Wow !!! नारायणेश्र्वर महादेव मंदिर नारायणपूर Narayaneshwar Mandir Narayanpur Pune

  Рет қаралды 3,562

Kedar Pooja Pravas

Kedar Pooja Pravas

Күн бұрын

Пікірлер: 68
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 5 ай бұрын
नमस्ते आमच्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली दिसणाऱ्या "Thanks" च्या बटण ला क्लिक करून तुम्ही आम्हाला अर्थसहाय्य सुद्धा करू शकता. जेणेकरून आम्ही अधिक प्रमाणात अशीच सुंदर सुंदर मंदिरे दाखवू शकू. धन्यवाद !!! 🙏🙏🙏
@sanjeevpatil4346
@sanjeevpatil4346 10 ай бұрын
अहाहा...श्री नारायणेश्वर महादेवाचे नयनरम्य दर्शन आपण घडवले, नेहमीप्रमाणे आपल्या उच्च श्रेणीच्या वर्णनाने।। धन्यवाद।।
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 9 ай бұрын
संजीव जी आपल्या अत्यांत सुंदर प्रतिक्रिया सातत्याने आम्हाला प्रेरणा देत असतात. आभार आभार आभार !!! 🙏🙏🌹🙏🙏
@sanjeevpatil4346
@sanjeevpatil4346 9 ай бұрын
@@KedarPoojaPravas श्री केदारजी आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद।
@anilchavan7573
@anilchavan7573 10 ай бұрын
नारायणपूर एक मुखी दत्त मंदिर खूप छान आहे तेथुन जवळच असलेल्या मिनी बालाजी मंदिर पण खूप सुंदर आहे केदार सर आपण युटुब चॅनलच्या माध्यमातून सर्व धार्मिक स्थळे प्रेक्षणीय स्थळांची अप्रतिम माहिती देत असता आपला शतशः आभार
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 ай бұрын
धन्यवाद अनिल जी 🙏
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 6 ай бұрын
@@KedarPoojaPravas Show all Buddhist Ancient Caves U will Get More Like Share Subscribers Followers TRP Jast Prapt Hoel Promote Distance Learning From Open University Veepasana Practice Prachar Prasar kara Show all Veepasana Centres Igatpuree Golden Pagoda Borevalee Markal Near Alandee Pune Near Swargate Etc Symbiosis Society's Dr Babasaheb Ambedkar Museum Memorial Also of PMC Near Maal Dhakka Sasoon Hospital Pune 🤠📢🌹
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 ай бұрын
होय मी बुद्ध लेण्या पण दाखवणार आहे 🙏 धन्यवाद 🙏🙏🙏🌹🙏🙏🙏
@sunilrokade9893
@sunilrokade9893 2 ай бұрын
मंदिर पश्चिमाभिमुख आहे म्हणून समोर डोंगरावर सुर्य मंदिर आहे
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 2 ай бұрын
@@sunilrokade9893 सुनील जी अतिरिक्त माहिती बद्दल धन्यवाद !!! 🙏 youtube.com/@travkedar?si=S6Tw8QpAo8Xon6ut 🙏 प्राचीन मंदिरे दाखविणाऱ्या आमच्या Trav Kedar युट्यूब चॅनेलला सुद्धा सब्सक्राइब करून आशीर्वाद द्यावे ही आपल्याला प्रार्थना आहे आभार !!! 🙏🌹🙏
@indrajeetpatil5167
@indrajeetpatil5167 10 ай бұрын
Hi sir,video khupach chan watla 👌👌👍
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 ай бұрын
इंद्रजित जी असेच प्रेम कायम राहू द्या 🙏 धन्यवाद !!! 🙏🙏🙏
@yogeshmategaonkar2220
@yogeshmategaonkar2220 10 ай бұрын
Auspicious
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 ай бұрын
धन्यवाद योगेश जी 🙏 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "प्राचीन मंदिरे" या आमच्या प्लेलिस्ट मधील अप्रतिम मंदिरांची चलचित्र पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@maharashtradarshan3671
@maharashtradarshan3671 10 ай бұрын
फार छान
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 ай бұрын
धन्यवाद 🙏 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "प्राचीन मंदिरे" या आमच्या प्लेलिस्ट मधील अप्रतिम मंदिरांची चलचित्र पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@poojakkhaladkar2111
@poojakkhaladkar2111 10 ай бұрын
अवश्य पहा तुम्हाला नक्की आवडेल 🙏🚩🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 ай бұрын
होय अवश्य पहा व इतरांना पाठवा 🙏🚩🙏
@ShobhanaKhaladkar
@ShobhanaKhaladkar 4 ай бұрын
जय नारायणेश्वर
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@ShobhanaKhaladkar
@ShobhanaKhaladkar 8 ай бұрын
जय नारायण
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
जय नारायण 🙏
@nandakumarkhaladkar8012
@nandakumarkhaladkar8012 9 ай бұрын
केदार्जि आपला मंदिरांविषयी अभ्यास खूप चांगला आहे छान माहिती
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 9 ай бұрын
धन्यवाद नंदकुमार जी 🙏 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "प्राचीन मंदिरे" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य अप्रतिम मंदिरांची चलचित्र पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@rohinikhaladkar1478
@rohinikhaladkar1478 10 ай бұрын
Sundar Apratim
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 ай бұрын
धन्यवाद आई 🙏🚩🙏
@sumanmahamuni1894
@sumanmahamuni1894 Ай бұрын
सुंदर!
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
धन्यवाद !!! 🙏 kzbin.info/aero/PLONX0DZ-H3udL6T-oEskXYDPPjOyhljEM&si=VHxMOsI_4SJnUojR 🙏 आप को यह "अन्य मंदिर मठ" प्लेलिस्ट के सारे मंदिर भी अच्छे लगेंगे | अवश्य देखिए तथा Trav Kedar चैनल को ऐसे ही स्नेह देते रहिए यह आप से प्रार्थना है | आभार !!! 🙏🌹🙏
@alok76
@alok76 5 ай бұрын
सुंदर माहिती प्रस्तुत केली तुम्ही
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 5 ай бұрын
धन्यवाद आलोक जी !!! असेच प्रतिक्रियारूपी आशीर्वाद कायम देत रहा ही विनंती आहे. 🙏 तुम्हाला आमचा धार्मिक चॅनल 'Kedar Seeker सनातन संस्कार' पण आवडेल. 👇 youtube.com/@kedarseeker8907?si=KoRWiW8zKGt0SbGo 🙏 वरील लिंकला क्लिक करून ह्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करावे ही आपल्यला प्रार्थना आहे. 🙏🌹🙏
@rohinikhaladkar1478
@rohinikhaladkar1478 10 ай бұрын
👌👌👌🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 ай бұрын
🙏🙏🚩🙏🙏
@shamikadixit3457
@shamikadixit3457 6 ай бұрын
खुप छान माहीती सांगता तुम्ही
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 ай бұрын
धन्यवाद !!! 🙏 kzbin.info/aero/PLi0XrE18Ct6wxAWJxh8xvCXUYMDkp-4Q4&si=R5z23MZEVGWi6nY2 🙏 आपल्याला ह्या प्लेलिस्ट मधील सर्व चलचित्र पण आवडतील. अवश्य पहा व आमच्या Kedar Seeker सनातन संस्कार वाहिनीला पण सबस्क्राईब करा ही विनंती आहे. 🙏
@rohinikhaladkar1478
@rohinikhaladkar1478 4 ай бұрын
🙏🙏🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 4 ай бұрын
🙏
@TravKedar
@TravKedar 8 ай бұрын
👌👍👌👍👌🙏🚩🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
🙏🙏🙏
@vikaskashyapmeerut
@vikaskashyapmeerut 9 ай бұрын
जय हिन्द जय श्री राम जय सनातन धर्म ❤❤❤❤
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 9 ай бұрын
हर हर महादेव 🙏🚩🙏
@samkpi7786
@samkpi7786 8 ай бұрын
🎉 छान
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
आभार 🙏 youtube.com/@TravKedar?si=irAjxXbbNQn1INEt 🙏 आपली प्राचीन सुंदर मंदिरे दाखविणाऱ्या आमच्या #TravKedar नामक नवीन चॅनेलला पण सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती आहे. 🙏
@yogeshsonawane6017
@yogeshsonawane6017 9 ай бұрын
🙏🏻
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 9 ай бұрын
🙏🚩🙏
@yogeshsonawane6017
@yogeshsonawane6017 9 ай бұрын
👍🏻
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 9 ай бұрын
आभार 🙏
@yogeshsonawane6017
@yogeshsonawane6017 9 ай бұрын
🌹🙏🏻
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 9 ай бұрын
धन्यवाद 🙏🌹🙏
@sandeeppatwardhan1212
@sandeeppatwardhan1212 9 ай бұрын
खूप छान माहिती दिली महोदय! अशीच छान माहिती अन्य अपरिचित मंदिरांची द्यावी ही विनंती. एखादा विडिओ कोकणातील अपरिचित पण सुंदर मंदिरांचा पण प्रस्तुत करावा. उदाहरणार्थ --- दापोली जवळ पंचनदी येथील सप्तेश्वर. धन्यवाद केदार महोदय 🎉
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 9 ай бұрын
संदीप जी 🙏 आमच्या भविष्य प्रवास यादीमध्ये सप्तेश्र्वर चे नाव समाविष्ट केले आहे. आपल्याला अजून अशी अप्रसिद्ध "प्राचीन मंदिरे" माहीत असतील अवश्य सांगत जा. आभार आभार आभार !!! 🙏🙏🚩🙏🙏
@pradipbhosale1007
@pradipbhosale1007 10 ай бұрын
Nice
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 ай бұрын
धन्यवाद प्रदीप जी 🙏 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "प्राचीन मंदिरे" या आमच्या प्लेलिस्ट मधील अप्रतिम मंदिरांची चलचित्र पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@RahulNalawadeVlog-h5p
@RahulNalawadeVlog-h5p 6 ай бұрын
भविष्यात अवश्य या मंदिराला भेट देईन आपलं चल चित्राचं आवश्यक फायदा होईल
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 ай бұрын
आभार आभार आभार 🙏🙏🌹🙏🙏
@dharmajithakur4218
@dharmajithakur4218 11 күн бұрын
मुलमंदिरचे निर्मान कार्य कोणी केल् हे सांगने गरज आहे, अपुरी माहिती सांगत आहात,
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 күн бұрын
@@dharmajithakur4218 नक्की प्रयत्न करू 🙏
@madhukarborade2557
@madhukarborade2557 10 ай бұрын
सर! आपल्या सौजन्याने कला कुसरीने संपन्न असे पुरातन मंदिर पहावयास मिळाले त्याबद्दल तसेच बारीक सारीक माहिती गोड भाषेत सांगितल्या बद्दल खूप धन्यवाद. परंतु आपण नेहमी तेथे जाण्याचा मार्ग, रहाण्याची माहिती व गावाचे नाव सांगता, तशी माहिती मिळाली नाही. कृपया ती देत चला ही विनंती.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 ай бұрын
मधुकर जी 🙏 पुढच्या वेळेपासून जाण्याचा मार्ग नक्की सांगत जाईन. 🙏 ह्या सुंदर प्रतिसादकरिता आम्हीं आपले अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद !!! 🙏🚩🙏
@tushar2570
@tushar2570 8 ай бұрын
Address??
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
नारायणपूर एकमुखी दत्त मंदिराच्या अगदी शेजारी हे सुंदर प्राचीन मंदिर आहे. नारायणपूरला जाण्यास पुण्याहून सासवड व कापूरहोळ मार्गे असे दोन मार्ग आहेत. 🙏 धन्यवाद 🙏🌹🙏
@dharmajithakur4218
@dharmajithakur4218 11 күн бұрын
आपणा देवस्थान चा मुल् इतिहास सांगा अपुरी महिती सांगू नका,
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 күн бұрын
होय 🙏
@cement--work--kawatheyemai1465
@cement--work--kawatheyemai1465 10 ай бұрын
अप्रतिम नक्षीकाम """पण रंग नको होता त्यामुळे मुळ कला काही प्रमाणात झाकली जाते
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 ай бұрын
१००% सहमत 🙏 आपल्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल शतशः धन्यवाद !!! 🙏🚩🙏
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 262 #shorts
00:20
How to whistle ?? 😱😱
00:31
Tibo InShape
Рет қаралды 17 МЛН
Pune Top 10 Tourist Places In Hindi | Pune Tourism | Maharashtra
7:47
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 262 #shorts
00:20