी विचार खूप चांगले आहेत, शिकेल तोच ठिकेल
@mangeshgaonkar3065 Жыл бұрын
खूप सुंदर विचार या माऊलीचे..अशा माहितीपटासाठी bbc चे खूप आभार
@snehasrangoliart29702 жыл бұрын
असेच निरोगी दिर्घायुष्य तुम्हाला लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना आजी🙏
@gauravvane3968 Жыл бұрын
खूप जबरदस्त, आदर्श, अभिमानआणि प्रेरणा मिळते आजीकडून
@rohitsabale2845 Жыл бұрын
Bbc news ची आतापर्यंतची सर्वात छान बातमी
@surajgawande69052 жыл бұрын
आजी तुला बघुन मला माझी आजीच आठवली, अत्यंत छान उपक्रम आहे, मी नक्की येणार
@archanachandle44802 жыл бұрын
खूप सुंदर आजींना नमस्कार, किती प्रगल्भ विचार आहेत आजींचे ,
@schnbhvd_0910 Жыл бұрын
अभिमानास्पद , खुप चांगली संकल्पना आहे,आजींचा व्यक्तीमत्व प्रेरणादायी आहे.
@mudassarmomin3758 Жыл бұрын
तुमच्या कार्याला सलाम आजी, अल्लाह तुम्हाला चांगल अरोग्य, आणि दीर्घ आयुष्य देवो ,,,,