Рет қаралды 92,141
या निवडणुकीत मनोज जरांगें जायंट किलर ठरणार का ? | MaxMaharashtra
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करणारे मनोज जरांगे विधानसभेच्या निवडणुकीत २८८ मतदारसंघात उमेदवार करणार आहेत. आता केवळ मराठा आरक्षणाचाच्या मुद्द्याशिवाय शेतकरी कर्जमाफी आणि पिकविम्याचे पैसे असे विषय हाती घेऊन त्यांनी घोंगडी बैठकीचे आयोजन ५ सप्टेंबरपासून केले आहे.
त्यामुळे लोकसभेसारखेच या निवडणुकीत मनोज जरांगें जायंट किलर ठरणार का ? विश्लेषण केले आहे मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.
#MarathaReservation
#ManojJarange
#PoliticalReform
#FarmersDebtWaiver
#CropInsurance
#Elections2024
#ElectionStrategy
#GiantKiller
#PoliticalAnalysis
#MaharashtraPolitics
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra #MaharashtraNews
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com...
→ Sharechat : sharechat.com/...
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharas...