योगिताचा केला मेकअप😃☘️योगिता झाली गोरी😳सर्वाना शूभ दिपावली❤️🎉

  Рет қаралды 1,381,788

ganesh shinde mohol

ganesh shinde mohol

Күн бұрын

Пікірлер: 1 300
@janhavipingale787
@janhavipingale787 2 жыл бұрын
मी नेहमीच तुमचे video KZbin वर पाहत असते योगिता तू खूपच लावण्यवती आहेस खूप सुंदर मन तर आहेच तुझा पण तु दिसायला पण खुप सुंदर आहेस. आज मेक अप केल्यावर आणिक गोड दिसतेस खर तर तुम्ही सगळेच फॅमिली मेंबर खूप छान आहात स्वभावाने गणेश भाऊ तर खूप काळजी घेतात तुमची सर्व कुटुंबीयांची अशीच भरभराट होऊ दे तुमच्या जीव नात दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@pagalinsan5856
@pagalinsan5856 2 жыл бұрын
काय पण मेकअप सगळ्या भिताडा ला प्लॅस्टर केल्या वनी वाटतयं पण गळ्या मुळं वळेकाय येत . 😂😂😂
@poonampatil9149
@poonampatil9149 2 жыл бұрын
Galyala pn lavlay ki pandhara lep tondasarkha dada. Fakas tr hatala lavayla cement urlach nahi bya. Kay karav hya parlours valich. Olkhayla aali tavach hi ganibai aahe mhanunshan. But enjoy this video.
@krupali1995
@krupali1995 2 жыл бұрын
यांच्या एका video मध्ये हिला कोणीतरी वर्णावरून comment केली होती तर नवऱ्याला राग आलेला आणि आता स्वतःच तिला गोरी झाली म्हणतोय. म्हणजे ती सावळी आहे हे त्याला मान्य आहे. मग उगाच त्या comment वरून नवीन video बनवला views साठी 😂😂😂
@tanujajagtap9567
@tanujajagtap9567 2 жыл бұрын
येवढ कशासाठी करायचं लोकांना दाखवण्यासाठी चं ना असं करुन पैसा कमावता त्या पेक्षा काही तरी काम करा
@ranjanakadam9540
@ranjanakadam9540 2 жыл бұрын
योगीता दिदी तु खुप छान दिसतेस आणि आत्ताच नहीं तु रोजच छान दिसतेस पण ती सगळ्यात छोटी Doll आहेना किती छान दिसते शिवानी
@sharadPatil
@sharadPatil 2 жыл бұрын
खरच तुम्हाला बोलायला पण लाज वाटतेय . काय पहीला स्वतः ची परिस्थिती खराब होती . आपण एक साधा प्लॅबर होता , घराची आर्थिक स्थिती बिकट होती , बायकोच्या डिलिवरी साठी पैसे नव्हते अशा खूप काही गोष्टी तुझ्या बद्दल सांगण्यासारख्या आहेत . आता वरुन तुला लोकांनी मदत केली . त्यांच्या पेशाच्या जोरावर काय गाडी काय गोवा काय तेथील हॉटेल काय मनाली काय .. नेटकरी तुला गल्लीछ भाषेत शिव्या देतात ते बरोबर आहे .. कारण काय तर ते तु तुझ्या मनाला विचारुन बघ . कुठल्याही माणुस कोणावर असच चलत नसत कारण तो आता तुझा पैसा आहे पण एक निसर्गाची नितीच आहे वर गेलेला माणूस एकनाथ एकन एक दिवस अचानक खाली एतोच तसं होणार आहे .. दिवाळीला तुम्ही पार्लर मध्ये मेकप करतय का .. असंच पैसा आहे म्हणून खर्च करावा का .. म्हणून तर लोक शिव्या देतात . तु तुझ्या किती तरी वयाने मोठा आहे पण असं पार्लर मध्ये जाऊन ...?? असो . जा फिर गरिब वस्ती मध्ये जा रस्त्यावर उतरून त्या लोकांना मदत कर त्यांचा व्हिडिओ बनवून युटुब टाक फेसबुक टाक असं काही कर . तु त्या हॉटेलमध्ये व दुकानात जाऊन त्यांचे प्रमोशनसाठी डिस्काउंट घेऊन व्हिडिओ बणवतस अस आयकुन आहे .. गरिबांना मदत कर अन्नधान्य वितरण कर , असे व्हिडिओ बनवून घेतजा तुला शेवटच्या सुभेच्छा.. आपला नेटकरी..
@sadhu-o5f
@sadhu-o5f 2 жыл бұрын
फुकट ची कमाई हे जे मेहणत करून मिळते त्याला किंमत असते अरे फुकट्या तू कशाला हवा करतो थोडी दिवस चालणार बॅटरी तुझी
@poonampatil9149
@poonampatil9149 2 жыл бұрын
Samarpak uttar. Upama sunder. 👌👌👌👌👌
@jitendragosara5401
@jitendragosara5401 2 жыл бұрын
योगिता तु खूप सुंदर दिसतेस मी तुला पाहिलं तर ओळखल्या नाही तुला सुट झाला की नाही करण काय काय लोकांना मेकअप सुट होत नाही तुला झोल का कारण मी जेव्हा मेकअप केला तेव्हा मला अजबत सूट झाला नाही तो पण माझ्या लग्नत केला होता माझ्या चेहऱ्यावर काळ दाग आणि चेहरा पण सुजलेले तेव्हापासून मला मेकअप करायला आवडत नाही मला तर फक्त पाहिलेपासुन साधी लिस्टीप लावायला आवडते योगिता तुला बघितल्यावर असं वाटतं मी पण मेकअप करावा तुला जर राग आला तर मला माफ कर शुभ दुपार मकरसंक्रातीच्या तुला व तुझ्या फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा आणि छोट्याच्या शिवानीला तिच्या मावशीकडून मकर संक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून दोन मुलांना कडुन पण मकर संक्रांतीच्या खुप खुप शुभेच्छा ❤️🙏🏻🙏🏻❤️👍🥰🥰🥰
@pagalinsan5856
@pagalinsan5856 2 жыл бұрын
दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हैस भादरायला न्हेली . गेल्यावर्षी बहिणीकडून घासून घासून आघोळ केली होती . जिच्यामुळे बहिण भावाची ताटातोड झाली तिलाच घासलं काय यावर्षी😂😂😂😂😂
@truptisondkar7227
@truptisondkar7227 2 жыл бұрын
तू खरोखरच पागल आहेस 🙄 एवढं घानेर्ड एका बाईला बोलताना लाज नाही का वाटली तुला.... तु बाई आहेस की पुरुष हे मला माहीत नाही... तुला आई बहीण नक्कीच असणार ना.... सर्वांनी चांगल्या कमेंट केल्या तुच घानेरडी कमेंट केलीस‌ 🙄 तु पागलच आहेस
@poonampatil9149
@poonampatil9149 2 жыл бұрын
Solid reply. Upama pn akdam sahi.
@vidyakhatode9952
@vidyakhatode9952 2 жыл бұрын
मेकअप वाली ची खुप कमाल आहे किती सुंदर बनवले योगिता ला
@bhaudadapadale3224
@bhaudadapadale3224 2 жыл бұрын
एक दिवस चांगले दिसुन काय फायदा आहे तोच चेहरा कायम राहणार आहे
@Onlyma2ndyear
@Onlyma2ndyear 2 жыл бұрын
योगिता तुम्ही ना स्क्रीन protector cream lavana karan tyani glow vadto
@archanajadhav....2768
@archanajadhav....2768 2 жыл бұрын
साॅरी पन ताई हात वेगले दीसताय चेहरा वेगला 😁😘😘😘
@poonampatil9149
@poonampatil9149 2 жыл бұрын
Hat vegle nahi tai hat tichech aahet original colour aslele. Chehra pandhara lep lavlela aahe. Mhanun ts vatat. Baki so beautiful this. We enjoy this video.
@prtibhamali3361
@prtibhamali3361 2 жыл бұрын
Very very beautiful खूपच छान झाला मेकअप योगिता सुंदर दिसत आहे 🥰👌👌👏👏💐💝
@G.A.S432
@G.A.S432 2 жыл бұрын
Ankita is very talented girl for makeup in every types... 👍
@mukundhire1799
@mukundhire1799 2 жыл бұрын
Kavlyane kitihi aanghol Keli tarihi to Kala to kalach
@chhayarakadevlog
@chhayarakadevlog 2 жыл бұрын
@@mukundhire1799 visaru nako krushna pan savalach hota
@manishafulare7122
@manishafulare7122 2 жыл бұрын
Khup chan ankita
@rajshrisanap3206
@rajshrisanap3206 2 жыл бұрын
खूपच सुंदर मेकअप केला आहे अंकिताने आणि योगिता तू पण खूप सुंदर दिसत आहे
@vidyarane-sharaff9316
@vidyarane-sharaff9316 2 жыл бұрын
योगिता ताईची स्माईल खूप सुंदर आहे... 👌🏻उत्तम मेकअप... Happy Diwali... 💐
@chidanandbargaje9626
@chidanandbargaje9626 2 жыл бұрын
काळी मैस कीती पावडर लावला तर ती काळी च राहणार, जस आहे तसेच राहायचं कशाला इजत घालून gheta
@poonampatil9149
@poonampatil9149 2 жыл бұрын
Ijjat aani hyana?delivery la lokankade lachar houn paishyanchi bhik magitali tevhach ti geli. Aata ts kahi nahi dada. Ijjat ha shabd tyanchya jagnyachya dictionary madhun bad zalay.
@jyotigaikwad208
@jyotigaikwad208 2 жыл бұрын
योगिता तू या मेकप मुळे सुंदर म्हणजे गोरी दिसत आहेस ,कधीतरी ठीक आहे असा मेकप सारखा मेकप करुण चेहर्याची त्वचा खराब करुण घेऊ नको तू जशी आहेस तशीच रहा तशीच तू खुप सुंदर अणि छान दिसते स , तो तुजा वैयक्तिक प्रश्न आहे ,मी आपले सहज बोलले, तुला आणि तुज्या परिवारा स दिवाळीच्या खुप खुप हार्दिक शुभेछा अणि लहना ना आशीर्वाद 💐💐👍👌
@ummehanipattekari839
@ummehanipattekari839 2 жыл бұрын
Mag aadhi vaiyaktit bolaych kashala
@artikukreja7683
@artikukreja7683 2 жыл бұрын
kharch
@chhayarakadevlog
@chhayarakadevlog 2 жыл бұрын
खरंच खूप सुंदर दिसत आहे योगिताताई. खूप नशीबवान आहे ताई त्यांना तुमच्या सारखा नवरा मिळाला
@Nitureshrirang
@Nitureshrirang 2 жыл бұрын
भुतचं वाटत आहे योगिता
@arhanshaikh4107
@arhanshaikh4107 2 жыл бұрын
Color nahi badlat yogita waist of money nuste chochle June divas visrlat tumi 2 muli ahet tyancha vichar kara
@poonampatil9149
@poonampatil9149 2 жыл бұрын
Sir, ti khupach lahan balish aahe. Ay shivane, aani ay khushechi mothi bahin samajte as karun. Tila swapbat jagudhyat 🤣🤣🤣😂😂😂👌
@asminakarbhari
@asminakarbhari 2 жыл бұрын
Dada yogita vahini ashach lay Sundar ahet ..tumhala sakshat Lakshami bhetlya..
@anirudhashimpukade3104
@anirudhashimpukade3104 Жыл бұрын
नाद खुळा, कडक, लवगी मिरची, गुडघ्यावर पलटी, टागा पलटी घोडे फरार खुपच छान.
@supsyogi6533
@supsyogi6533 2 жыл бұрын
Thodi powder hatala Pn lavli asti tr jara match zal ast.... Mukhut rangvlya sarkh distay
@vaishliehewalie1265
@vaishliehewalie1265 Жыл бұрын
खूप छान योगीता देव तुमच्या सैदव पाटीशी राहो गरीब जरी असलात तरी मन मोठे आहे दोघांचे तुम्हाला काय कधी कमी पडणार नाही
@pradippatil8381
@pradippatil8381 2 жыл бұрын
शेवटी कावळ्याची बगळा झाली म्हना
@akgameryt5969
@akgameryt5969 2 жыл бұрын
1nambar
@rupalichabukswar4997
@rupalichabukswar4997 2 жыл бұрын
छान केला मेकअप तिचा लूक खूप चेंज झाला personality pn Cheng zali Good nice
@bhaudadapadale3224
@bhaudadapadale3224 2 жыл бұрын
पुजा ने मेकअप केला म्हणुन योगिता पण करायचा आहे दुसर्याचे पाहुन करतेस
@poonampatil9149
@poonampatil9149 2 жыл бұрын
Ti pooja tr original beautiful lady aahe. Aani mast aahe. Manners aahet doghankade. Jast udat nahi. Pay jaminivar aahet ajuntri. Poojachya pathi hila chalali tri koni hi laksh denar nnahi.Karan poojalach baghav ashi diste. Keep it up pooja. Ashich chan rha.
@aaisaheb9916
@aaisaheb9916 2 жыл бұрын
Lokanche paise gheun buty parlour la ja govyla ja Ghar bandha...jya lokan madt keli tya lokana paise bhetle ny ajun...lokanchya mehntiche paise gheun changalich gori hoshil
@akshaybhalerao9817
@akshaybhalerao9817 2 жыл бұрын
हाताचा पण करायचा होता ना
@feelings......2020
@feelings......2020 2 жыл бұрын
You tube सोडला होतास ना मग व्हिडिओ टाकलास 🧐
@poonampatil9149
@poonampatil9149 2 жыл бұрын
Bapre mg ase thillar chale kon karnar?aani shivya pn milnar nahit video takle nahi tr takudet. Mast.chaludet ganya. Bhikarya y.t.var ch bandgul tu. Ksa jopasla janar?
@feelings......2020
@feelings......2020 2 жыл бұрын
@@poonampatil9149 ok mag tu boltes tar thik Aahe
@vaishalipatil5278
@vaishalipatil5278 2 жыл бұрын
मुळात गोर असून फायदा नाही फेसिंग चांगली असावी लागते योगिताच फेस छान आहे त्यामुळे ती सावली काय आणि गोरी काय छानच दिसते
@KrishnnaDhavane
@KrishnnaDhavane 7 ай бұрын
गोरा असला ना काळ पडतोय मी म्हणून तर वैताग आलाय मला किती म्हणून जपू स्किन ल माझ्या योगिता ताईच कलर खूप छान आहे ❤❤
@RamIngole-sy3ox
@RamIngole-sy3ox 7 ай бұрын
खुप छान झाला आहे मेकअप योगीता ताई🥰💞
@swatimhatre7277
@swatimhatre7277 2 жыл бұрын
योगीता मस्तच दिसते मेकअप मध्ये पण तिच ओरिजनल सौदर्यच चांगल आहे ब्लॅक ब्युटी
@rohinifashionvlog4006
@rohinifashionvlog4006 2 жыл бұрын
😍आज योगिता वहिनींची दृष्ट काढावीच लागणार आहे दादा खूप छान 👌दिसत आहे. Happy Diwali 💐
@ashwinidhore7933
@ashwinidhore7933 2 жыл бұрын
योगिता तु खुप सुंदर आहेस. आणि मेकअप केल्यावर अजुनच सुंदर दिसतेय. आणि तुझे ओठ तर खुप छान आहे
@ankitakhadpe1993
@ankitakhadpe1993 2 жыл бұрын
A re nusta tond ragavla aahe orignal color tr hat ani face madhe difference distoy.....faltu parlor wali aahe tila shikun ghyayla sang nit...
@mr_pranay7599
@mr_pranay7599 2 жыл бұрын
Brobar
@vina-hq3fj
@vina-hq3fj 2 жыл бұрын
Wacksing krth ja yogita ani mahinyala facial krth ja whitning wali atomatic skin chamgli disto ani ujdto pn makeup kelyani skin kharab hoto
@poojapangerkar778
@poojapangerkar778 2 жыл бұрын
सगळा मेकअप काढून टाकला तर एक चपाती होईल 😄
@asmamushrif6193
@asmamushrif6193 2 жыл бұрын
Dusryanchya maapa kashala kadhtis..
@ssfashion4639
@ssfashion4639 2 жыл бұрын
Barobar
@truptisondkar7227
@truptisondkar7227 2 жыл бұрын
जळतेस वाटत बाई तिच्या वर 🙄 एक बाई असून एका बाईला नाव ठेवते 😡
@poojapangerkar778
@poojapangerkar778 2 жыл бұрын
Mi tila kuthe nav thevlay...jara comment nit vacha... Sgla make up kadhla tr ek chapati hoil.... As mhtlay
@asmamushrif6193
@asmamushrif6193 2 жыл бұрын
@@poojapangerkar778 ok..👍
@ASDscornerKon
@ASDscornerKon 2 жыл бұрын
खूप सुंदर सदा योगिता आणि मेकअप पण खूप छान केला पण आम्ही भरपूर दूर राहतो इच्छाधारी असलं तरी एवढ्या दूरपर्यंत नाही पोहोचू शकत पण तिच्या व्हिडिओ असतील youtube वर वगैरे तर प्लीज त्याची लिंक वगैरे द्या खूप छान केला योगिता तुझा मेकअप
@shilpakulkarni9358
@shilpakulkarni9358 2 жыл бұрын
खूप छान दिसते योगिता 👌👌Happy diwali. .🎆
@ganeshhelkar4757
@ganeshhelkar4757 Жыл бұрын
शेवटी कावळा ते कावळाच असतो कितीही मेकअप केला तरी शेवटी कलर काही बदलतं नाही हे पण लक्षात ठेवा.
@sanjanatai8967
@sanjanatai8967 2 жыл бұрын
Happy diwali to all yogita चमकली 😅😅😅😅😅😅😅.... खूपच सुन्दर.. पण योगिता मनाने सुन्दर आहे ते पहा.... साधे पणा कायम ठेवा 🙏🏽💐
@annpurnarathodrathod2125
@annpurnarathodrathod2125 2 жыл бұрын
योगिता छान दिसते खूप सुंदर दिसते तिचं बोलणं वागणं खूप आवडता मला
@kavitapatil84
@kavitapatil84 2 жыл бұрын
So beautiful happy Diwali Yogita ❤🌹🎆🙏
@yogitakolhe8597
@yogitakolhe8597 2 жыл бұрын
Happy diwali both of you.chan distes tai
@aishkanande8728
@aishkanande8728 Жыл бұрын
Khup sundar dist ahes tai ♥️❤️Bina makeup chi pn khup sundar distes ❤️♥️cute😍😘😘😘
@ramharimalivlog
@ramharimalivlog 2 жыл бұрын
हेच दाखव लोकांना काय दिवस आलं दादा
@poonampatil9149
@poonampatil9149 2 жыл бұрын
Avadhch tr bhandval aahe tyachya kade. Aani aata ay shivane. Baki kahi nahi dada. Aapan as aaplya gharatal dakhavtoka? Jyani sarv sodun dokyala gundalali asel tr mg as hotay. Haramacha paishyala jast vel lagat nahi jayla. Mg to ha asa janar. He doghahi adani tattu aahet education chi bomb aahe. Kashtacha paisa shevatparyant tikto tyala tutavada yet nahi. Hyach nanter gt ji hoil ti to videot dakhavel. Js delivery labhika magun paisee dhya ase lacharpane sangtana video paha. Tyapekshahi vait gt honar hyachi.
@manishagaikwad9198
@manishagaikwad9198 2 жыл бұрын
योगिता खुप छान दिसतीय गणेश सर ती तुमची लक्ष्मी आहे तुमचा जोडा लक्ष्मी नारायणासारखा दिसतोय गोड दिसतेय योगिता तुमची मुलगी शिवानी भारी आहे फोटो शुट छान आहेत आम्हांला तुमादोघांना भेटायच आहे आम्ही कुठ येऊ भेटायला
@vinayabharaskar1003
@vinayabharaskar1003 2 жыл бұрын
Paise ka kaamal Babu bhaiya paise ka kaamal😁
@pranalishinde1914
@pranalishinde1914 2 жыл бұрын
ऐकचं नंबर तूमची जोडी ही सत्यनारायणाचा जोडा आहे असचं हसत रहा खूश रहा दिपावलीच्या आमच्या परिवाराकडून खूप खूप शूभेच्छ तूम्हांला
@veenakudnekar1004
@veenakudnekar1004 2 жыл бұрын
योगिता छान दिसतेस. अंकिता खूप talented आहे.
@poonampatil9149
@poonampatil9149 2 жыл бұрын
1kach no ankita. Asech makeup kr.
@shivkanyapethkar6841
@shivkanyapethkar6841 2 жыл бұрын
Yogita nehmich Sundar diste....jyacha man swaccha to sarvat Sundar...bahyarup kiti diwas tiknar....asech hasat khelat aanandat Raha....tumha sarvana diwalichya khup shubheccha
@वेदिका-घ7भ
@वेदिका-घ7भ 2 жыл бұрын
छान दिसते योगिता 👌👌Happy Diwali🎉🎊
@neetaalekar1169
@neetaalekar1169 2 жыл бұрын
Makeup kele manun chaan diste,nahi tar........ Kashala te add dhakavtat Ankita beauty parlour cha,tu nusti acting kar tech zamta.
@poonampatil9149
@poonampatil9149 2 жыл бұрын
Ankita la chan customer milala. Ankita tuzi mehanat vaya. Konich yenar nahi parlour madhe tuzya. Kay to makeup?
@s.hreelsshorts8066
@s.hreelsshorts8066 2 жыл бұрын
Happy Diwali to both of you 💗💖🙂🙂 stay always happy 😊😁
@krishnabhandalkar3013
@krishnabhandalkar3013 2 жыл бұрын
गणेश शिंदे तुमचा चार पाच दिवसा पूर्वी एक व्हीडिओ पाहिला, त्यामधे एक बारामती तालुक्यातील उंंडवडीची मुलगी तुमच्या घरी आली होती ,तिला तुम्ही फार मोठया सन्मानाने तिच्या घरी पोहचवले त्याबदल तुमच्या सर्वांंचे अ
@krishnabhandalkar3013
@krishnabhandalkar3013 2 жыл бұрын
अभिनंदन
@shrutikhandagale9476
@shrutikhandagale9476 2 жыл бұрын
Khup chan mekap kela ankita 👌🏻👌🏻good job 👍🏻👍🏻👌🏻👌🏻happy diwali 🤩🤩🥳🥳💥💥🧨🧨🎆🎆
@ieshupopalghat2580
@ieshupopalghat2580 2 жыл бұрын
Haapy Diwali All 🥰🥰❤
@sharadbargal6154
@sharadbargal6154 2 жыл бұрын
लय भारी खुप छान दिसत आहे ताई तु एकच नंबर 👌👌👌👌👌
@mangalpansare3841
@mangalpansare3841 2 жыл бұрын
धनाची पूजा✨, यशाचा🌄 प्रकाश, कीर्तीचे 😇अभ्यंगस्नान, मनाचे🤩 लक्ष्मीपूजन, संबंधाचा 😍फराळ, समृद्धीचा🌟 पाडवा, प्रेमाची💗 भाऊबीज अशा या ✨दीपावलीच्या🎇 आपल्या 🌍सहकुटुंब, सह परिवारास 💫सोनेरी शुभेच्छा.. 💥शुभ दिवाळी!💥
@9b21vihaanpatel
@9b21vihaanpatel 2 жыл бұрын
खूपच सुंदर मेकअप केला आहे..अशी पण योगिता रेखीव दिसते.त्या तून सोनेपे सुहागा .मेकअप केल्यावर ...नयना..
@artful_diy19
@artful_diy19 2 жыл бұрын
योगिता खुप छान दिसते 👌👌🪔🪔 happy diwali 🪔🪔 योगिता 💯💯 मला खूप आवडते योगिता
@tanayapalav7517
@tanayapalav7517 2 жыл бұрын
Chan kela makeup 👌❤ Chan distey tai 😊👌
@herambhlokhande4932
@herambhlokhande4932 2 жыл бұрын
Happy diwali to all your family 😍😍
@kamleshwankhade4472
@kamleshwankhade4472 2 жыл бұрын
Very Nice Meackup.. looking so beautiful Tai .
@sandhyaghogale4800
@sandhyaghogale4800 2 жыл бұрын
Happy Diwali,Yogita ,you are looking so sweet
@vinodpopatwar5466
@vinodpopatwar5466 2 жыл бұрын
Super job ankita
@archanajadhav....2768
@archanajadhav....2768 2 жыл бұрын
खतरा डायरेक ऐकच नंबर वहीनी साहेब 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
@vijaydhole5790
@vijaydhole5790 2 жыл бұрын
थोडे दात कमी दाखविले तर चांगले होईल
@poonampatil9149
@poonampatil9149 2 жыл бұрын
Tyashivay tila yetay kay. Ugachch shop madhe gelyavar dat kadhte te kashasathi?avadhi lok kititari vela kharedi kartat mhanun dukanat dat dakhvat jat nahi mulat garajach kay? Nusti chekalalyasarkhi khidalte. Hi ganubai kadhichya kali shopping karte aahe he akhhya maharashtra til lokana kalal pahije ki moholcha mashahur tiktok star aatacha y.t. shopping karat aahe. Tevha sarvani kamdhande soda aani hya khaprolila paha. Mast manoranjan zal public ch hyanche tamashe baghun enjoyed. But doesn't subscribe only unsubscribe this channel.
@sheetallifestyle-tc6rf
@sheetallifestyle-tc6rf 7 ай бұрын
​@@poonampatil9149😂😂😂
@manishasawant7388
@manishasawant7388 2 жыл бұрын
योगिता खुप सुंदर दिसते छान मेकप केला आहे 👌👌 शुभ दिपावली
@स्मितावामन
@स्मितावामन 2 жыл бұрын
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा योगिता आणि दादा
@kaminikadam2862
@kaminikadam2862 2 жыл бұрын
Yogita chn diste asgich nehmi tapntip Raha Mumbait rahileli mulgi aahes...nehmi veni ti odni Kuthe blouse wegla ..sadi sadhi asel tr chalel pn tapntip raha .. happy dipawali..
@rashmikharche2781
@rashmikharche2781 2 жыл бұрын
happy diwail you and your family yogita khup ch chan dishat ahe 🥰
@jyotijagdale9366
@jyotijagdale9366 2 жыл бұрын
Very Beautiful Ankita
@सुवर्णावाघमारे-फ1घ
@सुवर्णावाघमारे-फ1घ Жыл бұрын
❤😊पाठवा
@mayawaghmare5715
@mayawaghmare5715 2 жыл бұрын
Khup chan kelai makeup, Tumha Sarvan na hi Happy Diwali
@ranjanarodricks8370
@ranjanarodricks8370 2 жыл бұрын
Looking very beautiful yogita 👌👌👌 and you all a very Happy Diwali 👍
@rohinikulkarni5571
@rohinikulkarni5571 2 жыл бұрын
Yogita tu without makeup pan sunder distes skin chan aahe tuzi .ni ata Sadi hairstyle bindi eye makeup sarvch khup goad disat ahe.
@pratibhanavale7917
@pratibhanavale7917 2 жыл бұрын
Happy Diwali to all family
@sheetalkamble.5433
@sheetalkamble.5433 2 жыл бұрын
Chaan distiyes🤩👌👌👌 Thoda base white zalay Skin tone peksha 4 pat jastch
@archanakanwade9592
@archanakanwade9592 2 жыл бұрын
HAPPY DIWALI BOTH OF YOU 💐
@minakshijadhav5068
@minakshijadhav5068 2 жыл бұрын
Very nice look 🥰
@sangeetakhalkar7462
@sangeetakhalkar7462 2 жыл бұрын
खूप छान ❤️❤️
@laxmikantsakhare6796
@laxmikantsakhare6796 2 жыл бұрын
👌👌👌
@jyotisomavanshi7102
@jyotisomavanshi7102 2 жыл бұрын
Are original ch cute hy makeup chi garaj nhi natural khup bhari disteer
@MARATHI_UPDATE_GS
@MARATHI_UPDATE_GS 2 жыл бұрын
Very nice family 💜💜
@aarushiiiiii
@aarushiiiiii 2 жыл бұрын
Yogita vahini cha facecut khoop chhan ahe naak dole saglch agodr pasunch bhari ahe. 😍😍
@RGVlog04
@RGVlog04 2 жыл бұрын
Happy Diwali Ganesh dada
@sachinbhuvad8144
@sachinbhuvad8144 2 жыл бұрын
खूप छान मेकअप केला आहे योगिता ताई तुम्ही छान दिसता
@pallavitamboli5234
@pallavitamboli5234 2 жыл бұрын
खुप छान योगिता ताई ❤️ देवसेना दिसतेय 😀👍
@manojbhonde8418
@manojbhonde8418 2 жыл бұрын
Amrita khanvilkar सारख्या दिसताय
@poonampatil9149
@poonampatil9149 2 жыл бұрын
🤔🤭🤦‍♀️🤣🤣🤣😂😂😂🤮🤮🤮🤮🤮
@sanketjadhav348
@sanketjadhav348 2 жыл бұрын
काळी म्हैस गोरी झाली 😂😂😂
@tanujajagtap9567
@tanujajagtap9567 2 жыл бұрын
कावळ्याला कितीही पावडर लावलं तर तो काळाचं दिसतो
@ps-ts5jw
@ps-ts5jw Жыл бұрын
तुझ्या बहिणीला असाच बोलला असता का भावा
@ummehanipattekari839
@ummehanipattekari839 2 жыл бұрын
Khupach chhan diste yogita👌👌👌 Ankita your best 👌👌👍 vatatach nahi yogita cha khara colour match zala aahe make up
@prajaktasadawarte2373
@prajaktasadawarte2373 2 жыл бұрын
पी हळद अन् हो गोरी 😃, Happy diwali both of you
@shilambarijamdale3793
@shilambarijamdale3793 8 ай бұрын
अंकीता खुप खुप छान मेअकप केला तु योगीताचा खुप सुंदर दिसत आहे योगीता तु
@magicalvideos2015.
@magicalvideos2015. 2 жыл бұрын
Tai looking beautiful 😍👌👌👌👌
@Partya_Babar_07
@Partya_Babar_07 2 жыл бұрын
Nice editing software konat aahe please reply dada
@sanjaykamble3672
@sanjaykamble3672 2 жыл бұрын
अति बोर करून राहिले तुम्ही
@chaitali6167
@chaitali6167 2 жыл бұрын
Dada tu khup changle kam krtoy tuzi gharchi laxhmi yogita vahini la tu happy thevtoy, tuzi laxmi khush tr tula kdhich kahich kmi padnar nahi....👌😘
@milindnarsinge8163
@milindnarsinge8163 2 жыл бұрын
Khupsundar
@ashwinidube3793
@ashwinidube3793 2 жыл бұрын
Thodya blue color chya bangdya mix kelya astya tar ajun chan zal ast good looking
@sarikajadhav1878
@sarikajadhav1878 2 жыл бұрын
Happy Diwali Both of you 😍💐
@vijayadhamdhere7944
@vijayadhamdhere7944 2 жыл бұрын
मेकअप आर्टिस्टची कमाल आहे.छान केलाय मेकअप.पण दादा तुला लेडीज पार्लर मध्ये थांबायची कशी काय परवानगी दिली.इतर महिलाही होत्या तिथे.मला वाटत त्यांनीही जाहिरातीसाठी परवानगी दिली असावी.
@samirwarkhede4484
@samirwarkhede4484 2 жыл бұрын
So sweet ❤️
@revatibhosale1261
@revatibhosale1261 2 жыл бұрын
Navri natli yogita lagnat pen itki natli nasel Ankita make up chaan kelas 💕😍🌹Ganesh asech family la khush thev Happy Diwali to all
@harishendage8642
@harishendage8642 2 жыл бұрын
So beautiful 😍😍
@sapphire7302
@sapphire7302 2 жыл бұрын
Sundar Ankita great work, Yogita looks beautiful, but I like her in her original form more, beautiful smile Yogita has🥰
@sukeshanee.m3027
@sukeshanee.m3027 2 жыл бұрын
Very nice look ❤️
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН