Praniti Shinde On Ladki Bahin Yojana | इलेक्शनच्या तोंडावर मतं विकत घेण्यासाठी लाडकी बहीण योजना

  Рет қаралды 414,744

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Praniti Shinde On Ladki Bahin Yojana | इलेक्शनच्या तोंडावर मतं विकत घेण्यासाठी लाडकी बहीण योजना
#Agendamaharashtra #adititatkare #Rohinikhadadse #Nilamgorhe #chimyeesumeet
RTAT
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 714
@VishnuDudhal-st5uj
@VishnuDudhal-st5uj 4 ай бұрын
निलम गोऱ्हे तुम्ही तुमचा स्वार्थ साधला आहे तुमचे प्रवचन ऐकून घ्यायला महाराष्ट्र मोकळा नाही
@ganeshpiranaik5609
@ganeshpiranaik5609 4 ай бұрын
एन्काऊंटर केल्यावर तुमचं प्रवचन ऐकायला महाराष्ट्राला वेळ नाही😂😂
@subashchaudhari2016
@subashchaudhari2016 4 ай бұрын
​@@ganeshpiranaik5609is a great place to work for and I am Rutika Chaudhari 4A math math and I have a lot of questions answers class cbse pattern pattern lesson in the past few days and I have been trying to get a hold of you for a while and I hope you are having a good day and I hope you are having a great day and I hope you are having a great day and I hope you are having a great day and I hope you are having a great great and I hope you are having a great day and I hope you are having a great day and I hope you are having a great day and I hope you are having a great day and I hope you are are a great day and I hope you are having a great day and I hope you are having a great day and I hope you are having a great day and I hope you are having a great day and I hope you are having having great time in the new year and I hope hope are having a great time in the new year and I hope you are having a great time in the new year and I hope you you having a great time in the new year and I hope you are having having great time in the new year and I hope you are having a great time in the new year and I hope you are having a great time in the new year and I hope you are having a great time in the new new and I hope you are having a great time in in new year and I hope you are having a great time in the new year and I hope you are having a great time in the new year and I hope you are having a great time in the new year and I hope you are having a great time in the new year and I hope you are having a great time in the new year and I hope you are having a great time in the new year and I hope you are having a great time in the new year and I hope you are having a great time in the new year and I hope you are 1111111¹¹11¹111111111¹111¹1111111111¹111111¹1111111111111111111111¹111¹11111111¹1¹111¹11111111¹111¹¹¹11111111111¹¹111111111111¹1111111111111111¹11¹11¹¹1¹111¹11111111111111¹1¹11111111¹1111¹111111111111111111¹¹1111111¹1111111¹111¹1111111111¹11111111¹¹11¹¹11¹¹¹1¹1111111¹¹¹¹1¹¹11111111¹1111¹11¹11¹¹1¹1111¹¹111111111¹¹11¹11111111¹1¹¹¹¹¹1¹¹1¹1¹¹¹¹¹¹¹¹1
@nagoraokudre6
@nagoraokudre6 3 ай бұрын
Good 👍
@AmitC81
@AmitC81 3 ай бұрын
नीलम ताई यांचे ही पाय भ्रष्टटाचारात खोलवर अडकले होते, म्हणून ते शुद्धीकरण करण्यासाठी उडी मारून पळून गेले.
@gowardhanbidawe4191
@gowardhanbidawe4191 3 ай бұрын
ग्रेट 😂😂😂
@PavanRaut-ky8tn
@PavanRaut-ky8tn 4 ай бұрын
अहो मॅडम, जरी हा इलेक्शन जुमला असला तरी, ह्या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना दोन पैसेचा आधार मिळाला असून महिला खुप खुश दिसतात
@anandnagpur111
@anandnagpur111 4 ай бұрын
Ladkya bahini chya soyabean la bhav dya. 1500 chi garaj nahich.
