'या' महिला नेत्याच्या भाषणाची तुफान चर्चा ! राष्ट्रवादीची सभा गाजवणारे हेच ते भाषण I Viral Speech

  Рет қаралды 36,596

Maharashtra Varta

Maharashtra Varta

Күн бұрын

#ncp #sharadpawar #ajitpawar
'या' महिला नेत्याच्या भाषणाची तुफान चर्चा ! राष्ट्रवादीची सभा गाजवणारे हेच ते भाषण I Viral Speech
फ्री Upstoxअकाऊंट उघडा: bit.ly/3khLi7R
आर्थिक साक्षरतेसाठी शेअर बाजारात गुंतवणुक आवश्यक आहे. गुंतवणुकीसाठी आजच मोफत अकाउंट सुरु करा.
Join this channel to get access to perks:
/ @maharashtravarta
महाराष्ट्रातील आघाडीचे वेबन्यूज चॅनेल
"महाराष्ट्र वार्ता"
नातं महाराष्ट्राचं..देणं मराठीचं !
Maharashtra Varta News...!
Plz KZbin channel Subscribe
महाराष्ट्र वार्ताच्या सगळ्या अपडेट्स, बातम्या , व्हिडीओ आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आपले नाव आणि जिल्ह्याचे नाव आमच्या 9604595995 या क्रमांकावर Whatsapp करा.
For Bussiness enquiries contact jijaumultimedia@gmail.com
Whatsapp - 9604595995
Other social links
KZbin - / maharashtravarta
Facebook- / maharashtravartanews
Website -

Пікірлер: 38
@BankarBahu
@BankarBahu Күн бұрын
अगदि शंभर टक्के खरंच आहे 🙏🙏
@gajanansurushe1812
@gajanansurushe1812 17 сағат бұрын
Only Pawar Saheb
@shaikilshaikh7853
@shaikilshaikh7853 Күн бұрын
खरच या माझ्या दिडीला कोटी कोटी प्रणाम भाषण असे असावे साध्या भाषेत सर्व ठरातील लोकांना कडेल असे भाषण हे भाषण ऐकल्या नंतर कामगार शेतकरी शेत मजूर श्रिया बेकार नवजवान देखील हे भाषण ऐकून इंडिया आघाडी ला 100% मतदान करणार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻
@prakashraodeshmukh5096
@prakashraodeshmukh5096 20 сағат бұрын
Abhinandan tai saheb
@MAHADEVPATIL-b4j
@MAHADEVPATIL-b4j Күн бұрын
ताई..... आपलं मनोगत खूप छान... महाराष्ट्राचा स्वाभिमान....🎉❤❤❤❤❤❤
@BhatkarShailesh
@BhatkarShailesh Күн бұрын
1lakh टक्के बरोबर आहे
@kartikkolekar2586
@kartikkolekar2586 Күн бұрын
चंदगड विधानसभा मतदारसंघाची रणरागिनी डॉक्टर नंदाताई कुपेकर-बाभूळकर... भावी आमदार
@shankarpawar662
@shankarpawar662 Күн бұрын
Very good speech
@gurulingumbare1699
@gurulingumbare1699 Күн бұрын
नंदाताई खूप छान झाले तुमचे भाषण खूप शुभेच्छा तुम्ही नक्की आमदार होणार ❤
@mahadevkale9416
@mahadevkale9416 Күн бұрын
हा महाराष्ट्रात आहे इथे पंधराशे रुपयात आम्ही आमचा स्वाभिमान विकला जाऊ देणारा नाही. पाच वर्षे सुटायचे आणि दोन महिने दोन महिने त्याच लुटीतून वाटप वाटप करणे सहन केले जाणार नाही. जय महाराष्ट्र फक्त आदरणीय शरद पवार साहेब.
@vilasraodeshmukh7235
@vilasraodeshmukh7235 Күн бұрын
Sharadchandra pawar is kingmaker and real chanakya of India
@sambhajikamble-ye7ps
@sambhajikamble-ye7ps 17 сағат бұрын
सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याला स्पर्श करणारे मुद्दे महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, उद्योग, कंपन्या गुजरातला पळवल्या जात आहेत महाराष्ट्रातील बेरोजगार हताशपणे पाहत आहे याचा बदला मराठी माणसाने घेतला पाहिजे
@sitaramnikam9586
@sitaramnikam9586 4 минут бұрын
100 percent perfect speech
@chaluturate8033
@chaluturate8033 Күн бұрын
शंभर टके बरोबर
@sureshpawar7022
@sureshpawar7022 Күн бұрын
अगदी अभ्यासू भाषण तळमळीने बोलल्या ताई
@BhatkarShailesh
@BhatkarShailesh Күн бұрын
काँग्रेस ने 60 वर्ष राज्य केल पण महागाई एवडी नव्हती पण बी जे पी च्या राज्यात महागाई आभाळाला भिडली घ्यास चे भाव वाढवले त्यावेळी स्मृती इराणी मडमनी आंदोलन केलं पण आता का गप बसले
@bhaskardesai6301
@bhaskardesai6301 Күн бұрын
नंदाताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सीट बसणारच कारण स्वर्गीय बाबासाहेब कूप्पे करांचा हा मतदारसंघ आहे त्यामुळे नंदाताई बाबुळकर निवडून येणारच
@laxmankshirsagar7188
@laxmankshirsagar7188 Күн бұрын
अशा रणरागिणी ला महाराष्ट्र मध्ये फिरवून संधी उपलब्ध करून देणे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणार हे नक्की
@vilasraodeshmukh7235
@vilasraodeshmukh7235 Күн бұрын
उघडा डोळे ऐका नीट हे भाषण
@sahebuddinmujawar4390
@sahebuddinmujawar4390 Күн бұрын
त्या ग्रहमंत्रीला लाज वाटली पाहिजे बदलापूरच्या पिडीतांची चिंता न करता एन्काऊंटर करून पेढे वाटून खाऊन मज्जा करतो लाज वाटली पाहिजे
@ranjana.mhatre2408
@ranjana.mhatre2408 50 минут бұрын
या विधान सभेत भाजप ला धडा शिकवायचा आहे,फक्त महाविकास आघाडी च आली पाहिजे.ताई खूप छान भाषण.
@KartikPatil-d8z
@KartikPatil-d8z Күн бұрын
😢
@bhushanaher8115
@bhushanaher8115 Күн бұрын
Mva
@marutikolekar3011
@marutikolekar3011 Күн бұрын
Putanya pan gela tari suda shant pane loksabha dakhavali he visarata n yenare ahe as Lok bolatat aikayala milate
@shravansalunke7198
@shravansalunke7198 Күн бұрын
तुमचं लग्न झालेल्या आहे का
@shenfadghube4572
@shenfadghube4572 19 сағат бұрын
कोण ताई आहेत ह्या?
@shravansalunke7198
@shravansalunke7198 Күн бұрын
विनय तुला नाही कळायचं
@JayashreePhadtare-p5j
@JayashreePhadtare-p5j Күн бұрын
🙏🙏💯💯👏👏🌹🌹
@SandeepKarad-c5k
@SandeepKarad-c5k 5 сағат бұрын
Aata tumhi pn diwalila pratek tarunala 10 hajar dya mhanje lokana tumhala matdan karta yeil
@SukhdevKutal
@SukhdevKutal Күн бұрын
कोण आणि कोठून बोलत आहात ते समजत नाही
@RajendraSuwarnkar-yv9ic
@RajendraSuwarnkar-yv9ic Күн бұрын
🪻🌺🙏
@murlidharrakh4173
@murlidharrakh4173 Күн бұрын
ताई साहेब, कृपया शरद पवार, यांनी आजपर्यंत किती पक्ष आणि कुटुंब फोडून सत्ता हस्तगत केली. याचा विचार करावे.
@vinayakjayabhaye300
@vinayakjayabhaye300 Күн бұрын
मतदार छान ओळखतात भाषणाला कवडी किंमत देतात
@GanapatPatil
@GanapatPatil Күн бұрын
के. के. सी सी. बँकेतील नोटा बदल पडुन या बद्दल कोन बोलत नाही.
@vinayakjayabhaye300
@vinayakjayabhaye300 Күн бұрын
मतदार छान ओळखतात भाषणाला कवडी किंमत देतात
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 52 МЛН
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 24 МЛН
असा झाला या बैलांचा व्यवहार/ram aditya marathi blog#villaglife
15:43
राम आदित्य मराठी ब्लॉग
Рет қаралды 31 М.
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17