😍💃या मुलीला कोमलताईंच्या स्टेजवर डान्सला मिळाली संधी💃💃आनंदाश्रू आवरेना🥰🥰

  Рет қаралды 1,876,767

झकास मनोरंजन

झकास मनोरंजन

Жыл бұрын

😍💃या मुलीला कोमलताईंच्या स्टेजवर डान्सला मिळाली संधी💃💃आनंदाश्रू आवरेना🥰🥰
कोमलताई पाटोळे यांचे खूप सुंदर गायन | ऐकतचं रहावेसे वाटते
नमस्कार मित्रांनो झकास मनोरंजन या यूट्यूब चैनल मध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे.
या व्हिडिओमध्ये कोमल ताई पाटोळे यांनी खूप सुंदर अशा प्रकारे गीत सादर केले आहे तुम्हाला जर आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी मेंढापुर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर
सौ.कोमल करण पाटोळे
संपर्क: 7499936253
कोमल पाटोळे
कोमल पाटोळे गाणी
कोमल पाटोळे खंडोबाची गाणी
कोमल पाटोळे नवीन गाणं
Komal Patole
Komal Patole Song
Komal Patole Singing
Komal Patole Khandobachi gani

Пікірлер: 164
@ketanbhosalephotography6563
@ketanbhosalephotography6563 Жыл бұрын
खुप मस्त या मुलीला किती लोकांनी नावं ठेवलं असेल माहीत नाही पण त्यांच्या कडे लक्ष न देता या मुलीने मस्त डाॅन्स केला..
@aniljadhav1219
@aniljadhav1219 Жыл бұрын
ह्या दीदी साठी 1 लाईक 👍 हिमतिला दाद दिली पाहिजे 👌👌
@vijaydhamale3306
@vijaydhamale3306 Жыл бұрын
तुम्ही कलाकारांना कला सादर करायचा चान्स देता त्यामुळे ताई तुमचे मन पुर्वक आभार
@cretion661
@cretion661 Жыл бұрын
खूप छान दीदी...इच्छा कधी मारायाची नसते...तुजी नाचायची इच्छा होती...ते तु पूर्ण केलीस.....जे मनात आहे ते मनोसोक्त पणे करायचं....😍❤️👌🏻👌🏻
@mahadevkakde6958
@mahadevkakde6958 Жыл бұрын
ही मुलगी आमच्या गावातली आहे
@mangalvarye427
@mangalvarye427 Жыл бұрын
खुपच भारी ताई तुम्ही कलाकारांना कला सादर करण्याची संधी देता सलाम तुम्हाला आणि तुमच्या कलेला 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@ajaykanugoje6661
@ajaykanugoje6661 Жыл бұрын
Lay bahari nachali porgi
@laxmanbhavar9194
@laxmanbhavar9194 Жыл бұрын
करीना मॅडम कुठे गेलेत दिसत नाही सध्या
@vitthalbharatiofficial3406
@vitthalbharatiofficial3406 Жыл бұрын
हा कार्यक्रम आमच्या गावात होता. कौडगाव घोडा ता. परळी वैजनाथ
@MahedraJadhav-bb4ey
@MahedraJadhav-bb4ey Жыл бұрын
तुम्ही कार्यक्रम ठेवला आहे कोमल ताई पाटोळे यांना
@ujwalasalunkhe7447
@ujwalasalunkhe7447 Жыл бұрын
खुप छान ताई तुम्ही पण आणखी ही पिल्लू पण बाळा अशीच खुप पुढे जा आणि कोणाकडे लश देऊ नको तु अजुन छोटी आहे तरी काय भारी कला आहे तुझ्या अंगात पुढे तर काय करशील खुप छान खुप भारी एकच नंबर झकास
@sds1999
@sds1999
कोमल ताई महागायिका आहेत याचा मला खूप अभिमान आहे
@Userr36568
@Userr36568 Жыл бұрын
खुप सुंदर गाणे
@dattubadhe834
@dattubadhe834 Жыл бұрын
लई म्हणजे लई खतरनाक डान्स 👍
@vijaynade8197
@vijaynade8197 Жыл бұрын
ताई तुमच्या आवाजाला तोड नाही खरच खुप भारी वाट तुमचे प्रत्येक गाणे आयकाला मन खरच खुप खुश होतय
@nileshnile134
@nileshnile134 Жыл бұрын
Mast Nach kam Aahe ya muliche 👌👌💖💖Jay Bhim🙏 Jay शिवराय 🙏 Jay ज्योतिबा 🙏 अप्रतिम सादरिक रन 👌❤🙏
@sunitashivsharan90..
@sunitashivsharan90.. Жыл бұрын
मस्त कोमल ताई ...तुमची सर्व गाणी आणि तुमचा ताफा मला आवडतो ..तुमचीच सुनीता शिवशरण ..
@shivajidhavale8857
@shivajidhavale8857 Жыл бұрын
पुजा ताई चा डान्स खूप छान झाला धन्यवाद
@vanitakamble8933
@vanitakamble8933 Жыл бұрын
Good बेटा 👍
@dipakhaibatkar8637
@dipakhaibatkar8637 4 сағат бұрын
Wow banjo on music .❤❤❤❤❤❤
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
00:25
Watch Me
Рет қаралды 59 МЛН
One moment can change your life ✨🔄
00:32
A4
Рет қаралды 32 МЛН
कोमल पाटोळे जागरण गोंधळ
10:49
झकास मनोरंजन
Рет қаралды 2,2 МЛН