@kirangaonkar4516
@kirangaonkar4516 4 ай бұрын
😂barobr ahe.hila motha masa gatvayla mlalay 1500 kimmt ky kalnat hila
@Jyotighane
@Jyotighane 4 ай бұрын
Jyana sheti nahi te kashala bhav magtil ya yojane ne sarvancha faydha hotoy tar hohuday na
@shobhaambekar6446
@shobhaambekar6446 3 ай бұрын
@@PavanRaut-ky8tn पैसे घेऊन लोकं बडबड करतील राष्ट्रवादी च्या ऑफिस मध्ये ठाकरे सेने च्या ऑफिस मध्ये फॉर्म भरून घेतात खोटी नाटक करतात वरून म्हणतात सरकारी पैसा आमचा आहें. विरोधी पक्षा चीं अस्वस्थता आहें.
@uttamkodavade
@uttamkodavade 3 ай бұрын
👍👍👍
@karishmachavan7542
@karishmachavan7542 3 ай бұрын
मुख्यमंत्री साहेबांनी हे काम खूप चांगल केलं आहे ह्याच्यामुळे मला खूप मदत मिळते एक आधाराचा हात आहे ह्या योजनेला माझा अजिबात विरोध नाही धन्यवाद
@GaneshKad-c2c
@GaneshKad-c2c 3 ай бұрын
शिंदे साहेबा सारखा मुख्यमंत्रीच बघणार नाही
@VishnuDudhal-st5uj
@VishnuDudhal-st5uj 4 ай бұрын
एका हाताने प्रचार करून देणे आणि दुसऱ्या हाताने छुप्या पध्दतीने काढून घेणे😊 आज गोडेतेलाचा दर काय आहे प्रती किलो 30 रु वाढ झाली आहे भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले आहेत
@yogeshmore3972
@yogeshmore3972 4 ай бұрын
Are veda
@krishnathakre6430
@krishnathakre6430 4 ай бұрын
Sarkar ne महगाई वर् बोलावे setkaryche पैसे कधी denar एक् रुपय सुधा दिला नाही आणि हि yojan ti yojana karto, feku Sarkar
@avanimandavkar9654
@avanimandavkar9654 3 ай бұрын
Tech tar ladki bahin yojna detay pan bakichya gosti kiti mahag kelyat
@juilimhatre8551
@juilimhatre8551 3 ай бұрын
Mahagai hi darvarshi ch aste sun javal ale ki yanda kahi navin nahi gelyavarshi sudha 2700/- 15 kg cha hota telacha bhav
@ajaymalode1958
@ajaymalode1958 4 ай бұрын
1500 रू देऊन महागाई कशाला वाढविली
@rajeshchitalkar1093
@rajeshchitalkar1093 4 ай бұрын
रोहिणी ताई योग्य बोलल्या कि सरसकट महिलांना भेटायला पाहिजे होते.किती तरी विधवा महिलांना गरज असुन टावल.
@Jyotimore223
@Jyotimore223 3 ай бұрын
बरोबर आहे
@MauliLande
@MauliLande 4 ай бұрын
शिंदे साहेब मुख्यमंत्री खरच चांगल काम आहे
@AlkaMhsaveekar
@AlkaMhsaveekar 4 ай бұрын
ग्रामीण भागातील गरीब जनतेला या योजनेचा खूप च फायदा होतो आहे त्यांच्या संसाराला हातभार लागत आहे तुमच्या का म्हणून पोटात दुखत आहे कोण जाणे आजपर्यंत कोणी एक रूपया ही गरीबांच्या खात्यात टाकले नाहीत ज्यांची खावी पोळी त्यांचीच वाजणार आहे टाळी 👍👍हे लक्षात ठेवा
@anandnagpur111
@anandnagpur111 4 ай бұрын
Poli amchyach tax madhun yet ahe. Nete khishyatun det nahi ahet.
@varsharanimungase3628
@varsharanimungase3628 3 ай бұрын
ही चिरकाल टिकणारी योजना नाही आणि मुळात ज्यांना दिवसाला हजार रुपये मिळतात त्यांनी सुद्धा हा फॉर्म भरला आहे बर का. यात olkhun घ्या किती मोठा भ्रष्टाचार आहे हा
@Alex-wr6rp
@Alex-wr6rp 3 ай бұрын
Brobr ekdm .....gor gribancha vichr karnare sarkar have ...bhale he char divs chalel pn ....garib mahilanla adhar ahe ya 1500 cha ok
@Alex-wr6rp
@Alex-wr6rp 3 ай бұрын
@@anandnagpur111 ho brobr pn tax kal parva nhi lagla...to chluch ahe ...pn konch jantecha vichr nhi kela ...swatcha khishe bhrt bsle ...tondat sonyacha chamcchh genarana 1500 agdi matimol ahet ...tnx shinde saheb 💯
@kavitabhagat4858
@kavitabhagat4858 18 күн бұрын
खुप छान बोललै ताई तूम्ही सर्व महिला पैसे मिळाले पाहिजे कोनाची फसवणुक करु नका सर्व महिला समान पाहिजेत पैसे वसूल करु नका ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@BabyJadhav-u6s
@BabyJadhav-u6s 3 ай бұрын
अदिती मॅडम खूप खूप धन्यवाद खूप छान योजना आहे माझ्या मुलीची exam फीस भरायची होती आणि फीस भरायला पैसे नव्हते अशा वेळी 3000 रु आले आणि फीस भरली खूप खूप आभार मुख्यमंत्री sir चे 💐🙏🙏
@monikashinde3223
@monikashinde3223 3 ай бұрын
U
@ashwiniwagh5916
@ashwiniwagh5916 3 ай бұрын
Me pan❤
@पुजामाढेकर
@पुजामाढेकर 15 күн бұрын
लाडखि बहीण योजना खुप चांगली आहे,आदीती तटकरे ताई खूप छान उत्तर 👍👌💪😊
@shobhaambekar6446
@shobhaambekar6446 4 ай бұрын
0:58 गांधी निराधार योजना काँग्रेस नी आणली होती. संपूर्ण भारत भर फायदा झाला. तेंव्हा नाही कोणी एव्हढा तमाशा घातला. याच जरूर उत्तर दयाव
@KiranBansod-d8p
@KiranBansod-d8p 4 ай бұрын
मुलगी शाळेत गेली,तर घरी येईपर्यंत आईच्या जिवात जीव नसतो बरं का.
@mayupatil1624
@mayupatil1624 4 ай бұрын
Right hya goshtivr rule kadak hava
@Ash-k6f
@Ash-k6f 4 ай бұрын
He khar ahe fakta school ch nai oh job karnarya married unmarried muli sudha ghabartayet . security must ahe .
@hiramankachare5844
@hiramankachare5844 3 ай бұрын
लाडक्या बहीण योजनेमुळे सर्व महिला खूप आनंदात आहेत कारण कारण मला पण शाळेला फी भरायला नव्हती लाडक्या बहिणी योजने कडून मला 3000 रुपये मिळाले आणि मी ती फी आज शाळेत भरली खरंच मी मुख्यमंत्री साहेबांचा आभारी आहे
@pramilacardoz6635
@pramilacardoz6635 2 ай бұрын
Mahila Yani vichar karava mahagai cha
@KiranBansod-d8p
@KiranBansod-d8p 4 ай бұрын
मी सांगतो जिवन जगताना ज्या वस्तू, लागतात त्यांचे दर कमी करा 🙏 सर्व खात्याच्या वस्तू, औषधे याच्या वरील GST बंद करा,दर कमी करा.व महिला व मुलींना सुरक्षा द्या.
@manjabapuauti8646
@manjabapuauti8646 4 ай бұрын
बसलेल्या सगळ्या करोडो पती आहे
@kirtikanago4184
@kirtikanago4184 4 ай бұрын
Amhi khush aahot ya yojnene...
@jayashreedhatrak8490
@jayashreedhatrak8490 4 ай бұрын
जीवनावश्यक सर्व वस्तूंच्या किंमती वाढवल्या आहेत. या हातून देणे व दुसऱ्या हातून घेणे सुरू आहे.
@KiranUnhale-mf6dl
@KiranUnhale-mf6dl 4 ай бұрын
Barobar bole tai
@shrikantkhandekar
@shrikantkhandekar 3 ай бұрын
Right
@amolwavare6838
@amolwavare6838 3 ай бұрын
जितके देतात त्या पेक्षा दिडपट परत घेतात...
@gangakamble688
@gangakamble688 3 ай бұрын
Yas barobar
@Alex-wr6rp
@Alex-wr6rp 3 ай бұрын
Jyanla nko tyani farm bhru nye ...ugich garib mahila ncha potavr pay deu nye ....pot duki hote kup
@vinayakborse1175
@vinayakborse1175 3 ай бұрын
मंत्राच्या मुलीला 1500 ची किंमत काय माहिती खेडेगावातील महिलांना फार आनंद होत आहे
@balasahebbachkar352
@balasahebbachkar352 4 ай бұрын
तो राहुल गांधी 8500देणार होता ते काय होते प्रणिती कशाला काही बरलता
@anandnagpur111
@anandnagpur111 4 ай бұрын
Nivdun aalelyalach prashna vicharnar na?
@RohitM-n2l
@RohitM-n2l 4 ай бұрын
Modi tar 15 lakh denar hota 😂😂😂
@Aashwiniscookingvlogs
@Aashwiniscookingvlogs 3 ай бұрын
Papua chi khatakhat 8500 chi gost keli tr. bakichyana मिरच्या ka zhomtat tumhala milale ka paise tyachya kdun bolayla
@AmolNKRaje
@AmolNKRaje 4 ай бұрын
गोऱ्हे बाई आणि आदिती बाई यांच नशीब चांगले आहे की इथे सुषमा ताई नाहीत या चर्चेत 😂😅
@shilpachavan3718
@shilpachavan3718 4 ай бұрын
ज्या लोकांना ज्या महिला घरकाम करतात त्यांच्यासाठी 1500 रुपये म्हणजे 15 लाखा सारखे आहेत ह्याच्यावरून सुद्धा राजकारण करतात शिंदे साहेबांनी हे पैसे दिले हे महत्त्वाचे असे कोणी अजून पर्यंत केलंच नाही आहे
@ashagawande602
@ashagawande602 3 ай бұрын
हो बरोबर आहे बीजेपी
@adhesiveknowledgenpt5382
@adhesiveknowledgenpt5382 3 ай бұрын
प्रणिता ताई.... विचार खूप छान आहेत
@chandrakantgadekar2575
@chandrakantgadekar2575 4 ай бұрын
आपन पन गरीबांना Rs 8500 द्या राहुल गांधी 2024 मथ्ये देनार बोलले होते आता रोज Rs 8500 चा नारा द्या बिजेपी Rs 1500 आज देत आहे ऊद्या Rs 2000 देईल मग Rs2500 देईल मग Rs 3000 हर महीना देईल आम्हा गरीब च बीजेपी चा पन फूलाच्या पापनी चा सपोर्ट होत आहे योजना महीलांना खर्र एक सपोर्ट होत आहे
@User1967zqa
@User1967zqa 4 ай бұрын
अहो प्रणिती ताई तुमच्या राज्यात जनतेला काय मिळाले ते पण सांगा आम्ही ५० वर्षे भोगलं आता तरी खरं बोला किती खोटं बोलत आहात
@JonLiloy
@JonLiloy 3 ай бұрын
बापासारखीच लेक,, थापाडी
@dhanajibabar3810
@dhanajibabar3810 4 ай бұрын
शिंदे बाई तुम्ही आतापर्यंत काय दिलं तुमच्या बापाने सुद्धा तुमच्या पक्षाने सुद्धा नाही हे सांगा आधी
@rnfr5360
@rnfr5360 3 ай бұрын
Bjp hatao
@kanchankoli3947
@kanchankoli3947 3 ай бұрын
लाडकी बहीण योजना मुळे आम्हाला खूप मोठा आधार झाला आहे अदिती मॅडम
@ashishkulpe1401
@ashishkulpe1401 4 ай бұрын
स्वतः काही करायचं नाही . लोकांना नवे ठेवतात
@mahadevsuryavashi4466
@mahadevsuryavashi4466 4 ай бұрын
22 वर्ष पद भोगून शेवटी पक्ष सोडला
@Kambale3115
@Kambale3115 4 ай бұрын
मतदान आपल्याला मिळाली पाहिजे, म्हणून लाडकी बहिण योजना सुरू केली,१५०० रूपये देताय तर घ्याला काय हरकत आहे, मतदान करतेवेळी पक्ष , आणि उमेदवार, हे पाहून च मतदान केंद्रावर मतदान होणार,
@KiranUnhale-mf6dl
@KiranUnhale-mf6dl 4 ай бұрын
Right
@TejuMane-r5m
@TejuMane-r5m 3 ай бұрын
Only eyknath Shinde Saheb🙏🥰
@DevidasShelake-qh7kz
@DevidasShelake-qh7kz 4 ай бұрын
रोज खायला लागणरया वस्तू चे भाव वाढत आहे मग या बहीणिच काही फायदा होणार नाही याची काळजी घ्यावी
@maheshbamane2384
@maheshbamane2384 4 ай бұрын
महायुति सरकार🎉
@shivajikute2345
@shivajikute2345 3 ай бұрын
,, सरकारने खरोखर गोरगरिबांना मदत केलेली आहे
@SameerShaikh-ds2dr
@SameerShaikh-ds2dr 3 ай бұрын
Shinde sahebani changla kam kelela ahe garibanchi madad karun ❤
@AnantChile
@AnantChile 4 ай бұрын
Hi yojana khup changli aahe Shinde sarkar jindabad🎉
@atharvpatil5270
@atharvpatil5270 4 ай бұрын
हो मॅडम पैसे भेटतात तर का पोट दुखत
@satyavanmayekar5295
@satyavanmayekar5295 4 ай бұрын
अजुन निवडून 3 मैंने बाकि है रक्षा बंदन योजना चालू जाली ☝️लाडकी बहिन योजना क़ायमचे आहे 👍👍👍जय हिंद सरकार चे अभिनंदन जय हिंद 🚩🚩
@HanumanShinde-z9x
@HanumanShinde-z9x 4 ай бұрын
22 वर्षे झाले तरी नकटे तुम्हाला सगळे शिवसेनेची राख लावलीस का तुला काय करायचे 22 वर्षे असून
@prpsci19
@prpsci19 3 ай бұрын
Thank you Shinde sir for this yojana,full support to you all.We as a ladies see full home but can't take anything for myself,thank you lot
@AyankhanPathan-u7d
@AyankhanPathan-u7d 3 ай бұрын
Hi yojana khup changli sahe shinde sarkar jindabad🎉🎉
@Ashwinisurve-k3s
@Ashwinisurve-k3s 3 ай бұрын
I love u shendhe shaheb ❤❤❤❤ aap aghe badho
@girumarathe5362
@girumarathe5362 Ай бұрын
Tummi Kay seminar 1500 se rupya che Mahuva carod.pati cha potcha ahet tummie.gariban.sati.khup. Chan.yojna.ahe.
@demya3464
@demya3464 4 ай бұрын
महायुती जिंकणार
@sachinpatil270
@sachinpatil270 3 ай бұрын
2.5 varshe sarkar astana tumi delete aste tar, detat te deudet ki, kharokhar garib mhilana ₹ aalet jay hind 🇮🇳🇮🇳🇮🇳 jay shinde, fadanvis, dada sarkaar
@amolwani5466
@amolwani5466 4 ай бұрын
Fadanvis saheb best cm🎉
@machindrashirtar3101
@machindrashirtar3101 3 ай бұрын
महायुती च जिंकेल🎉🎉🎉🎉
@SandipSawant-vx9ls
@SandipSawant-vx9ls 4 ай бұрын
इतर योजनांचा दाखला देत लाडकी बहिण योजने पासून लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न आहे. परिस्थिती उलट आहे लाडक्या बहिणी शिंदे साहेबांना आशीर्वाद देत आहे. श्रीमंत लोकांना 1500 रुपयाची किंमत कळणार नाही. शिंदे साहेब आगे बढो," लाडकी बहिण " तुम्हारे साथ है.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@rakeshmhaskar8533
@rakeshmhaskar8533 4 ай бұрын
बरोबर आहे प्रणिती ताई संजय गांधी निराधारचे पैसे अजून आले नाहीत का नाही आले ते पण विचारून घ्या आदिती ताईंना
@gowardhanbidawe4191
@gowardhanbidawe4191 3 ай бұрын
त्यातल्या त्यात महीला बघीनी युती सरकारकडून सुरक्षित आहे.. आतातरी पैसे थेट ग्राहकांना मिळतातं पहीले तुमच्याच खीशात जात होते 😢😢😮
@SubhashAglave-xm8px
@SubhashAglave-xm8px 3 ай бұрын
यामुळे प्रणिती शिंदे याचा विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याशिवाय राहणार नाही
@SopanWankhede-d2m
@SopanWankhede-d2m 4 ай бұрын
Yojna chhan. Aahe ❤❤❤
@DarshMhatre-wc7tr
@DarshMhatre-wc7tr 3 ай бұрын
प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा यंदा आपलाच गुलाल जय महाराष्ट्र जय मनसे 🚂🚂🚩🚩🚩🙏
@HanumanShinde-z9x
@HanumanShinde-z9x 4 ай бұрын
ज्ञानाचा ताई तुम्हाला नम्र विनंती आहे त्या नीलम गोरे ला त्या नकटी ला काय विचारू नका बघा
@dhanajibabar3810
@dhanajibabar3810 4 ай бұрын
अरे नालायकांनो तुमचा शरद पवारांना आतापर्यंत काय दिलं
@laxmanhumbad7337
@laxmanhumbad7337 4 ай бұрын
नीलम गोऱ्हे ही आमची ताई आहे नकटि म्हणायला तुला लाज वाटली पाहिजे निच
@rahulTade
@rahulTade 3 ай бұрын
आदिति मेडम आम़ीही तुमच्या यायोजनामुले खूशआहोत,
@Ashwinisurve-k3s
@Ashwinisurve-k3s 3 ай бұрын
Pls bonas pan dyana amchi ghribace diwali jorat janar
@kailasjadhav4955
@kailasjadhav4955 22 күн бұрын
धन्यवाद ताई
@amitsakpal8334
@amitsakpal8334 3 ай бұрын
तुम्ही काय दिवे लावले खटा खट
@vinitasawal1095
@vinitasawal1095 3 ай бұрын
आणि हे पैसे अगदी ठाकरे च्या गटात असणाऱ्या महिलांनी सुद्धा घेतलेले आहेत त्यामुळे आता कोणी ब्रो काढणार नाही आणि प्रत्येक महिलांनी खरंच या सरकारला निवडून द्यावे अशी माझी अपेक्षा आहे
@shilpasawant9848
@shilpasawant9848 3 ай бұрын
लाडकी बहीण योजना आली हे महत्त्वाचे, मतदान करणार्‍या महिला योग्यच निर्णय घेतील मत देते वेळी...... जर ही योजना आधी इतर राज्यात राबवत होते तिथले सरकार मग महाराष्ट्रात का ते नव्हते ...तेव्हा गरजू महिलांना लाभ मिळावा म्हणुन आपल्या महाराष्ट्र सरकार ne नाही आणल्या ह्या अशा योजना.., माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आदिती तटकरे ताई, फडणवीस साहेब, अजित पवार साहेब खूप चांगल्या प्रकारे महाराष्ट्र राज्यासाठी वेगवेगळी उपक्रम राबवत आहेत. आणि पुढेही तसेच कार्य करतील..
@jyotidhepe9014
@jyotidhepe9014 3 ай бұрын
रिजेक्ट फॉर्म एकदा तरी परत संधी दिली पाहिजे
@ravindratalekar3807
@ravindratalekar3807 3 ай бұрын
Jabardast uttar dile gore mam and aaditi mam only mahayuti sarkaar
@shivajipatil7635
@shivajipatil7635 4 ай бұрын
अस फुकट देऊन लोकांना आळशी करू नका, त्यांच्या हाताला काम द्या, अस दिल्याने बाहेर काम करायला मानस मिळत नाहीत. काम केल्यावर पैसे मिळतात तर लोक काम करायला तयार होतील, महत्वाचं म्हणजे पैसे कोणाचें वाटतंय कोन.
@SahilSalve-h4x
@SahilSalve-h4x 3 ай бұрын
Nilam Tai 👍
@Sarang_Jadhav
@Sarang_Jadhav 3 ай бұрын
Ekdam khar bolya praniti tai aani Rohini tai ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@MAYA1111-AAA
@MAYA1111-AAA 4 ай бұрын
महाराष्ट्रातील सर्व महिला मुख्यमंत्री आणि तिन्ही मंत्र्यांवर खुश आहेत......... असं आजपर्यंत कधी झालं नव्हतं...... ST च्या अर्ध्या तिकिटाचा आम्हाला खूप फायदा होतो........जळक्या मनोवृत्तीवर काही उपाय नसतो........... 🙄🙄🙄
@anitaraut4099
@anitaraut4099 3 ай бұрын
Shahan pan adi konala nahi suchal bai shinde saheba na suchal amhi khush ahe
@ravindramele
@ravindramele 3 ай бұрын
एकनाथ शिंदे जिंदाबाद 🎉🎉🎉
@bhimraopawar9208
@bhimraopawar9208 18 күн бұрын
एकच नंबर
@rohinithavkar1341
@rohinithavkar1341 3 ай бұрын
माझ्या गरीब महिलांनो आपल्याला शिंदे सरकार पुन्हा आणायचे आहे.. काँग्रेस आपल्याला एक खडकु पण देणार नाही.. आज पर्यंत दिला पण नाही..
@prajaktavast8038
@prajaktavast8038 19 күн бұрын
माझी कटकरी ताईंना विनोद तटकरे ताईंना विनंती आहे जे साठ वर्षात साठ वर्षाचा आहे त्यांना पण सुविधा भेटल्या पाहिजे
@Savita-p7w
@Savita-p7w 4 ай бұрын
सगळी महागाई किती वाढवली आहेत ,सामान्य माणसाच्या रोज चे खायचे वांदे झाले , डाळी २००रुपये, तेलाच्या किमती वाढल्या, आता गॅस ही वाढेल मग खायचं काय जनतेनी
@बाळासाहेब-च6ग
@बाळासाहेब-च6ग 4 ай бұрын
सरकारी नोकराच्या महिला ना लाडकी बहिन योद्धा ध्यान नाहीतर महिला सरकार पाडणार हे नक्की होणार
@KiranMungase-zp1kf
@KiranMungase-zp1kf 3 ай бұрын
I love this yojna❤
@anandkshirasagar4777
@anandkshirasagar4777 4 ай бұрын
ज्या बहिणींनी योजना नाकारली त्यांचे अभिनंदन.
@VidyaKhaire-w9n
@VidyaKhaire-w9n 3 ай бұрын
महिलांना हि योजना आवडली पण महिलांना अर्धा वेळ नोकरी दया म्हणजे आम्ही सखषम होऊ आणि महिलांना सुरक्षा पण द्या.
@IndianStardomm
@IndianStardomm 3 ай бұрын
Mag UP Madhe je khule aam Khata Khata 8500 chalat hote tya vr ky bolnaar ? Te yojna pan Election cha tonda vr Lokanche vote Vikat ghet hote Pappu Saheb. Varun tya Aai Bhahini chi fajiti keli ti gost vegli. 😂😂
@Nileshdhorde
@Nileshdhorde 4 ай бұрын
तुम्ही तर काय दिलं नाय जे देतात त्यांना तरी चांगलं बोला ,,,,, काँग्रेस 15 वर्ष वाट च लावली देशाची
@surbhidongre7895
@surbhidongre7895 3 ай бұрын
आदिती ताई हि योजना खुप छान आहे पण जरा महागाई कमी होईल हे सुद्धा पहा.
@PadminiKhadse
@PadminiKhadse 4 ай бұрын
ही योजना गरजवंत महीले पर्यंत गेली नाही.कागदपत्र जमा झाले नाही.
@pandurangwaghmode4903
@pandurangwaghmode4903 4 ай бұрын
दसरा दिवाळीच्या तोंडावर कडधान्य तेल किराणा या सगळ्या वस्तू मध्ये 20₹--3 0₹__कीलो च्या मागे वाढल आहे.. जे बाजार 4 महिन्या पलीकडे 4000₹ च किराणा आनयचो आज तेवढच किराणा 6000₹ जातं आहे......1500₹ देऊन 3000₹ वाढवलं आहे
@yesafgavit1737
@yesafgavit1737 3 ай бұрын
Khare ahe
@aarohimhabadi6706
@aarohimhabadi6706 3 ай бұрын
बरोबर
@RameshKokre-w4z
@RameshKokre-w4z 3 ай бұрын
Tai barobar aahe
@sagarkattimani9249
@sagarkattimani9249 4 ай бұрын
Parineeti Tai khup chan bolley ❤❤❤❤❤
@sangita6804
@sangita6804 3 ай бұрын
Ag aye praniti swata solapur ch paisa lutoon south Africa la neyun thewl ani garib lokanna 1500 milaylagle tar lai dukht ka g tula bhawane
@DigambarPanode
@DigambarPanode 4 ай бұрын
4कोटी मतदान आहे त्यापैकी दोन कोटी महिलांनाच ही योजना का राबविली जाते.राहिलेल्या महिला लाडकी बहिण नाही का.ती सावत्र बहिण आहे का.सरसगटसर्व महिलांकरिता लाडकी बहिण योजना राबविण्यात यायला पाहिजे होती.
@rohinithavkar1341
@rohinithavkar1341 3 ай бұрын
1500/- काय नाही होत.. आमचं मुलीचं लायब्ररी चे पैसे देणं होते.. कोणाला रेंट देता येते फॉर्म भरता येते.. आम्हला तेवढंच आधार होतो.. आई वडील कुठं पर्यंत पैसे देणार आहे... शिंदे च पाहिजे आम्हाला ❤❤
@RajendraAgre-w4d
@RajendraAgre-w4d 3 ай бұрын
Khup,charan,tai
@ParmeshwarSakhare-m4f
@ParmeshwarSakhare-m4f 4 ай бұрын
❤ रोजगार दिला तर❤ या लोकाना पुन्हा कोण ओळखण❤
@Kambale3115
@Kambale3115 4 ай бұрын
भाजपच्या काळात जनतेच्या हाताला, महिला च्या हाताला, काम तरुणांना रोजगार काम मिळावे म्हणून काय केला
@moksoodahmedlaskar6735
@moksoodahmedlaskar6735 3 ай бұрын
Praniti shinde jindabad.... future of Maharashtra
@amitasuvarna6505
@amitasuvarna6505 4 ай бұрын
Paise denar bolun paise saglana dileahai . Kup bahinna artik drustine madat kele. Kupkup danyavad🙏🙏🙏🙏
@bhartimane5540
@bhartimane5540 4 ай бұрын
अंगणवाडी ला न्याय नाही तोपर्यंत हे सरकार नाही करण ह्या योजने चा भार अंगणवाडी ला पण न्याय मात्र अंगणवाडी कर्मचारी यांना नाही आदिती तटकरे तुमचे घर संसार पाच हजार मध्ये चालते का
@surekharathod4033
@surekharathod4033 4 ай бұрын
गोरे बाई तुम्ही शेण खाल्लं. परिनीती तुमच्या पेक्षा कितीतरी सक्षम.
@savitarokade153
@savitarokade153 4 ай бұрын
निलम ताई नूसते चालून नेत्रुव्त हे वाक्य तूम्ही डोके गहाण ठेवून बोलणं आहात तूमच्या कडून आशा‌ गोष्टी घडण्याचे खरचं नवल वाटतं आणि खरेच वाईटही वाटते.?
@vishalzagade9177
@vishalzagade9177 4 ай бұрын
रक्षाताई म्हणतात त्या अगदी खरं आहे कारण की अहिल्याबाई होळकर यांनी पैसे देण्यापेक्षा काम देणं महत्त्वाचं असं समजलं होतं
@Adasartacademy
@Adasartacademy 3 ай бұрын
Praniti Tai ne khar bolay ❤
@NetajiPatil-vk1xi
@NetajiPatil-vk1xi 4 ай бұрын
महाविकास आघाडी जिंदाबाद ❤❤❤
@mahendrapadvi4969
@mahendrapadvi4969 3 ай бұрын
लाडकी बहीण योजनातून आम्हाला 10,000 ही सरकार आम्हाला देत असतील तरी आम्ही काँग्रेसला वोटिंग करणार
@VaibhaviPatil-kw8hn
@VaibhaviPatil-kw8hn 4 ай бұрын
आदिती ताई दिवाळी साठी चाॅकलेट ची ऑर्डर द्या कोरोना काळात तुम्ही दिलेली ऑर्डर आम्हाला खूप काही देऊन गेली. आमची दिवाळी आनंदाची झाली
@AshaKamble-qz9yh
@AshaKamble-qz9yh 10 күн бұрын
बरोबर आहे ताई
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН