अजून अशी व्यक्ती पाहण्यात आहे का? माझा संपर्क ● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
@dhanrajsalunke1413 Жыл бұрын
6 the
@shivajigadhe82353 жыл бұрын
जुनं ते सोनं आजचा कष्ट अनुसरून काम करावं फिटनेससाठी आज एकच नंबर आहे दंडवत प्रणाम
@ShyamraoJadhav0075 жыл бұрын
आज ही डाँकोमेंट्री पाहिल्यानंतर आज्जीची आठवण आली. तिच्या त्या गोड ओव्या आणि मनमुराद ऐकावा असा तिचा आवाज..... जगातील सर्वात वयोवृद्ध RJ केराबाई सरगर यांच नाव ऐकलं की समजतं...... आमची मराठमोळी आजी पण काय कमी नाही.
@Finishpatil5 жыл бұрын
Shyam Jadhav dhjyhh
@MalvaniKlakar5 жыл бұрын
होय भावा... मी मराठी !!
@lagend11025 жыл бұрын
Shyam Jadhav
@dilipzimal60225 жыл бұрын
अशी गिते माझी आई गात होती ती आता नाही, पण आज ह्या गितामुळे मला आईची आठवण झाली, आजी अशीचं गिते गात रहा, धन्यवाद
@ramnathfunde23 жыл бұрын
केराआईना ऐकून मला माझ्या आजीने गायलेले जात्यावरच्या गाण्याची तीव्र आठवण झाली आजीला जाऊन आज 3वर्ष झालीत माझी आजी पण खूप गोड गात असे.....
@sandipgawade61905 жыл бұрын
खुप छान लय भारी मावशी धन्यवाद संदीप गावडे गावडे वाडी कज॓त अ नगर जय मल्हार जय महाराष्ट्र
@hemlatajoshi36273 жыл бұрын
प्रेरणादायी जीवनप्रवास प्रशंसनीय कार्य माझा साष्टांग नमस्कार
@NadkumarKashid8 ай бұрын
शेतात काबाड कष्ट करून गाणाऱ्या आमच्या आजीबाईंना कोटी कोटी प्रणाम तुम्ही असेच गात रहा
@YashwantPatil-cr2pi11 ай бұрын
केरा आईना दंडवत आईला आरोग्य दीर्घ आयुष्य मीळो,
@shindeking995 жыл бұрын
Jinhone dislike kiya , garv karna chahiye ki india me itna sachha talent hai..or dislike kar krhe ho sharm ani chahiye...... Mauli tula dandvt pranam....
@vidyasawant73495 жыл бұрын
एवढा आत्मविश्वास ! आजी खूप खूप कौतुक तुमचं !
@sandy_n_yadav5 жыл бұрын
Thnx vidya..Bakiche pan video paha Sandy Contact me..8652149898
@rajnitayade73213 жыл бұрын
प्रेरणादायी जीवनप्रवास आहे आई तुझा तुला माझा दंडवत🌹🙏❤
खूप सुंदर आहे ही महाराष्ट्राची आमची आई तिला मानाचा मुजरा जय भवानी जय शिवराय
@ashokgawde87603 жыл бұрын
मातृ शक्तीचा महीमा आहे हा !त्या मातृ शक्तीला लाख लाख प्रणाम !
@sairajmirajkar49742 жыл бұрын
🌴🌴ओम श्री साईराम केराआजी अतिशय सुंदर अशाच पुढे जात रहा. हार्दीक शुभेच्छा .🌹🌹🌹🌹🌹☝️नम्बर
@kavitadhamankar92494 жыл бұрын
आजी तुमचं अभिनंदन तुम्ही केलेल्या जीवनभरचा श्रमाला न्याय मिळाला कष्ट सार्थकी लागले. तुमची जिद्द आणि धाडस याचं कौतुक वाटतं देव तुम्हाला खूप शक्ती आणि आरोग्य देवो,, नमस्कार.
@gauravdevre90273 жыл бұрын
Khup Chan aaji...tumhala koti koti pranam
@shreyasyadav6755 жыл бұрын
केराबाई आपणास शिवशाही सलाम.....Great 👍👍
@jaydevpimparkar17104 жыл бұрын
खुपचछानजयहरी
@desiman11135 жыл бұрын
केराबाई.... मनापासून साष्टांग दंडवत तुम्हाला.
@shamaldhekale5282 Жыл бұрын
खुपच छान मस्तच अभिनंदन आजी
@yadavraojadhav56865 жыл бұрын
खुप समाधान लाभले आजी आपण शेतीत खुप मेहनत करतात सलाम आपल्या कार्याला
@shamchavan15315 жыл бұрын
अगदी सुरेख आजी आज तुमच्या सारख्या महिलाच क्रांती घडवून एक अखंड भारत समृद्ध भारत निर्माण करू शकतात आपणास त्रिवार वंदन
Aaji time daimond ahe asal Mati cha sugandh ahe. Awaz outstanding best. Aaji tumhala Manacha Mujara. Aaji tum Jio hajaroo saal. Aaji take care. Real gold is in the land of Maharashtra. Time jijabai,Savitri, Jhansi ki Rani,time Kalpana Chawla,tumhala salute ahe Aaji .Iove you Aaji.
@kajalmahendra12143 жыл бұрын
खुप छान आई मस्त आवाज आहे तुमचा एकच नंबर 👍👍👍👍👍👍👍👍👍
@alkarrsakpal97533 жыл бұрын
Very nice madam I like This your song 🙏🙏
@pandurangladegaonkar56075 жыл бұрын
फारच छान सुन्दर उपयुक्त विचार अर्थपुर्ण माहिती मान्डलेली आहे धन्यवाद प्रणाम जय हिंद जय श्रीराम जय श्री शिवाजी महाराज भारत माताकी जय वन्दे मातरम जय मोदीजी जय बीजेपी जय जवान 👍 👍 👍 👍 👍
@AK-hz2ce5 жыл бұрын
Khup sundar ahet aaji Bai.... Ani tyancha aavaj....
@suvarnakarad606 Жыл бұрын
छान आजी तुम्हाला बघून तुम्हाला माझ्या आजीची आठवण ची पण अक्षर ओळख नसताना तुकोबांचे पूर्ण अभंग गाते
@dhanashrichougule94113 жыл бұрын
खूप छान केरा मावशी👍🏿💐💐 मला माझ्या आजीची(आऊची) आठवण झाली. ती ही अशीच स्वरचित गाणी गायची.
@परमेश्वरआप्पाअंतरकर3 жыл бұрын
सलाम आजी तुम्हास नी नवीन पीढीतील स्रीया यांना ज्या सावीत्री बाई फुले यांनी शेण, चिखल माती चा मारा खाऊन स्ञी ला शिक्षण दिले मोठ मोठ्या पदावर बसविले राष्ट्रपती बनविले त्याच स्रीयांना आज सावीत्री बाई फुले यांचा विसर पडला या आजीबाई बघा त्यांच गाणं गातात .
@ishikasingh46503 жыл бұрын
Aaji tu kiti god gates g tumhala maza dandwat.....aare dokyat ghya aajina 1 Chan's dya like jastit jast shears Kara aplya aji sathi,✌️✌️✌️👌👌👌🙏🙏🙏🙏
@shakuntalapatil79733 жыл бұрын
लय भारी
@ambikajadhav4991 Жыл бұрын
माझी आजी पण ऐक नंबर होती. जात्या वरची गाणी, अभंग,ऊखाणे, हजर जबाबी होती. आज असती तर ऐक नंबर आर जे झाली असती.
@technicalumaji48475 жыл бұрын
माझी आजी .... म्हणजे माझ्या आई ची आई तीच पण नाव केराबाई च आहे .... आज ती आमच्यात नाही ....पण तिचा आवाज आजही माझ्या मनात ध्यानात आणि हृदयात आहे ...माझी आजी खूप गीतं भारुडे आणि ओव्या म्हणायची ...सारं काही तोंडपाठ ... लहानपणी खूप गाणी ऐकली तिला हट्ट करून ...आज हा विडियो पाहून मला माझ्या आजी ची खूप आठवण आली ... RJ केराबाई ह्या पण माझ्या आजी च आहेत असंच म्हणेन .... ..... sandy भाई ....हा विडियो आपण आमच्या पर्यंत पौहचवलात आपले खूप खूप आभार .... -उमाकांत खाडे -परभणी .
जय जोती जय क्रींती आज श्री सावित्री बाईचिं आत्मा धंन्य झाली दोघ आंन्नदान रडत असतील श्री आजी बाई धुंदार केराबाई आवाज कोकीळा त्यांणा मांनाचा मुजरा
@arunavashirde58713 жыл бұрын
🙏🙏🙏
@nanapatildhakane.383 жыл бұрын
Hi@@arunavashirde5871welcome p}
@AamhiDoghiSasuSuna____3 жыл бұрын
आजीचा आदर्श घेतला पाहिजे त्या या वयातही किती उत्साही आहे गाणे म्हणतात शेतीकाम करतात खरच आजी तुम्हाला साक्षात दंडवत आमच्याकडून येवढे कामे होणार नाहीत आता या पिढीला सगळे आयते पाहिजे आळशी झालेत कामे करायला
@Anilpandit-wy8dw5 жыл бұрын
सर्वच जुनं ते सोनं नसते पण माय तू मात्र शंभर नंबरी सोनं हाय!
@kalpanamuluk4623 жыл бұрын
Hii🙏🙏🙏👍
@priyajadhav98234 жыл бұрын
खूपच छान गाणे आहे आजी.तुम्हाला नमस्कार आणि जयभीम....🙏🙏🙏
@nalinieshende47875 жыл бұрын
Superb well done, very inspirational for us, hats off to kerabai😍✌🤘👍🙏❤
@sandy_n_yadav5 жыл бұрын
thnx nalinie
@Prashantbhakarepatil3 жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला..... कोणतीही कार्य करताना वय लागत नाही .... 😊😊
@tribhuvansakhahari36352 жыл бұрын
My mother anusayabai was very good mother she was singing good song ongrainding house namo Buddhay jai bhim jai bharat thank you
@aaivadilanchipunyai84325 жыл бұрын
Thanks bhai tuza mulli olakha patali . Khupach Chan...
@vijayalaxmiramteke3643 жыл бұрын
Khupach chhan manacha jaibhim aai aani chhanal che sudha aabhar
@dongamer75933 жыл бұрын
खुपच छान धन्य वाद आई.
@jayshriwaghere15622 жыл бұрын
Grateful आजी लय भारी खुप खुप पुढे जा 👍👍👍🌹🌹
@sunilsuryawanshi75175 жыл бұрын
खुप छान व्हीडिओ बगायला मिळाला प्रोबोधन पन खुप छान केले धन्यवाद 🙏🙏🙏
@sandy_n_yadav5 жыл бұрын
Part- 2 paha tyacha
@savitabargaje11503 жыл бұрын
Aaji khup Chan aahat tumhi mala khup aavdalat
@ruchitajadhav21513 жыл бұрын
आजी तुम्हाला मनापासून प्रणाम🙏
@audumbarborage35353 жыл бұрын
Khup chhan ajji tumche made khup mota athmvishvas aahe ju shikun pan mnasachy made nasto
@pradipgangurde89295 жыл бұрын
Kharokhar khup chhan video banavlat.. bhau.. great kerabai
@samykpathare73055 жыл бұрын
Jay bhim
@chetansonawane55525 жыл бұрын
आजी खूप छान गीत गायले आहे तुम्ही पुढील वाटचालीस शुभेच्छा तुम्हाला असेच गाणे गायले पाहिज
@laldivaproduction30394 жыл бұрын
वा आज्जे तू आपल्या धनगरी ओव्या आख्या महाराष्ट्रापुढे आणल्या. बघून भारी वाटलं बघ ♥️
@vaishalidethe79362 жыл бұрын
खूप छान.जयभीम केरामावशी.
@amolchaudhari88225 жыл бұрын
Khup sundar video ahe bhau. ......khup bhari
@prajaktadhakane57845 жыл бұрын
Ya aajila stage milach pahije
@radhajisolanke91793 жыл бұрын
🙏👌 लय भारी केराबाई माऊली
@ShekharPhutke5 жыл бұрын
खूप प्रेरणा देणारे आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणजे rj kerabai! अशा रीतीने समाजासमोर आणि विशेषतः तरुण पिढीला रस्ता दाखवणाऱ्या या आजींना मानाचा मुजरा करतो! 💐💐💐💐
@sandy_n_yadav5 жыл бұрын
Part 2 sudha paha
@durgachavhan38003 жыл бұрын
Nice dadiji❤️ ....aap bhaot ache gate ho dadeji❤️
@sachinsawant82425 жыл бұрын
मावशी ,तुम्हाला मनापासून प्रणाम.मी सचिन सावंत. मी आणि माझे कुटुंब.अधुनमधून गोंदवल्यात येतो. तुम्ही. गाणे खुप सुंदर म्हणता जय श्रीराम
@manishachautmol8865 жыл бұрын
Khup Chan aajji
@shankarshinde56755 жыл бұрын
Jay Bhavani Jay Shivaji Jay Kera Aai
@sagargai9865 Жыл бұрын
आजी खूपच छान आवाज आहे तुमचा
@pushpagaikwad57253 жыл бұрын
Aaji great ahat. Jaibhim 🙏🏿
@shailajakharbale13363 жыл бұрын
मला आवडलं केराबई आजी 🙏🙏🤭👌👍💐🌹
@लोककला-ज6फ5 жыл бұрын
वाहे ज्ञानगंगा या ज्ञांमंदि रात महात्मा फुले तुम्हा माझ दंडवत
@rawsahebborade20864 жыл бұрын
पावरफुल मस्त
@rameshbanmare25755 жыл бұрын
खूप छान केराबाई ,,,,आम्हाला अभिमान आहे तुमचा
@dattasurwade13325 жыл бұрын
लय भारी आजी🌸🌸🌸🌸🌸👍👍👍
@s.p.mathemagic66933 жыл бұрын
Khup chan ...aaji aamhala ashirvad dya ki aamhi hi jivnat yashwi hou🙏🙏
@satishmali53555 жыл бұрын
माणदेशी शान गर्व आहे आम्हाला आमच्या झुंजार माणदेशी कर्तृत्वाचा जांच्यापुढे पाचवीला पुजलेला दुष्काळ ही कायम हात जोडतो
खूप खूप सुंदर काम आहे आपलं सर असंच चालू राहू द्या आणि आई आपल्याला मनापासून विनम्र प्रणाम 🙏
@जयहिंदजयमहाराष्ट्र-द7ल5 жыл бұрын
केराबाई नव्ह ,आमची केराआई ,गावाकडे आमची आई अशीच शेतात राबायची , खेड्यात अशा माऊली म्हणजे लक्ष्मीच असतात
@BhapkarMathsAcademy3 жыл бұрын
खरं आहे..
@jayantkamble98383 жыл бұрын
👍👍👍
@ravindraahire39995 жыл бұрын
खूपच छान आजी ...... The Great MARATHA...
