कला ही ईश्वरी देणगी आहे ती ज्याच्या अंगी कलेचं गुण आहेत त्याला खरोखरच शिकायचं आहे त्याला तुमच्या सारख्या कलाकारांनी शिकवलं तर त्यांचं कौतुक करायला ही शब्द नाहीत म्हणून गुरुविना विद्या नाही जो कलेचा गुरु होतो त्याची कीर्ती महान होते.. sir तुम्ही किती निःस्वार्थ कार्य करता... खरचं तुम्हीं मला शिकवाल का sir..🙏
@manoharkalamkartravelandar4471Ай бұрын
शिकवू शकतो,, काही अडचण नाही, पण सध्या क्लास बंध आहेत , कारण माझं काम राजस्थानमधील एका मोठ्या कंपनीत साईटवर चालू आहे, तीकडे मी सध्या व्यस्त आहे, मला ईथे 6 महिण्यासाठी काम मिळाल आहे, त्यामुळे क्लास घेता येत नाही, म्हणून तूमच्या साठी हे व्हिडिओ बनवत आहे, माझ्या देशातल्या लोकांना अडचण होऊ नये म्हणून अधूनमधून व्हिडिओ टाकत असतो , त्यातून जास्तीत जास्त माहीती पूरवत असतो , काही अडचण आली तर माझा नंबर डीसक्रीप्शनमधे दिलेला आहे, तीथेच फोन करा मी इथून तूमची येणारी अडचण दूर करण्याचा प्रयत्न करीन , तूम्ही माझा व्हिडिओ पाहील्याबददल खूप खूप आभारी आहे 🙏🙏🏽🚩 असेच व्हिडिओ पाहात रहा आणि आपली स्वतःची उन्नती करत रा , जय श्रीराम, जय शिवराय 🚩
@ramlondhe2255Ай бұрын
@manoharkalamkartravelandar4471 धन्यवाद सर तुम्ही माझ्या साठी खूप प्रयत्न केले. सर तुम्ही खूप चांगले आहात..
@sanketingle835Ай бұрын
🙏🏼
@ramveersinghart8285Ай бұрын
सर क्या इसमें सीमेंट से भी बना सकते हैं
@manoharkalamkartravelandar4471Ай бұрын
हा सिमेंट का भी बन जायेगा
@shiluSharma77 күн бұрын
Fiber ki chhoti si murti ko repair kr skte hen ky ap..kripa kr btayen
@manoharkalamkartravelandar44717 күн бұрын
हां रीपेअर कर सकते हैं ,
@BanshilalDayma-k6tАй бұрын
Ciment se Bana sakti Kya
@manoharkalamkartravelandar4471Ай бұрын
हां,, बना सकते हैं भाई ,,
@sarangkukkadwal3470Ай бұрын
सिलिकॉन रबर मध्ये पीओपी ची मूर्ती तयार होईल का
@aniketlahane-l8uАй бұрын
Ho
@manoharkalamkartravelandar4471Ай бұрын
हो तयार होईल ना ,,, भाऊ कोणतीही मुर्ती तयार करता येते ,,