धन्यवाद प्रशांत . keep it up. तुझ्या सारख्या तरुणांची महाराष्ट्राला आणि देशाला गरज आहे.
@abdulnaseerbilolikar58257 ай бұрын
Jye Maharashtra
@ManikraoKunte7 ай бұрын
शुभ रात्री धन्यवाद खूप छान सुंदर आहे आपली हिंडिओ पोस्ट आवडली अभिनंदन करतो आपले एक दम बरोबर आहे भाजप नेते पुढारी खासदार आमदार मंत्री संत्री हे सर्व राजकीय राजकीय दरोडेखोनी माणसात माणस ठेवली नाहीत भाजप ने आजच्या काळात लाज लज्जा सोडून स्वाभिमान गहाण टाकून ईमानदारी प्रामाणिक पणा विस्वास विकुन खाऊन वागतात येणाऱ्या काळात लोकसभा निवडणुकीत भाजप चारी मुंड्या चित्त होणार महाराष्ट्रात भाजपला ज्यास्तीत जास्त पाच ते सहा जागा मिळतील भारतात एकूण 122जागामिळतील केंद्र सरकार समित्र सरकार येणार मोदी अमित शहा सारखे दोनशे तिस भाजपचे लोक जेलमध्ये रवानगी होणार
@padmakaragte95647 ай бұрын
ना खाऊंगा ना खाने दूंगा, सिर्फ जिन जिन लोगोंने भ्रष्टाचार किया उन सबको बी जे पी में शामिल करुंगा l सवाल नही
@sarjeraorendalkar3697 ай бұрын
जय महाराष्ट्र जय हो
@prakashpatil56743 ай бұрын
ED विरुद्ध खूप मोठी कारवाई करण्यासाठी सर्वांनी एकजूट करून ठोस निर्णय घेतलं पाहिजे
@digambarchavan25936 ай бұрын
प्रशांतजी छानच माहिती👍आपल्यासारख्या देशाभिमान पत्रकाराची भारताला गरज आहे.बरीच मीडिया विकाऊ झाली आहे.
@bt-yx9tv3 ай бұрын
ईडिनानाहीनकलिबेडिईडिवरसीबिपाहीजेवाटत
@RameshJadhav-yx2vx3 ай бұрын
छान माहिती दिली आहे आता जनतेने विचार करायला पाहिजे स्वच्छ चारित्र्याचे लोक निवडून आणायचे की भ्रष्टाचारी लोकांना निवडुन आणायचे हे ठरवावे लागेल
@laxmanmadye13527 ай бұрын
आजच्या सामना मध्ये सदर बातमी आली आहे
@mathuradasmankarnik64506 ай бұрын
Bjp ला हाकला आता महागाई वाढवून जनतेला लुटले व उद्योगपतींचे करोडो रुपयांचे कर्ज माफ केले.
@kolimt44482 ай бұрын
सच्चा पत्रकार श्री प्रशांत कदम देश वाचणार तुमच्या मुळेच,आभारी आहे अतिशय प्रामाणिक निस्वार्थी कार्य
@KalpanaShinde-m1s7 ай бұрын
प्र शांत सर खुप छान माहिती दिली धन्यवाद बी जेपी हटाव परिवर्तन घडून आले च पाहिजे
@balkrishnakekane13447 ай бұрын
नकोच भाजपा नीती, नाही तर होईल देशाची माती,नकोच आम्हाला मोदी, होईल देशाची बरं....
@janardhanwakchaure88217 ай бұрын
भाजपा हटाव लोकतंत्र ओर संविधान बचाव। जय भीमजय संविधान
@janardhanwakchaure88212 ай бұрын
भाजपा हटाव लोकतंत्र और संविधान बचाव।
@maheshchandrajikarwa95487 ай бұрын
काय होतेय काय चाललंय हे कळण्या आधीच परिस्थिती बदलते.राजनिती केवळ राज करण्यासाठी आहे निती चार काही घेणं देणं नाही याची प्रचिती वारंवार येते.जय महाराष्ट्र जयहिंद
@rohidasrokade15194 ай бұрын
पत्रकारांनो तुम्ही खरोखर अशा प्रकारात जाऊन सत्य शोधल्यास तुम्हाला खरोखर स्वर्गीय आशीर्वाद मिळतील. पण, ईतर पत्रकारांना तुम्ही ज्या पक्षाला दबावात येऊन समाजाला त्रास दिला, छळले, तुमच्यामुळेच खोट्या बातम्याद्वारे महिलांवरील अत्याचार वाढले. आणि स्वातंत्र्यात समाधानी राहणा-या जनतेवर पुन्हा पारतंत्र्यात नेणा-या बीजेपी सरकारचे अत्याचारीत कार्य डोळ्यासमोर दिसत असतांना, आतातरी गप्प बसूं नका. सत्य जनतेसमोर आणा आणि आशीर्वाद घ्या. नाहितर तुमच्यासह तुमच्या परिवारावर परमेश्वराचा कोप कसा असतो हे तुम्हाला पूढे दिसून यईल. हे मी मनचे सांगत नाही, तर हे पवित्र शास्त्र सांगत आहे. अझुनही वेळ गेलली नाही.
बिजीपी भ्रष्टाचारी मंत्र्यांना स्वच्छ, करून पक्षात प्रवेश देते. पुण्याचे काम करते असं वाटते.
@NandkumarDabhade-b3g2 ай бұрын
हे पुण्य असे असले. अहो शिक्षा सर्वांना का करत नाही.
@sumangaldhepe93432 ай бұрын
सत्य मेव जयते 🇮🇳👍
@tarangpatil98933 ай бұрын
धन्यवाद प्रशांतजी. चांगली पोलखोल करून भाजपची खोटी रणनिती आणि घाणेरडं राजकारण समोर आणलंत. आम्हास आपल्या आपल्या निर्भिड पत्रकारीतेच्या अभिमान आहे.
@sureshsonwane89425 ай бұрын
भाजपचा खरा चेहरां लोकांन कळाल्ला आहे. चांगल्या लोकांनां मतदान करा, भलेही तो कोणत्याहि पक्षा चा असो
@eknathbhandare69663 ай бұрын
चांगल्याव व नीयतीमान, सतत समाजकार्यात मग्न व कल्याण कारी माणसांनाच आपल्या विधानसभा निवडणुकीत सुशी -क्षीत क्यांडिडेलाच बहुमताने निवडून सर्वसामान्यांच्या मंगल व कल्याणकारी कामे करण्र्या लासच मतदान कराल तर महा -राष्ट्रीय सर्व मुनिवाशी नागवं -शीयांचा शूरविरमराठी समाज एकत्रितपुणे येऊन स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शि- -वाजी व संभाजी व छत्रपति शाहुजी महाराजेंच्या,डाक्टर भिमराव आंबेडकरांच्या स्वाभि -मानी महाराष्ट्रा सतत विजयी ठेवने हें सर्वांचेच कर्तव्य आहे- ना ? जय महाराष्ट्र, विश्व विज -यी सभ्यतेचा बौद्धधम्मीय भा- -रत !
@rustampirjade24632 ай бұрын
❤modinchi. Niti. Shudhikarn. Karaa. ❤❤❤❤❤✌✌✌✌✌✌✌✌
@latabhad92217 ай бұрын
कुणी कितीही दडपण आणले तरी भ्यायचं नाही. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. तरच खरे ठरेल.
@cajetandabre44897 ай бұрын
At the moment most appropriate
@pundlikmali18877 ай бұрын
बीजेपी हटाव देश बचाव जय भारत जय महाराष्ट्र
@nagpurchaaditya78506 ай бұрын
Q,
@sitarampatil40497 ай бұрын
सर्व सरकारं आणि कोर्ट यांचीं सोई प्रमाणें राजनीति सुरु आहें, जनता मात्र भरडली जात आहें, मेरा भारत महान,
@ravindranathandurlekar13887 ай бұрын
भारत गहाण अक्कल.
@gajananpatil56792 ай бұрын
Good information धन्यवाद
@nandkumartikam15304 ай бұрын
सर,आपल विषलेष्ण भारीच!
@TanujaZilpe7 ай бұрын
महत्वपूर्ण बातमी आहे .लोकांच्या डोळ्यातील भ्रष्टाचार चष्मा निघायला पाहिजे . आता सावध होणे आवश्यक आहे
@BapuManave7 ай бұрын
भाजपचा खरा चेहरा जनते समोर आनलेबदल धन्यवाद, भाजप मध्ये शेतकऱ्यांवर जास्त अन्याय झाला आहे,
@prahladkamble41844 ай бұрын
Absolutely correct
@mogalgaikwad54627 ай бұрын
प्रशांत जी अशीच पत्रकारी करावे आंबेडकर जनता आपले सोबत आहोत
@bt-yx9tvАй бұрын
खरचयोगेसंदेशव आचूकबोलनयालान्याय आतमकबोलनमनतातात
@ayubshaikh95167 ай бұрын
वाह मोदी जी
@shraddhasawant50947 ай бұрын
अतिशय दुःख होते. विश्वास संपला आहे.
@KisanMahale-j8e3 ай бұрын
Labat Ahet
@pushpagupta73925 ай бұрын
मोदी सरकार की पोल खोल कर दिया👌
@raosahebgaikwad22837 ай бұрын
आशी माहिती देवूनही लोक सुधारणार नाही. आम्ही अंधभक्तांच्या सोबत आहे.
@rajanlazarus54977 ай бұрын
सुप्रीम कोर्ट झोपलयं का
@ShradShendurnikar7 ай бұрын
That's good
@sureshkale14907 ай бұрын
ED ही सरकारी यंत्रणा भाजपवासी झालेली दिसते.
@Ashok-y1o6r7 ай бұрын
Yes.
@vijaywakrekar78303 ай бұрын
प्रशांत हे असच सुरू ठेवा लोक आपल्या पाठीशी आहेत
@AannataMagar7 ай бұрын
🙏🙏🙏👌
@RajendraKshetre-f1z7 ай бұрын
Jay sanvidhan Jay Bheem
@ravindranathandurlekar13887 ай бұрын
भाजपा नाही मोदी ग्यंग वाशींग मशीन फडणीस ब्रांड.
@rambhaurathod91492 күн бұрын
छान.
@chandrakantjadhav27367 ай бұрын
वाँशिंग पावडर ईतकी चांगली आहे मग काय करायचे या वेळी योग्य निर्णय येईल
@krishnasurve967 ай бұрын
शिवाजी महाराजांनी सुरत लुटले त्याचा बदला हे दोघे गुजराती घेत आहेत हे महाराष्ट्रातील जनतेने लक्षात ठेवावे
@tanajikasar7 ай бұрын
Jay Maharashtra 😂😂😂😂😂😂
@saiprakashkhedekar17937 ай бұрын
मोदींनी BJP पक्षाला भ्रष्टाचारी जनता पक्ष बनवले आहे. गंगा स्वच्छ केली नाही पक्ष विरोधी पक्ष मात्र स्वच्छ केले. आत्ता विरोधी पक्ष सत्तेत बसवायची जबाबदारी जनतेची ❤❤❤
@bhagwankorgaonkar60397 ай бұрын
अगदी खरंय आपलं म्हणणं
@chandrakantkadam77787 ай бұрын
पण EVM मशीन चे काय .
@chandrakantkadam77787 ай бұрын
ग्रेट पत्रकारिता.
@jaffersayyad57042 ай бұрын
EVM Machine must be discarded and voting be got done on Ballat paper only.
@chandrakantjadhav38556 ай бұрын
Janta hai faisala kargi ❤❤❤❤❤
@Gajananjoshi-s2o5 ай бұрын
Thanks for giving information Jabtak PM MODI hai tabtak Desh ke khilaf our Maharashtra ke khilaf eisahi bad Report aayegi Na PM Modi ko na Amit Shah dononko chinta nahi hai Ye dono nete good for bathing hai.
महत्वपूर्ण बातम्या आहे पत्रकारांनी निर्भीडपणे पुढे आणावी किती ईडीच्या कार्यालयाच्या तरी जनतेसमोर सर्वे सर्व गुन्हे ओपन करावे हीच जनतेची अपेक्षा आहे कुठे गॅरंटी ला शिक्षा झालीच पाहिजे
@nivrittidarekar57157 ай бұрын
Good sir.
@bt-yx9tv3 ай бұрын
बुडिससचकहतीमगर.सुनताकोण.आसचाललयवाटत
@arunkumargavit46074 ай бұрын
मग खरे भ्रष्टाचारी कोण आहे. हे जनतेला कळलेले आहे. बि जिपी सर्व्यात अव्यल स्थानी आहे |
@ramkrishnashendage18732 ай бұрын
अशा केसेसची कार्यवाही त्या त्या वेळेतच निकाली काढण्यात आली पाहिजे जेणेकरून पुन्हा त्या आधारे ओलीस धरता येणार नाही........
@RAMESHBORADE-o6f7 ай бұрын
Corta
@chandrakantkadam77787 ай бұрын
बेकार भाजप सरकार आणि मोदी, शहा आणि शिंदे, फडणवीस सरकार.
@yuvrajbhalerao59407 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sitaramkakade14347 ай бұрын
BJP brasht janta party. 1 no.khotarde lok aahet
@vasantdeshmukh7437 ай бұрын
Bjp desh me nich rajnit kar rahi hai
@prabhakartayde24152 ай бұрын
खर् आहे दादा
@sanjayjadhav83557 ай бұрын
👌👍👍
@vilasraodeshmukh72357 ай бұрын
Hoy
@pravinsidhaye3 ай бұрын
Why SC of india and HCs are silent. They hv suo motu action way
@tv9live1087 ай бұрын
असे जर पत्रकार व मिडीया असेल तर मोदी क्या मोदीका बाप भी सरकार चलानेंदो यारो सही भारत चलेगा..मगर....!