@SirfBhartiya5 жыл бұрын
माझी आजी जात्यावर डाळ भरडायची, तेव्हा असेच गाणे म्हणून ते काम करत होती, तीसुद्धा निरक्षर होती, पण तरीही तिचं ज्ञान फार चांगलं होतं, आजही तिच्या म्हणी मला आठवतात. ती निरक्षर होती, पण तिच्या म्हणी मला ती शिकवून गेली. या आजीने तिची आठवण करून दिली.
@FreeFire-ps1mx4 жыл бұрын
chaan👌🏻👌🏻
@narkar95103 жыл бұрын
N9l
@aakashirkule70002 жыл бұрын
खूपच सुंदर गाणं गायला आजींनी धन्यवाद
@aakashirkule70002 жыл бұрын
खूपच सुंदर गाणं गाणं गायलं धन्यवाद
@shankarrao59862 жыл бұрын
@@aakashirkule7000 L
@shashankjadhav97983 жыл бұрын
🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻😊 साष्टांग दंडवत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मी शितल जाधव 🙏🏻
@mandarkulkarni82625 жыл бұрын
Aaji la namaskar . Khup chaan
@poonamgavhane44435 жыл бұрын
केरा आजी खुप छान आवाज आहे तुमचा😊🙏👌👍👏👏
@mangeshkadam45845 жыл бұрын
महाराष्ट्राची माती ही क्रांतीची भूमी आहे जय भिम जय महाराष्ट्र
@kalpanajugale7625 жыл бұрын
Jay bhim Jay Maharashtra
@MalvaniKlakar5 жыл бұрын
होय भावा... मी मराठी !!
@omkarshinde97455 жыл бұрын
जय शिवराय
@yuvrajvijayzalte93015 жыл бұрын
Jay bhim
@sameerbutler30345 жыл бұрын
khup chan aaji. khup shubhecha maza kadun tucha ya kama sathi.
@dattupawar24315 жыл бұрын
अशी असावी आई आणि आईची माया
@sureshgurav7293 жыл бұрын
445hhvd35r345trr3
@rakhibachke1335 жыл бұрын
Namaskar....tumhi khup khup chhan gata......aaj chy yugat as hi kahi aahe he pahilyandach pahiley ...khup khup chhan...Bollywood chy lokani fkt paisahacha bajar mandun tevlay...pn tumhi khup chhan aahat
@sandy_n_yadav5 жыл бұрын
Thnx rakhi
@pritamgudekar98433 жыл бұрын
Omg ye Mera India👌👌👌👍👍🙏🙏
@mayawaghmare57153 жыл бұрын
Va Va kya baat hai aaji bai kadna amhala khup kahi Shikayla havai
@हिंदुस्थानजिंदाबाद-झ8म5 жыл бұрын
लय भारी.. जय हिंद.. जय शिवराय.. जय महाराष्ट्र..
@shobhasarate56183 жыл бұрын
आजी तुमंचा आवाज खुप छान आहे माझी आजी ही जातेवरती आसेच गाणे गाती व माझ नाव घेऊन गाणे म्हनत जा आस मी बोलते मला ही लगेच आठवन झाली आजी खुप मस्त वाटल तुमंचा आवाज ऐकुन 😊💞💞💞🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
@dr.babasahebd.pujari.patta97735 жыл бұрын
मेंढरातील माय माऊली.🙏🙏🙏
@fortlover_ramesh304 жыл бұрын
खूप अप्रतिम आजी👌👌
@maheshpatil95325 жыл бұрын
खुप छान👌
@keshavmane95764 жыл бұрын
असे कलाकार आपल्या देशाची संस्कृती जपतात.तरी सुद्धा त्यांना मानधन मिळत नाही.त्यांनी आ युष्य कलेमध्ये घातलेलं असत.धन्यवाद माय.
@drsaurabhsaesthetictour18055 жыл бұрын
KZbin वरील पहिला व्हिडिओ असा पहिला जिथे सर्वानी positive comments केल्या । छान वाटल...