Рет қаралды 122,951
#BBCMarathi #women #womenempowerment #businessideas #startup
नववी पास पार्वतीबाई फुंदे यांची औरंगाबादच्या शेंद्रा एमआयडीसीत पीव्हीसी पाईप निर्मितीची कंपनीची आहे. बँकेचं कर्ज घेऊन त्यांनी 2006 मध्ये उद्योग उभा केला. आज त्यांची सार्थक महिला उद्योगी संस्थेच्या 51 महिलांनी एकत्रितपणे 5 एकर जागा विकत घेतली आहे. त्यावर त्या 51 उद्योग उभे करणार आहेत. 52 वर्षांच्या पार्वतीबाई एक मोठा उद्योग सुरू करण्याचं स्वप्न बाळगून आहेत.
रिपोर्ट - श्रीकांत बंगाळे
कॅमेरा - गणेश वासलवार
व्हीडिओ एडिट - निलेश भोसले
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi