Ganesh Shinde Mohol Youtuber : युट्यूबमधून हे दाम्पत्य कमावतंय महिना २ लाख रुपये | BBC News Marathi

  Рет қаралды 1,361,517

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

#KZbinr #GaneshShinde #BBCMarathi
सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातल्या गणेश आणि योगिता शिंदे यांचं नशिब बदलून गेलंय. पूर्वी पत्र्याच्या पडक्या घरात राहणाऱ्या या जोडप्याने युट्यूबमुळं गाडी आणि पक्क घर बांधलंय.
गणेश आणि योगिता विनोदी व्हीडिओ बनवतात. गणेशचे आता ८ लाखांच्यावर युट्यूबवर सबस्क्रायबर आहेत. यातून त्याला महिन्याला दीड ते दोन लाखांचं उत्पन्न मिळत असल्याचं तो सांगतो.

___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 371
@sachindandge764
@sachindandge764 2 жыл бұрын
KZbin म्हणजे शहरी आणि शुद्ध बोलणाऱ्या लोकांची जहागीर नाही ते तुम्ही दाखऊन दिलत...💐💐👍
@VijayPatil-pd4ti
@VijayPatil-pd4ti 2 жыл бұрын
एकदम बरोबर आहे...
@kimayapjoshi
@kimayapjoshi 2 жыл бұрын
हे सगळे तुमच्या मनाचे खेळ आहेत...शुद्ध बोलणार्यांनासुद्धा हे व्हीडिओ बघायला आवडतात...काही 2, 4 माणसांमुळे सगळ्यांना दोष देणं योग्य नाही..
@Ballubhanarkar
@Ballubhanarkar 2 жыл бұрын
Yes bro.... Talent la ko yek uchi......Udan pe leke jata hai....
@millennialmind9507
@millennialmind9507 2 жыл бұрын
Ekdum barobar
@Nextgenminds
@Nextgenminds 2 жыл бұрын
तुझ्याही बापाची जहागिरी नाही आहे 🤣🤣
@ganeshshindemohol59
@ganeshshindemohol59 2 жыл бұрын
खरच खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏येवड प्रेम देताय❤️❤️गावाकडच्या जोडीला आसाच सपोर्ट राहूदया🙏🙏
@sushilrajguru3793
@sushilrajguru3793 2 жыл бұрын
मला तर खूप अभिमान वाटतो कि आपला मराठी माणूस पुढे जात आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩
@sandeepjadhav9871
@sandeepjadhav9871 2 жыл бұрын
आपली मराठी माणसं खूप मोठ्या मनाची आहेत तुमच्या मुळेच ही लोक मोठी झालीत सलाम मराठी माणसाला
@smitatupe3636
@smitatupe3636 2 жыл бұрын
गणेश,योगिता खरेच खूप खूप अभिनंदन!!अशीच प्रगती करा आणि आपल्या मुलींचे भविष्य उज्ज्वल घडवा.. 👍👍
@ashwiniwalke9308
@ashwiniwalke9308 2 жыл бұрын
अभिनंदन दोघांना....पण मला एक समजत नाही आपण यांना मदत केली कोणी ही मग नंतर बोलून का दाखवाव रे??आपण तर देवाच्या दान पेटी मध्ये पण 10,100 टाकतो आणि काही तरी मागतो जर नाही इच्छा पूर्ण झाली तर आपण जातो का देवाच्या मंदिरात की मला माझे दान पेटी मधील पैसे दे म्हणून.... नाही ना मग केली मदत आता त्याना जितके लागत होते त्या पेक्षा जास्त जमा झाले असतील कदाचित म्हणून बांधली असेल घर पण त्यांना आहे जाणीव की आपण पब्लिक मूळ आहोत..मित्रांनो सढळ हाताने केलेली मदत कधी बोलून नका दाखवू 🙏नाही तर मदत च करू नका.....त्यातून घ्याना positive की मी एक पत्राच्या घरात राहणाऱ्या व्यक्तीला ला मदत केली आणि आज त्याच्या पक्का घरात एक "वीट"माझ्या पण पैसे ची आहे..समाधान माना🙏🙏(कदाचित माझं बोलणं नाही आवडणार कोणाला पण मदत केली तर बोलून नका दाखवू🙏कोणी तरी गेलं पुढं जाऊ द्या )
@prajaktakadam9438
@prajaktakadam9438 2 жыл бұрын
Nice
@manishapange3365
@manishapange3365 Жыл бұрын
Ho na ksi loky tiych klt nahi
@GSofficial777
@GSofficial777 10 ай бұрын
😊
@sarkarinokarijahirat
@sarkarinokarijahirat 2 жыл бұрын
खूप कष्ट केली यांनी कष्टाला यश नक्कीच मिळते. Good morning everyone watching from बीड
@swaleha9161
@swaleha9161 2 жыл бұрын
Ghanta kasht kele Yanni 😂😂😂😂😂😂
@vijaysaraswat7537
@vijaysaraswat7537 2 жыл бұрын
एकदम चांगली बातमी दाखवली. या तरूण जोडप्याचे मनापासून अभिनंदन. तूमची उत्तरोत्तर प्रगती होवो ही सदिच्छा. आपकी पूरी फॅमिली आनंद मंगल से रहो यही ईश्वर से प्रार्थना .👍👍👍👍
@Mastikhor999
@Mastikhor999 2 жыл бұрын
मेहनत तुमची साथ you tube ची god bless u 👍
@mohanbamane8209
@mohanbamane8209 2 жыл бұрын
मुलगी झाली आणि प्रगती झाली हे खरच आहे.
@Bharat1984Official
@Bharat1984Official 2 жыл бұрын
पराक्रम करून dilivarisathi भीक मागितली आणि पैसा गोळा करून आता ऐश करतात हेपन दाखवा
@ujwalamumbaikr74
@ujwalamumbaikr74 Жыл бұрын
No
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 2 жыл бұрын
अभिनंदन चालू ठेवा तुमचं नेक काम,ईश्वर तुमचं भल करो,कल्याण करो,तुमचं संसार सुखाचा हो,तुमची भरभराट होत राहो.जय महाराष्ट्र
@divyankasfashion
@divyankasfashion Жыл бұрын
मराठी माणूस पुढे जातोय याचा खूप अभिमान वाटतो🚩🚩🚩
@gayatrinarbhavar7396
@gayatrinarbhavar7396 Жыл бұрын
खूप हृदयस्पर्शी स्टोरी आहे चां 😮😮👍👍👌👌👌👌
@dharmikvichar12
@dharmikvichar12 Жыл бұрын
अचानक एवढं पैसे you tube देऊ शकतं नाही, घर-गाडी लोकांनी केलेल्या मदती वर झालय, you tube वर एवढे पैसे मिळत आहे तर मंग लोकांचे पैसे परत पाठवले का नाही...
@bhartijadhav8360
@bhartijadhav8360 7 ай бұрын
पण आता खूपच सुरेख आहे खूप खूप अभिनंदन❤❤
@shankarsargar188
@shankarsargar188 2 жыл бұрын
आपले मराठी लोक साधे आहेत असले लोक फसवतात 😔
@pradeepjadhav6713
@pradeepjadhav6713 Жыл бұрын
अभिनंदन भावा, अशीच प्रगती होत राहो 👍
@shekharpatil2468
@shekharpatil2468 2 жыл бұрын
मला खुप खुप आनंद होत आहे तुम्ही दोन नाही दहा लाख कमवा मला खुप आनंद होईल शुभेच्या
@HP-xd3mf
@HP-xd3mf 2 жыл бұрын
Asa ky kam karat ahet te konti value det ahet te lokana...bakwas content
@iqbaltamboli9406
@iqbaltamboli9406 2 жыл бұрын
Very well done.. Proud Moholkar.. Congrats both 💐💐💐
@nitink4719
@nitink4719 2 жыл бұрын
are rishawala shide mag tumhi tya peksha kup changle ahat to shinde ghanerda ahe.
@kunalnyaynit1140
@kunalnyaynit1140 2 жыл бұрын
एक मात्र 100 टक्के खर आहे, ज्या लोकांनी यांच्या साठी चांगल्या कमेंट केल्या आहेत. त्या लोकांना आपल्या आयुष्यात काही मनासारखं करता येत नाही. म्हणुन यांच्या सुखात आपलं सुख पाहून आंघोळीत लघवी करून मोकळे होतात
@TrickzUnlimited
@TrickzUnlimited 2 жыл бұрын
भाऊ त्यांच्या कॉन्टेटमध्ये असा काय असतो की तू त्यांची बाजू घेतोस..
@SHINDEGANESH
@SHINDEGANESH 2 жыл бұрын
खरच खुप भारी प्रेरणा मिळेल ❤️
@RohiniDeshmukh-gm1pi
@RohiniDeshmukh-gm1pi 5 ай бұрын
ताई तुमचा संघर्ष आणि तुमची मेहनत आहे
@ramjijagtappatil5878
@ramjijagtappatil5878 2 жыл бұрын
BBC नी ही बातमी बनवली त्या करिता BBC न्यूज चा जाहीर निषेध😷 BBC ला सर्वात वाईट दिवसांचा सामना करावा लागणार कारण यांच्या कडे आता बातम्या देण्यासाठी विषय उरलेले नाही. कृपया बोर्ड ऑफ डायरेक्टर यांनी नोंद घ्यावी.
@ganeshpatil162
@ganeshpatil162 2 жыл бұрын
खुप छान आपण असेच पुढे जा पुढील आयष्यासाठी खुप खुप शुभेच्छा
@bhushanaav
@bhushanaav 2 жыл бұрын
यांचे व्हिडिओ पहिला नाहीये पण यांना ही रोस्ट केला गेलं आहे.. यांच्या व्हिडिओ मधून ना मनोरंजन होत, ना ज्ञान वर्धन होत, ना काही उपयुक्त माहिती मिळते . आणि हे जे काही बनवतात त्याला जर आपला चॅनल conten बोलत असेल तर नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे.. अर्थातच कोणी कसा पैसा कमवावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे .. पण conten चा नावाने यांचं चॅनल वर काहीही नाही ..... R&D team need to do more research
@ironman6925
@ironman6925 2 жыл бұрын
Bhau lok mature nahit ahe aple
@Hrushi4art
@Hrushi4art 2 жыл бұрын
Khar ahe, lifestyle vloggers che pn content chya navakhali bakwas daily life vlogs lok bghat asatat. Ani he vloggers lokancha time barbad karun swata matra aabad hotat
@hinduaryan2836
@hinduaryan2836 2 жыл бұрын
👍👍👍
@ironman6925
@ironman6925 2 жыл бұрын
@@Hrushi4art mla ajun samjl nahi lok vlog ka bghatat. Ani bghnaryanchi sankhya khup jast ahe
@Hrushi4art
@Hrushi4art 2 жыл бұрын
@@ironman6925 actually Bharat mdhe jast viewers he 15-25 ya age group madhle ahet. Immature aslyamule te instant gratification kade odhle jatat ani vichar karat nahit ki apan je bghtoy tyamule aplya life madhe kahi value add honar ahe ki nahi...
@neetakamble3621
@neetakamble3621 Жыл бұрын
तुम्हाला खूप खूप अभिनंदन मीपण सोलापूरची आहे
@chand2324
@chand2324 Жыл бұрын
Khup chan news dilit🤗🤗🤗,,,ashich khup pragati hovo hyanchi😊
@vrushaligadkari1089
@vrushaligadkari1089 2 жыл бұрын
फार छान.....अशीच मेहनत करत रहा, फार पुढे जाल 👍
@ganeshnivekar9201
@ganeshnivekar9201 2 жыл бұрын
चागली गोष्ट आहे अभिनंदन थोडं खोट दाखवणं कमी दाखवला मिरची मसाला ज्यास्त लावला आहे
@kirankokate3670
@kirankokate3670 2 жыл бұрын
आरे बाबा गाडी,, बंगला. , बांधला हे नाही टाकयच. ,, लोक परत मदत नाही करणार
@bendover-bz4bc
@bendover-bz4bc 2 жыл бұрын
Tyacha youtube vr evda paisa yeto ki ata tyala ayushyat konakadun madat magaychi vel yenar naay.
@siddshwerkhot4854
@siddshwerkhot4854 2 жыл бұрын
त्यायंची मदत परत केलेली आहे
@Bharat1984Official
@Bharat1984Official 2 жыл бұрын
अरे बाबा एका डिलीवरीच्या पैशावर एव्हडी मजा आहे आता त्यांना गरज नाही
@ujwalamumbaikr74
@ujwalamumbaikr74 Жыл бұрын
Barobat,lokani,dlyla,pesa
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 10 ай бұрын
अश्याने खरी गरज असणारे वंचित होतात 😴
@marecipesandlifestyle
@marecipesandlifestyle 2 жыл бұрын
खूप छान वाईट दिवस निघून जातात यू ट्यूब ला धन्यवाद .अशीच प्रगती करा.
@sahelifashionvlog9097
@sahelifashionvlog9097 2 жыл бұрын
Ganesh baba ani Yogita tai is so much 👌👌✌️✌️👏💫
@chavdarbhojanchannel8098
@chavdarbhojanchannel8098 Жыл бұрын
माझ्या माहेरी पण खूप गरीब आहेत मोलमजुरी करतात माझं पण सिजर झालं सरकारी दवाखान्यांमध्ये मेडिकल मध्ये फ्री मध्ये झाल कारण आम्हाला माहिती होतो प्रायव्हेट दवाखान्याची आमची ऐपत नाही कशाला प्रायव्हेट मध्ये जायचं म्हणून सरकारी दवाखान्यात गेल आणि कोणी होतं सुद्धा नाही सोबत मी एकटीच होती तेव्हा सकाळी घेऊन गेले होते मला सिजर ला नवरा नव्हता सोबत आई वडील नव्हते मीच पाठवलं होत आई वडिलांना घरी त्यांना पण काम करावे लागते काम नाही केलं तर पोट कसं भरेल म्हणून
@जयमहाराष्ट्र-फ2य
@जयमहाराष्ट्र-फ2य 2 жыл бұрын
मुलीचा पायगुण आहे. तुमची मुलगी ही लक्ष्मी आहे ❤
@pshapat4208
@pshapat4208 2 жыл бұрын
तुम्हाला ज्यांनी मदत केली त्यांना तुम्ही मदत केली असती तर खूप चांगला झालं असतं.....मला तुमचा निर्णय चुकीचा वाटतोय
@Bharat1984Official
@Bharat1984Official 2 жыл бұрын
घ्या केळ आता ह्यांचा माज बघणे फक्त आता
@RohitPatilalibag
@RohitPatilalibag 2 жыл бұрын
Good work mehnat rang layegi
@IncredibleThingsMaharashtra
@IncredibleThingsMaharashtra 2 жыл бұрын
KZbin वर कमवलेले पैसे ज्यांनी तुम्हाला अडचण असताना मदत केली त्यांना परत करा...
@चाणाक्ष
@चाणाक्ष 2 жыл бұрын
Exactly ✅कमाईतून दिवस पालटल्यावर आधी स्वतःहूनच लोकांची परतफेड करण्याची इच्छा पहिली व्हायला हवी होती पण ते नाही उलट ऐषोआराम , ताजला कसे गेलो ,मर्सिड्डीज नुसता दिखावा !! इथे स्वतःच मूल जन्माला घालताना लोकांच्या मदतीवर!! पैसे आल्यावर देणी/ऋण आधी फेडायला पाहिजे होत मग स्वतःची बाकीची चैन,जर नियत खरोखरच चांगली असती तर !! 😉आणि दाखवून दाखवतात काय वर तर खासगी आयुष्यची रोजच्या रोज जाहिरात !!
@siddshwerkhot4854
@siddshwerkhot4854 2 жыл бұрын
केलेली आहे भावानो
@IncredibleThingsMaharashtra
@IncredibleThingsMaharashtra 2 жыл бұрын
@@siddshwerkhot4854 केली असती तर लोकांनी कशाला mhtl असत की आमच्या पैष्यातन घर बांधल गाडी घेतली
@Bharat1984Official
@Bharat1984Official 2 жыл бұрын
घ्या केळ त्याच्याच माजात आहेत ते
@trancemusicadda6615
@trancemusicadda6615 2 жыл бұрын
हे असे कितीक लोक आहेत जे निगेटीव्ह कमेंट करतात ते जळक्या वृत्तीचे आहेत त्यांना लोकांचं चांगलं झालं का त्रास होतो तुम्ही जे कमावलं आहे ते तुमचं प्रारब्ध आहे म्हणून दुर्लक्ष करून जगणं ठीक आहे
@limitlessanu
@limitlessanu Жыл бұрын
🎉🎉🎉khup sundar🎉🎉🎉
@vinayedke614
@vinayedke614 2 жыл бұрын
वाह खुपच छानं ❣️🥰🙏
@pornimagadre4405
@pornimagadre4405 2 жыл бұрын
Kharach he khup honest couple aahet tyanche sagale videos mi pahate, te success deserve karatat👏🏻👏🏻👍🏻
@netajikharade1551
@netajikharade1551 2 жыл бұрын
पैसा हैं तो जहान हैं लोंकाकडे लक्ष देऊ नका
@balajiramle2946
@balajiramle2946 2 жыл бұрын
खरंच कष्ट शिवाय पर्याय नाही तुम्ही कधीच हरले नाहीत तुम्ही अशक्य ल शक्य करून दाखवलं मला पण असच काहीतरी करायचं आहे 💯🙇💪💪
@vijaysaraswat7537
@vijaysaraswat7537 2 жыл бұрын
करा की मग. Best of luck. 👍👍
@balajiramle2946
@balajiramle2946 2 жыл бұрын
@@vijaysaraswat7537 karto nakki
@jakuchi319
@jakuchi319 2 жыл бұрын
Nagda ho Ani video banav
@Bharat1984Official
@Bharat1984Official 2 жыл бұрын
आधी एक चॅनेल काढून एक लाख viwe मिळवा आणि बायकोच्या नावाने दवाखान्यासाठी पैसे मागा मग परत मज्या च मज्या
@sandeshmotghare4920
@sandeshmotghare4920 7 ай бұрын
Khup shubhechha Ganesh 🎉
@मादळेकर
@मादळेकर 2 жыл бұрын
Great dada and Vahini
@bhartijadhav8360
@bhartijadhav8360 7 ай бұрын
जरी पत्र्याचा असला तरी स्वतःचा हक्काचं असतं तेच मोठा अभिमानाची गोष्ट आहे
@vivekpatankar1001
@vivekpatankar1001 2 жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा 👍
@ashwinighugare7303
@ashwinighugare7303 Жыл бұрын
Congratulations dada and tai.
@splendidovi7495
@splendidovi7495 2 жыл бұрын
Chan astat comedy video .....congratulations sir💐
@rahulshingade5068
@rahulshingade5068 Жыл бұрын
ज्या लोकांना 1वेळचे अन्न मिळत नाही अशा लोकांना मदत करा उगीच पैसेवाले मोठें करणे पाप आहे जो माणूस बहीण ला विसरला तो आपली काय जाणीव ठेवेल
@user-ji6hq3xg7p
@user-ji6hq3xg7p 2 жыл бұрын
भिकमांग्याचे पण दिवस येतात पण त्यांना परतफेड करता येत नाही
@ShubhadaShinde-vu7dr
@ShubhadaShinde-vu7dr 9 ай бұрын
Borobar ahe
@sudhakarbhise6132
@sudhakarbhise6132 Жыл бұрын
खुप छान दादा वहिनि
@visht2040
@visht2040 2 жыл бұрын
Wah Khup Abhinandan!! Sagale Shinde Jorat aahe sadhya
@vasantadhikary4187
@vasantadhikary4187 2 жыл бұрын
छान… पण ईथे उत्पन्न किती आहे हे कशाला सांगताय १०,००,००० महीना कमवुदे ते त्यांच्या प्रतिभेवर कमवत आहेत
@jRavi-qh8zp
@jRavi-qh8zp 2 жыл бұрын
ज्या देशात Govt रोजगार निर्मिती करत नाही तिथेआपण आपल्यातलं शोधल पाहिजे..हे दाखवलं यांनी
@Poshu-P93
@Poshu-P93 2 жыл бұрын
KZbin is a self employed job Just do what you like ❤️❤️❤️❤️
@TradingHeights
@TradingHeights Жыл бұрын
100 madhun 1% pn success hot nahi youtube madhe.
@TheGreenLeafGarden
@TheGreenLeafGarden 2 жыл бұрын
Nice couple , Very good progress. 👍👌👌👌👌
@Checkmate12184
@Checkmate12184 2 жыл бұрын
In YT- Content is the King & can make a common man a King...
@prashantjangam2829
@prashantjangam2829 Жыл бұрын
अभिनंदन दादा वहिनी
@karanugale8395
@karanugale8395 2 жыл бұрын
सगळंच खरं सांगू नका....👌👌👌💯👍
@Vishwapal123
@Vishwapal123 2 жыл бұрын
Congratulations sir
@uclickketanholkar
@uclickketanholkar 2 жыл бұрын
❣️ From solapur
@kishordeshpande7647
@kishordeshpande7647 2 жыл бұрын
Keep it up ,go on making videos with different ideas and experience. Thanks
@purpleheart977
@purpleheart977 2 жыл бұрын
His wife has very beautiful face features 😊🙂
@organichealthindia6933
@organichealthindia6933 2 жыл бұрын
God bless him...
@rajusutar5196
@rajusutar5196 Жыл бұрын
अभिनंदन भाऊ
@istiyaknadaf2759
@istiyaknadaf2759 Жыл бұрын
खूपच सुंदर
@aniketthorave8346
@aniketthorave8346 2 жыл бұрын
Proud of you👍
@adeepsarkate9647
@adeepsarkate9647 2 жыл бұрын
Nice brother do progress 👍😊
@hanumantchavan502
@hanumantchavan502 2 жыл бұрын
गणेश दादा योगिता वहिनी सुलेमान दादांना सपोर्ट दादांना सपोर्ट करा
@thedarkknight9959
@thedarkknight9959 Жыл бұрын
कले ला मरण नाही ❤️
@adityasapate4160
@adityasapate4160 5 ай бұрын
माझ्या कलेक्शन ची जाहिरात करायची आहे 2:53
@savitapotdar651
@savitapotdar651 9 ай бұрын
#कमेंट कोई कुछ भी कहे खुदपर भरोसा करो .. किसीं भी कमेंट से बिलकुल न डरो . #सौ.सविता उर्फ प्रतिभा #सच्चे लब्स 19/4/2024
@bhushanshelar9746
@bhushanshelar9746 2 жыл бұрын
God bless you... Hard work pays off
@Sayali500
@Sayali500 10 ай бұрын
Khup mast
@Spnaik24
@Spnaik24 2 жыл бұрын
मी एक ही चंनल subcrib करत नाही दिसले व्हिडिओ बरे वाटले तर पाहायचे ..
@adv.pradipsomkuwar5734
@adv.pradipsomkuwar5734 2 жыл бұрын
Good Flatform to everyone
@dipalisaumyaganesh6892
@dipalisaumyaganesh6892 10 ай бұрын
Chan❤
@sangitakothule1265
@sangitakothule1265 9 ай бұрын
मला थोडी मदत पाहिजे होती
@rkrkrkrk6665
@rkrkrkrk6665 2 жыл бұрын
हाच खरा रोजगार उरला आहे आणि सगळ्या लोकांनी खासकरून नाव जावन मुलांनी बाकी काही करू नये फक्त असे विडिओ बनवत रहा नाहीतर पब्जी खेळत रहा
@millennialmind9507
@millennialmind9507 2 жыл бұрын
Lack of Industrialization is the issue
@poonamkadam3019
@poonamkadam3019 2 жыл бұрын
Congress👌👌👌👌
@grannyskitchen5967
@grannyskitchen5967 2 жыл бұрын
Well done
@ajinkyasonawane5596
@ajinkyasonawane5596 2 жыл бұрын
great hardwork bro
@ethicaleditz247
@ethicaleditz247 2 жыл бұрын
गाडी घेण्या पेक्षा त्या पैश्यातुन एखादा व्यवसाय केला असता तर समाजामधील तरुणांना एक संदेश मिळाला असता समाजातील तरुणान काही तरी नवीन संदेश मिळेल अशी व्हिडिओ बनवून प्रेरित कर.. नाही तर ती च गरिबी त्याच भावनिक आवाहन हे त या व्हिडिओच्या माध्यमातून तरुण पिढी ला काय संदेश देतो की घरची गरिब परिस्थिती भावनिक बोलणे यातून पैसा कमवा...
@savitakhandekar8817
@savitakhandekar8817 2 жыл бұрын
ह्याचे हे धंदे बघुन आताची पिढी पण असेच बिना मेहनतचे पैसा कमावता येती असंच हा लोकांना संदेश देतोय शिक्षण करिअर हे विसरून जातील लोक काही तरी चांगले स़देश आहे का ह्याचा आताची पिढी कशी बनवावी हे संदेश देतोय त्यामुळे त्यांची मुलीही तेच करतात जे तो शिकवण देतोय
@baburaovinkar5937
@baburaovinkar5937 2 жыл бұрын
Khup chhyan
@ranikanade5252
@ranikanade5252 2 жыл бұрын
Tumche vidio mi pahile pasun bagte khup halakitun pudhe alay tumhala manale pahije lokakade lakha det jau naka tumhi mehanti mule aj tumhi ahat 👏👏👍👍
@akshaypatil3054
@akshaypatil3054 2 жыл бұрын
Nice 👌
@Dhanshri2018
@Dhanshri2018 2 жыл бұрын
Very nice👍
@innocentgirlpradnya
@innocentgirlpradnya Жыл бұрын
Majh pn sizer jhal ahe te pan sarkari hospital madhe majhe hi mister welding kartat pn आम्हाला नाही कोणी मदत केली घरच्यांनी पण नाही
@ganeshchayakate7241
@ganeshchayakate7241 2 жыл бұрын
लोकांचे पैसे असे नाही उडवायला पाहिजे
@amarjadhav6599
@amarjadhav6599 2 жыл бұрын
लोकांचा कसा पैसा युट्युबने देला तेणा पैसे तेणी काम केले म्हणून तु पण कर तुझाचाण काही होण बस
@nbk3902
@nbk3902 2 жыл бұрын
Mg ky Tyne bhikaray sarkhi life jagaiche ka??
@satish8753
@satish8753 2 жыл бұрын
या मुळेच आपली लोक मागे आहे
@RokingAB
@RokingAB 2 жыл бұрын
लोक पाई चालून देणार नाही घोड्यावर बसून देणार नाही
@swaleha9161
@swaleha9161 2 жыл бұрын
@@amarjadhav6599 mg ata paise ahet tr jyanni tysveli madat keli te paise parat karave ky bhik magavi lokankde
@sandeepkashid7441
@sandeepkashid7441 2 жыл бұрын
दुसऱ्याचे चांगले झालेलं पहायची नजर ठेवा त्यांच्या कष्टाचे फळ आहे नकारार्थी कॉमेंट करणारे
@sunilmate6720
@sunilmate6720 2 жыл бұрын
Thanks KZbin..!!!
@buntykhamdagale969
@buntykhamdagale969 9 ай бұрын
Hii ❤❤❤❤❤❤❤😊
@DigitalLife88
@DigitalLife88 2 жыл бұрын
All the best ❤️❤️❤️❤️❤️❤️🎉🎉🎉🎉🎉 best jodi ❤️
@Spnaik24
@Spnaik24 2 жыл бұрын
आत्ता आहे तर ज्यंच्कडे नाही त्यना मदत करा
@Bharat1984Official
@Bharat1984Official 2 жыл бұрын
नाही आता आम्ही ताज मध्ये चहा पिणार आणि गोव्याला एन्जॉय करणार तुम्ही बसा उपटत आता मदत केली म्हणून
@ashwinigawade4487
@ashwinigawade4487 2 жыл бұрын
Khup chaan
@jaishreepankar5154
@jaishreepankar5154 2 жыл бұрын
Khup chan..
@irfanashaikh8782
@irfanashaikh8782 Жыл бұрын
Yogita hi sem sairat movie madhlya aarchi dista khup Sundar ❤❤
@SangitaJadhav-se7xd
@SangitaJadhav-se7xd 10 ай бұрын
लहान मुलीचा युट्युब वर चायनल एक काव्यच शेलार l लोक तिला सपोर्ट करत नाहीत लाईक वगैरे करत नाहीत
@panchappakanamuse8675
@panchappakanamuse8675 2 жыл бұрын
जय शिंदे सरकार.....
진짜✅ 아님 가짜❌???
0:21
승비니 Seungbini
Рет қаралды 10 МЛН
Непосредственно Каха: сумка
0:53
К-Media
Рет қаралды 12 МЛН
Andro, ELMAN, TONI, MONA - Зари (Official Music Video)
2:50
RAAVA MUSIC
Рет қаралды 2 МЛН
진짜✅ 아님 가짜❌???
0:21
승비니 Seungbini
Рет қаралды 10 МЛН