Рет қаралды 19,931
एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय,
विषय: या आयुक्तालयाच्या अधिनस्त १०४ नागरी प्रकल्प कार्यालयातील गट-क संवर्ग मुख्यसेविका पदोन्नती कोटयातील निवडीने भरावयाच्या रिक्त पद भरती बाबत
संदर्भ: १. महाराष्ट्र शासन राजपत्र, महिला व बाल विकास विभाग, नविन
उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते कि,
१. वरिल संदर्भिय शासन राजपत्र क्र. १ नुसार महिला व बाल विकास विभागातील संवर्ग गट-क मधील सुधारित सेवाप्रवेश नियम दिनांक ४ जून २०२१ अन्वये या आयुक्तालयाच्या अधिपत्या खालील संवर्ग गट-क कर्मचारी संवर्गा सोबत मुख्यसेविका किवा पर्यवेक्षिका या गट-क संवर्गामधील सेवा प्रवेशाचे सुधारीत नियम तयार करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये नामनिर्देशनाने सरळसेवा व पदोन्नती कोटयातील निवडीने भरावयाचे प्रमाण ५०:५०% असे निश्चित करण्यात आलेले आहे.
2. पदोन्नती कोटयातील भरावयाची पदे शासन धोरणा नुसार मर्यादित विभागिय परिक्षा धोरणा नुसार मानसेवी अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका ते मुख्यसेविका पर्यवेक्षिका "परिक्षा नियमावली" शासन स्तरावरून उक्त संदर्भक्र. २ नुसार निश्चित करण्यात आलेली असून मर्यादित विभागिय परिक्षा अभ्यासक्रमही शासन स्तरावरून निश्चित करण्यात आलेला आहे. सदरील अभ्यासक्रम या पत्रासोबत आपल्या माहितीस्त व कार्यवाहीस्तव देणेत येत आहे.
३. वरील संदर्भ क्र. 2 शासन अधिसुचना दिनांक 8 में 2023 नुसार पदोन्नती कोटयातील निवडीने (मानसेवी अंगणवाडी