या लहान दीदींने तर सगळ्यांना नाचाला लावलं..हा व्हिडिओ एकदा वेळ काढून बघाच
Пікірлер: 106
@vaibhavpimpale23868 ай бұрын
शिवकन्या...नावातच शिवाचा अवतार...तिची आई एक उत्कृष्ट गायिका... वडील एक नंबरचे रिदम किंग... थोडक्यात जातिवंत कलाकार....शिव बाळा तुला तुझ्या पुढिल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.....
@anitasawant95705 ай бұрын
खूप खूप छान सुदंर गाण आवाज जबरदस्त पुढील वाटचाली साठी शुभेच्छा आईचा आशिर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहिल🙏🙏
@birlramhargile79835 ай бұрын
लयं भारी गायलं बेटखू
@JeetGovind-i1p7 ай бұрын
दिदी खुप सुंदर आवाज व खुप सुंदर गायल आपणास लाख लाख शुभेच्छा व हार्दिक अभिनंदन
@SwranshGhorpade8 ай бұрын
खुपचं सुंदर गायन दिदी असेच खुप यश हिच अंतःकरणा पासुन सदिच्छा क्या बात है चंदन गुरुजी डान्स तर खुप छान झाला
@nitinborude75658 ай бұрын
खरच खूप सुंदर ताई चंदन गुरुजी चा आशीर्वाद आहे तुझ्यावर
@manojkale16884 ай бұрын
अरे तो नाचणारा माणूस पांढरा शर्ट cha लई जबर नाचला राव मस्त❤😮😮😮
@maheshghodake252413 күн бұрын
एकच नंबर ढोलकी फोटो रामकृष्ण हरी
@vijaybhadange95328 ай бұрын
वा छान खूप मस्त गातेस बाळा तू आई रेणुका तुला अशीच बुद्धी देवो
@tushark7068 ай бұрын
मागील वर्षी चंदनजी कांबळे यांच्या कार्यक्रमत गायत्री शेलार यांनी गाणे म्हणाले होते त्यात या छोट्या मुलींनी ( आज चंदना नंद मावेना गगनात )फक्त या 1 ओळीचा कोरस खुप सुंदर दिला होता. आणि आज इतके सुंदर गाणे गायिले तिने... तिला पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा 🎉🎉🎉
@ganeshpandhare60197 ай бұрын
खूप छान लेखन #प्रवीण मोरे आणि गायन रेणुका ...
@nitinjogi22422 күн бұрын
आवाज खूप गोड आहे बाळा
@VilasAbnave8 ай бұрын
खुपचं छान बाळा असेच यश घेऊन पुढे जा बाळा तुझं कौतुक तरी किती करु
@SunitaBurange-hm5xr7 ай бұрын
ऐक ऐक शब्द कानावर पडताच खुप छान वाटत ... पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...❤
@vijaygaikwad8237Ай бұрын
Khupch chan re bhala aasch gat rha🎉🎉
@navnathnamdas45035 ай бұрын
चंदनी कांबळे गुरूवर्य तुम्ही एवढी मुल घडवलीत त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुम्हाला माझे कोटी कोटी प्रणाम...❤
@SunitaBurange-hm5xr7 ай бұрын
ऐक ऐक शब्द कानावर पडताच खुप छान वाटत ... पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...
@ankushsonawane98552 ай бұрын
खुप छान गाणं आहे दिदी
@laxmanbalshankar874327 күн бұрын
Dolaki vala ahe zakas very nice🥰
@BalajiKamble9755 ай бұрын
Khup khup bhari didu pudhil vadchalish shubhechya tai saheb