डोळ्यांदेखत मुलगा समुद्रात बुडाला; पाहून अधिकारी बापाने देखील सोडले प्राण

  Рет қаралды 366,167

Geo Marathi News

Geo Marathi News

Күн бұрын

हृदय पिळवटून टाकणारी घटना; विट्यासह परिसराला मोठा धक्का; अधिकाऱ्यासह मुलाचा मृत्यू

Пікірлер: 808
@kishorisarode3742
@kishorisarode3742 24 күн бұрын
मुलगा गेला...वडिलही गेले, बिचाऱ्या त्या आई माऊलीचे काय हाल असतील याची आपण फक्त कल्पनाचं करू शकतो. खूप खूप वाईट घटना. भावपूर्ण श्रद्धांजली.
@rajanikamath7863
@rajanikamath7863 21 күн бұрын
😢😢
@dashrathmore6417
@dashrathmore6417 21 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली पिता-पुत्रांना खूपच दुर्दैवी घटना..😢😢😢😢
@anjalipawar8283
@anjalipawar8283 20 күн бұрын
😢
@DeepaliMadbhagat
@DeepaliMadbhagat 3 күн бұрын
😢😢😢
@arunmaskeri7656
@arunmaskeri7656 23 күн бұрын
हे कुटुंबं कामोठे येथे आमच्याच मजल्यावर रहात होते. सतत हसरा चेहरा व कायम दुसऱ्यांना मदत करण्याची धडपड... भावपूर्ण श्रद्धांजली ...
@priyaubale8153
@priyaubale8153 22 күн бұрын
कामोठे कुठे
@ChandrakantSangale-xo9qo
@ChandrakantSangale-xo9qo 22 күн бұрын
साहेब खुपचं दुर्दैवी घटना घडली हो,,असे कुणाचेही जीवनात कधीच घडू नये.चांगल्या माणसांना देव कसा मदत करत नाही .एवढे धार्मिक दानशूर व्यक्ती असलेले फासे कुटुंबीय खरोखर आज किती शोक सागरात बुडाले आहे.
@ashishkorg8170
@ashishkorg8170 22 күн бұрын
@@priyaubale8153 N .Mumbai
@pragatirodge2739
@pragatirodge2739 21 күн бұрын
Khup wait zhal 😂
@Bholenatn
@Bholenatn 21 күн бұрын
​@@priyaubale8153मुंबई
@MADHURISADALKAR-n6j
@MADHURISADALKAR-n6j 26 күн бұрын
देवा काही नको....पण असे दुःख कुणालाही देऊ नको....भावपूर्ण श्रद्धांजली सर 😢😢
@suhasdhawade4579
@suhasdhawade4579 23 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@yuvrajadkar
@yuvrajadkar 18 күн бұрын
Dev hi ek kalpana ahe..naka aslya faltu vinanti karu..kadhi sudharnar tumhi murkh lok
@anitachavan7328
@anitachavan7328 23 күн бұрын
देवा अशी वेळ कोणा दुष्मनावर पण नको, आता पुढे कसं होईल त्या माई लेकींच, स्वामी त्यांना हा धक्का पचविण्याची टाकत द्या, त्या दोघं पिता पुत्रांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
@sunitaparkar940
@sunitaparkar940 19 күн бұрын
RIP
@MsDownloader40
@MsDownloader40 25 күн бұрын
फारचं दुःखद! भावपूर्ण श्रद्धांजली! समुद्र तसेच नद्या धबधबे ओढेनाल्या पासून नेहमी दूर रहावे. 😢
@vmokashivmokashi7844
@vmokashivmokashi7844 22 күн бұрын
Very Sad.😢😢
@Shivsainik723
@Shivsainik723 25 күн бұрын
मी कुणकेश्वर येथे गेलो होतो, समुद्रकिनारी साधारण ८० वयाचे एक स्थानिक गृहस्थ बसले होते, त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितले होते, ज्याला समुद्राचे ज्ञान नाही त्याने समुद्राच्या पाण्याला स्पर्शही करू नये, तसेच ते म्हणाले प्रत्येक समुद्रकिनारावर परिस्थिती भिन्न असते, ती फक्त स्थानिक रहिवाश्यांनाच माहिती असते
@panash6
@panash6 25 күн бұрын
बरोबर
@Manisha-o9u
@Manisha-o9u 25 күн бұрын
Right rahivsshi ghabrun astat samudrala pan aapan paryatak ajan asto tithlya paristitishi
@Manisha-o9u
@Manisha-o9u 25 күн бұрын
Bhavpurn shradhanjali 😢
@OrganicBalconyGardenMarathi
@OrganicBalconyGardenMarathi 25 күн бұрын
अगदी बरोबर आहे पण येवढ्या घटना घडल्या तरी लोक तेच तेच का करतात कुणास ठाऊक
@prashantjadhavadityaevents7711
@prashantjadhavadityaevents7711 24 күн бұрын
Right.😢
@pratikpuntambekar8348
@pratikpuntambekar8348 25 күн бұрын
अतिशय दु:खद . मन हेलावून टाकणारी व काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना.
@swarmadhur111
@swarmadhur111 29 күн бұрын
हे देवा...काय हे ? किती मोठे दुःख? 😢 दोघानाही भावपूर्ण श्रद्धांजली .
@yuvrajadkar
@yuvrajadkar 18 күн бұрын
Devala he karayla majja watate
@shubhangisurve6301
@shubhangisurve6301 29 күн бұрын
खूपच वाईट फासे कुटुंबात दोघांचे मृत्यू झाले दोघांच्या आत्मास शांती लाभो हीच ईश्वर चर्रणी प्रार्थना
@kalpanadeshmukh3834
@kalpanadeshmukh3834 25 күн бұрын
🙏🏻भावपूर्ण श्रद्धांजली
@DnyaneshwarDhudhani
@DnyaneshwarDhudhani 29 күн бұрын
नकोरे देवा......असं दुःख का दिलस.विनायक साहेब का सोडून गेले.खुपच धक्कादायक आणि ह्रदय पिटाळून लावणारी घटना भावपूर्ण श्रद्धांजली
@madhuribulbule178
@madhuribulbule178 24 күн бұрын
😢😢😢
@yuvrajadkar
@yuvrajadkar 18 күн бұрын
Dev hi ek kalpana ahe..naka faltu comment karu
@kantajagdale2710
@kantajagdale2710 25 күн бұрын
अतिवृष्टी आणि भरती ओहोटी असताना ्समुद्रावर फिरायला जाणे म्हणजे आपणच आपल्या वर संकट ओढावून घेतले 😔🙏🚩
@pareshsubhashnarurkar1034
@pareshsubhashnarurkar1034 25 күн бұрын
ही अत्यंत दृदैवी बातमी ऐकताना डोळे आपोआप पाणावले अशी वेळ कुणावरही येऊ नये त्याच्यां आत्म्यांस चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@karanmhaske6611
@karanmhaske6611 29 күн бұрын
सर्व प्रथम फासे साहेब व त्यांचे चिरंजीव ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मी स्वतः जिल्हा परिषद रत्नागिरी मध्ये सेवेत असून त्या दिवशी माझा मुलगा सिव्हील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता. व आमचे श्री. संजय कांबळे साहेब.लेखाधिकारी हे पण बराच वेळ तिथे होते. व साहेबांचा मुलगा समुद्रात बुडाला आहे असे सांगत होते. पण आज स्वतः साहेब ही गेलेत हे समजले खरोखर खुप खुप वाईट वाटतंय. देवा त्यांचा आत्म्यास चिरशांती लाभो हीच अपेक्षा 😢😢😢😢
@sweetysudhkar9217
@sweetysudhkar9217 18 күн бұрын
पिता पुत्र या दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली
@mansidixit2200
@mansidixit2200 17 күн бұрын
om shanti. deva ashi vel konavarhi aanu nakos.
@user-cv1qt7rq1s
@user-cv1qt7rq1s 23 күн бұрын
फासे साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली कोण काळ येईल कैसा नाही देहाचा भरोसा जीवनातील शाश्वत सत्य मुरुतयु आहे तेच मनुष्य विसरला आहे
@जयहिंदजयभारत-ड4म
@जयहिंदजयभारत-ड4म 21 күн бұрын
किती प्रेम असतं अपत्त्यांवर आई बापाचं. लेकरांच काही बरं वाईट झालं की वेदनेने स्वतःच्या जिव सुध्दा सोडतात. आणि काही औलादी अशाही आहेत.आई बापाला पश्चाताप होतो मुलास जन्म देऊन. या पिता पुत्राचा आत्म्याला शांती दे देवा 🌹🙏
@idontcarei
@idontcarei 21 күн бұрын
KADHI KADHI ULTA PUN ASTA ....MULA FAR PREM KARTAT PUN VADIL KARAT NAHI
@sandeepmahajan6331
@sandeepmahajan6331 26 күн бұрын
अत्यंत वाईट घटना. फासे साहेब एक मनमिळावू सद्गृहस्थ होते. भावपूर्ण श्रद्धांजली.
@vasimshikalgar5199
@vasimshikalgar5199 29 күн бұрын
मन सुन्न करणारी घटना, अशी वेळ कोणावर ही न येवो, भावपुर्ण श्रद्धांजली
@vikrambhingardeve6664
@vikrambhingardeve6664 29 күн бұрын
खूप दुर्दैवी घटना।हे परमेश्वरा अशी वेळ कोणावरती येऊन देऊ नको। भावपूर्ण श्रद्धांजली😢
@rekhapawar3835
@rekhapawar3835 21 күн бұрын
ऐकून फारच वाईट वाटले 😭पिता आणि पुत्राला भावपूर्ण श्रद्धांजली🙏💐🙏💐देवा त्या माऊलीला सावरण्याचे सामर्थ्य दे
@santoshbhole5149
@santoshbhole5149 29 күн бұрын
खूप वाईट झाल. म्हणून च म्हणतात आग,पाणी आणि वीज यांच्याशी लांब च राहिलेल बरं
@yogeshdhivar4501
@yogeshdhivar4501 23 күн бұрын
जीवनाची परिक्षा आणि 2:24 कागदावरच्या परिक्षेत किती अंतर असते. कुठे पास आणि कुठे नापास पण बातमी पाहुन दुख वाटले श्रद्धांजलि मयतांना🌷
@rajendragawde7334
@rajendragawde7334 23 күн бұрын
मन हेलावून टाकणारी घटना. दुर्दैवी पितापुत्रांना भावपूर्ण श्रद्धांजली. ॐ शांती 🙏🏻 समुद्र किनारा बघुन वेडावणारे, अतिउत्साही पर्यटक काही कमी नाहीत. परंतु प्रत्येक किनारपट्टी ही समुद्रात जलक्रीडा करण्यासाठी सुरक्षित नसते, त्याचप्रमाणे प्रत्येक मोसमात समुद्र एकसारखा नसतो. या गोष्टीचं भान व ज्ञान अनेकांना नसतं, म्हणून अश्या दुर्दैवी घटना घडतात. 🙏🏻🙏🏻
@bhushangavali6974
@bhushangavali6974 29 күн бұрын
अत्यंत वाईट झाले. भावपूर्ण श्रद्धांजली
@VidisaNikam
@VidisaNikam 24 күн бұрын
मुलगा आणि नवरा गेला, त्या मावली ने काय करायचे तेच तिचे आधारस्तंभ होते
@nofear4734
@nofear4734 21 күн бұрын
खूपच वाईट वाटतं,, हे सगळं पाहून कारण जे मागे राहिलेत त्यांना आयुष्यभर जे वेदना सहन करावे लागणार त्याची कल्पनासुद्धा कोणी करू नाही शकणार 😢😢😢 कारण या जगात अशे भरपूर लोकं आहेत,ज्यांच्या सोबतपण असच घडलं आहे, नियतीचा डाव सारा... ***भावपुर्ण श्रद्धांजली***
@prashantdeshmukh2593
@prashantdeshmukh2593 29 күн бұрын
अत्यंत वाईट झाले भावपूर्ण श्रद्धांजली
@user-cw3vl1ns1m
@user-cw3vl1ns1m 20 күн бұрын
फार वाईट झ़ाले, मराठी लोकांची संख्या तशी च़ कमी आहे
@कोकणस्वार
@कोकणस्वार 24 күн бұрын
चांगली माणसं देवाला आवडतात म्हणून लवकर जातात
@SushilBhandwaljar-jd4ug
@SushilBhandwaljar-jd4ug 15 күн бұрын
खुप खुप वाईट घटना भावपूर्ण श्रद्धांजलि
@rajeshkulkarni759
@rajeshkulkarni759 22 күн бұрын
मुलाचा मृत्यू पाहणे कोणत्याही वडिलांना बघवणार नाही अत्यंत दुदैवी घटना. भावपूर्ण श्रद्धांजली
@FerojaSiddiqui
@FerojaSiddiqui 28 күн бұрын
कोणावर ही अशी वेळ येऊ नये. भावपूर्ण श्रद्धांजली
@Sanubhujade1234
@Sanubhujade1234 16 күн бұрын
किती वाईट घटना घडली देवा
@VijayPatil-vy7jc
@VijayPatil-vy7jc 23 күн бұрын
सिद्धांत आणि विनायक फासे यांना भावपूर्ण आदरांजली🙏🙏. फासे कुटुंबिय या तीव्र धक्क्यातून लवकरात लवकर सावरोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@user-hx3dc5vp1q
@user-hx3dc5vp1q 25 күн бұрын
लोक ऐकत नाहीत. गणपती पुळ्याचा समुद्र चांगला nahi
@bharatiya804
@bharatiya804 24 күн бұрын
समुद्र चांगला वाईट नसतो. आपण निसर्गाला ओळखून रहावे
@deeptisalvi7210
@deeptisalvi7210 24 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@isshiomi6364
@isshiomi6364 23 күн бұрын
लातूरचे 4 युवक एकच वेळेस गणपतीपुळे समुद्रात बुडून मृत्यू पावले
@milindjoshi7025
@milindjoshi7025 23 күн бұрын
Tithe payakhalchi valu gharte. Ha maza swatahacha anubhav ahe.
@KarimShaikh-b3t
@KarimShaikh-b3t 23 күн бұрын
आपली ताकद ओळखून च निसर्गाशी मैत्री असावी
@deepajail1891
@deepajail1891 25 күн бұрын
वैर्यावर पण अशी वेळ येऊ नये, भावपूर्ण श्रद्धांजली
@swatipawar3207
@swatipawar3207 29 күн бұрын
खूप वाईट. दोघानाही भावपूर्ण श्रद्धांजली
@कम्ह
@कम्ह 25 күн бұрын
हे वाईट झाले पण कितीवेळा लोकांना सांगायचे की निसर्गा सोबत नका खेळू. अनेक वेळा लोक घाटात थांबतात enjoy करायला आणि जीव गमावतात.
@anitamadhavai1983
@anitamadhavai1983 16 күн бұрын
खूपच दुर्दैवी घटना त्या दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली मागे त्या माऊलीची काय अवस्था असेल हे ज्याच्यावर वेळ येते त्याला कळते परंतु अशी वेळ कोणावरही येऊ नये
@truedreamerz7386
@truedreamerz7386 25 күн бұрын
खूपच वाईट घटना शब्दच नाहीत🙏पण सध्या पाण्यात बुडण्याच्या किती घटना घडत आहेत तरी पण फिरण्यासाठी पाण्याकडेच जाण्याचा एव्हडा कल का आहे? आताच एकाच घरातील तीन चार लोक वाहून गेलेत आपण थोडा तरी धडा घ्यायला हवा आपल्याला पाण्याचा अंदाज येतच नाही क्षणारधात होत्याच नव्हत होऊन जात दुसरेपण खूप ठिकाण आहेत फिरण्यासारखे मुलगा गेला नसता तर वडील जिवंत असते आपण घटना होऊन गेल्यानंतर रडत बसतो घरात आपण जेव्हढे सेफ आहोत तेव्हडे बाहेर आहोत का सूटीमध्ये घरी थांबण्याचा पण आनंद घ्यायला हवा थोडा 😌खूप दुःख झाल ज्याच जात त्यालाच कळत😭😭😭🙏
@jayshrichothe4172
@jayshrichothe4172 29 күн бұрын
खूपच दुर्देवी घटना अशी वेळ कोणावर येऊ नये देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🌹🙏
@chayajaganade6919
@chayajaganade6919 22 күн бұрын
श्री स्वामी अशी वेळ कोणावरही येऊ देऊ नका खूपच वाईट झाले असे नाही झाले पाहिजे त्यांना दोघांना भावपूर्ण श्रध्दांजली
@dilipbachhav1295
@dilipbachhav1295 24 күн бұрын
नको देवा असे दुःख, कै पिता पुत्रांना भावपूर्ण श्रद्धांजली
@sojarmisal9468
@sojarmisal9468 25 күн бұрын
दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली... अरे देवा तू आहेस ना जगात.. मग असं का होत ahe. काय चूक ahe... कुठेच जाऊ nahi का माणसाने. मला तर अक्षरशः महाराष्ट्र मध्ये एक तर रेप च्या news ऐकून मोबाईल पण पाहू वाटेना झलाय. आणि त्यात ही घटना.... किती वाईट झाले. Kharch. कोणावर नको अशी वेळ यायला
@Mrs.ManishaSonone
@Mrs.ManishaSonone 21 күн бұрын
पृथ्वी वर काळाचे राज्य आहे.....म्हणून अशा घटना घडतात......खरा परमात्मा तर वेगळाच आहे...... तो कोण आहे ते जाणून घेण्यासाठी........तत्तवदर्शी संत शोधा तोच सांगू शकतो.......खरा परमात्मा कोण आहे.......सबका मालिक है असे साई बाबा सांगतात.......पण तो सर्वांचा मालक कोण आहे........ते तत्तवदर्शी संत च सांगू शकतात.......
@meghamane4215
@meghamane4215 19 күн бұрын
Brobr 😢
@sujatajambukeshwaran2508
@sujatajambukeshwaran2508 8 күн бұрын
खूप मनःपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली..ईश्वरी इच्छा अवघड असते
@OrganicBalconyGardenMarathi
@OrganicBalconyGardenMarathi 25 күн бұрын
खूपच वाईट घटना... देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना
@manishataksande1459
@manishataksande1459 25 күн бұрын
परमेश्वर त्यांच्या परिवारास एवढ्या मोठ्या आघाताचा सामना करण्याची शक्ती देवो.🙏
@VaidehiWalavalkar
@VaidehiWalavalkar 17 күн бұрын
खूपच वाईंट झाले अशी वॆळ कधी दुष्मनावर पण येवू नये..वडील मुलाला भावपूर्ण श्रध्दाजली... 🙏😢
@rajarambhosale7031
@rajarambhosale7031 17 күн бұрын
ओम् नमः शिवाय भावपुर्ण श्रध्दांजली
@sheetalsuryavanshi9547
@sheetalsuryavanshi9547 22 күн бұрын
खरंच देवाला चांगली माणसे आवडतात का ? इतका चांगला माणूस त्याचा हुशार मुलगा दोन्ही ही अश्या पद्धतीने या जगातून जायला नको होते 🙏 मागच्याची काय अवस्था होतं असेल.
@vinayananche2578
@vinayananche2578 25 күн бұрын
अतिशय दुःखद घटना भावपूर्ण श्रद्धांजली
@RESHMAKALDHONE-e4e
@RESHMAKALDHONE-e4e 29 күн бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली विनायक भैय्या💐💐 😭😭😭तुझ्या आत्म्यास शांती लाभो🕯🕯🕯
@prafulbondarde2942
@prafulbondarde2942 23 күн бұрын
🌹मुलगा सिद्धार्थ आणी त्याचे वडील विनायक फासे यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌹
@madhuripujari8421
@madhuripujari8421 17 күн бұрын
न आणि ण फार क्लेशकारक
@sonasona7132
@sonasona7132 21 күн бұрын
देवासारख्या माणसांना देव लवकर बोलवतो... भावपूर्ण श्रद्धांजली 🥹🥹🥹🥹🙏🙏🙏
@gopalmali3835
@gopalmali3835 10 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर 🎉🎉
@cavarode
@cavarode 25 күн бұрын
वाईट बातमी,भावपूर्ण श्रद्धांजली
@Royal_5665
@Royal_5665 12 күн бұрын
समुद्र, दरी-खोरे , धबधबे, नद्या, जंगल इथे जाताच कशाला लोक.
@Paresh-dr5cd
@Paresh-dr5cd 24 күн бұрын
ज्याचं आयुष्य जितकं तो तितका जगेल. मरण हे एक सत्य आहे
@techyboi8516
@techyboi8516 25 күн бұрын
हे देवा तू फारच वाईट केलंस.
@indrajitpatil2145
@indrajitpatil2145 28 күн бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली..😢 देवा अशी वेळ कुणावर सुद्धा येऊ नये..
@healthcenter6577
@healthcenter6577 24 күн бұрын
वडिलांनी धीर धरायला हवा, आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांसाठी 😢
@sumedhabarve8565
@sumedhabarve8565 25 күн бұрын
खूपच वाईट झाले.
@yogitapai4801
@yogitapai4801 23 күн бұрын
खुप वाईट वाटतं ही बातमी समजल्यावर कोणाला असं दुःख देऊ नकोस देवा
@ManjuVawhal
@ManjuVawhal 17 күн бұрын
आज 31आगस्ट विनायक भाऊंचा वाढदिवस आहे.परमेश्वरा काय दिवस दाखवला त्या माऊलीला.सदैव दुस-याचा विचार करणारे आणि संकटात धावून जाणारा दिलखुलास माणूस काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या व सिध्दार्थ च्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@kausalyapatil1614
@kausalyapatil1614 23 күн бұрын
खूप वाईट घटना.दुखाःत सहभागी.😮😮😮😘😘😘😘😘😘😘🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pravinpawar279
@pravinpawar279 29 күн бұрын
अतिशय दुर्दैवी घटना. भावपूर्ण श्रद्धांजली
@WEALTHSQUAD
@WEALTHSQUAD 16 күн бұрын
पाऊस च्या दिवसात पाण्यात जाऊ नये , किंवा मुलांना लहान पणा पासून पोहण्याचे प्रा शिक्षण दया वे Social मीडिया च्या नादात लोक आपला जीव गमावत आहे , हा जन्म पुन्हा नाही भेटणार
@advvikrampatil8471
@advvikrampatil8471 28 күн бұрын
नको रे बाबा असल दुःख का दिलेस देवा,कोणाच्या आयुष्यात असली घटना कधी येवू देवू नकोस रे देवा,असल्या यातना का दिल्यास देवा.
@dattatrayvishnujadhav2015
@dattatrayvishnujadhav2015 24 күн бұрын
खूप दुःखद
@rohininagargoje1024
@rohininagargoje1024 25 күн бұрын
अशी वाईट वेळ कोणावरही नये भावपूर्ण श्रद्धांजली
@raghuvirnikam
@raghuvirnikam 23 күн бұрын
खरंच रुदय हेलावणारी घटना आपल्या जीवंत पणी आपल्या लाडक्या लेकाला मुख आगणी देणं जड अंतःकरणाने दोघांना भावपूर्ण श्रध्दांजली 💐💐
@ramubannenawar4861
@ramubannenawar4861 29 күн бұрын
अत्यंत वाईट झाले भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
@vitthalthorave6841
@vitthalthorave6841 22 күн бұрын
भावपूर्ण स्रधांजली दुख्ख पेलण्याची ताकत माऊलींनी त्याना देओ हिच प्रार्थना
@vaidehi833
@vaidehi833 10 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
@sks7620
@sks7620 17 күн бұрын
काय बोलावे सुचत नाही खुप दुःख वाटत आहे
@sachinmalicreations7616
@sachinmalicreations7616 29 күн бұрын
अत्यंत दुःखद घटना...भावपूर्ण श्रद्धांजली...💐💐
@sulochanashirsath4453
@sulochanashirsath4453 10 күн бұрын
Parmeshwara karyalay aahe ya Jagat.. Bhavna purn shradhanjali....🙏🙏
@AnjaliKhatawkar
@AnjaliKhatawkar 7 күн бұрын
परमेश्वरा असे दुःख कुणाला नको
@pralhadpawar6369
@pralhadpawar6369 29 күн бұрын
खूपच दुःखद घटना आहे ही. दोघांच्याही आत्म्यास चिरशांती लाभो.
@SanjayJirage-wu1yr
@SanjayJirage-wu1yr 25 күн бұрын
अत्यंत दुर्दैवी घटना... भावपुर्ण श्रद्धांजली...💐💐🙏
@rajendrapawar7891
@rajendrapawar7891 24 күн бұрын
खूप दुर्देवी घटना! फासे पिता/ पुत्राला भावपूर्ण श्रध्दांजली!! 😢😢😢
@isshiomi6364
@isshiomi6364 23 күн бұрын
खुप वाईट घटना ..RIP... समुद्र किंवा कुठल्याही अनोळखी ठिकाणी काळजी घेतलेली उत्तम ... कुंभे waterfall किंवा लोणावळा दुर्घटना पण हेच सांगते
@pratibhagawas1131
@pratibhagawas1131 25 күн бұрын
हा समुद्र किनारा धोकादायक आहे हे सर्वाना माहित आहे
@svchavanvp
@svchavanvp 25 күн бұрын
ओम शांती......😢 जो आवङे सर्वाना तोची आवडे देवाला...फारच वाईट घाला घातलाय नियतिने फासे परिवारावर...ईश्वर या कुटुंबास दुखावून सावरायला धीर देवो.😢😢
@UDNATUREANDWILD
@UDNATUREANDWILD 24 күн бұрын
भावपुर्ण श्रध्दांजली साहेब आपणास व तुमच्या मुलास.
@shakuntalasaindane8133
@shakuntalasaindane8133 25 күн бұрын
Khup waiet zal.om Shanti..
@Samratplayzofficial
@Samratplayzofficial 21 күн бұрын
👏 भावपुर्ण श्रद्धांजली 🙏
@hiramankadu4406
@hiramankadu4406 25 күн бұрын
अतिशय वाईट
@pratibhagawas1131
@pratibhagawas1131 25 күн бұрын
अशी वेळ कोणावर ऐऊ नये फार वाईट झाले
@demanapandurangkamble9416
@demanapandurangkamble9416 17 күн бұрын
Bhavpurn shradhanjali
@user-dd7tb1un3u
@user-dd7tb1un3u 18 күн бұрын
खुप वाईट झालं अशी वेळ कुणावरच येऊ नये बापा सारखा देव माणूस या जगात दुसरा कोणीच नाही मुलाला काय झाल्यावर ते दुःख बापाला कधीच सहन होत नाही त्यामुळे परमेश्वरा अशी वेळ कोणावरच येऊन देऊ नको रे माझ्या पवार परिवाराकडून या दोन्ही पिता पुत्राला भावपूर्ण श्रद्धांजली
@rohitagarkar6764
@rohitagarkar6764 23 күн бұрын
ओम शांती अशी वेळ कुणावर पण येऊ नये देवा 🙏🙏🙏
@sidhantdeshmukh8445
@sidhantdeshmukh8445 17 күн бұрын
देव चांगली माणसे का घेऊन जातो 😢
@SpeechTherapy66
@SpeechTherapy66 24 күн бұрын
अत्यन्त दुःखद घटना कुणावरही देव अनु नये ईश्वर दोघं बापलेकच्या आत्म्यास शांती देवो 😭😭😭😭😭
@sagard736
@sagard736 17 күн бұрын
फारच दुखद घटणा
@narendramate7429
@narendramate7429 20 күн бұрын
Khupach vait ghatana aahe.. bhavpurn shradhanjali
@PRAVINPATIL-wm8hx
@PRAVINPATIL-wm8hx 19 күн бұрын
खुप वाईट
@SanjayNaikwade-wq7hs
@SanjayNaikwade-wq7hs 17 күн бұрын
देव त्यांना शांती देवो😭😭😭💐💐💐💐
@rahulphase5968
@rahulphase5968 29 күн бұрын
Khupach vait... ❤🙏🏻🙏🏻🙏🏻
@amrutagavali-mulik373
@amrutagavali-mulik373 29 күн бұрын
Sir.. As ks zal.. Aajhi tumhi aamhala school madhe shikvatana aamhala tumchi aathav hote.. Tumchi he news aamhasathi khup vedanadayak aahe.. Ajunhi vishwas nahi hote as zal asel as.. 😟😥😭RIP sir.. And siddharth RIP😥😭
@narendrachavan9875
@narendrachavan9875 22 күн бұрын
खुप वाईट झालं. भावपूर्ण श्रद्धांजली
Modus males sekolah
00:14
fitrop
Рет қаралды 21 МЛН
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 67 МЛН
отомстил?
00:56
История одного вокалиста
Рет қаралды 4,9 МЛН
1ОШБ Да Вінчі навчання
00:14
AIRSOFT BALAN
Рет қаралды 6 МЛН
Modus males sekolah
00:14
fitrop
Рет қаралды 21 МЛН