No video

या शेलारला बाहेर हाकलून द्या, आव्हाडांनी भिडे-शेलारांना बेकार धुतलं; Jitendra Awhad vs Ashish Shelar

  Рет қаралды 115,292

Viral Marathi

Viral Marathi

Күн бұрын

#jitendraawhad
#ashishshelar
सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
► Facebook: / viralmarathii
►KZbin : / viralmarathii

Пікірлер: 298
@bhaskarahire680
@bhaskarahire680 Ай бұрын
जितेंद्र आव्हाडजी सच्चे शिव शंभु शाहू, फुले, आंबेडकर विचारप्रमालीचे पाईक आहेत आणि भिडे हा महाराष्ट्रातील महाशाप आहे ❗⛳⛳⛳
@demya3464
@demya3464 Ай бұрын
निळे झेंडे ना कुणी बिघडवल आहे काळाराम मंदिरात झेंडे घेऊन येतात 😮
@balinagarkar6570
@balinagarkar6570 Ай бұрын
देश धर्माची बाजू मांडणारे महाशप आतंकवादी लोकांची बाजू घेणारे आणि तुम्ही कोण
@Technogirish80
@Technogirish80 Ай бұрын
आव्हाड साहेब आपण जो प्रश्न मांडलात तो योग्य आहे..पण सरकारमधले समर्थक सभागृहाचे दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात.
@user-dn6tz1bf2y
@user-dn6tz1bf2y Ай бұрын
ते जनतेची दिशाभूल करतात.....जेव्हा गृहमंत्री अशा वृत्तीचे लाड करत असतात... मग काय अपेक्षा करायची???
@demya3464
@demya3464 Ай бұрын
निळे झेंडे ना कुणी बिघडवल आहे काळाराम मंदिरात झेंडे घेऊन येतात 😮
@abhijeetsarwade7066
@abhijeetsarwade7066 Ай бұрын
​@@demya3464zhatu kahi mahiti asel tar bol Ugach Bhide Ch Porag aslyasarkh wagu nko Randichya
@user-bg3rr8ii8e
@user-bg3rr8ii8e Ай бұрын
शेलार हा टरबूज ज्याचा पाळीव प्राणी आहे 😂😂
@demya3464
@demya3464 Ай бұрын
निळे झेंडे ना कुणी बिघडवल आहे काळाराम मंदिरात झेंडे घेऊन येतात 😮
@user-bg3rr8ii8e
@user-bg3rr8ii8e Ай бұрын
@@demya3464 मामी चा विचार अली कोन आहे ते आधी अंड भक्ता
@rajaramkuware871
@rajaramkuware871 Ай бұрын
जितेंद्र आव्हाड आम्ही तुमच्या बरोबर आहे
@kishorkasalkar3817
@kishorkasalkar3817 Ай бұрын
खुप वाईट वेळ शेलारावर येणार
@newcity4656
@newcity4656 Ай бұрын
आव्हाड साहेब तुमचे अभिनंदन मनुवाद्यांची चिरफाड केलीत रोखठोक आणि अभ्यासपूर्ण विवेचन
@hiramanmahale9070
@hiramanmahale9070 Ай бұрын
भिडेला वाढवणारे shinde आणी फदादावणीस
@demya3464
@demya3464 Ай бұрын
निळे झेंडे ना कुणी बिघडवल आहे काळाराम मंदिरात झेंडे घेऊन येतात 😮
@hiramanmahale9070
@hiramanmahale9070 Ай бұрын
@@demya3464 निळा झेंडा मागून घुसेल लक्षात ठेव
@sidharthbansode
@sidharthbansode Ай бұрын
महाराष्ट्रातील तमाम दलित जनतेचा आवाज जितेंद्र आव्हाड
@RG-zy1ol
@RG-zy1ol Ай бұрын
भीडे आता काही बरळला की त्याला महाराष्ट्राच्या रणरागिणी च धडा शिकवतील.
@rajuchandanshive3441
@rajuchandanshive3441 Ай бұрын
आव्हाड सर क्रांतिकारक जयभीम नमोबुध्दाय जयसविधान जयजोती. हा आवाज बुलंद केला .
@sahebuddinmujawar4390
@sahebuddinmujawar4390 Ай бұрын
शेलार हा मसतवाल निच प्रवॣतीचा माणूस आहे
@eknathdalvi6728
@eknathdalvi6728 Ай бұрын
शंभर टक्के सहमत
@subhashlondhe9945
@subhashlondhe9945 Ай бұрын
भिडेचया मिशा ऊपटुन काढल्याशिवाय तो सुधारणार नाही.
@demya3464
@demya3464 Ай бұрын
निळे झेंडे ना कुणी बिघडवल आहे काळाराम मंदिरात झेंडे घेऊन येतात 😮
@13suhg
@13suhg Ай бұрын
तू गप बस ​@@demya3464
@balinagarkar6570
@balinagarkar6570 Ай бұрын
तुझ्या त दम आहे का
@user-cf8cc4ju9z
@user-cf8cc4ju9z Ай бұрын
जितेंद्र सर काळजातून बोलतात सत्य बोलण्याची धमक आहे सर तुमच्यात सलाम
@bandopantsoyam7807
@bandopantsoyam7807 Ай бұрын
या भिडेला हद्दपार करा 😢
@demya3464
@demya3464 Ай бұрын
निळे झेंडे ना कुणी बिघडवल आहे काळाराम मंदिरात झेंडे घेऊन येतात 😮
@gajananautade4015
@gajananautade4015 Ай бұрын
हद्दपार नाही. तडीपार करायला पाहिजे.
@madhavraogaikwad1129
@madhavraogaikwad1129 Ай бұрын
मा. जितेंद्र आव्हाड साहेबांनी मांडलेले मुद्दे बरोबर आहेत. मनोहर भिडलेल्या अटक झालीच पाहिजे. जय महाराष्ट्र. जय‌शिवराय.
@dilipkhude9911
@dilipkhude9911 Ай бұрын
जितेंद्र आव्हाडांना पाठिंबा .
@GulabraoRaje
@GulabraoRaje Ай бұрын
मा. जितेंद्रजी आव्हाड साहेबांची सुंदर व अभ्यासू मांडणी. भिडेला पूर्ण ना x x च केला.
@demya3464
@demya3464 Ай бұрын
निळे झेंडे ना कुणी बिघडवल आहे काळाराम मंदिरात झेंडे घेऊन येतात 😮
@santoshbondhare8935
@santoshbondhare8935 Ай бұрын
जितेंद्र आव्हाड साहेब आतातरी महाविकास आघाडी ची सत्ता आल्यानंतर भिडे गुरुजी वर कार्यवाही झाली ही तुमची जबाबदारी
@gangaramdhamal262
@gangaramdhamal262 Ай бұрын
मनोहर भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी हा बहुजनांची पोर बिघडतो
@madhukarthombare7145
@madhukarthombare7145 Ай бұрын
आव्हाड साहेब सांगतात हे एकदम बरोबर सत्य आहे शेलार खोट बोलतात व रेटुंन बोलतात
@demya3464
@demya3464 Ай бұрын
निळे झेंडे ना कुणी बिघडवल आहे काळाराम मंदिरात झेंडे घेऊन येतात 😮
@sarfrajkhan1200
@sarfrajkhan1200 Ай бұрын
बहुजन पोरांना अक्कल आहे का, जें भिडे मागे फिरतात.
@RG-zy1ol
@RG-zy1ol Ай бұрын
शेलार भाउ संन्यास कधी घेणार
@gd-dc5ob
@gd-dc5ob Ай бұрын
शेलार बायको.मेल्यानंतर स.घेणार
@sahebuddinmujawar4390
@sahebuddinmujawar4390 Ай бұрын
शेलार यांना अंगावर येतंय असं दिसलं की विषयांतर करतोय आणि मुद्दा भरकटवतोय
@kumarchougale1827
@kumarchougale1827 Ай бұрын
Barobar ahe Awhad Saheb ch Bhide majla ahe Jay shivray 👏🚩 Jay Maharashtra 👏🚩
@dnyaneshwarmanohar616
@dnyaneshwarmanohar616 Ай бұрын
शेलारांनी याबाबत भुमिका स्पष्ट करावी
@amolkodre7805
@amolkodre7805 Ай бұрын
म्हातारं डोक्यावर पडलेलं आहे, कुठं लक्ष देत बसता
@shivajiraochavan329
@shivajiraochavan329 Ай бұрын
भिडे गुरुजी ला शिक्षा झाली पाहिजे.
@bhauraobagde8839
@bhauraobagde8839 Ай бұрын
शेलार मामा संन्यास घ्या अथवा एखाद्या नाल्यात स्वास संपेपर्यंत डुबकी मारा परत दिसु नका जगात.
@kkbachhav170
@kkbachhav170 Ай бұрын
स्वतः च्या आया बहिणींची लक्तरे टांगणाऱ्या भिडेला आवर घालण्या ऐवजी त्याची बाजू घेणारा पोपटास चपराक हाणली दादा..
@dagadumore6142
@dagadumore6142 Ай бұрын
संत ज्ञानेश्वर व तुकारामा पेक्षा मनु मोठा आहे आणि महामानव बद्दल वाईट मत मांडणाऱ्या मनोहर भिडेवर सत्ताधारी कारवाई का करत नाही याचा अर्थ मनोहर भिडे हा सत्ताधाऱ्यांची बाजू मांडतो
@gajananpawar6138
@gajananpawar6138 Ай бұрын
त्या मनोहर भिडे नावाच्या मनू वृत्तीला ठेचून काढा किंव्हा त्याला कठोर शिक्षा द्या. त्याला खूप चढवून ठेवला आहे.
@rajaramlokhande1003
@rajaramlokhande1003 Ай бұрын
शेलार साहेबांना आता जान्हवं घालायला सांगावे.... यांच्या घरी आई,बहीण, पत्नी,मुलगी आहे कि नाही समजत नाही...जग कोठे चाललंय आणि आपण कोणत्या विचारसरणी कडे जातोय,,,, आदर्श घ्यावा असं प्रत्येक नेत्याने वागावे....
@siddhivinayakenterprises9418
@siddhivinayakenterprises9418 Ай бұрын
हाकला नाय #राजीनामा घ्या 😂😜
@kerappasurve2482
@kerappasurve2482 Ай бұрын
सेलार साहेब संसदे समोरील बाळासाहेबां चा पुतळा काढला त्या विषयावर बोला
@user-qt8bi1lx2i
@user-qt8bi1lx2i Ай бұрын
आव्हाड साहेब ग्रेट लीडर जय भीम जय शिवराय
@hanumantbankar327
@hanumantbankar327 Ай бұрын
आव्हाड सर बरोबर आहे
@shahajishinde8492
@shahajishinde8492 Ай бұрын
मनोहर कुळकर्णी मनुवादी लोकांचा लाडका
@madhukadam7186
@madhukadam7186 Ай бұрын
बरोबर बोलते जितेंद्र आव्हाड त्या संभाजी तोंड दाबलं पाहिजे
@demya3464
@demya3464 Ай бұрын
निळे झेंडे ना कुणी बिघडवल आहे काळाराम मंदिरात झेंडे घेऊन येतात 😮
@vikaskadam4820
@vikaskadam4820 Ай бұрын
@@demya3464अरे एकच पोस्ट कॉपी पेस्ट करुन स्वतःचा मुर्खपणा साबीत का करत आहेस?
@nanashinde677
@nanashinde677 Ай бұрын
मनोहर भिडे हा मनोरुग्ण आहे.
@sudhiryelve8540
@sudhiryelve8540 Ай бұрын
खुप अभ्यासपूर्ण भाषण आव्हाड सर खुप छान
@advjnpol6622
@advjnpol6622 Ай бұрын
Avhad Saheb, very and very best, powerful speech. Very good and very nice. I like it.👍👍👍👍👍👍👍👍👍
@jagdishsonawane9811
@jagdishsonawane9811 Ай бұрын
1 नं. आव्हाड साहेब
@vijayshinde2887
@vijayshinde2887 Ай бұрын
हा फोकनाड राजीनामा देणार होता
@gajananvaidya5938
@gajananvaidya5938 Ай бұрын
भिडे सारख्या वाचाळविराची पाठराखण करणारे मनुवादी व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असणार, अशा लोकांना जनतेनी वेळीच योग्य वाट दाखवली पाहिजे.
@namdeotulsankar6562
@namdeotulsankar6562 Ай бұрын
Jitendra Awhad barobar bolat ahet.
@sanjaydhivar943
@sanjaydhivar943 Ай бұрын
जितेंद्र आव्हाड साहेब हे डॉ .बाबासाहेब आंबेडकर बद्दल कुठलाही द्वेष करू शकत नाही .मनुवादी बद्दल मनुस्मृती जाळण्यात ते व्यस्त होते .त्यातून न कळत डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो न कळत फाटला गेला .आव्हाड साहेब अस करू शकत नाही .अस आम्हां सर्वाना माहीत आहॆ ....
@vasantbendre4978
@vasantbendre4978 Ай бұрын
Jitendra Avhad,s statement is fully true statement
@madhavraogaikwad1129
@madhavraogaikwad1129 Ай бұрын
त्या भिडलेल्या शासन झालेच पाहिजे.
@vishwagalande7800
@vishwagalande7800 Ай бұрын
शेलार मस्तीत आहे गरज पडली की पवारांचे पाय धरतो
@shanjarbharaskar7804
@shanjarbharaskar7804 Ай бұрын
एकदम बरोबर आहे जितेंद्र जी ने हे बरोबर मांडले आहे
@kishanjadhav4163
@kishanjadhav4163 Ай бұрын
Aavad saheb ekdam barobar aani rokh thok bolalat tya baddal mi tumachya mtasi sahamat aahe tyanchavar karvani zalipahije
@shahajishinde8492
@shahajishinde8492 Ай бұрын
मनोहर कुळकर्णी मनुवादी च आहे
@shaileshyelmame3110
@shaileshyelmame3110 Ай бұрын
शेलरचा आवाज अतिशय उद्धट आहे
@digvijaychoudhari5951
@digvijaychoudhari5951 Ай бұрын
मनोहर भिडे हा नव्या युगातील नासलेला फळ आहे . सपोर्ट आव्हाड साहेब जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान जय मूलनिवासी जय भारत जय संविधान
@rajeshgaikwad882
@rajeshgaikwad882 Ай бұрын
आव्हाड साहेब् हे फक्त आमदार नाहीत तर सध्याच्या घडीला बहुजन वाडी विचारांची तलवार आहे..खरच तुमच्या विचारांना माझा जय शिवराय जय भीम नमो बुध्दाय....
@charuduttahatey429
@charuduttahatey429 Ай бұрын
मुळात एखाद्या माणसाची लायकी नसताना त्या माणसाला अति महत्व देणे चुकीचे ठरेल कोण हा भिडे काय त्याची लायकी. का त्याला मोठा करायचा सभागृहात बोलून भिडे आपले महत्व वाढवतो.
@dkovhal4299
@dkovhal4299 Ай бұрын
Barobar heey
@babajijadhav5389
@babajijadhav5389 Ай бұрын
सत्य बोलता आव्हाड साहेब धन्यावाड शेलार फालतू आहे
@gomesstanley7422
@gomesstanley7422 Ай бұрын
Speaker is having fun this is government
@SunilPenkar-ke7jl
@SunilPenkar-ke7jl Ай бұрын
आव्हाड साहेब खूप अभिनंदन तूमचे बरोबरच बोलात मानलं तुम्हाला 🎉🎉🎉
@gautamalatekar926
@gautamalatekar926 Ай бұрын
Great Avhad Saheb .
@mukundawankhede4746
@mukundawankhede4746 Ай бұрын
आ. आव्हाड साहेब आपण सभागृहात तर छान बोलता आणि बाहेर सुद्धा छान. आपल्या भाषणाची छाप समाजामध्ये खुप पडते.
@altafpatel5877
@altafpatel5877 Ай бұрын
Bhide la hya sarkar che sampurna savraksha aahe mhanun to mokat aahe
@AtulDeshmukh-nn1rb
@AtulDeshmukh-nn1rb Ай бұрын
बाहेर काढा
@govindzinjurde3944
@govindzinjurde3944 Ай бұрын
right 👍
@pralhadlulekar4383
@pralhadlulekar4383 Ай бұрын
उत्तम मांडणी
@devidasdive5298
@devidasdive5298 Ай бұрын
Jai. Bhim👍💪
@sushantbhagat7314
@sushantbhagat7314 Ай бұрын
Jitendra avahad good speech
@skhadevgaikwad8772
@skhadevgaikwad8772 Ай бұрын
शेलार मनुस्मृती प्रिय आहे असंच वाटतं, कारण चुकून झालेला विषय काडून भिडे वर पांघरून टाकचय का
@pratibhajoshi6432
@pratibhajoshi6432 Ай бұрын
Ha sannyas ka ghet nahi 2 mahine zale
@AmbadasArole
@AmbadasArole Ай бұрын
मा आ जितेंद्र आव्हाड साहेब यांनी जे मनू बदल विचार मांडले आहेत ते खरे आहेत मा जितेंद्र आव्हाड साहेब जिंदाबाद जिंदाबाद मा जितेंद्र आव्हाड साहेब तुम आगे बढो हाम तूमहारे साथ है
@user-co7rd6xy3m
@user-co7rd6xy3m Ай бұрын
Shekar Modi feeka tm feeka Modi feeka hiiii 😂😂😂😂😢😅😢😅
@opgamer6913
@opgamer6913 Ай бұрын
Very nice sir ji thanks ❤
@balukharat9676
@balukharat9676 Ай бұрын
जयभीम साहेब धन्यवाद
@ashokjagtap5404
@ashokjagtap5404 Ай бұрын
आव्हाड साहेब अगदी योग्य आहे
@jayvantkalyankar2289
@jayvantkalyankar2289 Ай бұрын
शेवटी विचारवाद वगैरेत जनतेला अडकवायचे पण विकास,प्रगती कडे बोलायचं नाही हा नवीन पायंडा आज राजकारणी पाडतायेत😢😢
@anilkamble2765
@anilkamble2765 Ай бұрын
खुप छान साहेब बोलले जयभीम
@anilkharat8110
@anilkharat8110 Ай бұрын
Jitendra Aavhad saheb sahi bolatat
@pandurangsawant68
@pandurangsawant68 Ай бұрын
Aavhadsaheb aapan barobarch aahat.
@user-sv5px9bn8i
@user-sv5px9bn8i Ай бұрын
या भिडे चे लयं लाड झाले आहे ,,,,, आणि कोण लाड करत आहे
@user-qw2fb7qz6l
@user-qw2fb7qz6l Ай бұрын
👑 🎉जितेन्द्र अव्हाड किंग ओन्ली ऑन मुब्रा 🎉👑
@rahulwaghmare6506
@rahulwaghmare6506 Ай бұрын
Shelar sir tumi nivdun yenar nahi😂😂
@ganeshjogdand2425
@ganeshjogdand2425 Ай бұрын
This state is of forward thinker शाहू, फुले आणि आंबेडकर.
@rajdesaiish
@rajdesaiish Ай бұрын
Are shelar laaj watli pahije tula Kay boltoy tu
@kishorkhandagale8776
@kishorkhandagale8776 Ай бұрын
बरोबर बोले आव्हाड साहेब
@ujwalkadam6666
@ujwalkadam6666 Ай бұрын
Shelar chup bas
@SandeepTaide
@SandeepTaide Ай бұрын
Good Speech 🎉
@gunvantkhade904
@gunvantkhade904 Ай бұрын
हीच वेळ आहे शेलार ग्रुप् जागा दाखवा.
@atifgemar2133
@atifgemar2133 Ай бұрын
Only jitendra avhad saheb
@abhayvaskarlily5889
@abhayvaskarlily5889 Ай бұрын
भिडे याला गुरुची कोणत्याही नात्याने म्हटले जाते. हा भिडे काही बरगळत फिरतो
@rameshpatil5505
@rameshpatil5505 Ай бұрын
भिडे हे नक्षत्र कुठले आंबे खाल्ल्याने जन्माला आलं ?
@Sanketrj
@Sanketrj Ай бұрын
YZ आहे ते मन्या कुलकर्णी
@pravinkajale3890
@pravinkajale3890 Ай бұрын
शेलार अहंकारी आहे.
@gold4992
@gold4992 Ай бұрын
Jitendra Awhad Zindabad 👍👍👍👍
@dattatrayamanwar1067
@dattatrayamanwar1067 Ай бұрын
बरोबर आहे आव्हाड साहेब
@thomasjoseph1970
@thomasjoseph1970 Ай бұрын
SHELAR HAD CHALLENGED UDDHAV THACKERAY IN LOK SABHA ELECTION HE SHOULD HAVE RESIGNED
@sagarshinge0211
@sagarshinge0211 Ай бұрын
Awhad saheb...jay bhim
@tanajipatil6685
@tanajipatil6685 Ай бұрын
Bhide ha jativadi ahe marthyachya mulalani aslya mansachya Nadi lagu nka
@pramodgaikwad007
@pramodgaikwad007 Ай бұрын
आव्हाड म्हणाले ते बरोबर आहे
@dattatrayamanwar1067
@dattatrayamanwar1067 Ай бұрын
आव्हाड साहेब बरोबर आहात आपण
@santoshsawant5702
@santoshsawant5702 Ай бұрын
He sanyasi shelar ethe sabhagrahat kase?
@ganeshjogdand2425
@ganeshjogdand2425 Ай бұрын
For the statement of Bhide, we should punish फडणीस and BJP in election.
GTA 5 vs GTA San Andreas Doctors🥼🚑
00:57
Xzit Thamer
Рет қаралды 25 МЛН
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 17 МЛН
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 98 МЛН