यानंतर एकही शेतकरी वीज पडून मरणार नाही⚡ | वीज पडणे संपूर्ण माहिती | Ganesh Fartade

  Рет қаралды 1,260,355

Royal Shetkari

Royal Shetkari

Күн бұрын

शेतकरी समजून घेताना..!
शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि कणा जर ताठ असेल तरच देशाची शान आहे.
Follow me on :
⏺️Facebook - / ganesh.fartade.566
⏺️Instagram - www.instagram....
वीज पडणे म्हणजे काय..?
वीज का पडते?
विजेच्या धक्क्याने मृत्यू.?
आकाशात वीज कशी निर्माण होते.?
वीज चमकने
वीज का पडते समजून घेऊ
वीज कुठे पडते
आता शेतकरी मरणार नाही वीज पडून
#royalshetkari #ganeshfartade
Thank u.....

Пікірлер: 679
@DrAgricoss
@DrAgricoss 3 жыл бұрын
भाऊ तू एखाद्या टीव्ही अँकर ला पण लाजवेल अशी तुझी भाषा शैली एक शेतकरी पुत्र.🔥
@satyawanmane7462
@satyawanmane7462 3 жыл бұрын
Good information
@arunmhatre699
@arunmhatre699 3 жыл бұрын
@@satyawanmane7462 ĺ
@jkmandale3789
@jkmandale3789 3 жыл бұрын
M
@ganeshgaykwadpatil6663
@ganeshgaykwadpatil6663 3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@meenataikore1178
@meenataikore1178 2 жыл бұрын
@@jkmandale3789 dvnvsf1vd
@atmaramborkar322
@atmaramborkar322 2 жыл бұрын
माझ्या शेतकरी भावा शेतकरी राजा साठी खूप महत्त्वाचा संदेश. आणि महत्वाच म्हणजे आपली जि भाषा आहे ति म्हणजे एखाद्या न्युज वाल्याला लाजवेल त्या पलीकडे आहे.आपला एक शेतकरी भाऊ आत्माराम पाटील 🙏🙏
@bhauraomeshram9417
@bhauraomeshram9417 2 ай бұрын
Khup chan mahiti dili bhau dhanye vad
@gopalbhosale488
@gopalbhosale488 3 жыл бұрын
आरे वा वा ! दादा काय अप्रतिम महत्वपुर्ण माहिती सांगितली आहे तुम्ही. हे तुमचा अनुभव आहे की तुम्ही हे कुठून शिकुन घेतलं आहे.
@bhannat_bhatkanti
@bhannat_bhatkanti 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीस भावा... प्रत्येक लोकांनी काळजी घेतली तर कोणताही शेतकरी आपला जीव गमावणार नाही. 👍👍👍
@aaradhy.a.n.official1337
@aaradhy.a.n.official1337 2 жыл бұрын
kzbin.info/door/K-I80QWBn3zr3dIIe_w7Qw
@bharatnagtilk7278
@bharatnagtilk7278 3 ай бұрын
वा फार छान माहिती दिली आहे आपली
@santoshchondhikar1966
@santoshchondhikar1966 3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्याचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी असतील
@crusersprit
@crusersprit 3 жыл бұрын
मित्रा खूप छान समजून सांगितलंस ही माहिती खूप महत्त्वाची आहे धन्यवाद💐
@rgkcorner
@rgkcorner 2 жыл бұрын
खूप छान गणेश भाऊ अशीच माहिती देत चला तुम्ही भावी शेतकरी युवा नेता आहात् सपोर्ट करा शेतकरी मित्रानो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र
@dr.shedge8296
@dr.shedge8296 3 жыл бұрын
धन्यवाद, दादा खुप सुंदर आणि खूप महत्वाची माहिती सांगितली . डॉ शेडगे, राहुरी
@aaradhy.a.n.official1337
@aaradhy.a.n.official1337 2 жыл бұрын
kzbin.info/door/K-I80QWBn3zr3dIIe_w7Qw
@babasahebsawant9897
@babasahebsawant9897 2 жыл бұрын
बाळा तू अत्यंत उपयुक्त माहिती दिली आहेस . मन:पूर्वक कौतुक . प्रयत्न करीत रहा .तू वैज्ञानिक होशील . शुभेच्छा.
@aaradhy.a.n.official1337
@aaradhy.a.n.official1337 2 жыл бұрын
kzbin.info/door/K-I80QWBn3zr3dIIe_w7Qw
@somnathkharad8481
@somnathkharad8481 3 жыл бұрын
🚩डोळे विज्ञानवादी,बुद्धी व्यवहारवादी,आणि मन अध्यात्मवादी ठेवले तर आपण सर्व जण कोणत्याही परिस्थितीशी लढू शकतो.🌹जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज की जय, नानिजधाम ,जिल्हा रत्नागिरी,महाराष्ट्र.बंधू या ठिकाणाला एकदा भेट दे तुझे ज्ञान भरपूर वाढेल. 🌹🙏5/6/2021.तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा.🌹🙏
@user-qx7nv2qe1v
@user-qx7nv2qe1v 3 жыл бұрын
खूप छान आणि महत्त्वपूर्ण माहिती दिलीस भावा याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. खरंच आपण रॉयल शेतकरी आहात भाऊ👌👑👑👑👑
@Mr_VK055
@Mr_VK055 3 жыл бұрын
अतिशय मोलाचा संदेश दिला भाऊ.. आपलाच शेतकरी पुत्र विक्रम काळे.
@sanjayborse55
@sanjayborse55 3 жыл бұрын
भाऊ, आपल्या शेतकरी बांधवांसाठी खुपच गरज असणारी माहिती दिली त्याबद्दल खुप आभारी. तुमचा आवाज खुप मधुर आहे , अशीच माहीती देत रहा.
@user-px5js6vw2f
@user-px5js6vw2f 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली, शेतकरी बांधवांना याचा नक्कीच फायदा होईल, धन्यवाद
@ramdasgawarguru864
@ramdasgawarguru864 3 жыл бұрын
T
@namdverajurkar8582
@namdverajurkar8582 3 жыл бұрын
Tynks u
@gajananupare9213
@gajananupare9213 2 жыл бұрын
Ok
@aaradhy.a.n.official1337
@aaradhy.a.n.official1337 2 жыл бұрын
kzbin.info/door/K-I80QWBn3zr3dIIe_w7Qw
@pandharikadam7229
@pandharikadam7229 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत आपन आधर सरधाहि काढून टाकली छन आवश्यक व ऊपयौगी ज्ञान पूसतके वाचन व आवश्यक व ऊपयौगी ज्ञानावरी विडिओ पाहानै मंजे सारव आगिन विकास होय ....
@omkarmaskalle8822
@omkarmaskalle8822 3 жыл бұрын
खूपच महत्त्वाची माहीत दिलात गणेश जी।धन्यवाद..🙏🏼🙏🏼
@aaradhy.a.n.official1337
@aaradhy.a.n.official1337 2 жыл бұрын
kzbin.info/door/K-I80QWBn3zr3dIIe_w7Qw
@dineshpawara5489
@dineshpawara5489 2 ай бұрын
बहुत बहुत धन्यवाद मेरे भाई आप कि बात मुझे बहुत पसंद आया और सुंदर विडियो धन्यवाद भाऊ 🙏👍👌🌹🌹
@akshayrandive5705
@akshayrandive5705 3 жыл бұрын
खरय दादा तुझ मला एक समजत नाहीय विज पडुनी म्हणून लोक पोलादी वस्तू टाकल्यानंतर विज पडत नाही असे म्हणतात ते खर आहे का नाही का अंद्र श्रध्दा आहे
@fortheuniversalpeace965
@fortheuniversalpeace965 3 жыл бұрын
नमस्कार!💐🙏 बंधु! 👌👌👌अत्यंत उपयुक्त माहिती! सोप्या भाषेत! खुप खुप धन्यवाद!
@panditnapte4981
@panditnapte4981 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली महाराष्ट्रातल्या संपूर्ण शेतकऱ्याची आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतील
@ashokkale8142
@ashokkale8142 3 жыл бұрын
अतिशय सोपया पदधतीने माहीती दीली आपला शेतकरी या वतीने आभार मानतो.
@aaradhy.a.n.official1337
@aaradhy.a.n.official1337 2 жыл бұрын
kzbin.info/door/K-I80QWBn3zr3dIIe_w7Qw
@arunpatil1069
@arunpatil1069 3 жыл бұрын
अतियश उपयुक्त माहिती दिली.धन्यवाद .मोकळ्या जागेत बसताना लाकूड किंवा गवत खाली घेऊन बसावे .परंतु पाऊस चालू असेल तर त्या दोन्ही वस्तू ओल्या झालेल्या असतील तेव्हा काय करावे.
@aabawaghmode6097
@aabawaghmode6097 3 жыл бұрын
@@poojamapari9677 kay pooja mahiti detiy
@dipak51
@dipak51 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीस भाऊ मनापासून धन्यवाद सर्व शेतकरी बांधवांना उपयुक्त ठरेल अशी माहिती दिली
@rameshpakhare7632
@rameshpakhare7632 3 жыл бұрын
Useful information for the farmer and forest people
@mahendrasulke
@mahendrasulke 3 жыл бұрын
🌷🌱"thanks!!.. You are Really Royal ' शेतकरी ' Man!!"🌱🌷
@vsp5893
@vsp5893 Жыл бұрын
Great Ganesh... तुझे उच्चार खुप स्पष्ट आहे...
@pandurangpatil5678
@pandurangpatil5678 3 жыл бұрын
खुप छान वैज्ञानिक माहिती
@sanjaydaitkar3370
@sanjaydaitkar3370 3 жыл бұрын
छान माहिती दिली, धन्यवाद, शेतकरी बाँदवांसाठी छान माहिती दिलीत आपण, घरा साठी इलेक्ट्रिकल अरेस्टर लावा म्हणून सांगा. त्याचा ही फायदा होईल घरा साठी.
@take_up_trading.
@take_up_trading. 3 жыл бұрын
दादा गावी राहतोय पण मराठी बोलण्याची पद्धत शुद्ध किती आहे. छान छान
@akashshendge5010
@akashshendge5010 3 жыл бұрын
Ek no bhava
@vikramsinhshinde9312
@vikramsinhshinde9312 3 жыл бұрын
Nice
@amolpatil.55
@amolpatil.55 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत आपण आपले शेतकरी बांधव केवळ अज्ञाना पोटी आपला जीव गमावतात, पाऊस येणार आहे, वीजा होता आहेत हे कळत असून सुद्धा शेतात थांबाने हे अयोग्यच आहे, परवा ला मी काही शेतकरी बांधवांना खूप विनंती करून घरी पाठवलं, शेतात वीज होताना काय बरं एवढं काम करतील, जीव आहे तर काम होतच राहणार न,7जण वीज पडून गेलेत हो 🙏🏻खूप दुःखद घटना आहे, आपण काळजी घेतली तर नक्कीच हे टाळू शकतो
@kalpanatupe543
@kalpanatupe543 2 жыл бұрын
मागच्या महिन्यात माझी पुतणी कापलेला घास डोक्यावरुन घेऊन येत असतांना तिच्यावर वीज पडून तिचा बळी गेला😭
@amolpatil.55
@amolpatil.55 2 жыл бұрын
@@kalpanatupe543 🙏🏻🙏🏻अत्यंत दुःखद घटना, ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करोत
@user-vl2dl4mi6h
@user-vl2dl4mi6h 2 ай бұрын
​@@kalpanatupe543वातावरण वीज,पाऊस पडण्याची शक्यता असल्यास आपले काम बाजूला ठेवून काळजी घेतली पाहिजे होती
@rohitmagar6413
@rohitmagar6413 3 жыл бұрын
दादा बैलाच्या शेती वर एक व्हिडिओ झाला पाहीजे
@vikasrathod5243
@vikasrathod5243 3 жыл бұрын
Khup chhan video Gair samaj dur hoil lokannch Thanks 👍😊
@pandharibele125
@pandharibele125 Жыл бұрын
आज खेरडावाडी येथे पाऊस चालू असताना खड्डाखतत असताना एक विज पडून मृत्यू झाला आहे विज कशामुळे आकर्षित होते ते शेतकरी भावांना सांगा भाऊ त्याच्यावर दोन अजून व्हिडिओ टाका
@mangalapatil7118
@mangalapatil7118 3 жыл бұрын
धन्यवाद गणू 🙏💐😍❤️प्रत्येकाच्या मनातली भीती / विजेबद्दल असणाऱ्या अंधश्रद्धा दूर करण्याचा तुझा हा प्रयत्न खूपच छान 👍💯..... असं म्हणतात पितळ या धातूवर वीज पडत नाही.. 👈बरोबर का?
@girdhanpawara9029
@girdhanpawara9029 3 жыл бұрын
खूप छान माहिती सविस्तर समजवून सांगितले सर धन्यवाद.
@user-ju3ey8pj6p
@user-ju3ey8pj6p 3 ай бұрын
खूप सुंदर माहिती दिली दादा, खूप छान माहिती दिली 🙏🙏💐
@subhashgaikwad7602
@subhashgaikwad7602 Жыл бұрын
सदर माहितीचा सर्व शेतकरी बांधवांसाठी फायदा होईल
@sunilkale1066
@sunilkale1066 3 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद गणेश दादासाहेब 🙏
@madhugunjetkar5576
@madhugunjetkar5576 2 жыл бұрын
Great And good news 🙏
@k.cgamerz1188
@k.cgamerz1188 3 жыл бұрын
अजुन माहिती पाठवा वीज पासून वाचण्याची👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😘😘😘
@ishwarshende5530
@ishwarshende5530 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद भावा 🙏🙏
@yuvrajmahajan718
@yuvrajmahajan718 3 жыл бұрын
वीज रोधक आरथिंग वगैरे घरावर किंवा महत्वाच्या ठिकाणी कसे लावायचे?या विषयावर सविस्तर माहिती दिली तर बरं होईल.धन्यवाद
@rajubabre7653
@rajubabre7653 2 жыл бұрын
खूप छान महिती दिली भावा जय् जवान जय किसन
@prabhakarkekane8363
@prabhakarkekane8363 3 ай бұрын
Yes your knowledge is very good. Second year speech allows. God bless you
@swatigaykar6870
@swatigaykar6870 3 жыл бұрын
छान माहिती दिली भावा, अजून काही उपाय असतील तर सांग , आम्ही ही शेतकरी आहोत
@jagdishranshinge4609
@jagdishranshinge4609 2 жыл бұрын
खुप छान पद्धतीने समजावून सांगितले 👍
@sanjaysuryawanshi3357
@sanjaysuryawanshi3357 3 ай бұрын
दादा खूपच छान माहिती दिली धन्यवाद🌹🌹🙏🙏
@user-fd9nv3nv1y
@user-fd9nv3nv1y 2 жыл бұрын
छान गैरसमज दूर करण्यासाठी धन्यवाद
@deepakpatil5835
@deepakpatil5835 3 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली.
@pramodlothe2215
@pramodlothe2215 3 жыл бұрын
भाऊ फारच महत्वाची माहिती दिली👍
@raosahebkadam6298
@raosahebkadam6298 2 жыл бұрын
खूप सूंदर माहीती दिली धन्यवाद
@ashokmore6720
@ashokmore6720 3 жыл бұрын
माहिती खुप छान दिली धन्यवाद
@gahininathkauchale4036
@gahininathkauchale4036 2 жыл бұрын
खूप छान माहती दिली भवा धन्यवाद
@mohanbharsat9924
@mohanbharsat9924 2 жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन.
@HunmathMane-wv7yz
@HunmathMane-wv7yz Жыл бұрын
धन्यवाद भाऊ खुप छान माहिती दिली आहे
@appasahebpawar1543
@appasahebpawar1543 3 ай бұрын
Very good lnformation ❤
@bharatnimbalkar1745
@bharatnimbalkar1745 3 жыл бұрын
असे म्हणतात की जर पत्र्याचे घर असेल तर वीज पडत नाही किवा घरावर किंवा बाहेर लोखंडाचा तुकडा ठेवला तरीही वीज आपल्या घरावर पडत नाही ही पण एक अंधश्रद्धा आहे की नाही क्रुपया सांगा ?
@shrikantchalukya1073
@shrikantchalukya1073 3 жыл бұрын
मी पण असच ऐकलंय खूप वेळा
@user-qz2nr3sz9c
@user-qz2nr3sz9c 3 жыл бұрын
आमची मावशी घरात उभी होती. पत्र्याच घर आहे 3 रूमचं रात्री दार बंद करण्यासाठी उठली असता घरावर वीज पडली आणि तीला शॉक बसला. त्यामुळे पत्र्याच्या घरात किंवा शेड मध्ये असाल तर मध्यभागी बसायचं बिलकुल उभं राहायचं नाही कारण वीज ही उंच वस्तू प्राण्यांवर पडते
@newsdindayal
@newsdindayal 3 жыл бұрын
वीज लोखंडकडे आकर्षित होते,,,त्यामुळे घरावर पडणारी वीज बाजूला पडून धोका कमी होऊ शकतो म्हणून बाहेर लोखंडचे अवजारे टाकतात
@sandipbangare7304
@sandipbangare7304 3 жыл бұрын
मला सुद्धा हे प्रश्न विचारायचं होतं कारण गावी असताना माझी आजी मला अंगणा मध्ये खड्डे खोदायची पहार टाकायला सांगायची
@universalboss9216
@universalboss9216 3 жыл бұрын
अतिशय माहिती पर व्हिडिओ... धन्यवाद 🙏
@Mr_VK055
@Mr_VK055 3 жыл бұрын
भाऊ आहे आपला ❣️
@prakashpilena3335
@prakashpilena3335 3 ай бұрын
खुप छान माहिती दिली बदल गणेश दादा
@samadhanchavan1845
@samadhanchavan1845 3 жыл бұрын
धन्यवाद भाई खूप छान सुविचार दिला
@gurunathmsutar301
@gurunathmsutar301 2 ай бұрын
I have heard the detailed information about thundering.Really I am very happy, how explained the information step by step. Lot of thanks for the same. Secondly, I am a Retd Jai Jawand and now Jai Kisan. I have a shed of 30 by 40 size constructed by steel material.Please confirm, is there any device OR such material which can fixed on the top of the Shed so falling of Vij or you thundering cannot effect on the people who are residing in the Shed. Please answer for which I will be ever grateful to you.
@jaybalaji9567
@jaybalaji9567 2 жыл бұрын
भावा छान माहिती दिली आणि तुझा आवाज पण मस्त आहे धन्यवाद
@PrashantNehete
@PrashantNehete 3 жыл бұрын
प्रकाशाचा वेग हा ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त आहे,त्यामुळे आपल्याला आधी प्रकाश दिसतो, नंतर आवाज ऐकू येतो,भाऊ,आमच्या गावात भरपूर शिकलेले शेतकरी आहेत,पण पुण्यात 7000₹ वर काम करण्यापेक्षा त्यांना घरची जमीन जवळची आहे.
@machindratakle7548
@machindratakle7548 3 жыл бұрын
अतिशय छान आणि उपयुक्त माहिती दिली आहे दादा तुम्ही धन्यवाद
@ratanpatil47
@ratanpatil47 3 жыл бұрын
Nice information but If Animals are stands in open area that time litening occurs and animals get died . why? In which position animals are stable to avoid injury
@aaradhy.a.n.official1337
@aaradhy.a.n.official1337 2 жыл бұрын
kzbin.info/door/K-I80QWBn3zr3dIIe_w7Qw
@panjabraomool2622
@panjabraomool2622 2 жыл бұрын
मार्मिक संदेश, शाबासकी
@Aakash8739
@Aakash8739 3 жыл бұрын
खूप छान माहिती भावा👍👌👌
@avinashtitirmare7711
@avinashtitirmare7711 3 жыл бұрын
जी माहिती दिली ती योग्य आहे. यापेक्षा अधिक माहिती द्यावी. धन्यवाद!
@avinashsonule3505
@avinashsonule3505 3 жыл бұрын
चांगली माहिती मिळाली
@mallinath7467
@mallinath7467 3 жыл бұрын
आपल्या शेतात वीज पडू नये यासाठी आर्थिंग करून ऊंच ठिकाणी तांब्याचे टोकदार धातू बसवले तर फायद्याचे असेल ना ?
@vilasdhanve4280
@vilasdhanve4280 3 жыл бұрын
खूप छान विश्लेषण केले आहे आपण 👌🙏
@aaradhy.a.n.official1337
@aaradhy.a.n.official1337 2 жыл бұрын
kzbin.info/door/K-I80QWBn3zr3dIIe_w7Qw
@pravinsarwade3254
@pravinsarwade3254 3 ай бұрын
Beautiful explained by you dear brother Thank you very much 🙏🌹
@rajeevkamra9120
@rajeevkamra9120 3 жыл бұрын
भाऊ थोडा खात पीत जा......बाकी विडिओ झक्कास आहे
@janardhantrimbakpachpor5998
@janardhantrimbakpachpor5998 3 ай бұрын
अतीशय चांगली माहिती धनयवाद
@sudhirmaske5124
@sudhirmaske5124 3 ай бұрын
आगदी बरोबर आहे भावा
@vishwanathjadhav6873
@vishwanathjadhav6873 3 ай бұрын
Ganeshji very nice information v .m.jadhav baramati
@sudamnaiknavre6591
@sudamnaiknavre6591 3 жыл бұрын
Nisargapude kunache kahich chalat nahi. .nice
@kapilraj9209
@kapilraj9209 3 жыл бұрын
....निसर्ग निसर्गाचे काम करतो आपन निसर्गाचे संकट ओढवुन घेतो जसे मोबाईल
@sharaddeshmukh481
@sharaddeshmukh481 2 жыл бұрын
Very important message
@kisanaatram-zl8pt
@kisanaatram-zl8pt 2 ай бұрын
मस्त भावा असच मार्गदर्शन करत जा भाऊ धान्य वाद
@jogdandshyam9415
@jogdandshyam9415 2 жыл бұрын
सर तुमी खूप चांगली माहिती दिल्ली पण बाईक वर असताना काय कराव ते सांगा कारण आपण मिडेल क्लास लोक हमेशा हा प्रॉब्लेम होतो
@vijayraskar4256
@vijayraskar4256 3 ай бұрын
लय भारी धन्यवाद रांयल शेतकरी
@farmerlife8796
@farmerlife8796 2 жыл бұрын
खूप छान माहिती आहे
@ajharshaikh3955
@ajharshaikh3955 3 жыл бұрын
जय किसान जय जवान 🙏 आनखी माहिती आसेच देत राहा भाउ
@bhausahebilhe6120
@bhausahebilhe6120 3 жыл бұрын
Khup Chan mahitidili dhanyawad
@madhumalti8451
@madhumalti8451 2 жыл бұрын
Beautiful instruction.
@shrikantmisal1271
@shrikantmisal1271 3 жыл бұрын
मस्त संदेश दिला
@vilasmujumale9939
@vilasmujumale9939 3 жыл бұрын
लोखंड जवळ असल्यावर वीज पडत नाही असे काही जुनी जानकर लोक म्हणतात तर ते खरं आहे का भाऊ
@NishanS04
@NishanS04 3 жыл бұрын
Bhau paya khali lakadi,sukh gavat thevale tr pavsane te oaal hoil na..Mg??
@siddhisavataker8758
@siddhisavataker8758 3 жыл бұрын
धन्यवाद दादा अशीच नवनवीन माहिती देत रहा
@niteshpawar620
@niteshpawar620 2 ай бұрын
भारी माहिती दिली दादा 👍
@vaibhavbhujbal9521
@vaibhavbhujbal9521 2 жыл бұрын
Lighting arrester erthing gharachya bajula karavi qualiti nusar hi earhing area kavhar karate ,shakyto naralache zad unch aslyane v tyachya panache gharshan jast aslyane tyavr vij jast pramanat padate ,pn shetat astani kahi paryay nasto tyaveles tumhi sangiteli mhahiti upyukt tharate, khup changali mahiti dili.🙏🤝
@Nikhilgamer--you
@Nikhilgamer--you 3 ай бұрын
आमच्या घराजवळ रेल्वेमार्ग आहे येथे विज पडू शकते का? दादा माहीती मिळेल का ?
@sushilkumarpatil285
@sushilkumarpatil285 3 жыл бұрын
थोडक्यात पण महत्वही माहिती मित्रा👌👌💐💐
@maharuborse3183
@maharuborse3183 2 ай бұрын
Setat korde gavt nasel tar jaminivar pay tacha hotil tari kay karave
@rajpadmar5440
@rajpadmar5440 2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ खूप छान मार्गदर्शन
@Danny90809
@Danny90809 3 жыл бұрын
मित्रा आता थंडीचा (थंडी पासून बचाव चा) तरी विडिओ लवकर पाठवशील. 👍😊
@RoyalShetkari0
@RoyalShetkari0 3 жыл бұрын
नक्की
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 3 жыл бұрын
सामान चोळ😀😀😀
@user-ic2fn8ix1r
@user-ic2fn8ix1r 3 жыл бұрын
@@keepsocialdistance1643 😂😅😜
@ishuishu6692
@ishuishu6692 3 жыл бұрын
आमच्या घराच्या दोन्ही बाजूला आंब्याचे जांभळाचे झाड आहेत शहरी भागात आम्ही सुरक्षित आहोत का
@ravipatil9965
@ravipatil9965 2 жыл бұрын
फार छान माहिती दिली आभारी आहोत 🙏🙏
@shaileshmore5605
@shaileshmore5605 2 жыл бұрын
Mast dada khup mhatvachi mahiti dili s thank you really tu royal shetkari aahes 🌾
@ullhasgolait6755
@ullhasgolait6755 3 ай бұрын
खूप छान माहिती मित्रा शहरामध्ये वीज पडू शकते का .स्लॅब फोडून किंवा टिन वर पडू शकते का
@milindwankhade7642
@milindwankhade7642 Жыл бұрын
Khup Chan mahti dilabadl khup khup dhanyavad gansh dada
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 65 МЛН
So Cute 🥰
00:17
dednahype
Рет қаралды 46 МЛН