खूप छान, खूप छान. श्रवण......... हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुंण्याची गणना कोण करी. !!
@rameshasapure14114 ай бұрын
अति सुंदर कीर्तन 👌🏻👌🏻👌🏻
@ajabsingpawar433Ай бұрын
खूप सुंदर विचार हृदयस्पर्शी
@ambadassamal4 ай бұрын
kup.chan.kritan.Rohini.tai.koti.koti.pranam.
@shubhangipawar57892 ай бұрын
🌹🙏🌹खूपच सुंदर माऊली. ऐकतच रहावे आपले किर्तन.
@jayshreeingole2080Ай бұрын
कीती ज्ञान ताई कीती गोड आवाज दैवी वरदान यालाच म्हणतात कीती ही ऐकले तरीही मन भरतच😂नाही
@suchetnachavan85674 ай бұрын
खूप छान सांगता ताई धर्माचे जागरण कळकळीने🙏🙏🙏🙏🙏🙏
@manoharraverkar349Ай бұрын
अति सुंदर किर्तन ताई , अप्रतिम. |
@ManoharMhatre-fv7rbАй бұрын
ताई काय हे कीर्तन वा मधुर असे गोड आणि पांडुरंग ची कृपा गोड अमृत संत वाणी माझे मन भरून आले आई माऊली नमस्कार रामकृष्ण हरी झिराड गाव
@BalajiPawar-e2m3 ай бұрын
खूप छान कीर्तन आहे मी दररोज ऐकत असतो नवीन कीर्तन टाकावे माऊली ताई
@kundasupekar526513 күн бұрын
साष्टांग महस्कार👏🏽👏🏽👆🏽🙏🏽🙏🏽✡️🌿🌹🎉
@vitthalmaskar72524 ай бұрын
सुमधुर कीर्तन ताई
@chandrakantghadage44164 ай бұрын
किर्तन साम्रज्ञ्या रोहिनी ताई अप्रतीम किर्तन आपल्या कंठामधुन साक्षात सरस्वती बोलते आहे असं वाटत..जय जय राम कृष्ण हरी..🙏
@KAILASGORE-bv5ebАй бұрын
राम कृष्ण हरी रोहिणी ताई आपल्या अमृतवाणीतून किर्तन ऐकून आमचे मन तृप्त झाले
@sanjaymurlidhsrpatilpatil22644 ай бұрын
Tai super kirtan🎉🎉🎉🎉🎉
@vimalkharade4043Ай бұрын
पांडुरंग हरी❤❤❤
@pandurangraut55673 ай бұрын
🙏🙏 जय राम कृष्ण हरी...रोहिणी ताई....आपल कीर्तन अतिशय सुंदर,ज्ञान देनार अहे, सुंदर आवाज, स्पस्ट बोलन, खुप छlन, श्रवणिय आहे..
@AkashMahakal-t2b4 ай бұрын
रामकरिश्ं
@pratibhastalk33984 ай бұрын
राम कृष्ण हरी.खूप छान कीर्तन ताई .अभिनंदन
@artikadwe78484 ай бұрын
Kup Chan kiratan
@MangeshParab-q6h2 ай бұрын
🎉 सुंदर माऊली तुझा कीर्तन तुझ्या कीर्तनामध्ये मधुर सप्त स्वरांचा आवाज आहे
@mangalagund10912 ай бұрын
खूपच छान ताई असंच मार्गदर्शन सगळ्या विभूतीला हवं तेव्हा 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
@shridharmene46104 ай бұрын
खूप सुंदर आहे
@babannatu5900Ай бұрын
ताई गुरूच्या (मानव) रुपाने तुम्ही फार च मोठे काम करत आहात ,,गुगल गुरू फक्त गोल गोल फिरवतो ,,मानव गुरू राम मोठा आहे,,राम कृष्ण हरी माऊली
@varshatikar60194 ай бұрын
खुप खुप सुंदर ताई तुमचं किर्तन ऐकलं की बाबा महाराज सातारकरांची आठवण येते राम कृष्ण हरी
@chandaranidalvi20783 ай бұрын
ताई ईतकी मधुर आणि डोळस आहे की डोळ्यासमोर भर भर किर्तनातील प्रसंग सोमोर दिसतात आणि त्यातील एक मीआणि माझा मित्र तेथेच हजर आहोत, त्यानिरूपणात हजर आहोत असे आम्हाला वाटते। तुमचे किर्तन हेच आमच्या भेटण्याचे कारण। ताई तुमची भेट व्हावी हिच आशा मनी आहे। राम कृष्ण हरी।
@PravinPatil-wt9ms4 ай бұрын
Tai chhan kirtankar ahet tai sundr avaj ani vichar
@shubhadagolegaonkar36144 ай бұрын
खूप सुंदर रोहिणी ताई किर्तन
@SantoshShirodkar-o1yАй бұрын
राम कृष्ण हरी माऊली आपण या देशातील रत्न आहात कोटी कोटी प्रणाम
@KalpanaPattewar-fv7zv4 ай бұрын
Ram Krishna Hari🙏🙏👏👏
@dnyaneshwarkolhe7200Ай бұрын
रोहिणी ताई आपण खूप छान कीर्तन करताय प्रत्येक शब्द अप्रतिम आहे सर्वांच्या लक्षात येईल असं कीर्तन तुम्ही करता फारच छान जय हरी माऊली🎉🎉
@AnantDeshingkarКүн бұрын
वारकरी संप्रदायातील कीर्तन खूपच छान. भगवंतक्रुपेने कीर्तनकाराला आवश्यक ती सर्व. अंगे आपणांस मिळाली आहेत. श्रीपांडुरंगहरी.
@AnantDeshingkarКүн бұрын
आपले संत वाङ्मयाचे वाचन आणि पाठांतर छान आहे.
@ramdaskavade90104 ай бұрын
खुप खुप सुंदर सेवा करता माऊली राम कृष्ण हरी माऊली
@VijayYadav-h7iКүн бұрын
જય જય જન્મ સફળ રામ કૃષ્ણ હરિ ❤❤❤❤
@bhakti-prem3 ай бұрын
🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉 खूप छान किर्तन ताई अभिनंदन भक्ती प्रेम युट्यूब कडुन अभिनंदन 🎉🎉🎉🎉
@bhagwanshinde476Ай бұрын
अती सुंदर कीर्तन ताई. असेच जनजागृती करून सकल जनास शहाणे करून सोडावे.
@AshokChavan-k6b3 ай бұрын
Khup. Chhan. Tai. Va...🌹🙏🙏🏻
@swatighadge45543 ай бұрын
Jay Jay Ram Krishna Hari,🙏🏼🙏🏼🙏🏼
@padmakarjoshi3310Ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@AnjaliKhatawkar4 ай бұрын
ताई खूप छान किर्तन ऐकत रहावेसे वाटते आज प्रथमच ऐकले छान वाटले
@ratnapatil93324 ай бұрын
Ram Krishan hari
@MadhukarRankhambАй бұрын
Khupchan kirtan ❤
@suchitagabale50932 ай бұрын
Khup chan Kirtan Tai
@ShradhaSitap-tw9wkАй бұрын
Jari.HaRmali🙏🙏💐💐🙏🙏💐💐👍👍💐💐
@prathmesh455203 ай бұрын
खुपच छान छान प्रवचन ताई जयगुरू
@sharvarigodbole15854 ай бұрын
खूप खूप छान कीर्तन
@charushilakadam525328 күн бұрын
ताई साष्टांग नमस्कार किर्तन किर्तन किर्तन खूप आवडते
@prachimandavkar40754 ай бұрын
ताई खुप छान किर्तन मन प्रसन्न होते
@NanaChavan-d8e4 ай бұрын
Khupch Chan Man Prsann Hote😊
@vasanthaldankar63824 ай бұрын
खूप छान.
@mohanbhilare2543 ай бұрын
साक्षात मुक्ताई
@pradeepbhojane95054 ай бұрын
रामकृष्ण हरी.
@shivajipatil68524 ай бұрын
Jay Hari Mauli
@pratikkanekar1752Ай бұрын
थेट देवाकडे न्हेता तुम्ही माऊली 😊
@rameshshinde37202 ай бұрын
🌹राम कृष्ण हरी 🌹🙏कान तृप्त झाले
@alkatakke27784 ай бұрын
जय सद्गुरु ताई खुप खुप सुंदर अप्रतिम ऐकतच रहावंसं वाटतं. कधी तर तुमच्या डोळ्यात डोळे घालून श्रवण करण्याची इच्छा आहे. सद्गुरु कृपे पूर्ण होवो.
@pushpayeole97992 ай бұрын
इतके सुंदर श्रवणीय किर्तन असे वाटते ऐकतच रहावे संपूच नये किर्तन
@shahajigawli8642 ай бұрын
खूप छान 😢😊
@rameshpatil18973 ай бұрын
खुप खुप छान छान माहिती व मार्गदर्शन
@subhashkhamkar15973 ай бұрын
Mauli farach chaan ❤❤
@kishorrahood31634 ай бұрын
अति गोड वाणी सांता बद्दल ची अप्रतिम जाणकारी मन भरून येतं
@rageshreeshastri1383 ай бұрын
🙏🚩जय जय राम कृष्ण हरी🪔🌷🌿☘️ अप्रतिम अत्यंत गोड किर्तन 👌🏾👏👏हेचि दान देगा देवा! पुरवावी माझी आस जन्मोजन्मी मी व्हावे तुझाच दास! असावा ध्यास हीच एक मनापासून मज आस 🤲🙌
@GajanandChawan-fk4jw4 ай бұрын
राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
@klbrohit53053 ай бұрын
फारच सुंदर कीर्तन आणि समाज प्रबोधन करीत आहात ताई 🙏🌹🙏🚩
@manikpotadar99284 ай бұрын
Om Ram Krishna Hari. Apratim kirtan. 🎉
@sanjaypatil99694 ай бұрын
Kirtan Queen. Beautiful
@आकाआका2 ай бұрын
छान आहे तुमच किर्तन अंजन व तिला कीर्तन कार्यालय येतात का😊😊
@ArvindThete-d5d4 ай бұрын
सुंदर कीर्तन - ताई
@VaishnaviKelapure3 ай бұрын
खुप छान कोर्तन रोहिणी ताई मन भरून आले गोड आवाज
@dagadujodbhave4423Ай бұрын
मनपूर्वक ऐकून समाधान झाले.
@deepikathakur57923 ай бұрын
Ram Krishna Hari Mauli khup khup Chan kirtan
@RanjanaKasar-q4y2 ай бұрын
Very nice ramkrushan hari
@ramchandrakedari3862Ай бұрын
Sundar tai Salam tumhala
@SujataKalbhor-lq1pn2 ай бұрын
Dhanya zale tumche kirtan eaikun
@SanjivaniThese2 ай бұрын
खूप छान गायन छान आवाज ताई खूप अभ्यास पूर्ण कीर्तन करता तुम्ही धन्य झालो आम्ही जे तुमचे कीर्तन ऐकत आहोत