अतिशय चांगला उपक्रम.. आयुक्तांचे आभार.. आम्ही हेच अपेक्षा बाळगून होतो अमितेश कुमार यांच्याकडून 🙏🙏.. पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील सर्व भुरट्या - छप्प्रीचि धिंड काढावी...
@ehsaas50559 ай бұрын
काही फरक पडणार नाही, नवे आयुक्त म्हणजे नव्या नवरीचे नऊ दिवस असतात किती आले आणि गेले. 😂
@fhoulmagic56949 ай бұрын
तुझ्या बायकोचं puchha सुकला वाटत म्हणून अस बोलतोय
@Royal1111-r2b9 ай бұрын
No amitesh Kumar che story study kra.joprent te ahet toprent srv laykit rahtil
@VishalKarmare9 ай бұрын
असं काही नसतं कडकपणा दाखवायचा मग हप्ता जास्त घ्यायचा
@KartikaSonwane-ne7uc8 ай бұрын
यांच्या मागे ज्या नेत्यांचा हाथ आहे त्यांची एकदा भर चौकात परेड घ्या,,,,, हे करून काय फायदा नाही 😢😢😢
@Khaireatul9 ай бұрын
हे अतिशय चांगल आहे पण या Gangster बरोबर काही पोलीस पण सामील असतात त्यांची पण अशीच धिंड काढा
@pawandhuri47319 ай бұрын
पोलीस खात बदनाम होईल लोकांचा विश्वास उडेल म्हणून त्या पोलिसाला कायमच घरी बसवणं हाच चांगला उपाय कारण असे बरेच जण बेरोजगार आहेत ज्यांना खरच प्रामाणिक पणे पोलीस खात्यात येऊन काम करायच आहे ज्यांना पोलीस व्हाययचं
@ankitkene12368 ай бұрын
💯🤣🤣🤣 हे मला पटल खरच मी पण पोलिस चा मुलगा आहे खूप त्रास होतो इमानदार पोलिस ना 😢
@rajeshindulkar7669 ай бұрын
Great work by Amitesh Kumar sir 🎩🎩🎩
@mukeshadsul97538 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@mukeshadsul97538 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@mukeshadsul97538 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@mukeshadsul97538 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@shakuntalarane43228 ай бұрын
अमितेशकुमार सर यांचे अभिनंदन ! असेच ऑफीसर संपूर्ण महाराष्ट्रात असणे गरजेचे आहे जेणेकरून गुन्हेगारीला वेळीच रोखलं जाईल जनतेही अशा अधिकारयांना सहकार्य करणे गरजेचे आहे
@BGGORE9 ай бұрын
सलाम महाराष्ट्र पोलिसांना. खूप छान कामगिरी. असाच जनतेचा विश्वास स्मपंन करा.
@maheshbhosale40279 ай бұрын
Encounter करा मग पुणे शांत होईल
@nitinbarwade42649 ай бұрын
दादा...... खेळ काय आहे...... ?? सिंघमगिरी......का...... खरंच गुन्हेगारी संपुष्टात येणार........का......... राजकीय डावपेच. ?? येणारा उदयाचा काळ सिध्द करेल......बघूया वाट. धन्यवाद 🙏🙏
@officialcritisizer64629 ай бұрын
बरोबर हे असे मधेच काहीतरी सुरू होते राजकीय हेतू असल्याचा संशय येतोच। हे तर नियमित झाले पाहिजे
@vishalkhandare57968 ай бұрын
खर आहें
@dilipwankhede98269 ай бұрын
हे असे प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये करावा व नाक्यावर उभे असणारे रोड रोमिओ चा बंदोबस्त करावा
@jubersayyad292112 күн бұрын
Tipu bhai pathan king of pune 👑
@mandarbhave24278 ай бұрын
सगळ्या भारतात असे सर्व तथाकथित भाईना हिसका दाखवला पाहिजे। फक्त असे इमानदार आणि कडक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा असले पाहिजेत।
@SunilShelarShelar9 ай бұрын
सर मला खूप अभिमान आहे थँक्स 🙏🙏❤️❤️❤️🌹🌹
@santoshsalvi19899 ай бұрын
इन्काऊंटर करा ह्या सर्वांचा दुसरा भाई परत येणार नाही होणार नाही
@SurajGupta-gr4lb9 ай бұрын
तू कुठे राहतो रे😂
@shrvlogs79309 ай бұрын
😂😂
@shrvlogs79309 ай бұрын
तुझाच इन्काऊंटर करतील भाऊ जरा जपून 😅😅
@frozenlove31989 ай бұрын
ह्यात बोडके कोण आहे
@SunilShelarShelar9 ай бұрын
नाही तर ठोका महाराष्ट्र पोलीस 🎉🎉🎉🎉
@uniquecreations51088 ай бұрын
ढेरी सुटल्याय सगळ्या पोलिसांच्या हे काय नाही करू शकत
@amirmallebhari97548 ай бұрын
Thanks bro maja video takliya Badal
@open_challenge0079 ай бұрын
इलेकशन च्या आधीचे मीट अप...😅
@shubhangichandanshive9049 ай бұрын
गुन्हा करणारा, गुन्हा का करतो याचा पण विचार करावा सरकार ने.. आधी शासन कठोर करा
@maharupawar12728 ай бұрын
ग्रेट सर तुहमी पुणे शहर चांगले केले तसेच सर्व जिल्ह्यात सर्व अधिकारी ने असे काम केलं पाहिजे
@atulthorat96198 ай бұрын
संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये प्रत्येक आयुक्ताने सुद्धा असेच करायला पाहिजे
@ahamadpatel92629 ай бұрын
Thanks....SIR.....That's G8
@prashantsable25759 ай бұрын
Salute sir ji 🙏
@poojamhapankar71728 ай бұрын
Very good job 👏 great work
@sarkarcampussarkar34089 ай бұрын
अमितेश सर समान्य माणसाला पोलीसची भिती नाय वाटली पाहिजे पण सगळे उलटे झाले आहे पुण्यात समान्य जनता पोलीसांला घाबरते आणी गुंड बिनधास्त. फ़क्त कल्याण मुम्बई मटका पुणे जिल्ह्यात बंद करुन दाखवा . जनतेचा विश्वास बसेल पोलीसांवर
@hemantalhat85509 ай бұрын
यात राजकीय घुनेगार नाहीत त्यांना पण आणायला पाहिजे होते ते जास्त तुटत आहे
@ravindragangurde-y5b9 ай бұрын
Sir aaple khu khu aabhar❤
@ninjafacts92878 ай бұрын
अमितेश कुमार उत्कृष्ट पोलिस अधिकारी आहेत. ते औरंगाबादचे पोलिस आयुक्त असताना गुन्हे अतिशय कमी झाले होते. गुंडांवरतीही त्यांचा चांगलाच जरब होता. पण शेवटी सगळ्या चांगल्या अधिकाऱ्यांची करतात तसं यांचीही बदली करण्यात आली.
@PadmasinhManjare-mu1hp8 ай бұрын
मागील झालेल्या घटना नजर अंदाज करण्यासाठी अणि ग्राहमंत्री किती सक्षम आहेत हे दाखवण्याचा छोटासा प्रयत्न.....
@BhausahebDahale-u2l9 ай бұрын
Very good idea sir
@kingofthedevils8 ай бұрын
Super action sir
@pradeepkank11018 ай бұрын
या गाण्याच्या माध्यमातून गुरुमाऊली ब्रह्मनिष्ठ गुणीराज हैबती महाराज यांचे जीवचरित्र समजले आणि हे गाणे ज्यांनी गायले ते गोड गळ्याचे गुरुमाऊली शाहीर प्रकाश जी पाजणे तसेच काव्यरचना करणारे उत्तुंग शाहीर प्रवीण जी घाटविलकर यांना खूप खूप धन्यवाद
@shankarjadhav60188 ай бұрын
🎉grete works ser
@santoshsalvi19899 ай бұрын
खरे पोलीस च भाई असतात
@ravindragangurde-y5b9 ай бұрын
Khupac chaan sir❤
@ravindrapaturkar61478 ай бұрын
Very excellent move
@rahullokhande84479 ай бұрын
साहेब तुम्हाला सलाम आहे कामगिरीला
@ravichavan24909 ай бұрын
Numbers exchanged all future possibilities discussed.... Thanks for the grand get together.
@historyandmore95559 ай бұрын
Gap re
@thepmj188 ай бұрын
😂
@anilshinde95408 ай бұрын
@@historyandmore9555😅
@bonk55758 ай бұрын
True ❤
@gunwantchoudhari64778 ай бұрын
😮😊
@naman90448 ай бұрын
कायदा फक्त पाळला ना तर मग सगळे व्यवस्थित चाललं... फक्त प्रशासन ने नीट कामं करावे.. आणि गुंड मंत्रि लोकांनि प्रशासनात पाठवू नये... मग बघा देश आणि समाज
@SandeepGaikwad9 ай бұрын
Gangajal ha movie Amitesh kumar sir varati banavlela ahe, Te adhi sambhajinagar madhe hote, tethe gunhegari la chap basla hota. He is a great officer. Lets welcome him
@nagnathpanchal90048 ай бұрын
Very good police🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
@gajananpatil58468 ай бұрын
Wow
@sachinpingat23029 ай бұрын
हे फव्त दाखवायला आहे 😮😊
@akshayraskatla13058 ай бұрын
Vande mataram
@anilchougule8 ай бұрын
पोलीस हे इमानदार असतात आहेत राहतील❤❤❤❤
@yogeshgangativre4328 ай бұрын
Police ani imandar😅😂😂
@shivajishelar42368 ай бұрын
अहो त्यांचं राहणीमान तरी बघा परेड करण्यात आली सांगताय
@Pushpak_patil9 ай бұрын
बाघा पुण्याचे मालक कसे उभे आहे.😅
@frozenlove31989 ай бұрын
बोडके कोण आहे ह्या व्हिडिओ मध्ये?
@AppleIphone2879 ай бұрын
Hafta vadhavun magitla asel😂😂😂😂😂
@lalitchopda56868 ай бұрын
सर तुमी नागपूर वरून गेले आणी नागपूर ला पुन्हा खून सारखे गुणे चालू झाले तुमी गेले तर नागपूर ला १० खून झाले सर cm सर ला बोला की नागपूर पोलीस मधें पोलीस जगा भरा पोलीस भरती करा मना cm sar ला
@BIGDADDY-rw3mx9 ай бұрын
अरे,डेरया घेऊन फिरायला आपण काय पोलिस आहे काय 😂
@shrvlogs79309 ай бұрын
😅😅
@fhoulmagic56949 ай бұрын
ये ढेरीच्या खालच्या दांड्यावर बसवतो तुला 😂
@siddhivinayakenterprises94188 ай бұрын
काल हल्ला झालाय निखिल वागळे, असीम सरोदेवर 😎
@badalte-vichar8 ай бұрын
Great
@dnyaneshwarbansode88278 ай бұрын
आमचा अभिमान अमोल झेंडे
@officialcritisizer64629 ай бұрын
यातला कोयता गॅंग चा मेन कोण
@sidharthkamble11359 ай бұрын
😊 उद्या ह्याच्यातलाच मंत्री- मुख्यमंत्री असेल तेव्हा काय कराल ✍️🌍🌎
@vishalagrawal33989 ай бұрын
काय साहेब आता बोलावले होते,मग यु पी पद्धतीने वागा कि,नो एफ आय आर नो बेल....सीधा प्रभु से मेल
@aabashingate44359 ай бұрын
🌹🌹🙏
@AbhijitPatil-xl3zr9 ай бұрын
Der aaye durst aaye
@umakantkumbhar35788 ай бұрын
सर याना ठोकल पाहिजे
@sunitamehetre5458 ай бұрын
😂😂❤❤❤ अहमदनगर मध्ये सुदा असंच व्हायला पाहिजे
@vinodpatil10899 ай бұрын
Encounter is best option नाहीतर बाकी सगळं हप्तवसुली साठी केलल नाटक.....
@dadasahebpandule45039 ай бұрын
👏
@babasopatil70379 ай бұрын
एन्काउंटर करा
@uniqeinformation96498 ай бұрын
Amitesh kumar naam hi kafi hai Gangajal❤
@sunitamehetre5458 ай бұрын
अशीच आस उघड किस आणलं पाहिजे
@sanjayshendge31989 ай бұрын
Jai hind jai bharat amiteshji u r real hero of india
@atulrowdy8 ай бұрын
Amitesh Kumar boltey
@pramodmohite49609 ай бұрын
काय परिस्थीती आली आहे पुण्याची
@rangnathpawar63989 ай бұрын
सूचना नको , encounter us the बेस्ट वे
@user-ng1ub4lb6g9 ай бұрын
यांनी काही फरक पडणार आहे का? गुंड भीतीने थरथरताना दिसत आहेत