या बहिणींचे खाते बंद करणार | ladki bahin yojana | ladaki bahin yojna update | ladki bahin account

  Рет қаралды 283,517

Mahiti Medium

Mahiti Medium

Күн бұрын

Mukhyamantri Majhi Ladaki Bahin Yojana | To watch other videos click the link below | इतर Video बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
• Mahila Yojana
@MahitiMedium
आमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या माहिती मध्ये भर पडत असेल, तर व्हिडीओ तुमच्या मित्रांसोबत अवश्य Share करा.
जय हिंद | जय महाराष्ट्र |
#MahitiMedium
for business/promotion email us on:
mahitimedium.business@gmail.com
Telegram Group
t.me/join_mahi...
रोज अपडेट्स मिळवण्यासाठी जॉइन कर आपले WhatsApp चॅनल, या लिंक वर क्लिक करा.
whatsapp.com/c...
-------------------------------------------------------------------------------------
ladaki bahin yojana
mukhymantri ladki bahin scheme
ladaki bahin last date
adki Bahin Yojana 3rd Installment Date
Mazi Ladaki Bahin: 4500
The third Installment date of the Majhi Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana Status
Ladki bahin yojana 3rd installment date maharashtra
Ladki Bahin Yojana List
Ladki Bahin Yojana 2nd Installment Date
Ladki Bahin Yojana Last Date
#ladaki_bahin_yojana #ladki_bahin_yojana #ladakibahinyojanaform #ladkibahin #ladakibahinyojanaform #ladakibahinform #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #governmentschemes
Disclaimer:
The information available on this KZbin channel is for educational and information purpose only. This KZbin channel does not provide financial advice. This KZbin channel strictly advise its viewers not to pay any free or charges to any individual, companies or freelancing sites for any part time or full time work. There is no guarantee, that you will be able to make money, by using the ideas mentioned in this video. Your achievements will depend completely on your skills, ability and hard work. We cannot ensure that the website/mobile applications mentioned in this video are free from errors.
We do not provide tips on Investment and/or suggest to buy any insurance. The information available in this Video is just for knowledge, that such schemes exists. Scheme details are presented, based on the information available on official websites.
शासनातर्फे वेळोवेळी निर्गमित GR किंवा शासन निर्णय बघण्यासाठी “Mahiti Medium” KZbin Channel हे फक्त एक माध्यम आहे.
राज्यातील शासकीय कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक, अल्पसंख्यांक उमेदवार/विद्यार्थी, शालेय विद्यार्थी आणि अशाच इतर लाभार्थ्यांपर्यंत शासनामार्फत जाहीर माहिती पोहोचवणे, हाच या Channel चा प्राथमिक आणि अंतिम हेतू आहे.
Video दरम्यान दाखविण्यात येणारी माहिती, संपूर्णपणे सरकारच्या अधिकृत Website वरील असल्याने, त्या माहिती संदर्भात निर्माण होणारे किंबहुना उद्भवणाऱ्या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी “Mahiti Medium” KZbin Channel कुठल्याही प्रकारे जबाबदार नसेल.
परंतु, त्या प्रश्नाची योग्य उत्तरे शोधून विचारणार्यांना समाधान देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू, याची कृपया नोंद घ्यावी.
आम्ही गुंतवणुकीवर टिपा देत नाही आणि/किंवा कोणताही विमा खरेदी करण्याचे सुचवत नाही. या व्हिडीओमध्‍ये उपलब्‍ध माहिती केवळ माहितीसाठी आहे, की अशा योजना अस्तित्‍वात आहेत. अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीच्या आधारे योजनेचे तपशील सादर केले जातात.
धन्यवाद !