@santoshambre19703 ай бұрын
Nice😢
@omkarborade97442 ай бұрын
खुब खाया भी और अपने मित्रों को खिलाया भी!
@pushpagupta73922 ай бұрын
बीजेपी mahabhrast party 😮😮😮😮😮
@aniljadhav95173 ай бұрын
याशिवाय या भाजपा सरकारने मोहित कंबोज व सोमय्या यांचा क्लोजर रिपोर्ट सीबीआयने व पोलिसांनी सादर केला होता . पण दंडाधिकारी कोर्टाने दोन्ही रिपोर्ट नीट तपास झालेला दिसत नाही असं म्हणून नकार दिला.
@wamanrathod71702 ай бұрын
मनुस्मृति अवतरली आहे!!
@dadasahebshinde64903 ай бұрын
बीजेपी पक्ष हा हुकूम शहा आहे हे याचे ऊदाहरण आहे
@bharatshinde77723 ай бұрын
b. j. p. modi. hato. Maharashtra. bacho, 😂😂😂
@ravsahebmane55766 ай бұрын
देशाला वेड बनवण्याचे काम केले आहे. 10 वर्षे
@nandkumartikam15304 ай бұрын
आज ना ,ऊद्या खंर आहे,तेच बाहेर येणारच!
@santoshnaik-iz4ue6 ай бұрын
यापूढे सत्तेत भाजप नकोच. भाजप ने देशाची आणि महाराष्ट्राची बदनामी तर केलीच आणि वाट सुध्दा लावली.
@AshokKhandve-nx3xl7 ай бұрын
एवढं सगळं दिसतंय तर आपण त्यांना मतदान करण म्हणजे .....खरच दशा झाली भाजपसह देशाची
@RajendraKshetre-f1z7 ай бұрын
Kejriwal
@yuvrajbhalerao59407 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@दामोदरगोलाईत-ख8झ6 ай бұрын
अतिशय उत्तम प्रकारे माहिती दिली सर धन्यवाद 🙏
@sarojjoshi36272 ай бұрын
देशाच्या पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख? ( हेच का संस्कार????)
@Sanprar2 ай бұрын
😅😅
@sangitasangita81117 ай бұрын
दोनदा निवडुन दिले या मोदीसाबला पण अंगणवाडीचा कधीच विचार केला नाही
@Jagdish-i7n6 ай бұрын
जुन 2022
@MuhamadChidrae-ds9qg6 ай бұрын
Bjp bhagao desh bachao
@subhedarjagtap17657 ай бұрын
Ed मध्ये जे लोक काम करतात हे लोक कुणाचे नौका आहेत
@IrvantShinde-qe5oz6 ай бұрын
पैसे खाऊन. मत देनारा. ईडी त्याची. नौकर. चूत्याची. नौककर. ईडी
@arinjaypatil43722 ай бұрын
तुम लढो हम तुम्हारे साथ है
@sandeshrathod71892 ай бұрын
सगळे चार आहे
@loksevanewslive7 ай бұрын
आपल्या कार्याला सलाम
@GangadharBasapure7 ай бұрын
Modi j app shivshena toda फेरभी mastara जागा आहे तु्हाला जागा दाखउ
@balirammundphane37443 ай бұрын
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये संपूर्ण भारत देशामध्ये n d a चे जास्तीत जास्त 180 खासदार निवडून आलेले आहेंत पण महाराष्ट्रातल्या अमोल कीर्तिकर साऱ्याखा पद्धतीने 42 खासदार निवडून आणलेले आहेंत मोदीजी यांची इच्या तिसऱ्यादा पंतप्रधान पदाचे हट्ट्रिक पदाचे नाव राहावे म्हणून ... पण हे ध्यानात ठेवा प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते मापं पूर्ण भरलेंनंतर जासे धारण भरलेंनंतर दर उघडावी लागतात
@cajetandabre44893 ай бұрын
Mr Prashant you are doing great
@suryabhansatpute97155 ай бұрын
लोक खरच चिडतात मोदिवर तरीसुद्धा फिरून मोदीच पंतप्रधान झाले, हे लोकांना आणखी आवडलेलं नाही. या लोकसभा निवडणुकांमध्ये जवळ जवळ शंभर जागा या मत मोजणी अधिकारी नि मोदीचा पुळका असणारया शासकीय अधिकारी यांनी निवडून आणलेत.