खुप छान ताई पन किर्तन शेवेत असताना डोक्यावर पदर किंवा फेटा असावा कारन आपल्या साम्प्रदायाच वैशिष्ट्य आहे़ ़
@dilipwagh72663 ай бұрын
ह भ प कीर्तनकार ताई तुम्ही बसवला का चिरा तुम्च्या आई वडील यांचा किवा तुमच्या घरच्यांनी तुमच्या आजी आजोबा किंवा पंजोबा यांचा . आई वडील यांना जिवंत असतानांच सुख द्या .त्यांना व्यवस्थित माणूस म्हणून वागणूक द्या .मेल्यानंतर चाय उपयोग चिरा बसवा नाहीतर आणखी काही करा .माझ वैयक्तिक मत आहे .
@DattatrayKirkat3 ай бұрын
खुप खुपच छान राम कुसन हरी ओम नम शिवाय हरहर महादेव किरकत 🌹तिनी ताईना नमसकार ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@SarikaRohileАй бұрын
.
@marotiavhad80Ай бұрын
खुप गोड आवाज आहे ताई ,पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
@omkarmalunjkar92674 ай бұрын
Khup sundhar kirtan
@AnusuyadongareDongare20 күн бұрын
Y
@sahadevpitaleАй бұрын
अतिशय सुंदर गायन ताई राम कृष्ण हरी माऊली
@pravinsonawane8431Ай бұрын
एक नंबर आणि साऊंड सिस्टीम खुपचं सुंदर ❤❤❤
@SanjayBahiratАй бұрын
कमीत कमी कीर्त😄 कीर्तन सेवा करताना डोक्यावर पदर हवा 🌹राम कृष्ण हरी🌹🙏
@user-nb9go4nz6r3 ай бұрын
Dhannyavad
@v.d.biradar12343 ай бұрын
कीर्तन खूप छान ,आवाज सुंदर आहे.🎉
@user-gm2fs6bk9l3 ай бұрын
Very excellent kirtan and explanation by didi ji.With regards.
@user-xd5tv6co9i20 күн бұрын
ताई एकदम सुंदर किर्तन आहे
@user-td1qr6yz5c11 күн бұрын
Ram Krishna Hari Naman ji🎉🎉🎉🎉🎉
@ashokgore6799Ай бұрын
अप्रतीम असा सुंदर आवाज आहे.
@ashokkulal24663 ай бұрын
Ramkrishna Hari tai khup su.ndar gayn khup su.ndar kirtan Apartim Aavaj god Jay hari tai
@shivanshkadampatil78942 ай бұрын
खूप छान आहे ताई आवाज जय राम कृष्ण हरी
@dadasaheblande2570Ай бұрын
❤
@dattaandhale1099Ай бұрын
Ramkrishna Hari Mauli atishay Sundar khup khup Chan
@ramdaschavan3863Ай бұрын
छाण. अप्रतिम. आवाज. ताई🚩🌺🌺🌺
@धोंडीभाऊसाबळे4 ай бұрын
व्वा गितांजली दिदी खुप सुंदर जय हरी माऊली
@BhanudasKadam-kl9rh17 күн бұрын
खुप खुप छान आवाज खरच कीर्तन खुप छान आहे कुत्ता भूंकता है हाथी चलता है लोक चुका काढतच असतातं रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
@rahulpawar55332 ай бұрын
Ramkrishna Hari Tai
@ganeshjoshi64413 ай бұрын
नायताई खूप छान कीर्तन परंतु कीर्तनात पदर पडू देऊ नये
@nilkanthchoudhariid13803 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली वा खुप छान आवाज
@sugrivmane9981Ай бұрын
आवाज खूप गोड आहे
@user-vd8jk5vj1v4 ай бұрын
पदर पदर पदर
@jagganathkadnis53282 ай бұрын
जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय विठ्ठल रखुमाई ह भ प गीतांजली भुजबळ यांनी Sonevadi संगमनेर येथे अतिशय सोप्या मोजक्या शब्दात आई बाप माणसाचे जीवनातील महत्व समजावून सांगितले आई बाप हेचखरे देव असून त्यांचे उत्तम सेवा करावी समाज परिवर्तन साठी कीर्तन मार्गदर्शन बोध पर झाले जय जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤❤
@vasantpawar2152Күн бұрын
खूप छान किर्तन केले
@shivshankarmatkar81872 ай бұрын
खुप छान 🙏❤️👍
@user-lp2uu9bc3h2 ай бұрын
राम कृष्ण हरी 🎉
@nileshpiwate1658Ай бұрын
राम कृष्ण हरी ताई अतीशय सुंदर गायन पण डोक्यावर पदर घ्यायला हवा
@radhujikhalkar35183 ай бұрын
खूप सुंदर किर्तन , मोजक्या शब्दांत विस्तार ,ओघवती 😂 भाषाशैली व आवाज तर सुंदरच . खूप मोठ्या होणार
@janardhanchohanjanardhanch64864 ай бұрын
Dhanyavad tee ram Krishan Hari
@sadashivpatil87912 ай бұрын
इहलोकींचा हा देह । देव इच्छिताती पाहें ॥१॥ धन्य आम्ही जन्मा आलों । दास विठोबाचे झालों ॥ध्रु.॥ आयुष्याच्या साधनें । सच्चिदानंद पदवी घेणें ॥३॥ तुका म्हणे पावटणी । करूं स्वर्गाची निशाणी ॥४॥
@DYSaware3 ай бұрын
👏👏
@vilasmodke48464 ай бұрын
खूब सुंदर
@bhagwanzirpe54973 ай бұрын
जरा समोर कॅमेरा फिरवला तर समजेल किती लोक कीर्तन ऐकतात याचे खरे कारण कुठलीही डिग्री न घेता पैसे घेवून कीर्तन करतात व त्याला सेवा आसे नाव देतात हे देवाला पण आवडत नसेल. रामकृष्ण हरी माऊली