Пікірлер: 53
@bharatinikam7195
@bharatinikam7195 20 күн бұрын
काही महिलांनी संजय गांधी योजनेचा लाभ घेतात त्यांनी दुसऱ्या अकाऊंटवरून लाडकी बहिणीचा अर्ज केला त्यांना पैसे पण मिळाले त्यांच्यावर कारवाई होईल का
@roopakavthankar2155
@roopakavthankar2155 19 сағат бұрын
Ha karvai ghyayla pahije
@shrikantsurase4669
@shrikantsurase4669 13 сағат бұрын
लाडक्या बहीणीचे मते घेऊन जिंकून आले आहेत आता खाते बंद करणार नंतर अटी कडक करून बहिणींना पैसे मिळणार नाही
@arpitawadekar4710
@arpitawadekar4710 20 күн бұрын
Ma'am tumhi khup chaan mahiti dili Thanks
@nandupatil9881
@nandupatil9881 Күн бұрын
रंग दाखवायला सुरुवात केली आहे महायुतीने एकनाथ शिंदे ने
@ushawachanekar6753
@ushawachanekar6753 21 күн бұрын
मला अजून एकही रुपया आला नाही मी वोट करणार नाही १ वोट ने पण फरक पडू शकतो
@BabuMhatre-h6p
@BabuMhatre-h6p 6 сағат бұрын
सरकारी कर्मचारी पेन्शन धारक अशा कुटुंबातील सदस्यांनी लाभ घेतला असेल तर त्यांची योजना बंद करा
@kamalkelkar7188
@kamalkelkar7188 15 күн бұрын
बस् ?मुळात या असल्या योजनाच चुकीच्या आहेत. अठरा कींवा एकवीस हे वय फुकट पैसे देण्याचे नाहीच आहे.असे पैसे फक्त आणी फक्त अत्यंत गरीब,साठीपुढील, शारीरिक क्षमता नसलेल्या ,रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांसाठीच असली पाहीजे.
@kanchankoli3947
@kanchankoli3947 13 күн бұрын
बरोबर आहे अशा च महिला ना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे साहेब🙏🙏
@LalitaHajare-g3l
@LalitaHajare-g3l Күн бұрын
छान माहिती दिली तुम्ही ताई
@HiramanJadhav-we3mv
@HiramanJadhav-we3mv 2 күн бұрын
आता निवडुन आल्यावर तुम्हाला हे शहाण पण सुचले का अगोदर का नाही ज्यानां खरच गरज आहे ते पैसे त्यानां मिळाले असते हा केवल . फारसा आहे ही योजना तुम्ही चालवु शकणार नाही
@janardhangaike1313
@janardhangaike1313 Күн бұрын
इलेक्शन झाल्याबरोबर सगळ्यांना जाग आली सहा महिन्यांमध्ये यांना काहीच दिसलं नाही कर्तव्यदक्ष अधिकारी आणि कर्तव्यदक्ष सरकार
@sudhamhaske5733
@sudhamhaske5733 17 сағат бұрын
काही महिला सरकारी नोकरीत आहेत, त्यांना ही लाडकी बहीण योजना मंजुर झाली आहे,काही श्रीमंत घरातील महिलाही लाभ घेतला आहे
@arpitawadekar4710
@arpitawadekar4710 20 күн бұрын
Sir mala 6/7 hafta nahi milale azun Diwali Bonus nahi milale azun Airoli Navi Mumbai
@mangalsingvalvi932
@mangalsingvalvi932 5 сағат бұрын
नाटक आहे. लाडकी बहीण फसली रे 😂😂😂
@mrudulamore3071
@mrudulamore3071 21 күн бұрын
मला एकसुद्धा हाप्ता मिळाला नाही, मी वोट करणार नाही तुम्हाला... 😡 माझ्या एका वोटचा सुद्धा फरक पडू शकतो...
@hrn4827
@hrn4827 21 күн бұрын
Thanks 👍
@NiteshSurvase
@NiteshSurvase 2 сағат бұрын
आता काहीतर करून ही यौजना बंद करायच आहे ईलेकशनचया पहील ह्या चुका दिसल्या नाहीत का जर हि योजना बंद झाली जर सरकारन खोट बोलल तर मग पुढच्या निवडणूका खुप जड जातील याद राखा
@rupali4300
@rupali4300 15 күн бұрын
मॅडम माझा फाॅम रिजट झाला आहे बॅकेला आधार कार्ड लिंक नव्हते आता केले आहे मी काय करायचे आणि परत फाॅम कधी भरायचा
@yourajpatil2712
@yourajpatil2712 21 күн бұрын
❤❤❤❤❤
@diptirane580
@diptirane580 Сағат бұрын
माझी बहिण तिच्या कडे कमावता कोणी नाही त्यांच्या पर्यंत तुमची हि योजना पोहोचलीच नाही.मग उपयोग काय ह्या योजनांचा चुलीत घाला ह्या योजना
@NileshDevkate-lk9we
@NileshDevkate-lk9we Күн бұрын
Matdan zaluavr lagech rang dakhvayla chalu kel
@ShwetaSalvi-t8e
@ShwetaSalvi-t8e 9 күн бұрын
माझ्या मुलगी साठी मला दुसरे खाते खोलावे लागले ताई माझा एकच आहे
@siddhu12202
@siddhu12202 21 күн бұрын
मला संजय गांधी पेंशन योजना आहे मी लाडकी बहिण योजना ठाम भरला अपुवल मेसेज फोनवर आला पण पैसे आले नाहीत
@aparnarajput4536
@aparnarajput4536 20 күн бұрын
Mla pn ajun ek hi hafta milala nahi aahe
@virendramettelloo370
@virendramettelloo370 21 күн бұрын
फक्त हिंदू च, ही बहीण... बाकी... भाऊ /बहीण लग्न करणार्यांना अजिबात नाही...
@rajaramtandel5233
@rajaramtandel5233 10 минут бұрын
भाजपा सत्तेचा लाचारी आहे. जुमला
@K.D.-p3h
@K.D.-p3h 2 сағат бұрын
जुनी NEWS आहे हि
@antarshakti3093
@antarshakti3093 13 сағат бұрын
😂😃😁🤣😀
@vikassalve8397
@vikassalve8397 4 күн бұрын
आतामतदानझालयमत मिळालेत आताबंदकराहाखेळ गोर गरीबदिव्यांगाचेवाटाआता चार महीनेदि््यांगालापैसापणदिलानाहीतचया खेळातगबीचरे भरडले गेलेत तोविचरकराना
@PraptiSalunke
@PraptiSalunke 18 күн бұрын
हि बातमी खुप जुनी आहे
@ShwetaSalvi-t8e
@ShwetaSalvi-t8e 9 күн бұрын
शिक्षणासाठी
@vasantGavade-p4s
@vasantGavade-p4s 5 сағат бұрын
हे शक्य नाही 37 खाते निघाले हे पूर्ण चुकीचे आहे त
@Nikita-qg6hr
@Nikita-qg6hr 13 күн бұрын
मॅडम आधी आमचे अर्बन को ऑपरेटिव्ह बँक पेण ह्याचे पैसे आगोदर मिळवून द्या तरच आम्ही तुम्हाला मानाने सॅल्युट करणार ओक्के
@sadhanabelkar2157
@sadhanabelkar2157 20 күн бұрын
Majhe survati chi 2 hafti aaliy aani nantr aali ch nhi koni sangu shakel ka kadhi yetl kee nhi
@sangitasoni1548
@sangitasoni1548 21 күн бұрын
3000 hajar suruwtila midale mag nahi kai he
@Nikita-qg6hr
@Nikita-qg6hr 13 күн бұрын
Sir मला फक्त ५ हप्ते भेटल दिवाळी हप्ता बोनस भेटला नाही पेण
@shitaldeore-qm3np
@shitaldeore-qm3np 20 күн бұрын
Mala 1 he haptta dila nahi
@SurajHoge
@SurajHoge 15 сағат бұрын
मला आणखी एक ही रुपया पडला नाही
@latabansode5492
@latabansode5492 13 күн бұрын
Ekhi hapta milala nahi nagpur
@BsishSudjsjei-fb9fn
@BsishSudjsjei-fb9fn 21 күн бұрын
Mala aajun 1pan rupaya aala nahe
@BaluPatil-o4l
@BaluPatil-o4l 2 сағат бұрын
काम सरो वैद्य मरो 😂😂😂
@ajitgurav2020
@ajitgurav2020 18 күн бұрын
Khata khat
@nehadake2418
@nehadake2418 Күн бұрын
आमाला तर नाही भेटले मॅडम
@arnavbloger2454
@arnavbloger2454 14 сағат бұрын
Mala 1 rupya ahe ahla
@KartikGaikavad-i6n
@KartikGaikavad-i6n 2 күн бұрын
मेंडम तुमाला भेटले का पैसा लाडकी बहीन चे
@NandiniDemane
@NandiniDemane 7 күн бұрын
माझे सुधा 1हि रूपया आला नाही
@vishakhanagrale471
@vishakhanagrale471 21 күн бұрын
एक ही हप्ता नाही मिळाला
@satishkitture2004
@satishkitture2004 2 күн бұрын
Sagalech lavkar band honar aahe
@raju5007
@raju5007 2 күн бұрын
Fake news koni viswas teu naye
@prathameshlangote1
@prathameshlangote1 5 сағат бұрын
fake news aahe
Why no RONALDO?! 🤔⚽️
00:28
Celine Dept
Рет қаралды 74 МЛН
Do you love Blackpink?🖤🩷
00:23
Karina
Рет қаралды 17 МЛН