अप्रतिम सुंदर गीत आणि संगीत सुध्दा ताई खुप छान सुंदर गायन केले मन प्रसन्न झालं
@calledmesky88212 жыл бұрын
साक्षात रेणुका देवी समोर असल्या सारखे वाटले . आणि ताई च्या आवाजाला साक्षात सरस्वती चा आशीर्वाद आहे . सरस्वती banjo group मल्हारपेठ..तालुका पाटण जिल्हा सांगली .
@Officialsagarmore2 жыл бұрын
यल्लम्मा माणिक उदे उदे आई उदे❤🙏
@मंगेशभाऊबोडकेपाटील3 жыл бұрын
अंगावर थरारून काटाच उभा राहतो यल्लम्माची आरती सुरू झाली वाक्याच्या अगोदरच्या शद्ब ऐकल्यावर♥️👌🙏
@amolmore42663 жыл бұрын
धन्यवाद दादा.. अशीच साथ राहूद्या.. 😊🙏
@_s_s_djsidhu_songdj62612 жыл бұрын
😅😁🙇🙇🎉🎊
@sagarumape846 Жыл бұрын
Khar song aaikun man bharun aal rojach aaiku vatta he song pratyek kadvya mage aangav kata yenya sarkh ahe 🥰🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@kapildevkurane41133 жыл бұрын
काय ढोलकी वाजवली बाप आहेस ...तुला सलाम आणि काय आवाजाची फेक आहे....लाजवाब
@VISHNUAWALE Жыл бұрын
रेणुका ताई तुमची गाणी सकाळी लावल्या शिवाय सकाळ झाली आहे आस वाटत नाही
@gajanansawant29313 жыл бұрын
महाराष्ट्राची गाणं कोकिळा रेणुका ताई ह्यांचं गाणी खूप टॉप असतात एक नंबर ताई
@bhartigavali8757 Жыл бұрын
Chan tay👍🙏🏻🙏🏻❤❤👏👏👏👏🥳🥳🌹
@banuchoudhari21473 жыл бұрын
❤️🎉🎊शब्दाला तोड नाही😘🤗😍लेखणी काळजाला भिडते🤗✌️त्यातून रेणुका आईसाहेब चा आवाज म्हणजे आमच्यासाठी ह्या धर्तीवर स्वर्ग🎊🎉❤️😍
@ganeshpsalve07573 жыл бұрын
👍
@deepakkhandagale56052 жыл бұрын
एकचनबर
@bhartigavali8757 Жыл бұрын
Khupcha Chan 🙏🙏👏👏👏👏😊😊😊🌹🌹🌹🌹👌👌👌👌
@pratiknetake55893 жыл бұрын
प्रवीण दादा खुप मस्त विषय आणला तुमच्या लेखणीला सलाम आहे रेणुका ताई खरंच मनापासून गायला तुम्ही आम्हाला खुप आवडलं छान ,,🥰🥰🥰🥰🥰
@pravinmoreofficial96343 жыл бұрын
धन्यवाद, अशीच साथ राहूद्या... ☺🙏
@nikitamane40822 жыл бұрын
वा....... मन तृप्त होतय... आणि सारखं ऐकावं वाटत थँक्स 🙏🏻☺️तुमचा गोड आवाज आणि कला आमाला आवडली 🙏🏻प्रसन्न वाटलं 🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻 जगदंब
@Avinashsasaneofficial2 жыл бұрын
ताईंच्या आवाजाला आणि गायकीला तोड नाही.....संगीत आणि गीत 1 नंबर...👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍
@ramlaljagtap65633 жыл бұрын
Khup chan avaj ahe khup chan
@urmilaaiwale6453 жыл бұрын
कुणी कितीही गाऊद्या ह्या गाण्याची बरोबरी कोणच करू शकत नाही👍👍👍👍
@nitinmore97863 жыл бұрын
Thanks 🙏🙏
@kalyanimusic86482 жыл бұрын
खरं आहे
@surajshinde94712 жыл бұрын
Yes right 👍
@vishalkangare11502 жыл бұрын
💯💯💯💯
@mohanket53482 жыл бұрын
खरं आहे
@Mayur_Devkule_1003 жыл бұрын
ह्या गाण्यात एक पवित्र भक्तीची भावना स्पष्टपणे जाणवते रेणुकाताईंचा आवाज आणि गाण्याची चाल एका क्षणाला डोळ्यात पाणी आणतं आणि असं वाटतं एकदातरी आईची सेवा करावी खूपच सुंदर गाणं धन्यवाद
@amolmore42663 жыл бұрын
धन्यवाद दादा.. अशीच साथ राहूद्या.. 😊🙏
@chootyamane50823 жыл бұрын
खूप छान वाटल गीत ऐकून 🙏🙏🙏
@chootyamane50823 жыл бұрын
छान गीत आहे ताई 🙏🙏🙏🙏
@yampalaa21517 ай бұрын
@@amolmore4266 p
@shivam_shinde78783 жыл бұрын
खरच प्रवीण सर तुम्ही नाही तो पर्यंत नाही पण केला की नुसता नादच गान बनवता एकच नंबर शब्द रचना आणि त्यात रेणुका ताईंचा आवाज मनल्यावर तर हिटच आणि काय नाद खुळा संगीत बसवले आंग हलताय जबरदस्त
@MalharMusicLife3 жыл бұрын
धन्यवाद तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | असेच नवीन गाणी ऐकण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि घंटी च्या बटनावर क्लिक करा
@pallavikarad45932 жыл бұрын
ppoa
@shubhamkadam35112 жыл бұрын
@@MalharMusicLife 000
@vishalkale75452 жыл бұрын
@@MalharMusicLife ĵ
@rajsakate59722 жыл бұрын
लय भारी 🙏🏻🙏🏻
@Mr.adminracelover3 жыл бұрын
हे गीत आईकल्यावर आस वाटलं की आईच दर्शनच झाल 🙏🙏🙏🙏🙏
@devabankar218 Жыл бұрын
Ho
@vaibhavmore26473 жыл бұрын
अप्रतिम गाण म्हणल आहे रेणुका ताई तु आणि निर्माता प्रविण दादा अप्रतिम गाण लिहिल आहे गाण अंगावर काटा आला खरच माझ्या लय इच्छा आहे आईसाहेबच्या दर्शनाची कधी यल्लमा आई बोलवती काय म्हणाती दर्शनासाठी आस लागली आईच्या दर्शनाची कोटी कोटी प्रणाम आईसाहेब तुझ्या चरणी माझे
@ganeshmane37813 жыл бұрын
Apratimgan zaalchan
@dhananjaykamble62913 жыл бұрын
🙏
@pavan.shelar3 жыл бұрын
रेणुका ताई तुझ्या कंठामध्ये साक्षात स्वर देवता चा वास आहे खुप छान ताई.... 🙏🏻...🤩🤩...🙏🏻
@shubhamkadam87333 жыл бұрын
महाराष्ट्र भर धुमाकूळ घालत आहे दादा तुमचं गाणं....मी खूप दिवस झाले शोधतोय हे संपूर्ण गाणं आज सापडलं ...❤️🙏
जोगत्याच्या टाळीवर तुला स्वर्गीचा आनंद......खूप सुंदर आणि भावूक line..🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️
@Aaradya21773 жыл бұрын
असं वाटतं की स्वर्गत माझ्यासारखा जोगती विनवणी करतोय माझी आई यल्लुआई
@birushinde70172 жыл бұрын
एकदम मस्त 👍
@kalidasgaikwad759 Жыл бұрын
कोकटनुर माणिक उध ग आई उध 🙏🙏🚩🙏🙏🌺
@dattatryakengar53193 жыл бұрын
Kadkkkkkkk🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@Chiku222-6 Жыл бұрын
Mazya kade dj ahe pahil gan hec ast maz test karnya sathi kharc thodc ny 🥰🥰🥰🥰
@sandeepgoshavi22363 жыл бұрын
लेखन आणि ताईचा आवाजाने अंगावर शहारे आले खुपच छान 🙏
@nitinmore97863 жыл бұрын
Thanks 🙏🙏🙏
@nikitachavan51873 жыл бұрын
Kadakkkkk....... 👌👌👌👌👌👌
@avdhutpatil10783 жыл бұрын
हुडकून हुडकून आज सापडलं आहे हे गान टॉप गान आहे हे गीतकार आणखीन गायिका यांचा मनापासून मी आभारी आहे पुढे ही तुम्ही अशीच गीते तयार करा आमचा पाठींबा तुम्हाला असेल
@nitinmore97863 жыл бұрын
Thanks 🙏🙏🙏
@abhishekwaghule29302 жыл бұрын
🙏👍
@jayantmasugade04572 жыл бұрын
🙏👆👆👌👍👍👍💕❤️
@akashvishnukumbhar39552 жыл бұрын
Mala he gaan sapadat navat shevati sapadal ❤️👌👌👌👌👌💐
@pratikhatagle75182 жыл бұрын
Khup chan dada tu com taklis majhya bhinila pn yallma Aai chi seva ahe yallar manik udh g Aai ude 💛💛💛🙏🙏
@gauravumap46057 ай бұрын
आतापर्यंतच्या देवीच्या गाण्यामध्ये एक नं गाण रेणुका ताईचा आवाजाने मजा आली❤❤
@Patil_biru2 жыл бұрын
खुप छान गाण आहे.... रेणुकाताई शेंडगे जेजुरीकर तुमची सर्वच गाणी अप्रतिम आहेत ❤️🔥💐
@atulsawant51032 жыл бұрын
.. Ge.
@atulsawant51032 жыл бұрын
.. Ge
@atulsawant51032 жыл бұрын
A
@rushikeshsolanke70382 жыл бұрын
🥰🥰🥰🥰🥰🥰🙏🙏🙏🙏🙏
@mr.abhishekkolekar15872 жыл бұрын
हे गाण ऐकलं की काळजाचा ठोका च चुकतो राव खतरनाक गाणं आहे हे माझ्या आईसाहेबांच
@aivalem16663 жыл бұрын
Pravin bhau tumchya shbdala tod nahi ani renuka tai pravin dadach gan tumchyach aavajat god vatat ya ganyabadal khu khup subhechha
@rutikshinde43573 жыл бұрын
एकच नंबर रेणुका ताई खरंच मन भरून आलं काय बात है🙏🙏🙏🙏 ✌🏻✌🏻
इतकं भारी गाणं आहे हे मी तर दिवसातून 1 ते 2 youtubka बगतो भारी वाटतंय गाणं ऐकल्यावर
@deepakgaikwad97682 жыл бұрын
हे गाणं आम्ही आमच्या इंद्रभवानी मंदिरात बोलले आहे या वर्षी २०२२
@ajaykamble53902 жыл бұрын
काळजाला भिडणारा आवाज आहे ताई किती वेळेस पण एकल तरी कंटाळा येत नाही लय भारी आवाज आहे ✨🎤👌👌🙏
@aniketjadhav15043 жыл бұрын
Chan chan
@akshaymahabal73963 жыл бұрын
आता ह्याच गाण्याचा धुमाकूळ चालू आहे एकदम मस्त किती जरी टेन्शन अल ना हे गाणं एकल ना खूप समधान वाटत आणि टेन्शन पण जात आणि जगण्याला एक नवीन दिशा भेटून जाते मनापासून आभारी आहे तुमचा❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@nitinmore97863 жыл бұрын
Thanks 🙏🙏🙏
@amolmore42663 жыл бұрын
धन्यवाद दादा.. अशीच साथ राहूद्या.. 😊🙏
@mayurdehere22003 жыл бұрын
Yellar manik udo g aai udo parasram manik udo g aai udo... Khup ch Chan gaana zala pudhchaya vatchalis bharur shubbecha
@meenadarekar60253 жыл бұрын
धन्यवाद 🙏 सकाळी सकाळी आईची आरती ऐकली 🙏 खूप प्रसन्न वाटलं 🙏
@pravinmoreofficial96343 жыл бұрын
धन्यवाद अशीच साथ राहू द्या... ☺🙏
@sanjayavhad80232 жыл бұрын
गीतांचे रचना मनाला प्रसन्न करते
@सहजचालताबोलताdailyvlog3 жыл бұрын
काळजातून निघणारे शब्द 🙏🙏💐💐🌼🌼🌺🌺🏵️🏵️ अप्रतिम लेखणी आणि खुप सुंदर आवाज ❤️❤️❤️. आई राजा उदो उदो 🙏🙏🙏🌼🌼🌼🌺🌺🌺💐💐🌸🌸🌸🌻🌻🌻💮💮💮🌷🌷🌷🌹🌹
@nitinmore97863 жыл бұрын
Thanks 🙏🙏🙏
@amolmore42663 жыл бұрын
धन्यवाद दादा.. अशीच साथ राहूद्या.. 😊🙏
@mahadevwaghmode71232 жыл бұрын
E
@umeshpujari6017 Жыл бұрын
Jay mata di
@khandusuryawanshi81903 жыл бұрын
खुप सुंदर आवाज आहे ताई तुमचा 👌👌👌👌❤️❤️❤️❤️
@Nitinsakat0082 Жыл бұрын
१ नंबर ताई गायलं आहे कोमल पाटोळे पेक्षा सुंदर आवाज आहे तुमचा